Тёмный

Vinayak Bhosale Beed:YouTube वर व्हिडीओ पाहून अभ्यास केला, Neet Exam मध्ये 595 गुण मिळवले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 172 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 420   
@eagle07su
@eagle07su 2 года назад
Pw is not only brand, but It is emotion for all Jee,Neet students 4000rs will give you all the facilities and best teachers 👍👍
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
मराठी मिडीयम मधून शिकणारा विद्यार्थी भारतातल्या सर्वात कठीण परीक्षेमध्ये एवढं मोठं यश मिळवू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि परिस्थितीमुळे काही विद्यार्थी शिकवू शकत नाही त्या परिस्थितीला ठणकावून सांगण्याची हिंमत तुझ्या मध्ये होती खूप मोठी गोष्ट आहे जबरदस्त भावा.....🥳🥳🥳🥳🥳👍👍👍
@prasadgaikwad9421
@prasadgaikwad9421 2 года назад
Right Bhava
@prajwalkhandave
@prajwalkhandave Год назад
बरोबर बोलला
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
वीजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटीन पुन्हा नव्याने हे सामर्थ्यांना नाशवंत नाही भावा पुढील वाटचालीसाठी अनंत कोटी कोटी शुभेच्छा....😄😄😄😄
@shubhamsawant4917
@shubhamsawant4917 2 года назад
Tu pan tir mar kahi tri
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 года назад
@@shubhamsawant4917 👌👌🤣
@NewIndianera
@NewIndianera 2 года назад
Woow congratulations 🔥 you are real winner🥳🔥
@carryislove611
@carryislove611 2 года назад
PW bolte 🔥❤️❤️
@atharvaambekar6919
@atharvaambekar6919 2 года назад
मी अंबाजोगाई गवामध्येच राहतो . मी देखील फक्त ऑनलाइन अभ्यास करून 598 गुण मिळवले आहेत. पण मी त्याची प्रसिध्दी नाही केली . माझे आई वडील आनंदी आहेत हीच माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे . बाकी भावा तुझे अभिनंदन ❤️🔥
@SS-yu1vp
@SS-yu1vp 2 года назад
Congratulations bhava🔥 Bhau kontya channel varun kela abhyas Kon kontya sir che lectures pahile Physics chemistry bio sathi
@atharvaambekar6919
@atharvaambekar6919 2 года назад
@@SS-yu1vp physics wallah ch
@parthjamane9779
@parthjamane9779 2 года назад
Congratulations 🎉
@prasad.c.b6681
@prasad.c.b6681 2 года назад
His Story Motivated Thousands...
@sampatjadhavar8252
@sampatjadhavar8252 Год назад
Congratulations..😀
@Lalit2020
@Lalit2020 2 года назад
आज या भावाकडून खूप काही शिकायला मिळालं, कदाचित आज अश्याच परिस्थितीतुन जाणाऱ्या बहुतेक मुलांसाठी हा एक प्रेरणादायी असा अनुभव असेल. मोबाईल चा असाही उपयोग करून घेता येईल हे पटवून देणारं एक उदाहरण या भावाने मांडलंय. हार्दिक अभिनंदन भाव तुझं 💐👍👌
@shree5527
@shree5527 2 года назад
अलख पांडे सर.. देवमाणूस.... क्रांती आणलीच शिक्षण क्षेत्रात 🔥❤️
@skills_wala_money
@skills_wala_money 2 года назад
Barobar Dada❤
@lifeisgood8402
@lifeisgood8402 2 года назад
शिक्षण दुनियेतला देवमाणूस alakh pande 🙏🙏🙏🙏🙏🙏
@swatijadhav6546
@swatijadhav6546 2 года назад
Congratulations bro
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
तरुण आणि हुशार व्यक्तिमत्त्वाची या महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि या महाराष्ट्राच्या वैद्यकीय सेवेला गरज आहे.....👍
@MichMazaSobati
@MichMazaSobati 2 года назад
आजवर प्रत्येकाचा संघर्ष आणि आत्मविश्वास खुप मोठा आधार आहे...👍या दादान काही गोष्टी सांगितल्या.... १ माझ्यावर विश्वास होता मी करू शकतो...२ अडचणी आपल्या असतात त्या आपल्याला सोडाव्या लागतात...३ सातत्याने केलेली मेहनत....❤️🙏 ४. मोठं काही तरी नक्कीच करेन.... खुप साऱ्या शुभेच्छा भावा ❤️🙏
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
तू जर करू शकते तर महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी करू शकते फक्त ती जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा देणारा आत्मविश्वास स्वतःमध्ये असायला हवा 👍👍👍👍👍
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 года назад
आसं नाही . हा करू शकतो पण सांगता येत नाही
@vinayakkhanzode5134
@vinayakkhanzode5134 2 года назад
Hope we will see him on PW channel 🤗 in toppers interview by alakh sir 🤞
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
नापास होणे म्हणजे तुम्ही कमकुवत आहात तुम्ही मंदबुद्धी आहात तुम्ही कुचकामी आहात याचा अर्थ असा नाही तर जो नापास होतो तोच सांगू शकतो की यश म्हणजे काय...... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🥳🥳🥳🥳
@maheshbhandare7938
@maheshbhandare7938 2 года назад
विचारांची श्रीमंती खूप मोठी आहे❤.
