Тёмный

Vasant More : "पुण्याचा खासदार मीच होणार!" वसंत मोरेंनी फोडला प्रचाराचा नारळ 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 156 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 592   
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 5 месяцев назад
तात्यांना मते कमी पडली तर तात्या पुन्हा नाराज होणार 😂😂😂
@amit5286
@amit5286 5 месяцев назад
100% Radnar tatya
@Ramjitkambale
@Ramjitkambale 5 месяцев назад
😂😂😂​@@amit5286
@DivesgSaheedrao
@DivesgSaheedrao 5 месяцев назад
🍌🍌🍌🍌🍌
@kailasborude2514
@kailasborude2514 5 месяцев назад
तात्या नक्की विजय आपलाच वंचित बहुजन समाज आपल्या साठी कालपण आणी उद्या पण सोबत आहें
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
पराभूत होणार
@surajpawar-8729
@surajpawar-8729 3 месяца назад
तुम्ही पहिलं प्रकाश आंबेडकराना निवडून आना 😅
@achutsawant7485
@achutsawant7485 5 месяцев назад
उलट मोहोलकर आणि धांगेकर यांचे मत विभाजन होऊन वसंत तात्या निवडून येतील फक्त सगळ्या बहुजनांनी मतदान करा.
@manojkhedkar7225
@manojkhedkar7225 5 месяцев назад
बरोबर
@nileshkorde866
@nileshkorde866 5 месяцев назад
यांच्या मुळे धांगेकर. पडतील..आणि.वंचित.यांचा.सरळ. सरळ.फायदा.BJP लाच होणार.आहे... मोरे पण.पडतील आणि. BJP. ची. सीट.101% लागणार
@kimpharma5633
@kimpharma5633 5 месяцев назад
Ulta BJP jinkun yeil karan mva chi mata vanchit khanar 🤣
@tusharetam7670
@tusharetam7670 5 месяцев назад
@@nileshkorde866. काँग्रेस निवडून आल्यावर भाजप मधे जाणार नाही आस वाटतय काय tumhala😂
@D.L.Shinde
@D.L.Shinde 5 месяцев назад
तात्या चांगला माणूस..❤ नक्की निवडून येणार 🎉🎉🎉
@subhashsalve6199
@subhashsalve6199 5 месяцев назад
जय भीम जय शिवराय जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤
@lakhanwathore
@lakhanwathore 5 месяцев назад
Vasant More 100 Nivdun Yenar in Pune
@HardRock-e8r
@HardRock-e8r 5 месяцев назад
विजयी भव! तात्या 💞💞
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 5 месяцев назад
VBA Vijay aso all time right 💥✌️🤝🙏✊💐
@engineersfamily8342
@engineersfamily8342 5 месяцев назад
तात्यासाहेब तुम्ही एवढे पुढे जा की परत कधी दिसू नका. 😂
@devil-tb9zw
@devil-tb9zw 5 месяцев назад
😂😂 जियान हे आप,, डोरेमॉन हे आप 😂😂 ढोल्या काम करत जा नुसत कॉमेंट मध्ये असतोस चुटिया 💩😂🤣💦🔔🍌🌀🌀🍉🍬
@ManishaKhilare-r2b
@ManishaKhilare-r2b 5 месяцев назад
दिसणार खासदार म्हणून
@kandalgang120
@kandalgang120 5 месяцев назад
😂😂😂
@engineersfamily8342
@engineersfamily8342 5 месяцев назад
@@ManishaKhilare-r2b केळं🍌
@भटकतीआत्मा-य1श
@भटकतीआत्मा-य1श 5 месяцев назад
TATYA ASHE APATNAR KI PARAT UTHANAR NAHI
@maahidalvi6303
@maahidalvi6303 5 месяцев назад
चांगला जॉब सोडला आणि MIDC ला कामाला लागला 😂😂😂
@sunitapandao1227
@sunitapandao1227 5 месяцев назад
काय विचार
@vijayingle2209
@vijayingle2209 5 месяцев назад
Kithe ijjat nasate tithe gulami karnyapeksha swatantra astiv nirman karane changale asate!
