इथून पुढे तरुण युवकाला उमेदवारी देत जा सत्तर सत्तर वर्षाच्या उमेदवाराला तुम्ही उमेदवार म्हणून नियुक्ती करतात ते दोन महिन्यात मरून गेला काय फायदा असा लोकांचा
काँग्रेस ने बळी दिला असच म्हणेल....ह्यांना अथावड्यातून 2 वेळा डालेसिस करावं लागत होत तर ह्यांना तिकीट का दील...जर ह्यांना तिकीट न देता दगदग इलेक्शन मध्ये केली नसती तर ही वार्ता कानी पडली नसती....सर्वस्वी नाना पटोले आणि काँग्रेस जिम्मेदार आहे....