Тёмный

vasai Virar | मध्ये अनेक लोक होणार बेघर विजय लक्ष्मी नगर रहिवाशांना महानगरपालिकेची नोटीस जनता आक्रोश 

TOP 10 MAHARASHTRA NEWS TOP 10 MAHARASHTRA NEWS
Подписаться 34 тыс.
Просмотров 206 тыс.
50% 1

Many people are likely to be homeless in Vasai Virar City Vasai Virar City Municipal Corporation is sending notices on the building of Vasai Virar City that it is c\1 Vasai Virar City Municipal Corporation is giving 24 hours to vacate the house Vasai Virar City Municipal Corporation is giving Vasai Virarkars Residents of Vijay Lakshmi Nagar in Nalasopara East Top 10 Maharashtra News Channel Watch Keli talk Vijay Lakshmi Nagar people's outcry
To know the news of Vasai Virar, share, like, subscribe to the top ten Maharashtra news channel
/ top-10-maharashtra-117...
वसई विरार शहरा मध्ये अनेक लोक बेघर होण्याची शक्यता वसई विरार शहराच्या इमारतीवरती वसई विरार शहर महानगरपालिका c\1 असल्याच्या नोटीसी पाठवत आहे 24 तासात घर खाली करण्याची मुदत वसई विरार शहर महानगरपालिका वसई विरारकरांना देत आहेत नालासोपारा पूर्वेतील विजय लक्ष्मी नगरच्या रहिवाशांनी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनेल ची केली बातचीत पहा विजय लक्ष्मी नगरच्या जनतेचा आक्रोश
_______________________________________________
#vasaivirarnews #vasaivirarnewstoday #vasai_virar #vasaivirarnewstodaylive #nalasoparanews #nalasoparanewslive
#hitendrathakur #bhaithakur #vvmc #vvmcreations #vasai #vasaivirarpublic
#vasaiviraratodfhodnews
#vasai_virarcrime

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 230   
@eknathpatil4099
@eknathpatil4099 Год назад
भारतात रोहिंगे बांगलादेशी राहू शकतात पण भारतीय लोकांना राहायची परवानगी नाही का सर्वानी एकत्र येऊन लढा दया व आपली घर वाचावा
@prmodsalvi7459
@prmodsalvi7459 Год назад
वसई विरारच्या जनतेने आता एकत्र येऊन ही लढाई लढायला पाहिजे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत घाबरू नका 🙏🏻🙏🏻
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Год назад
इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांना माझी विनंती आहे एक नागरिक म्हणून की आपण सर्वांनी सगळ्यात कुटुंबातील सगळ्या सामान घेऊन नगरपालिकेचा समोर आंदोलन करा आणि नगरपालिकेचा समोरच बसस्थान मांडा हे जर तुमचे घर तोडू शकतात तर तुम्ही नगरपालिकेच्या समोरच राहायला जावा आणि जे जे अधिकारी त्याला कारणीभूत त्यांच्यावरती अगोदर कारवाई झाली पाहिजे शिवाय इमारत बांधताना ज्यांना ज्या बिल्डरने ही इमारत बांधली ज्याला परवानगी दिली ज्याची जमीन होती त्याच्याकडे काना डोळा करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा त्या एरियामधील नगरसेवकावरती कारवाई करा तरच अशा प्रकारचे कामे भविष्यात थांबतील लोकांना न्याय मिळेल अनाधिकृत बांधकाम होणार नाही
@dipalipawar2973
@dipalipawar2973 Год назад
❤️
@sajanamhatre737
@sajanamhatre737 Год назад
वसई विरार चे पत्रकार झोपलेत की काय एकाच चॅनल वरती इतकी मोठी बातमी येते बाकीचे चैनल काय करताय हा एक प्रश्न आहे
@kudanparmar4576
@kudanparmar4576 Год назад
या गरीब लोकांनी जायचं कुठे मुलांना शिकवायचं कसं असे अनेक प्रश्न आता या लोकांच्या मनामध्ये असतील ज्या वेळेला इमारती बनत होता त्यावेळेला महानगरपालिका काय झोपली होती का? ज्या वेळेला या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा या लोकांना पर्यायी जागा द्या नंतरच यांना खाली करा
@pritidesai5392
@pritidesai5392 Год назад
Exactly 💯
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 Год назад
पण नुसतं बोलून उपयोग नाही. लोकांनी एकत्रित येऊन काही करायला हवं
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 Год назад