@namratachordiya3197
@namratachordiya3197 2 года назад
Physics wallah ❤🔥
@Mahajan2003
@Mahajan2003 2 года назад
Same here
@samikshakoli360
@samikshakoli360 2 года назад
Dinesh sir (MHT-CET) 💥💥
@vaibhavkumarbhalerao1304
@vaibhavkumarbhalerao1304 2 года назад
❤❤💪
@Shantanu_3011
@Shantanu_3011 2 года назад
@@Mahajan2003 lakshya jee anybody?😅
@latakhairnar8420
@latakhairnar8420 2 года назад
wow what a marketing by pw..op op
@salujainderjit5342
@salujainderjit5342 2 года назад
Congratulations and all the best for future. God bless you with all your dreams and good health always.
@Sadashiv7li
@Sadashiv7li 2 года назад
स्वतःवर आत्मविश्वास असेल तर कोणतीही स्वप्न साकार होऊ शकते हे भावी डॉक्टर विनायक ने दाखवून दिले आहे . आणि आपल्या आईच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
@a.dreamers1189
@a.dreamers1189 2 года назад
विनायक तुला तुझ्या यशाबद्दल खूप शुभेच्छा आणि स्वामी चरणी हीच प्रतिज्ञा करतो की तुला पुढील वाटचालीस असेच उत्तुंग यश लाभू दे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@jeein6months572
@jeein6months572 2 года назад
Bro you are very hardworking hope you will become best doctor of country very inspiring.
@peterparker5003
@peterparker5003 2 года назад
You will also , don't scroll RU-vid bro
@jeein6months572
@jeein6months572 2 года назад
@@peterparker5003 I don't scroll bro unnecessary just saw title that's way
@rakhvaibhav3466
@rakhvaibhav3466 2 года назад
Hearing the words of Vinayak's mother brought tears to my eyes. Congratulations 💐💐
@JayShivray07
@JayShivray07 2 года назад
Congratulations 👏🎉🎉 And great work by media reporter👏
@xyz2800
@xyz2800 2 года назад
I'm too from Majlagaon, I'm glad to know about his success and becoming inspirations for many🙏🙏
@onkarkale8030
@onkarkale8030 2 года назад
Salute भावा तुझया जिद्दीला....!🙏🏿❤️❤️❤️💥🔥🤩🤩
@mahadikgauri6471
@mahadikgauri6471 2 года назад
विनायक खरंच कौतकास्पद.... 💐अभिनंदन बाळा पुढील आुष्यासाठी मनापासून शुभेच्छा 👍👍
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
जगात अशी एकच गोष्ट आहे जे आपल्या हाती आहे ते म्हणजे शिक्षण शिक्षणाने माणूस या जगातली कुठलीही गोष्ट बदलू शकतो.... त्यामध्ये जर परिस्थिती येत असणार तर त्या परिस्थितीला धनकावून सांगण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे...... छत्रपतींचा विचार आहे की परिस्थितीला पाहून रडायचं नसतं तर लढायचं असतं ते तू सिद्ध केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....🙌🥺🥺🥺🥺🥳🥳🥳
@shivamhajare3294
@shivamhajare3294 2 года назад
Hat's of to vinayak 👏👏👏👏👏👏👏👏👏💫💫💫
@rushikeshchikhalkar6700
@rushikeshchikhalkar6700 2 года назад
i really appreciate him , IF YOU THINK IT YOU CAN ACHIEVE IT
@ganeshnetake6139
@ganeshnetake6139 2 года назад
परिस्थिती कधी शिक्षणाआड येत नाही.हिरा तो हिरा चमकणारच Proud of you 👏 🥰
@santoshkate282
@santoshkate282 2 года назад
Really hat's of ....bhava congratulation.and best of luck.
