Тёмный

Vijay Wadettiwar Exclusive: उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचा कुठल्या जागांवर वाद? | Mumbai Tak 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 6 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
विजय वडेट्टीवार EXCLUSIVE: उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचा कुठल्या जागांवर वाद? | Mumbai Tak Chavadi
#VijayWadettiwar #MumbaiTakChavadi #UddhavThackeray
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@DevanadGavde
@DevanadGavde Час назад
साहेब तुम्ही जास्त ताणू नका जर उध्दव ठाकरे वेगळे झाले तर तुमचं आवघड होईल यांच्या 2014नंतर तुमची आवस्था वाईट होती मग एवढ्या जागा कशा निवडून आलेत याच्या आगोदर ची तुमची वाटचाल बघा..... जय महाराष्ट्र
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Час назад
साहेब हे स्वतः भाजपमध्ये जाणार होते लोकसभा इलेक्शन नंतर यांचे विचार बदलले पण भविष्य सांगता येत नाही
@raghunathkandekar5094
@raghunathkandekar5094 4 минуты назад
अहो वडेटटीवार साहेब तुम्ही तिनही पक्षांनी आपल्या खात्रीच्या वाटणारया तीन, तीन जागा सोडून दिल्या तर विजय तुमचाच नाहीतर तुम्ही भ्रमात आहेत, तानले तर तिनही पक्ष संपले समजा.
@NG67-i9f
@NG67-i9f Час назад
मराठवाडा मधे ठाकरे च १ नो ला असणार🔥💯💯💯😡😡
@VishnuPatil-wq8ne
@VishnuPatil-wq8ne Минуту назад
मोबाईल कंपण्यानी फ्रि इंकमींग सेवा द्यावी. फक्त आऊटगोयींग कॉल, मेसेज, डाटानेटवर्क साठी पैसे घ्यावेत, इंकमींगला पैसे घेऊ नये.
@suhaspatil6384
@suhaspatil6384 2 минуты назад
मुंबई मेट्रो चे ,समृद्धी महामार्ग चे,कोस्टल महामार्ग याचे,पाणी जिरवणयाचे काम अशी अनेक जनतेची कामे थांबवली,याला हे सद्गृहस्थ उत्तम काम केले माजी मुख्यमंत्री यांची कारकीर्द देशात एक नंबर असे मत हे मांडत आहेत,यांची कीव करावी का यांच्यावर राग काढावा असे जनतेला वाटत आहे.
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 43 минуты назад
अमरावती बैक वर बच्चू कडू च पैनल आहे बरोबर आहे उध्दव ठाकरे च उमेदवार चुकले होते
@appasahebphadtare2121
@appasahebphadtare2121 20 минут назад
मतदारांना हल्ल्यात घेऊ नका‌ शांत पुणे जागा वाटप सोडवा नाही तर मतदार तुम्हाला ही अवघड करतील
@hassanalipanjwani5538
@hassanalipanjwani5538 9 минут назад
बैल जोडी
@MadhukarGhuge-fs2km
@MadhukarGhuge-fs2km 23 минуты назад
Akele baithake dekho pata chalega tumko 😅
@devidshende1564
@devidshende1564 Час назад
Sc st arashan babt akhi qun nahi
Далее
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 2,5 млн
Mcdonalds cups and ball trick 🤯🥤 #shorts
00:25
Просмотров 1,1 млн
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 2,5 млн