Тёмный

Vasant More To Join Shiv sena | वसंत मोरेंचा ताफा मातोश्रीच्या दिशेने! शिवबंधन बांधणार 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 240 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #VasanatMore #Shivsena #MNS #MaharashtraPolitics #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Vasant More To Join Shiv sena | वसंत मोरेंचा ताफा मातोश्रीच्या दिशेने! शिवबंधन बांधणार
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 455   
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 месяца назад
मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आला की चप्पल गेली अशी अवस्था झाली
@amitleo6634
@amitleo6634 2 месяца назад
😂😂😂😂😂😂hahahaaaa
@vivekwani7245
@vivekwani7245 2 месяца назад
😂
@sadikattar8726
@sadikattar8726 2 месяца назад
😂
@govindmeena8225
@govindmeena8225 2 месяца назад
😂😂😂
@digvijayvaruthe1340
@digvijayvaruthe1340 2 месяца назад
😂
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 2 месяца назад
तिथे गेल्यावर तर हस जरा नाही तर नेहमी रडत असतो
@nitinberde534
@nitinberde534 2 месяца назад
Nave thevayla lok swatache tond arshat baghat nahit bahetyek😂
@satishtawade842
@satishtawade842 2 месяца назад
डॅशिंग नेता आहे.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 месяца назад
मोरे रडे त्याला कुणी काय करे जन्मतःच रडत नव्हता म्हणून आता रडका चेहरा कुसक्याकडे कुसका रडवा जात आहे ऐका हो ऐका
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 2 месяца назад
😂😂😂😂😂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 месяца назад
डॅशिंग आहे इकडे तिकडे फिरण्यातच आनंद आहे कधी तरी हसेल अंधार पडला कि
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 2 месяца назад
मला हेच कळत नाही शक्ती प्रदर्शनाला भरपुर आहेत मग यांचे लोकसभेला डिपोजिट जप्त झालं कसं
@dattatraytemak
@dattatraytemak 2 месяца назад
Vanchit mule
@suyogkumbete5294
@suyogkumbete5294 2 месяца назад
पैसा
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 2 месяца назад
फेसबुक लाईव्ह करून सुपारी घेतलेल्या यांचा पैसा आहे पैसे दिल्यावर तुमच्याकडे हजार गाड्यांचा सुद्धा तापा येऊ शकतो भाड्याने मागवायला गाड्या दुसरं काय लागतं
@omkarsawant8220
@omkarsawant8220 2 месяца назад
राज ठाकरें सारखा आहे सभेला खूप गर्दी पण मत अजिबात नाही 😂
@sushilmagaritsme3009
@sushilmagaritsme3009 2 месяца назад
​@one_pro_indianबापला डायरेक्ट नाव नाही घेत पापा म्हणायचं
@SandeepSanap-jh5dn
@SandeepSanap-jh5dn 2 месяца назад
शक्तिप्रदर्शन करा,पण रस्ता इतरांसाठी ही आहे.सामान्य माणसाला जाण्यायेण्याचा त्रास होणार मग झालं.
@himmatadventure9605
@himmatadventure9605 2 месяца назад
😮😮😮
@saibhawar
@saibhawar 2 месяца назад
मोरे साहेब फक्त शिवसेना सोडू नका फायदा नक्कीच होईल🎉🎉 दुसऱ्या पक्षाची धरसोड करू नका उद्धव ठाकरे एक नंबर आहे आणि उद्धव ठाकरेच सरकार येणार🎉🎉 तात्या जय महाराष्ट्र🎉🎉 भावी आमदार मोरे🎉🎉
@culturedance6654
@culturedance6654 2 месяца назад
😂😂😂 favda tahakre😂😂
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 2 месяца назад
Nahi yenaR
@nageshchavan6599
@nageshchavan6599 2 месяца назад
​@@culturedance6654फेकू मोदी चोर bjp
@deepakb.277
@deepakb.277 2 месяца назад
हो मग उध्वस्त खानचे भिवंडी आणि मालेगाव चे फॅन गौहत्या आणि वक्फ बोर्डाच्या नावावर विशाळगड आणि इतर ठिकाणी कब्जा करायला मोकळे.