@futuredr7630
@futuredr7630 2 года назад
Physics wallah ❣️
@kartikwadaskarvlogs6321
@kartikwadaskarvlogs6321 2 года назад
परीक्षेचा पेपर हा प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच येतो मग त्यामध्ये तुमची परिस्थिती चांगली आहे किंवा वाईट आहे हे मॅटर करत नाही तुमच्याकडे एसी आहे किंवा नाही तुमच्याकडे चांगली कपडे आहे तुमच्याकडे मोबाईल आहे किंवा नाही या गोष्टी मॅटर घडत नाही फक्त मॅटर करते तुमची बुद्धी आणि तुम्ही ते कसे आहात याच गोष्टी महत्त्वाची आहे.....🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Год назад
Great अतिशय ..प्रेरणादायी परिस्थिती माणसाला घडवत ही नाही आणि बिघडवत ही नाही याचे मुर्तिवंत उदाहरण म्हणजे विनायक भोसले पुढील वाटचालीस शुभेच्छा ,
@sumitjadhav9162
@sumitjadhav9162 2 года назад
Abhinandan bhau ... Khup shubhechya 💐💐
@krishnasangule9535
@krishnasangule9535 2 года назад
त्या आईन आणि तिच्या पिल्लान अभाळाएवढ यश मिळवल❣️
@rutikbhadre4945
@rutikbhadre4945 2 года назад
Physics wallah is emotion and dream door towards every neet aspirant.....
@shivasurpure1114
@shivasurpure1114 2 года назад
Inspiration for all students 👍👍🔥
@Gaurav07889
@Gaurav07889 2 года назад
Congratulations 🎉 Bro Keep Growing and All The Best For Ur Future 👍🏻
@xyz2800
@xyz2800 2 года назад
Deeply respect to him and his mother and 👏👏 👍👍🙏🙏
@digvijay1581
@digvijay1581 2 года назад
भावाचा attitude आवडला आपल्याला ...अभिनंदन भावा 👏🎉
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 года назад
Khup positive vichar aahet ....God bless u...
@vlogswithvaibhav176
@vlogswithvaibhav176 2 года назад
Congratulations 🎊 , All the best for your future, 🔥💯
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 2 года назад
अभिनंदन भाऊ! फक्तं आपले पहिले दिवस आठवण ठेऊन जनतेची सेवा कर
@sairamsonawane8577
@sairamsonawane8577 2 года назад
या दादांनी व्हिडिओ पाहिले युट्युब वरती फक्त अलख पांडे सरांचे त्यांनी यांना खूप मदत केली आहे त्यामुळे तो दादा सुद्धा त्यांना धन्यवाद देत असेल असे महान शिक्षक आपल्या भारत मध्ये आहेत हे आपल्या भाग्य आहे असेच कमी पैशांमध्ये आणि फ्री मध्ये एज्युकेशन प्रोव्हाइड करणारे शिक्षक आणि संस्था आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात उदयास यायला पाहिजे जेणेकरून लहानातील लहान कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित होईल
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 2 года назад
Congrats... Vinayak. Bhosale...Doctor....great... Abpmaza....parents....also..No tution...pvt...Hardwork...talented..
