Bhava 1 no. Video astat tuze.. Tuz inspiration gheun trekking chalu kelay. Ata aim ahe sagle forts complete krnyach... tuzasobat trek karnyachi ichha ahe. Milala chance tr nakki yeil trek la tuzasobat. Keep it up ani navin video takat ja
दादा तुझ्यामुळे खरा निसर्ग काय असत है समजलंय. कॉलेजमुळे जास्त प्रवास करायला मिळत नाही पण तसाच आनंद तू तुझ्या विदिओ मार्फ़त आम्हाला देतोस ह्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद .
Mast Video hota Jeevan Dada!! Khup avadla...n ha 1:38 chi smile लय भारी ... Asach hasat raha n entertain karat raha aamhala tumchya videos ne !! #ThumbsUp👍
यूट्यूब वर फालतूचे विडिओ लाखो views घेऊन जातात आणि असले करोडो views चे निरपेक्ष हकदार असलेले विडिओ उपेक्षित राहून जातात. असो, तो दिवस दूर नाही ज्या दिवशी जिवन दादांचे अप्रतिम विडिओ पूर्ण जगात बघितले जातील.#अप्रतिम विडिओ#मेहनतीला सलाम#अभिमान
छान विडिओ आणि धन्यवाद एका नवीन धबधब्या बद्धल माहिती दिल्याबद्दल. तुझे ट्रॅव्हलचे विडिओ मी आवर्जून बघतो, कारण मी पण आता लवकरच माझं महाराष्ट्र दौरा चालू करणार आहे. कधी कुठे भेट झाली तर भरपूरच आनंद होईल आणि त्यात आपण डोंबिवलीचे तर भविष्यात एकत्र विडिओ बनवायला भरपूर मजा येईल. तुझ्या पुढच्या प्रवासाठी भरपूर भरपूर शुभेच्या.👍👍👍
आपल्या इंस्टाग्राम पेज वर एक उपक्रम चालू केला आहे, ज्या कंमेन्ट ला जास्त लाईक मिळतील आणि मला ज्या आवडतील त्या कंमेंट्स च्या पोस्ट इन्स्टाग्रामवर स्टोरी वर प्रसारित करणार आहे. ज्यांना आपल्या कंमेंट्स पहायच्या असतील तर खाली दिलेल्या आपल्या इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करा ☺️😊 instagram.com/JeevanKadamVlogs
नमस्कार मी मनोज पालेकर, कोळे तालुका कराड, जीवन सर तुमचे video खूप छान असतात मी नेहमी पाहतो व तुम्ही साताऱ्यातील खूप ठिकाणे दाखवल्याबद्दल मनापासून तुमचा आभारी आहे,तुम्ही एकदा, वाल्मिकी पठार ढेबेवाडी पासून 20 km पाटण तालुका व भैरवगढ कोयनानगर पासून जवळ आहे, हा पण पाटण तालुका हे दोनीही spot पाहण्यासारखे आहेत,यातला वाल्मिकी हा spot पावसाळ्यात पाहता येऊ शकतो, पण भैरवगढ हा तुम्हाला पावसाळा संपताना पाहता येईल,कारण भैरवगढ ला खूप मोठे जंगल आहे आणि तिथे खूप traking आहे,twovhiller जाते पण पावसाळ्यात ते शक्य नाही, सो या मग एकदा , सर coment वाचली तर reply नक्की द्या,thank you