@akshayjadhav2236
@akshayjadhav2236 2 месяца назад
6 mahinya madhe Shiva Sena join karel bga.....
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 2 месяца назад
योग्य निर्णय घेतला तात्यासाहेब
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 2 месяца назад
Dhar uchal Karnaara manus aahe pudh kay mahit shivsenatun BJP jail tevha pan asech shabd theva tondaat 😂😂
@RAISING_HEART_MITRA_MANDAL
@RAISING_HEART_MITRA_MANDAL 2 месяца назад
आधी मनसे वाले शिव्या घालत होते आता वंचीत अणि मनसे एकत्र शिव्या घालत आहेत 🥲🤣😂🤣🤣
@ramshelke7418
@ramshelke7418 2 месяца назад
चंद्रहार पाटील असाच आलता
@sandipangne8135
@sandipangne8135 2 месяца назад
आणि हरला
@amolsondkar6823
@amolsondkar6823 2 месяца назад
😂😂😂😂
@surajkudale2433
@surajkudale2433 2 месяца назад
😂😂
@ashishpachange4434
@ashishpachange4434 2 месяца назад
करेक्ट, राष्ट्रवादी ची जागा बळकवन्यासाठी येत आहे.
@gajanannaso2239
@gajanannaso2239 2 месяца назад
😂😂😂
@user-te1qg2zd6b
@user-te1qg2zd6b 2 месяца назад
तात्या एकच नंबर जय महाराष्ट्र
@rohan943-e1x
@rohan943-e1x 2 месяца назад
ऊबाठा मध्ये आल्यावर ऊद्या उद्धव ठाकरेलाच आव्हान देईन हा की मीच मोठा तुझ्या पेक्षा.
@Kingkholi03
@Kingkholi03 2 месяца назад
एकदम बरोबर मी सहमत आहे. पक्षश्रेष्टीना महत्व देत नाही तात्या विंचू
@vicky_hake14
@vicky_hake14 2 месяца назад
आमदारकीचे तिकीट हवा आहे म्हणून चालू आहे सगळं❤
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 2 месяца назад
Taatya Vinchu aahe tyo 😂😂
@user-gr9xg7tm6p
@user-gr9xg7tm6p 2 месяца назад
ठाकरे साहेब वेळ आल्यावर तिकीट देतील तेव्हा!
@user-lg8cc6ot1y
@user-lg8cc6ot1y 2 месяца назад
They have occupied 3 lanes, highway police should fine these vehicles
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 2 месяца назад
महानगरपालिका वेळी तात्या भारतीय जनता पार्टी सोबत असणार 100%
@user-wi8sh9zr4f
@user-wi8sh9zr4f 2 месяца назад
मोदीला समर्थन दिल मनसे ने... नाही पटलं.... मोरे साहेब.... योग्य निर्णय घेतला.... 🙏
@user-vb8eb9fq2n
@user-vb8eb9fq2n 2 месяца назад
2 mahinyani tuch shivya deshin morela 😅 BJP madhe gelyawar😅
@maratharb6552
@maratharb6552 2 месяца назад
Next month NCP madhe janar 😂😂😂😂😂😅😅😅😅
@rajankg143
@rajankg143 2 месяца назад
Reel star😅
@user-gl1ob7xg9e
@user-gl1ob7xg9e 2 месяца назад
धंगेकरांना पाडण्यासाठी मोहोळ यांच्याकडून भेटलेली गलोस्टर 😍
@user-co7de4tk3x
@user-co7de4tk3x 2 месяца назад
भावि आमदार मोरे साहेब
@nextone5105
@nextone5105 2 месяца назад
Standing on sunroof while vehicle is running is illegal. Uncle is Nonsense !