दीपक कोटेकर आपण खरोखरच खूप चांगले न्यूज दाखवता लोकांच्या समस्या त्यांचे त्रास आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि कशाप्रकारे लोकांना त्रास देते लोकांना कशा ब्रेकर करते त्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन
@akitagaurav8304
@akitagaurav8304 Год назад
घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
@monikadhumal9709
@monikadhumal9709 Год назад
या लढाईत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनेल सोबत आम्ही सुद्धा आहोत
@seemadharme739
@seemadharme739 Год назад
किती त्रास दिला माहानगरपालीकांनी तरी आम्ही आमचे रूम सोडनार नाही
@rushikesh4781
@rushikesh4781 Год назад
ठाकूर ने वाट लावली विरार वसई ची
@vanitapatil8443
@vanitapatil8443 Год назад
चला वसई विरार कारण एकत्रित येऊया संघर्ष करूया या वसई विरारला अजगराच्या विळखातून काढूया आज ही वेळ यांच्यावरती आलेली आहे उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते तर चला या लोकांना साथ देऊया आणि या लोकांची घर वाचवण्यामध्ये ह्या लोकांच्या सोबत उभे राहूया जागो वसई विरारकर
@nadujadhav9340
@nadujadhav9340 Год назад
आता वेळ आली आहे लढायची येणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेत या सर्वांना जागा दाखवण्याची आपण मत देताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मतदान करा अशी अपेक्षा
@vaibhavidurgavle247
@vaibhavidurgavle247 Год назад
Karuch naka matdan Kay fayda matdanacha Ashi avashta hot ahe tr
@yogeshpatil9769
@yogeshpatil9769 Год назад
जेव्हा बिल्डिंग तयार होतात तेव्हा पैसे खाऊन गप्प बसतात हे वसई विरार महानगरपालिका वाले,आता दिसली का ह्याना अनधिकृत बिल्डिंग,
@ganeshsirshat8249
@ganeshsirshat8249 Год назад
टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनेल ची खूप खूप धन्यवाद आपण जे काम करतात ते काम खऱ्या अर्थाने इथल्या नेते मंडळींना करायला हवा परंतु पत्रकारितेच्या दुनियेत राहा आपण खूप चांगल्या प्रकारे जनजागृती करतात आपले खूप खूप आभार येणाऱ्या काळात आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा
@kavyaenterprises1632
@kavyaenterprises1632 Год назад
अनधिकृत बांधकामे चालू असताना डोळे झाकून बसायचे सर्वसामान्य माणस राहायला आली बिल्डिंग पडायच्या आणि तीच जमीन पुन्हा बिल्डरांच्या घश्यात घालायची सध्या वसई विरार मध्ये हेच काम चालय
@marutikadam8322
@marutikadam8322 Год назад
I saport top 19 Maharashtra news
@indianfighter1242
@indianfighter1242 Год назад
ह्या जमीन वर घर बांधले तेव्हा जे नगरसेवक,महानगरपालिका अधिकारी कर्मचारी,विज वाले,पानी वाले त्याना अगोदर जेल मधे घाला मग तोडायची गोस्ट करा।
@nandkumarwarik721
@nandkumarwarik721 Год назад
अगदी बरोबर
@sachinbade3045
@sachinbade3045 Год назад
ज्यावेळेला बिल्डिंग म्हणत होता त्यावेळेला काय वसईला महानगरपालिका झक मारत होती हे प्रशासक लवकरात लवकर निवडणुका घ्या नाहीतर लागतील सगळ्यांचे घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत घर खाली करू नका वेळ पडली तर मोठा आंदोलन करू आपण 👊🏻👊🏻👊🏻👊🏻
@narendraghadi2870
@narendraghadi2870 Год назад
अहो कोणाला काय पडली नाही. शेतकऱ्यांचे काय होत नाही तर यांचं काय होणार. सगळ्या नेत्यांनी खिसे भरून ठेवले. सुरक्षारक्षकांचा पगार किती निवेदन दिले. तरी काय झाले नाही. सरकार झोपलेले डोंग करते
@ashispatil748
@ashispatil748 Год назад
अतिशय वाईट वेळ अशा लोकांवरती आले ही फक्त आणि फक्त वसई विरारच्या नेत्यांमुळे
@vinodmishra1710
@vinodmishra1710 Год назад
हमारे देश के नेता बांग्लादेशियों रोहिंग्या को घर दे देंगे मगर भारतीयों को नही
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Год назад
अन्य परप्रंतियांनी आपापल्या राज्यात जाऊन आपापली राज्ये विकसित, development करना चाहिए . सब प्रांतीय वापस जायेनगे तो यहाँ निवास, घर, ब्लॉक्स सस्ते हो जायेंगे.