@Jagravdpga
@Jagravdpga 2 года назад
शाब्बास विनायक मोबाईलचाही असा उपयोग होऊ शकतो हे तू दाखवून दिलं . तुझी सर सर्व स्वप्न पूर्ण होत ह्याच शुभेच्छा .👏👏👏😍👍🏻
@kirandhirde3540
@kirandhirde3540 2 года назад
पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा दादा❤️
@Latestgameing055
@Latestgameing055 2 года назад
😭😭 best motivation 🙏😭
@mahadevsargar6922
@mahadevsargar6922 2 года назад
Congratulations 🎉 vinayk dada
@magicalfacts5308
@magicalfacts5308 2 года назад
Good job brother salute your hardwork and salute your mother's sacrifice good luck for your future journey well done brother
@shepsantram1137
@shepsantram1137 Год назад
माज मन आज हा व्हिडीओ pahun🙏खूप आनंद झाला 🙏🙏अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा विनायक 🇮🇳🇮🇳🙏
@rushikeshwadhekar1756
@rushikeshwadhekar1756 2 года назад
Salute to his efforts.
@atharvbramhankar838
@atharvbramhankar838 2 года назад
PW IS ROCKED EVERYWHERE
@Shantanu_3011
@Shantanu_3011 2 года назад
Yep now in beed Lakshya jee
@atharvbramhankar838
@atharvbramhankar838 2 года назад
@@Shantanu_3011 i am arjuna jee student
@Shantanu_3011
@Shantanu_3011 2 года назад
@@atharvbramhankar838 nice bro 👍 padhe te rahina
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Год назад
@@Shantanu_3011 yakeen 2.0
@Shantanu_3011
@Shantanu_3011 Год назад
@@ajitdurge7254 two months reaming broo🥲
@jaywantkonge6790
@jaywantkonge6790 2 года назад
Salute brother
@sushilchavan5571
@sushilchavan5571 2 года назад
Congratulations 💐💐💐
@bhushanpatil4616
@bhushanpatil4616 2 года назад
Congratulations bro💐💐 mother you are great 💐
@gaurishinde1976
@gaurishinde1976 2 года назад
खरच सलाम या आईला तिच्या जिद्दीला ....❤️💯🙏🙏
@rohitdhone6889
@rohitdhone6889 2 года назад
नक्कीच विनायक आणि त्याच्या माऊलीच्या मेहनत,चिकाटी आणि जिद्दीला सलाम 🙏🙏👍
@gaurishinde1976
@gaurishinde1976 2 года назад
@@rohitdhone6889 😊😊👍
@kkpansarkk5878
@kkpansarkk5878 2 года назад
Great 🎉🎉🎉
@premwani2114
@premwani2114 2 года назад
Inspirational
@inspire3601
@inspire3601 2 года назад
Congratulations Dr Vinayak
@krishnasangule9535
@krishnasangule9535 2 года назад
खरच ह्या मेहनतीला सलाम❣️
@samikshakoli360
@samikshakoli360 2 года назад
Congratulations dada💯❤💥
@sangitatapaseshingade
@sangitatapaseshingade 2 года назад
Congratulations 👏👏 Sagle mule Ashi hvavit ase vatate pn kahina sagle milunhi te Karat nahit pudhil vatchalis Khup Khup shubhechha G.b.u.
@vishalwad89
@vishalwad89 2 года назад
PWian always rock🤘 🔥
@gajanankorade8190
@gajanankorade8190 Год назад
Great....chan batala👍
@ganpatishinde2299
@ganpatishinde2299 2 года назад
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन प्रयत्न केल्यास प्रतिकूल परिस्थितीत NEET परीक्षेत यश संपादन होते हे सिद्ध केलास.आईचे कष्ट. संस्कारक्षम परिसर नेहमीच प्रेरणादायक असतो.सेवाभाव....हिच ईश्वर सेवा.