@prashantmohit1328
@prashantmohit1328 5 месяцев назад
Mothe mase MIDC madhech astat....
@akashgaikwad3831
@akashgaikwad3831 5 месяцев назад
Wet bro. Kalel tula
@janardansolam1768
@janardansolam1768 5 месяцев назад
😂
@BaluSamge
@BaluSamge 5 месяцев назад
आपली पसंत मोरे वसंत
@AjabraoGade
@AjabraoGade 5 месяцев назад
Only vanchit Bahujan Aghadi vasant more only
@advika927
@advika927 5 месяцев назад
Vba झिंदाबाद
@akashthorat4111
@akashthorat4111 5 месяцев назад
तात्या तुमचा विजय असो only vba ✌️✌️🔥
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
तिसऱ्या क्रमांकावर राहणार
@akashthorat4111
@akashthorat4111 5 месяцев назад
@@Nnkkssbs आम्ही त्यांना पहिल्या क्रमांकावर पाठऊ
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
@@akashthorat4111 तुमच्यासाठी डिपॉझिट वाचविले तरी खूप झाले
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
@@akashthorat4111 वंचित च्या आमदार निवडून येत नाही तर खासदार कसा निवडून येणार तिसऱ्या क्रमांकावर राहणार
@kishorovhal9044
@kishorovhal9044 5 месяцев назад
​भाऊ तात्यांना आम्ही नक्कीच पहील्या नंबर वरती आणु
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 5 месяцев назад
खरं परिवर्तन पुण्यामध्ये घडायला पाहिजे वसंत मोरे हे लोकसभेला जायला पाहिजे एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी या सर्व जातीतील लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विजय फाटा आणि आपला लोकसभेला खासदार पाठवा देशात इतिहास घडेल❤❤❤❤❤❤
@rohangaikwad8004
@rohangaikwad8004 5 месяцев назад
वसंत मोरे विजयी होणार
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
पराभूत होणार
@pramodkadam2637
@pramodkadam2637 5 месяцев назад
विजयी होनार विजयी होनार वसंत मोरे ​@@Nnkkssbs
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
@@pramodkadam2637 पराभूत होणार 100/
@Nnkkssbs
@Nnkkssbs 5 месяцев назад
@@pramodkadam2637पराभुत होनार पराभूत होणार पराभुत होणार 100/ तिसरा Number var
@aniketgarde098
@aniketgarde098 3 месяца назад
Zale Vijay tatya bicchu pn fb vr
@amitmedhekar2563
@amitmedhekar2563 5 месяцев назад
Best of Luck देतो.. पण जिंकून येणं अशक्य आहे .
@NikhilJadhav-pd4ph
@NikhilJadhav-pd4ph 5 месяцев назад
Only vasant more sir ❤❤❤❤
@babasahebavchar2302
@babasahebavchar2302 5 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी कडून धन्यवाद साहेब नक्की विजय होईल तुमचा
@shaileshbelekar5614
@shaileshbelekar5614 5 месяцев назад
लगता है गेंदा भैया भावनाओ मे बह गये😂😂😂
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 5 месяцев назад
100% पडणार आहे आजच लिहून घ्या आणि चार-दोन टाळक्याच्या जीवावरती विजय निश्चित होत नाही
@ashokpalwade
@ashokpalwade 5 месяцев назад
तात्या विजयी भव
@AnilPandit-b8z
@AnilPandit-b8z 5 месяцев назад
पुणेकरांनी वसंत दादा ला पाठिंबा द्या भक्कम वसंतदादा विजय 100% होणार सगळे पुणेकरांनी वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा आहे 100% वसंत दादाचा विजय आहे ओन्ली वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@lokeshkumarmahalinge6456
@lokeshkumarmahalinge6456 5 месяцев назад
Only V B A तात्या नक्की निवडून येणारं. पुणे की पसंद मोरे वसंत
@kandalgang120
@kandalgang120 5 месяцев назад
पुण्याचे नगर सेवक तात्या विंचू 😂😂😂
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew 5 месяцев назад
कोण नाराज नाही.. VBA आहे.. उगाच पुड्या सोडू नका.