@arunpatil3366
@arunpatil3366 Год назад
पालिकेमध्ये जर हिम्मत असेल ना तर त्या इमारतीच्या बिल्डरने बांधला त्यांना शोधून काढा त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि या लोकांना पर्यायी जागा द्या
@madurikadam7238
@madurikadam7238 Год назад
सर्वात अष्ट महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका आहे गोरगरिबांच्या जीवावर उठलेली ही महानगरपालिका आहे या गोष्टीचा सर्व विरारकर जाहीर निषेध करतात
@ramsasthorat3444
@ramsasthorat3444 Год назад
या लोकांनी काही वेळेला कुठे जायचं यांची गरज जर तोडली खरंच खूप मोठा अनर्थ वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या वरती करेल बहुजन विकास आघाडीचे नेत्यांनी याच्याकडे लक्ष देत तिथे एक चांगला विकासात आणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे
@PramodChauhan-pj1kf
@PramodChauhan-pj1kf Год назад
Full support
@ratandere9006
@ratandere9006 Год назад
नायगाव वाकीपाडा आणि नायगाव जुचंद्र या भागात पण असेच घरपट्टी घेतली जाते भाडे वसूल केली जाते पण डेव्हलपमेंट करत नाहीत आणि आणली गल म्हणून सांगतात घरपट्टी तर घेतात पण सुविधा काही देत नाही
@prakashpitale
@prakashpitale Год назад
सर्वात भ्रष्ट महानगरपालिका म्हणजे वसई विरार नेत्या पासून ते अधिकारी आणि अधिकारी पासून ते चपरासी सर्वे भ्रष्ट आहेत
@prshantrane9940
@prshantrane9940 Год назад
तिथले माजी नगरसेवक माजी महापौर रुपेश जाधव आहेत त्यांनी तरी या लोकांना मदत करावी
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Год назад
कोणी काही करत नाही
@amayyadav3086
@amayyadav3086 Год назад
I saport
@chndreshdarji4687
@chndreshdarji4687 Год назад
इन लोगो को न्याय मिळणा चाहिये लोगो के लिए सभी लोगो ने आगे आणा चाहिये बहुत बुरी तरीके से बताओ वसे विरार महानगरपालिका इन के साथ कर रही है
@madd876
@madd876 Год назад
सगळ माहीत असतांना स्वस्तात मिळतो म्हणून चोरीचा माल घेणार्‍याला नंतर कधी तरी नुकसान होणार याची तयारी करावी लागते . ..
@ashishpawaskar2855
@ashishpawaskar2855 Год назад
सगळेच तुझ्यासारखे सावकार नसतात ना बाबा ज्याच्या आवाक्यात असतो तो रूम घेतो कोण असतात त्याच्यामध्ये गरीबच असतात कोणी सावकार नसतात कारण प्रत्येकाला राहण्यासाठी एक छत्र पाहिजे असतं म्हणून लोक जीवाचा आटापिटा करून घेतात जर जर चोरीचाच म** आहे तर मग लोक महानगरपालिका परवानगी का देते
@madd876
@madd876 Год назад
@@ashishpawaskar2855 पैसे कमी असतील तर थोडे लहान घर जरा लांब अंतरावर घ्यावे ... महानगर पालीकेने मंजूरी दिलोली नाही म्हणून अनधीकृत घर ठरले ..... पैसे कमी होते म्हणून सोनाराचे दुकान लुटले .. बँक लुटली दरेडा घातला असे मान्य करता येत नाही ..
@umesh-xk2jo
@umesh-xk2jo Год назад
@@madd876 bhava andhikrut ahe tar gharpatti che paise ka ghete palika,light ani pani connection ka dete.