@subhadramahila751
@subhadramahila751 2 месяца назад
लोकसभेच इन्कम विधानसभेत मग नगरपालिकेत खर्च 😂😂
@Sunilghodvinde288
@Sunilghodvinde288 2 месяца назад
तात्या योग्य निर्णय 🙏🚩
@RajeshPatil-ck5rq
@RajeshPatil-ck5rq 2 месяца назад
Now u r on the right way
@Jagtap-th9mz
@Jagtap-th9mz 2 месяца назад
Abp माझा ha highway आहे तुम्ही अश्या गोष्टी प्रमोशन करत आहे
@nikhildongare2347
@nikhildongare2347 2 месяца назад
आधीच गेले असते तर dhangekar निवडून आले असते
@Rock-star143
@Rock-star143 2 месяца назад
हे मते नक्की 🙏🙏🙏
@rahulchopade8363
@rahulchopade8363 2 месяца назад
सगळ्यात जास्त मला खूप आनंद झाला आज🙏
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 месяца назад
स्वार्थी माणूस..
@mohanpatil6856
@mohanpatil6856 2 месяца назад
तात्या हे काही दिवसापूर्वी करायला हवे होते पण काही हरकत नाही. Moresaheb जिंदाबाद
@mahendradhule4890
@mahendradhule4890 2 месяца назад
योग्य निर्णय
@surajwakure9317
@surajwakure9317 2 месяца назад
स्वागत आहे तुमचे साहेब शिवसेना मध्ये
@amittambe3486
@amittambe3486 2 месяца назад
*आता गेल्या गेल्या उद्धव साहेबांकडून विधानसभेचे तिकीट मागू नका..😂😂😂*
@malharithorat9682
@malharithorat9682 2 месяца назад
सरडा सुद्धा लाजेल तात्या तुम्हाला इतके रंग बदलता तुम्ही.
@shaileshnikam8777
@shaileshnikam8777 2 месяца назад
एकच नंबर.... 🚩
@shivmulik6444
@shivmulik6444 2 месяца назад
Jai Maharashtra
@dasharathmemane952
@dasharathmemane952 2 месяца назад
उध्दव ठाकरे यांनी आपली ताकद पुण्यात वाढवणार
@pradipparab8986
@pradipparab8986 2 месяца назад
आता तरी एकाच पक्षात राहून काम करा .उद्धवसाहेब १ नं नेते आहेत जय महाराष्ट्र तुम्हाला 🚩
@marutikamble1829
@marutikamble1829 2 месяца назад
Congratulations तात्या साहेब
@dattajadhav3630
@dattajadhav3630 2 месяца назад
जनतेच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी दलबदलू वसंत मोरे
@classandclass4976
@classandclass4976 2 месяца назад
चंद्रहार पण असाच गेलता 🤣
@shubhambiniwale9623
@shubhambiniwale9623 2 месяца назад
वंचीत बहुजन आघाडीचे लोकप्रिय उमेदवार! पुण्याची पसंत मोरे वसंत!
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 2 месяца назад
Sodla bayko vanchitla tyane bhimte padle😂😂
@ananadbidave3681
@ananadbidave3681 2 месяца назад
Mumbai King uddav saheb thakare
@shridharthorat6590
@shridharthorat6590 2 месяца назад
गुजरात्यान्ची चटण्यापेक्षा हे बर आहे 🙏🏻🚩
@santoshvharambale9193
@santoshvharambale9193 2 месяца назад
Only Uddhav saheb
@ananadbidave3681
@ananadbidave3681 2 месяца назад
Best cm maharastra uddav saheb thakare
@user-gr9xg7tm6p
@user-gr9xg7tm6p 2 месяца назад
खासदार की साठी वंचित मध्ये आता आमदार की साठी ऊबाठा, मतदार सुज्ञ आहेत त्यांना गृहीत धरू नका!