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 Год назад
खुप छान
@gajuuukibagbag96
@gajuuukibagbag96 2 года назад
Congratulations future doctor.🙌🙌🙌🙌💐💐💐
@versatile_engineer
@versatile_engineer 2 года назад
Physics wallh alakh sir💥
@priteepasalkar1562
@priteepasalkar1562 Год назад
Can't hear all interview..No sound till end
@saurabhpanhalkar9664
@saurabhpanhalkar9664 2 года назад
Wa bhava khar ek number yaar mala atant khushi hot ahe 👍 tu khup sarya garb ani mazya sarkhya Mulanchi inspiration ahe 🔥🔥🔥
@rutujmore6647
@rutujmore6647 2 года назад
Congratulations bro keep going 🎉🎉
@So_called_Atheist5
@So_called_Atheist5 2 года назад
I'm also pwian..from arjuna neet batch... physics wallah is emotion ✨
@shreyaskelapure7639
@shreyaskelapure7639 2 года назад
RU-vid is one of the useful and learning channel for a student
@prashantkothawade477
@prashantkothawade477 2 года назад
आईसाहेब great
@sakshibhise5
@sakshibhise5 2 года назад
Success is achieved for those who dares and acts for it
@mahadevganpatraosawant1240
@mahadevganpatraosawant1240 2 года назад
अभिनंदन भावा 💐
@vaishalitelang271
@vaishalitelang271 2 года назад
asha lokanna kharach aarakshan garajech ch ahe.. congratulations for your hardwork...
@thepeople4736
@thepeople4736 2 года назад
प्रेरणादायी भोसले
@santoshkadale6540
@santoshkadale6540 2 года назад
प्रेरणादायी यश
@prasadgaikwad9421
@prasadgaikwad9421 2 года назад
Congratulations Bhava 🎉🎉🎉🎉
@NEET2023...
@NEET2023... 2 года назад
Congratulations 😭, so motivating for me.
@jivankakade478
@jivankakade478 2 года назад
Khup chhan mitra khup abhyas kelas Mast ..
@outofzone4
@outofzone4 2 года назад
Bhai alakh pandey sir la ksahi contact kr live bol tujahi vdo sir banavtil aani upload kartil.... ❤❤❤👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕👨‍⚕
@gauravpitankar1461
@gauravpitankar1461 2 года назад
Thanks sar from motivation
@Sahilkavdey7431
@Sahilkavdey7431 2 года назад
Congratulations brother
@unknown-vh1up
@unknown-vh1up 2 года назад
Congratulations brother💐💐💐💐
@kalpanakulkarni5710
@kalpanakulkarni5710 2 года назад
Great
@maheshbhandare7938
@maheshbhandare7938 2 года назад
You did it ❤
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Год назад
Dada congratulations mi suddha ek neet aspirant ahe mi eka samnya shetkaryacha mulga ahe alakh pandey sarankadun shiktoy khup changla kaam kart ahet te
@kanad25
@kanad25 2 года назад
Great supereb..... Congratulations All the best..!!!
@prajktajagdale6563
@prajktajagdale6563 2 года назад
Congratulations
@appasahebgadade1639
@appasahebgadade1639 2 года назад
Congratulations vinayak. mother is great
@Tuhiteridehlij
@Tuhiteridehlij 2 года назад
Khup khup chan 👍👍👍 speechless ☺️💯
@swaroopskitchen5648
@swaroopskitchen5648 2 года назад
Khupach Chan mast bhava
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Год назад
अभिनंदन मित्रा...... खाजगी कोचिंग ची उलाढाल खूप मोठी आहे... नीट मुळातच राज्य सरकार अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी ह्या वर खूप अन्याय होत आहे.... ह्या मित्रा सारखं खूप कमी जण आहेत..... जीवघेण्या स्पर्धेत अनेक तरुण बरबाद होत आहेत..ही नीट ची काळि बाजु आहे.....
@pranavkamble4425
@pranavkamble4425 2 года назад
पढ़ लो चाहे कही सिलेक्शन होगा यही से @physics wallah
@Mahajan2003
@Mahajan2003 2 года назад
PW 🔥
@samadhanlokhande544
@samadhanlokhande544 2 года назад
Mastch bhava
@KishorPatil-um6eu
@KishorPatil-um6eu 2 года назад
Congratulations bro मी सुध्दा,you tube video बघून एमपीएससी चा स्टडी करत आहे 👍🙏
@jeestars..7186
@jeestars..7186 2 года назад
Physics wallah love you I am proud of PWians
@Shantanu_3011
@Shantanu_3011 2 года назад
Same yrr lakshya jee?
@musicforsoul2321
@musicforsoul2321 2 года назад
PW make a revolutionary change in education industry 🔥🔥🔥🔥🔥
Далее
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 349 тыс.
Aadesh Vijaykumar Nikam RCC Topper - NEET 2019
7:12
Просмотров 1,1 млн
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 349 тыс.