@madd876
@madd876 Год назад
@@umesh-xk2joनागरीक ज्या सोई वापरतो .. रस्ता ' पाणी . कचरा कुंडी याची फी असते त्याला घरपट्टी म्हणतात ....
@satyaprasadmayekar4468
@satyaprasadmayekar4468 Год назад
d iu
@nadnipatil8463
@nadnipatil8463 Год назад
Thenks top 10 maharstra news
@stephenrane
@stephenrane Год назад
Immediate report to state human rights commission and national human rights commission
@TOPMAHARASHTRANEWSTOPMAHARASHT
Special thanks by top 10 Maharashtra news
@ajayasher1531
@ajayasher1531 Год назад
Jai Maharashtra.
@simranjadhav692
@simranjadhav692 Год назад
How can a possession of more than 12 years on reserved land can be vacated without providing any previous notice from authority why authority can avail dumping reservation from somewhere else. 2010 prior flats are also legal if you think of middle class people.
@appajijondhale9596
@appajijondhale9596 Год назад
वसई विरार महानगरपालिका इमारतच अनाधिकृत आहे पहिला ती पाडली पाहिजे.
@nilimadhonde7815
@nilimadhonde7815 Год назад
Nice work top 10 maharastra news
@tukarammhadik7766
@tukarammhadik7766 Год назад
लढाई खूप मोठी आहे लढावं लागेल खूप लढावं लागेल शत्रू दिसत नाही असे विराट आज यातना भोगतोय 😭😭😭😭
@kaverikulkarni67
@kaverikulkarni67 Год назад
Nice top 10 maharstra news
@gauridigaskar5827
@gauridigaskar5827 Год назад
आमची घर तोडली तर आम्ही इथे इच्छा मरण घेऊ, त्याला सर्व तो परी वसई विरार महानगर पालिका प्रशासन जबाबदार राहील,
@nikitamhatre8665
@nikitamhatre8665 Год назад
Justice ⚖️
@diwakarkadu3723
@diwakarkadu3723 Год назад
I saport top 10 maharastra news
@sumitpatil3827
@sumitpatil3827 Год назад
वसई विरारची जनता तुमच्या पाठीशी आहे
@jigarthkar4849
@jigarthkar4849 Год назад
Justice
@dilippatil9464
@dilippatil9464 5 месяцев назад
पत्रकार साहेब, ते तोडून मोठी इमारत बनवणार, रोहीया, बांग्लादेशी, उपरे भये, बिहारी, ची लाईन लागली आहे
@manishpawar8630
@manishpawar8630 Год назад
दिव्यात पण सरास पणे अनधिकृत बांधकाम चालू आहे...काही बिल्ल्डर स्वतःला बिल्डर समजतात....पण त्या ना बिल्डर चा ब पण माहित नाही... कोणत्या तरी पक्षा ला फंड पूर्वा आणि स्वतः ला शहर प्रमुख म्हणून मिरवतात....
@nandkumarwarik721
@nandkumarwarik721 Год назад
अनधिकृत बांधकाम हा विषय खरोखरच कठीण आहे.
@nitinmirgule3423
@nitinmirgule3423 Год назад
खरं तर वसई विरार महानगरपालिका चे काम खूप चुकीचे1 आहे. अगोदर काय झोपले होते. जेव्हा अनधिकृत बांधकाम होत होत तेव्हा का नाही बुलडोजर लावला. आता 15 वर्ष झाली आणि आता जाग आली.
@dinanthkunke1164
@dinanthkunke1164 Год назад
अतिशय दुर्दैवी प्रकार आहे वसई विरार महानगरपालिका गोरगरिबांना लुटायसाठी आणि त्यांच्यावर अन्याय करण्यासाठीच आलेली आहे हे सगळं पाहून वसईमध्ये राहण्याची इच्छाच होत नाही
@FFGamer-ob6od
@FFGamer-ob6od Год назад
VMC को डमपिंग गराउन्ड का बोर्ड लगाना चाहिए*** vmc की गलती है
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Год назад
आमच्या कडे लोक रस्त्यावरच राहत आहे त्यांना पण घरे द्या स्टेशन बाहेरच झोपतात.तरी याची पण दाखल घ्यावी.
@kishoresoni4055
@kishoresoni4055 Год назад
Property tax bara hai. Kya akkal nahi municipality ko. Return taxes with 18% interest with compensation and alternate accommodation or else matter should go to consumer court. Municipality kisi ki baap ki nahi hoti. Kab sudherenge ye log. Supreme court se order lav pahele for demolition.
