Hi, friends and welcome to Lobhasis Kitchen Marathi channel in this video we will see veg manchow sup recipe Marathi. Veg manchow soup is a very popular soup in India and is served in almost all restaurants and street food joints across India. Manchow soup is famous Chinese soup and in India, this soup is cooked in desi style or Indian style. This Indo Chinese Soup recipe is very easy to prepare and can be cooked in approx 30 Minutes. So let's see how to make veg manchow soup recipe which is a very easy soup recipe and thanks for watching this video.
Thank-You
नमस्कार मंडळी आणि लोभासिस किचन मराठी मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे, मंडळी आज आपण पाहणार आहोत व्हेज मंचाव सूप रेसिपी घरी कशी बनवायची. मंचाव सूप हे सर्वांचे आवडते चायनीज सूप आहे हॉटेल मध्ये आपण कधी गेलो कि आपण जेवणाआधी मंचाव सूप जरूर ऑर्डर करतो तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण हॉटेल सारख्या चवीचे मंचाव सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर चला पाहूया व्हेज मंचाव सूप रेसिपी.
धन्यवाद
साहित्य :
उकळून घेतलेल्या हाका नूडल्स (कोणत्याही किराणा दुकानात आरामात मिळतात)
दीड चमचा मक्याचे पीठ (कॉर्न स्टार्च)
नूडल्स तळण्यासाठी तेल
सूप बनवण्यासाठी २ मोठे चमचे तेल
तीन चमचे बारीक चिरलेला लसूण
तीन चमचे बिरक चिरलेले आले
दोन चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची
दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
तीन मोठे चमचे बारीक चिरलेली कोबी
तीन मोठे चमचे बीन्स
तीन मोठे चमचे बारीक चिरलेले गाजर
सहा मोठे चमचे सोया सॉस
एक मोठा चमचा लाल चिली सॉस
एक मोठा चमचा टोमॅटो केचप
एक चमचा व्हिनेगर
एक चमचा पांढरे मिरे पावडर (कोणत्या किराणा दुकानात मिळते)
अर्धा चमचा काळे मिरे पावडर
चावीअनुसर मीठ
एक लिटर पाणी
तीन मोठे चमचे कॉर्न स्टार्च (मक्याचे पीठ)
बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर
बारीक चिरलेली कांद्याची पात
#Soup
#ManchowSoup
#ChineseSoup
#LobhasisKirchenMarathi
Background Music "AmbientPianoUplifting" Filmora Standard Library
Short Guitar Clip by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution licence (creativecommon...)
Artist: audionautix.com/
7 сен 2024