@arunyadav1985
@arunyadav1985 5 месяцев назад
मुरलीधर मोहळ विजयी होतील 🎉🎉🎉🎉❤❤❤
@Mukeshtalegaonkar358
@Mukeshtalegaonkar358 5 месяцев назад
No
@harrryyyy
@harrryyyy 5 месяцев назад
VBA👑🚨
@Lucifer-r7e5x
@Lucifer-r7e5x 5 месяцев назад
Kiti Amdar Khasdar Ahet Vanchit Che Manse Peksha Kami Ki Jasta 🤔
@jai-maharashtra
@jai-maharashtra 5 месяцев назад
तात्या च्य इंट्री मुळे धंगेकर च नुकसान नक्की होणार बाकी सीट bjp किंवा वंचित येईल अस दिसतय
@asifkazi4805
@asifkazi4805 5 месяцев назад
Yes vasant dada more a noble person ..he will win sure. ..God bless
@deepdhuri9090
@deepdhuri9090 5 месяцев назад
गर्व आहे याला खूप
@pankajji1732
@pankajji1732 5 месяцев назад
डोक्यात हवा आहे
@girishmahadik3793
@girishmahadik3793 5 месяцев назад
तात्याला मोजून 2000 मत पडतील 😂😂😂
@futurelifestyle2698
@futurelifestyle2698 5 месяцев назад
भाजप चा मार्ग सुकर झाला 👍🏻
@sumitwaghmare4574
@sumitwaghmare4574 5 месяцев назад
पैसे सगळी कडून घ्यायचे पण मत फक्त तात्यांना 👑
@PrabhatShinde-d1s
@PrabhatShinde-d1s 5 месяцев назад
Dhangekar ❤❤❤
@प्रभाकरखोंड-प7न
@प्रभाकरखोंड-प7न 5 месяцев назад
तात्या...परभणी हुन आशीर्वाद पाठवतोय.गड्ड मीळल्यावर सांगा .जय हो..
@gcgc4372
@gcgc4372 5 месяцев назад
VBA❤
@vikramshinde1748
@vikramshinde1748 5 месяцев назад
Good
@Bmw-256
@Bmw-256 5 месяцев назад
प्रचंड बहुमताने पराजय 😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 месяцев назад
वसंत तात्यांची उमेदवारी जाहिर झाली तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तोभाजप वाल्यांना झाला असेल 😂 त्या धंगेकरांची साहेबांची फरफट होणार असं वाटतय
@vishalwalke2284
@vishalwalke2284 5 месяцев назад
तात्या आपला विजय निश्चत आहे ✌️🔥
@JeevanGulve
@JeevanGulve 5 месяцев назад
विजयी होणार.
@Wajesawant1450
@Wajesawant1450 5 месяцев назад
वसंत मोरे दादांन सारखी माणसे आपल्याला परत कधी भेटणार नाही. मी त्यांचे यूट्यूब वर विडीओ बघतो.खर बोलणारा माणूस आहे. सर्वांना साथ देणारा माणूस आहे.तुमच्या हाकेला धावणारा माणूस आहे . तुम्ही त्यांना साथ द्या.
@vaibhavniranjane4573
@vaibhavniranjane4573 5 месяцев назад
Confidant person... I like this man..
@prashantshedge2608
@prashantshedge2608 5 месяцев назад
पुण्यातिल सर्व मतदारांनी वसंत तात्या मोरे यांना प्रचंड मतांनी निवडून आना सर्वांना विनंती पुण्याचे भावी खासदार वसंत(तात्या ) मोरे
@Bharatiya0028
@Bharatiya0028 5 месяцев назад
Murlidhar Anna Mohol 🔝
@pranaykhandare2738
@pranaykhandare2738 5 месяцев назад
VBA
@Naukrimazha
@Naukrimazha 5 месяцев назад
तात्या खुप वाईट वाटतय की एक चांगला नेता खासदारकी पासून वंचित राहिला😂 वंचित खासदार 😄
@endrjeetkamble499
@endrjeetkamble499 5 месяцев назад
अहो आमचे तात्या कुणाला फटका दययला आले नाहीत निवडणुक जिंकायला आलेत आणि आम्ही सर्व वंचित चे कार्यकर्ते तन मन धनाने आम्ही सगळी सबोत आहोत
@pravinwakode3381
@pravinwakode3381 5 месяцев назад
Only vba
@SugrivChavan-b9w
@SugrivChavan-b9w 5 месяцев назад
Yeda❤
@MunnaTigote
@MunnaTigote 5 месяцев назад
❤🎉
@sahebraoo24
@sahebraoo24 5 месяцев назад
💯 Present winner 💐 ..