@sunilbhosale3432
@sunilbhosale3432 Год назад
रहिवाशांना नम्र विनंती आहे की त्यांनी काही झाले तरी घर खाली करायचे नाही. सरळ कायद्यावर बोट ठेवा. जेंव्हा बिल्डर ने तिथे इमारत बांधली तेंव्हा महानगर पालिका झोपली होती का? १० ते १५ वर्ष झाल्या नंतर प्रत्येकाचे त्या घरावर पूर्ण अधिकार तयार होतो. तुम्ही सर्वांनी एकत्रित होऊन टक्कर द्या.
@katre1486
@katre1486 Год назад
आंदोलन कशाला करता..... तुम्हांला बेघर केल त्यांची घर आणि म्यून्सिपलिटी द्या पेटवून
@ruchitarane2157
@ruchitarane2157 Год назад
या लोकांनी या वेळेला जायचं कुठे सरकारने यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे वसई विरार हे अतिशय दुर्गम भागाच्या क्षेत्र आहे
@mazharkhan9904
@mazharkhan9904 Год назад
Shifting has to be done in mahada bld for permanent allotment and vacant the hole area
@reemachauhanchauhan4777
@reemachauhanchauhan4777 Год назад
Hme ghar ke badle ghar chahiye 👍
@chottichottibaatein691
@chottichottibaatein691 Год назад
Public ko.. ye bhi demand karni chaiye.. jitne saal light bill bhara hai.. jo log business karte hai job karte hai unhonne tax bhara hai.. waha reh k.. wo bhi bhi return do.. Govt employees jo us samay responsible the.. unko Arrest karo life time imprisonment ki saja do.. karna hai procedure govt koo to pehle ye karo..
@amitpande3815
@amitpande3815 Год назад
असं असेल तर संपूर्ण बसविला शहरे अनाधिकृतपणे बांधले गेले आहे मग सर्वांवर तीच कारवाई करणार का आणि जर ते गिरणा अवस्थेत झाले तर तिथल्या लोकांना रिपेरिंग करायला सांगा प्रश्न मिटला
@bhupeshpatil2334
@bhupeshpatil2334 Год назад
आपल्या इथलं राजकारणच सर्वात वेगळं आहे माझ्या मते अंदाजे 70% वसई विरार इंलिगल असेल मग अधिकारी आणि नेते झोपलेले का 🤔🤔हाच मोठा प्रश्न आहे
@vilasvaydande2676
@vilasvaydande2676 Год назад
महानगरपालिका आतापर्यंत झोपलेली होती काय? बिल्डिंग बांधकाम होतानाच का बंद केले नाही
@maikalpatel9994
@maikalpatel9994 Год назад
Good work
@rushikesh4781
@rushikesh4781 Год назад
अर्धी विरार वसई अनधिकृत आहेत,
@aakashingale2748
@aakashingale2748 Год назад
Top 10 news thanks for your support 💞
@suchitamadav7468
@suchitamadav7468 Год назад
कोणतेही परिस्थितीत घर खाली करू नका काही झालं तरी चालेल
@mitalipavar5305
@mitalipavar5305 Год назад
So sed
@NarendraBaithrf
@NarendraBaithrf Год назад
Appa nana kuthe Aahet....tyanchi Jababdari
@dasharathdhangada5831
@dasharathdhangada5831 Год назад
अजुन द्या BJP la vot. जागा हो लोकांनो , कोन काय करतो ते.
@Neck8967
@Neck8967 Год назад
अरे बाबा वसई विरार मध्ये bjp नावाला पण नाहीये इथे फक्त बावीआ आहे
@azizbachne2028
@azizbachne2028 Год назад
Nagar palika aani prshasan neta hyachi mili bhagat mule nslasopara virarar madhe andhilrut bandhkam bharpur zale aahe aani aaj tashich paristhiti aahe.