@user-rh3zy1pz6t
@user-rh3zy1pz6t 2 месяца назад
Warmly welcome in shiv sena ❤
@अमोलदादागौतमडुरकेसोलापूरशहररि
हे बी गेलका बेन अता तो लोकप्रिय झाला म्हणून बाळासाहेब याची सात सोडुन चालला आम्हास गरज नाही असे कितेक येतील आणी जातील
@user-wt4vd1by6g
@user-wt4vd1by6g 2 месяца назад
भावी आमदार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@user-qo4ft7wg4z
@user-qo4ft7wg4z 2 месяца назад
Only Raj thakare 🎉
@rajukoli4893
@rajukoli4893 2 месяца назад
@jitubhautembhurnikarmanase3368
@jitubhautembhurnikarmanase3368 2 месяца назад
वंचित मधल्या एका सुद्धा उमेदवारचे डिपॉजिट जप्त झाले नव्हते यांना सोडले तर
@sayedjakir9599
@sayedjakir9599 2 месяца назад
Ek number bhau
@Robinhood_09
@Robinhood_09 2 месяца назад
जेवढे आत्ता सोबत दिसत आहेत तेवढी जरी मतं मिळाली असती तर तात्या आज खासदार असते, गुडघ्याला बाशिंग बांधल की अशी अवस्था होते. असो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्र 🚩
@pradip9768
@pradip9768 2 месяца назад
विधानसभेत सुद्धा जोरदार पडणार
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 2 месяца назад
Only Prakash Ambedka Saheb ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@milindharkare9141
@milindharkare9141 2 месяца назад
कायदे फक्त आम जनतेसाठी राजकारण्यांना नाहीत 😢
@asifsayyad8786
@asifsayyad8786 2 месяца назад
Super sir ❤❤❤
@shyamshinde8505
@shyamshinde8505 2 месяца назад
पुणे की पसंत, पक्ष बदलत फिरणारे वसंत... 😂
@mazharkazi2874
@mazharkazi2874 2 месяца назад
आता तुम्हाला राजकारणात खरी ताकत मिळणार.
@Jasonvaity
@Jasonvaity 2 месяца назад
Grand entry superb ❤❤
@rameshrathod9600
@rameshrathod9600 2 месяца назад
आता तरी ठिकरेना सोडु नका नाहीतर जो ठाकरेंना धोका देतो संपतो लक्षात ठेवा तातया
@Kattarhindu.911
@Kattarhindu.911 2 месяца назад
Kay dalbhadri manus aahe
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 2 месяца назад
याने तर पूर्ण रोडवरच कब्जा केला मागे येणारी वाहने ओवरटेक करून समोर कशी जायची.. तुम्ही ठाकरे गटात गेला तरी तुमचं काय होणार नाही
@ashishpachange4434
@ashishpachange4434 2 месяца назад
याला सेवाभावी समजत होतो पण पार भुरटा झाला.
@jitendrapatil7703
@jitendrapatil7703 2 месяца назад
चांगला निर्णय आहे मोरे साहेब ❤❤
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER 2 месяца назад
तात्या येत्या विधानसभेत अपक्ष जरी उभे राहिले असता तरी आरामशीर आमदार म्हणून निवडून आला असता, चार वेळा पक्ष बदलून लोकांच्या नजरेतून तुम्ही उतरत आहात..... तुम्हाला सल्ला देणाऱ्यांचा जयजयकार असो🙏
@user-wt7oz7zx9k
@user-wt7oz7zx9k 2 месяца назад
❤❤❤❤
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 месяца назад
सेनेचे आमदार वसंत मोरे
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 2 месяца назад
बलाढय, लढवय्ये सेनापती वसंत मोरे
@np7389
@np7389 2 месяца назад
मुंबई पोलिसांची की पुणे पोलिसांनी अश्या प्रकारे सामान्य नागरिकांना सुद्धा एक्स्प्रेस हायवेवर गाड्या चालवू द्याव्या ही नम्र विनंती
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 2 месяца назад
लोकसभेत दिपॉझिट जप्त झालय😅😅
@vijaygaikwad2333
@vijaygaikwad2333 2 месяца назад
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩 जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩 वसंत मोरे आगे बढो 🚩🚩🚩
@sdsolapur4050
@sdsolapur4050 2 месяца назад
ओन्लीबाळासाहेब ठाकरे ❤❤
@laveshpatil738
@laveshpatil738 2 месяца назад
आता विधानसभा होई पर्यंत तात्या उद्धव साहेबांना सोडू नका नंतर नवीन पक्षात अशीच एन्ट्री करा 😂
@anilrajsonar2465
@anilrajsonar2465 2 месяца назад
Welcome more saheb
@CricketInfo1443
@CricketInfo1443 2 месяца назад
असाच पक्षप्रवेश मा. चंद्रहार पाटील यांनी केलेला.. 😅😂😂
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 2 месяца назад
♥️🔥🚩
@kundanjasud7700
@kundanjasud7700 2 месяца назад
अगदी योग्य ठिकाणी आलात,
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 2 месяца назад
17पक्ष बदलयावर ejat नसते राहत 😂😂
@mayurbarhate6185
@mayurbarhate6185 2 месяца назад
Where is traffic police officer
@saddamKhan-dl2fy
@saddamKhan-dl2fy 2 месяца назад
Next cm udhav thakrey Maharashtra
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 2 месяца назад
लोकसभेला जरा शांत राहिला असता तर कॉग्रेस ची सीट आली असती
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 2 месяца назад
तात्या ग्रेट
@rajendrajadhav8952
@rajendrajadhav8952 2 месяца назад
मराठीत एक म्हण आहे. नागड्यापाशी उघडगेल आणि रातसारी थंडीन मेल आशि आवस्था.....