@MahanamChopade
@MahanamChopade 5 месяцев назад
पुणे की पसंत मोरे वसंत ❤
@sachin_shingane_official
@sachin_shingane_official 5 месяцев назад
विजयी भव 🔥
@mahindpatil9155
@mahindpatil9155 5 месяцев назад
तात्यासाहेब तुम्ही असाच प्रचार चालू ठेवला तर तुम्हाला खासदार होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
@KARANSURYAWANSHI-hn4ni
@KARANSURYAWANSHI-hn4ni 5 месяцев назад
माझं व माझ्या कुटुबं मित्र परिवार सर्व मत वसंत तात्या मोरेना राहणार # विजयी भव तात्या
@EknathSathe-t4k
@EknathSathe-t4k 5 месяцев назад
आपलं ठरलंय फक्त तात्या 🎉🎉🎉🎉
@chetanbagade3043
@chetanbagade3043 5 месяцев назад
सर पुण्याचे खासदार तुम्हीच 👍👍
@subodhrajput1103
@subodhrajput1103 5 месяцев назад
साहेब तुम्ही नक्की 100 टक्के खासदार होणार कारण मी तुमचे वलॉग बगतो यू ट्यूब तुम्ही नेहमी गरीब लोकां बरोबर खंबीर पणे उभे असता माझ्या मनापासून शुभेच्छा साहेब 🎉🎉🎉🎉
@rajwaghmare100
@rajwaghmare100 5 месяцев назад
मराठा, दलित, मुस्लिम मतं पुण्यात नक्की परिवर्तन करतील.
@Kkjkkjjkkj
@Kkjkkjjkkj 5 месяцев назад
मराठा मत नाही मिळणार
@ashokgandle6850
@ashokgandle6850 5 месяцев назад
Yenar tar tatya ch
@shankarsutar9097
@shankarsutar9097 5 месяцев назад
😂😂😂 काय तात्या तिकिटासाठी काय पण करता राव एवढ्या खालच्या स्तराला जाता तुमी नक्की पडणार
@SantoshKamble-wp9kq
@SantoshKamble-wp9kq 5 месяцев назад
पुणे की पसंत मोरे वसंत ✌ फिक्स खासदार ✌
@prabhakartribhuvan5432
@prabhakartribhuvan5432 5 месяцев назад
वसंत दादा पुण्याचे खासदार ❤🎉
@shankarsutar9097
@shankarsutar9097 5 месяцев назад
काय होणार नाही तुमचे स्वतः बाळासाहेब आंबेडकर निवडून नाही येऊ शकत तर तुमी कोण😅😅😅😅😅
@mahendramohite383
@mahendramohite383 5 месяцев назад
आता फक्त आंबेडकर साहेब
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq 5 месяцев назад
पुणे कि पसंद मोरे वसंत वसंत तात्या मोरे प्रचंड मतांनी निवडून येणार
@jayashrilahane5608
@jayashrilahane5608 5 месяцев назад
खुप छान तात्या 🎉
@challengekalyanmatka2948
@challengekalyanmatka2948 5 месяцев назад
🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@श्री.रामभाऊपवार
तुमचा पराभव होनार ऐवढ निश्चित
@kunalgawade9901
@kunalgawade9901 5 месяцев назад
💯 more padnar ✅🎉
@digambarbhosale9519
@digambarbhosale9519 5 месяцев назад
तात्या लय स्वतःला मोठे नेते समजता तुम्ही कॉन्फिडन्स असावा पण overconfident nasava
@JanhaviGodase-hv1kx
@JanhaviGodase-hv1kx 5 месяцев назад
वसंतोत्सव प्रारंभ, मनसे हात आगे बढेंगा....