@rugvedpawar3705
@rugvedpawar3705 Год назад
Justice 🙏
@mds8082
@mds8082 Год назад
सरकार चा परिणाम
@dipaligavde3270
@dipaligavde3270 Год назад
👊🏻👊🏻👊🏻👊🏻 मनपा
@sandeshpawar3315
@sandeshpawar3315 Год назад
Deepak good job
@vinodmandal2552
@vinodmandal2552 Год назад
Nice 👍
@ruchitanadgvkar5715
@ruchitanadgvkar5715 Год назад
जाहीर निषेध vvmc
@sumanpatil8397
@sumanpatil8397 Год назад
वसई विरारच्या जनतेने एकत्र आले पाहिजे
@asmitapatil1486
@asmitapatil1486 Год назад
I saport you
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge Год назад
Saport nahi support as asty te 😀
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 Год назад
@@Kunal.Ghatge arey bhava spelling mistake hotey kadhitari.
@rohitkhatri8290
@rohitkhatri8290 Год назад
Vasai virar news good news top10 maharashtra
@meghapawar4561
@meghapawar4561 Год назад
जाहिर निषेध
@pg6520
@pg6520 Год назад
Pls file suit in court and start repairing asap .
@oslerpereira6380
@oslerpereira6380 Год назад
Don’t understand people who leaving in slum they getting house free house in building and here they making this people homeless
@SquatNW
@SquatNW Год назад
बांधनार्याना शिक्षा देणार का?
@kavitabalbhudhe17
@kavitabalbhudhe17 Год назад
Barobar bolta deepak ji
@digambarthakre8919
@digambarthakre8919 Год назад
Top to fight with you 🙏
@SantoshJadhav-ye4yb
@SantoshJadhav-ye4yb Год назад
Lokancha udhar karu nahi shakat tar nagar palika kasli ..? Nirdayi lokanchaaa ek samuh aahe .je manasa sarkhe disatat pan haiwan aahet . Ashyanna challenge Ek bhartiya nagrik chya hakkane sarva loka uttar courta madhe vicharu shakata nahi jeenkuu shakata . Jeenkuu kinva Maruu .. Jai Bhawani Jai Shivaji
@TOPMAHARASHTRANEWSTOPMAHARASHT
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले धन्यवाद
@sumanapatil5823
@sumanapatil5823 Год назад
उघडा डोळे बघा नीट
@SurajitDas-zf9fu
@SurajitDas-zf9fu Год назад
Its very Sad news I don't think government can do anything
@rajendrachauhanofficial6080
Jada se jada Sher kare 1 baat sarkar tk phuchni chahiye ,🙏🙏🙏🙏🙏
@shaileshdeorukhkar4849
@shaileshdeorukhkar4849 Год назад
ज्याच जळत त्यालाच कळत
@padmachvhan679
@padmachvhan679 Год назад
Amcha saport
@balkrushnapawar7814
@balkrushnapawar7814 Год назад
Vasai virar nalasoparyat load bearing building chya khup gambhir samshya zalya ahet prashasanane lavkar dakhal ghavi
@sumitrakini77
@sumitrakini77 Год назад
माझा पुर्ण पाठिंबा
@truth8826
@truth8826 Год назад
अनधीकृत जागा अधीकृत कशा होतील ?
@simranjadhav692
@simranjadhav692 Год назад
Cancel the reservation immediately to sole dispute
@gurunathbagkar1714
@gurunathbagkar1714 Год назад
Vasai Virar municipal Corporation is under on Bahujan Vikas Aghadi and it is big scam making by vasai Virar municipal Corporation and builder lobby in vasai Virar so req proper guiding to investigate there on both parties
@manishaborkar6198
@manishaborkar6198 Год назад
हे खूप दुर्दैवी प्रकार आहे वसई विरारकरांना आताच थांबलं पाहिजे सगळं त्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीत जागे व्हा आपलं मत योग्य उमेदवाराला द्या सुशिक्षित उमेदवाराला द्या प्रामाणिक उमेदवारालाच द्या
@subhangimore8022
@subhangimore8022 Год назад
Ya jagevarti Khaj ki builders Ka Dola snan
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Год назад
Amarathina maharashtra vikaila kadla ahe ... zopdpattina sanrakshan tax bharnare ani madhyamwargiya rastyawar
@nitinbhuvad7849
@nitinbhuvad7849 Год назад
आता महानगर पालिकाचे आता खर नय मर्नार सगल आधिकारी
Далее
🧙‍♀️☃️💥 #ice #icequeen #winter
00:14
Просмотров 49 тыс.
🧙‍♀️☃️💥 #ice #icequeen #winter
00:14
Просмотров 49 тыс.