@vijaypol1519
@vijaypol1519 2 месяца назад
शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल वसंत तात्या मोरे तुमचे अभिनंदन 💐💐
@chaitanyakale707
@chaitanyakale707 2 месяца назад
50 गाडी मध्ये पेट्रोल टाकण्यापेक्षा 50 घरी वॉर्ड मध्ये जाऊन या मत भेटले तर ठेक.
@uttamkavitkar2149
@uttamkavitkar2149 2 месяца назад
Social Media King
@RavinaJadhav-li7fn
@RavinaJadhav-li7fn 2 месяца назад
1 no tatya
@Crinstiano-07s
@Crinstiano-07s 2 месяца назад
एका पक्षाशी तरी एकनिष्ठ राहा साहेब😅
@user-ef2jc2zj6k
@user-ef2jc2zj6k 2 месяца назад
Jay Maharashtra 🙏
@JASIMSAYED
@JASIMSAYED 2 месяца назад
Vasanth ji pehle jo party mein the tab b achha kaam kar k dikhaya hai Aur ab jab achhi party mein aaya hai Banda toh aur b achha kaam karega hero ye banda bahut sahi hai [ DIL SE LOVE YOU🇰🇼 ]
@vinayakghag5724
@vinayakghag5724 2 месяца назад
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंतर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकून योग्य ठिकाणी जात आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. जयमहाराष्ट्र
@jaihind5009
@jaihind5009 2 месяца назад
Jithe bhel tikde khel.... Lage raho
@amitconnect
@amitconnect 2 месяца назад
उद्या एखादा सामान्य माणूस एक्स्प्रेस हायवेवर असं करत चालला तर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला चालणार का?.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 2 месяца назад
अंबानीच्या लग्नात नाचायला तेजस सोबत आणखीन एक नाच्या अल्ला अल्ला करायला 😃
@vivekwani7245
@vivekwani7245 2 месяца назад
Next Congress mg MIM mg direct Biden la support chalu dya...
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 месяца назад
डिपाॅझीट जप्त
@bharatmane3215
@bharatmane3215 2 месяца назад
मनसेच एक पण मतदान नाही पडनार
@user-jx4ri3yz3c
@user-jx4ri3yz3c 2 месяца назад
संपलेल्या पक्षात जावून काय उपयोग होणार मोरे यांचा जो सोनियाचा घरगडी झाला आहे बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे उध्दव ठाकरे यांनी
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u 2 месяца назад
🎉🙌🏻😇👏🏻🚩
@shahajikhot959
@shahajikhot959 2 месяца назад
Wellcome, Ata sarvaach parat yenar. Gaddar sampnarrr...
@GamerZonerrr
@GamerZonerrr 2 месяца назад
Baba tu Reel Star ban , khup scope ahai 😂
@user-st8kf6eu9k9
@user-st8kf6eu9k9 2 месяца назад
वंचित मधून महावंचित कड वाटचाल🤣🤣🤣🤣🤣 ना घाट ना घर अशी हालत होणार
@sandeshmuke3537
@sandeshmuke3537 2 месяца назад
Ha Decision pahilach ghetla asta tar... Pan aso Der Aaye Durusta aaye.. ❤
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 610 тыс.
АХХАХАХАХАХАХАХАХ
00:16
Просмотров 176 тыс.