@shaileshtambada3674
@shaileshtambada3674 5 месяцев назад
हा मनसे चा झाला नाही तो वंचित चा कशा काय होईल याची काय गॅरेटीं आहे
@nitinrock8196
@nitinrock8196 5 месяцев назад
कटेल्यांचा आहे फक्त त्यो
@businessmajha
@businessmajha 5 месяцев назад
तिहेरी लढत बीजेपी ला फायदा तात्या अवघड केल तुम्ही सर्वांना
@dhanrajtayade6847
@dhanrajtayade6847 5 месяцев назад
आता फक्त वंचित बस.
@जयमहाराष्ट्र-द7ह
Ata Dhangekar Fix ahe Game faslay....
@jadhavketan5982
@jadhavketan5982 5 месяцев назад
5 varsha paksha sodnar nahi..yachi ghawhi dya😂😂
@mayurkanthe2206
@mayurkanthe2206 5 месяцев назад
❤❤❤
@nhxgodgaming8379
@nhxgodgaming8379 5 месяцев назад
तुझं राजकारण येतच संपलेला आहे
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 5 месяцев назад
वाट पाहत बस
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 5 месяцев назад
रवीभाऊ धंगेकर
@vaibhavchavan2070
@vaibhavchavan2070 5 месяцев назад
Pune ki pasant .more vasant.🙏
@Arvindlandge-k4b
@Arvindlandge-k4b 5 месяцев назад
Only VBA only vasant more
@leaderof_quotess
@leaderof_quotess 5 месяцев назад
@AnilPandit-b8z
@AnilPandit-b8z 5 месяцев назад
वसंत दादाला साथ द्या 100% विजयी होणार भाजप काँग्रेस-राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नेते आहे खुर्चीसाठी या पक्षात त्या पक्षात जाणारे आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस खुर्चीसाठी लाचार आहे त्याला जनतेचा काय घेणं देणं नाही फक्त लोकं लोकात भांडण लावणे हे भाजपचे काम आहे जय शिवराय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आम्ही पुणेकर वसंत दादा जिंदाबाद ओन्ली वसंत दादा वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@lakhanshinde8999
@lakhanshinde8999 5 месяцев назад
Only VBA 🔥🔥 100%
@taskarpatil3241
@taskarpatil3241 5 месяцев назад
खासदार होणार...
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 5 месяцев назад
मोरे हरणार दंगेकरला‌‌ हरवणार मनसेत मोठा झाला आणि गदारी केली याच वर कोण नाही खाली कोण नाही लागला. पुणेचा विकास करायला
@satyavansawant8049
@satyavansawant8049 5 месяцев назад
Only vasant more saheb ❤
@laxmigajbhiye1570
@laxmigajbhiye1570 5 месяцев назад
Nice 👍vba only 🎉
@shrikantphalke7892
@shrikantphalke7892 5 месяцев назад
तात्या माणूस छान आहे पण मोहलाणला आणायचे आहे 💪💪💪💪👍👍👍
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 5 месяцев назад
Only VBA ❤🎉
@AvinashKshirsagar-g9q
@AvinashKshirsagar-g9q 5 месяцев назад
झाले खासदार..
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 5 месяцев назад
वसंत मोरे तात्या... 🔥❤❤❤❤❤
@shekharaphale6336
@shekharaphale6336 5 месяцев назад
मा. राज ठाकरे यांनी या पासून काही धडा घ्यावा . राजकारणात प्रत्येकाला भविष्य हवे असते नाहीतर आज जे काही एकनिष्ठ तुमच्याबरोबर आहेत ते ही असेच सोडून जातील अशी काळजी वाटते
@rajendrachavan8047
@rajendrachavan8047 5 месяцев назад
वसंत तात्या तुम्ही नकी पुण्याचा खासदार असणार ते पण तुमचा लीड कोण तोडणार नाही
@rupeshshelar4283
@rupeshshelar4283 5 месяцев назад
जय शिवराय जय महाराष्ट्र... VBA please support... हो स्वतः ची निवडणूक म्हणून च प्रथापित पक्ष पाडा वंचित नेते निवडा
@MARATHI-vs2gm
@MARATHI-vs2gm 5 месяцев назад
💯%
Далее
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 225 тыс.