🙏 सुंदर आणि ज्ञानवर्धकच आहेत; आपले भारतीय संस्कार! 👍🏻🌹👌🤷♀️ किती छान विडीओ👍🏻..की...प्रत्येक स्लाईड व्यवस्थित वाचता आली!👍🏻 अभिनंदन!🌹 नाहीतर इतरांच्या विडीओत एखादे जनावर मागे लागल्यासारखे विडीओ स्पीड ठेवतात...व नीट वाचन देखिल करता येत नाही...आणि वारंवार रीव्हर्स करून विडीओ बघावा लागतो...त्यामुळे......ज्ञान आत्मसात कमी..होतं.....आणि ..वैताग मात्र..जास्त होतो! पण आपला विडीओ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹
Pravin S Badgujar Pimpalkotha tal-Erandol dist Jalgaon MHT... असेच व्हिडिओ पाठवावे त्याने बरेच काही शिकायला मिळते. इतरांना सांगावे सुचवावे असे ज्ञान प्राप्त होते. खूप खूप धन्यवाद
Ap ki umar kaya hogi nahi nahi pata lekinapki jingi jine ki kala kite sadgi se baya ki hai thanku yaise hi pate ki bat bejte rahiye kisi ke jivn me kam aye bat