Тёмный

Vinayaka Re | Composed & Sung by Mugdha Vaishampayan | Penned by Kaustubh Arun Athalye 

Mugdha Vaishampayan Official
Подписаться 86 тыс.
Просмотров 75 тыс.
50% 1

#VinayakaRe #mugdhavaishampayan #veersavarkar #aatmarpandin
गायिका : मुग्धा वैशंपायन.
गीत : कौस्तुभ अरुण आठल्ये.
संगीत : मुग्धा वैशंपायन.
संगीत संयोजन, प्रोग्रामिंग : राजन किल्लेकर.
तबला, ध्वनिमुद्रण : प्रथमेश लघाटे.
मिक्सिंग, मास्टरिंग : उदयराज सावंत.
वेशभूषा : मृदुल वैशंपायन.
कॅलिग्राफी, आर्टवर्क : दीप्ती जोशी.
सिनेमॅटोग्राफी : अजिंक्य रणदिवे.
डायरेक्टर, एडिटिंग : वृषभ पांचाळ.
निर्मिती सहाय्य : राजा केळकर.
विशेष आभार : पतित पावन मंदिर संस्था रत्नागिरी, उन्मेष शिंदे, प्रकाश कळंबटे, दामले कुटुंबीय शिरगांव, सौ. शीतल कुंटे, संजय कवळे, सुनील म्हात्रे, प्रथमेश देवधर, गौरव सरपोतदार, सुधीर साठे, नीना लघाटे, भगवान वैशंपायन, भाग्यश्री वैशंपायन.
निर्मिती संकल्पना : मुग्धा वैशंपायन.
गाण्याचे शब्द :
काळोख रंध्रात परवशता माथी
निपजलाच तरीही सूर्य भरतभू ललाटी ||
येई त्याच्यासवे न येई त्या विना
झुंजणार मी, पावि तो स्वतंत्रता
शस्त्राचा... शास्त्राचा... व्यय दोन्हीचा
निजसुख त्यजुनीया खड्ग धरी हाती ||१||
सकलजन हरीच्या भेटीसी नेले
पाश शतयुगांचे तोडीत सारे
अविरत अविचल विजिगिषु विनायका रे‌
पतित नुरे कोणी पावन तू क्रांती ||२||
Follow me on Facebook 👇
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram 👇
/ mugdhabhagawan5
© Mugdha Vaishampayan official

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 587   
@harshaldev3263
@harshaldev3263 Год назад
कितीहीदा जरी हे गीत ऐकले तरी मन प्रत्येक वेळेस हेलावले... शब्दनिशब्द उत्कृष्टपणे गुंफला आहे. गायिलेही सुंदर आहे. मनाला थेट भिडते हे गीत.
@sudhirpitke4472
@sudhirpitke4472 3 года назад
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अर्पण केलेले सुंदर काव्य आणि गायले देखील छान! मुग्धा वैशंपायन यांचे अभिनंदन!
@sachinpatwardhan629
@sachinpatwardhan629 6 месяцев назад
अतिशय सुंदर पद्य, संगीत रचना आणि वाद्य संयोजन. भविष्यात अशाच अनेक रचनासाठी शुभेच्छा.
@mandarprabhune8570
@mandarprabhune8570 3 года назад
Khup sundar rachana Khup changla gaylay mugdha Tumhi Great great great great
@sambhajiwankhede1488
@sambhajiwankhede1488 3 года назад
मुग्धा तु खुप मोठी झालीस आमच्या टिपणीला प्रतीसाद देत नाहीस तुला फार लहानपणा पासून पाहतो ऐकतो मुग्धा
@vikassanap9699
@vikassanap9699 3 года назад
अतिशय सुरेख आणी सुरेल. ..अप्रतिम. ...खरंच ऐकताना भावविभोर होतो माणुस. ....
@sudhirtelange6597
@sudhirtelange6597 3 года назад
Mugdha aprtim gaylis God bless you proud of you 😘
@maheshdalvi3782
@maheshdalvi3782 19 дней назад
मुग्धा आता लहान राहिली नाही 😉 खूप सुंदर संगीत आणि गायन 👌🏻👌🏽👍🫶
@swaralijoglekar1600
@swaralijoglekar1600 3 года назад
Sundar 👌💯😍🙌
@viveknaik2440
@viveknaik2440 2 года назад
वा!शब्दांकन खूप छान. मुग्धाने ते तिच्या मंत्र मुग्ध करणाऱ्या आवाजाने अधिकच श्रवणीय केले आहे.
@shaileshmahamuni8115
@shaileshmahamuni8115 3 года назад
केवळ अप्रतिम, शब्द,कंपोझिशन, आणि गायन👌👌👌 आम्हा रसिकांना मुग्धा आणि प्रथमेश दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. त्या दिशेनेच तुम्हा दोघांचंही मार्गक्रमण चालू आहे याचा मनस्वी आनंद होतो. आणि सावरकरांसारख्या तेजस्वी सूर्याला तितकीच उत्तम स्वरांजली🙏🙏🙏
@meghab1226
@meghab1226 2 года назад
खूपच छान... 👌 तुझा आवाज नेहमीच भुरळ घालतो... 😊 गीत, संगीत दोन्ही ही उत्तम.. 👍
@himanshuaphale8693
@himanshuaphale8693 3 года назад
फारच सुंदर रचना आहे आणि संगीत तर अतिशय अप्रतिम आणि गायनही खूप सुंदर मुग्धा ताई....🌹
@shripadjawdekar2875
@shripadjawdekar2875 3 года назад
व्वा... अप्रतिम सादरीकरण..... आणि ते व्यक्तीमत्व तर उत्तुंगच....
@MrNanoty
@MrNanoty 3 года назад
क्या बात है मुग्धा!! फार फार फारच सुंदर!
@asavarijoshi4831
@asavarijoshi4831 3 года назад
गीतकार कौस्तुभ आठल्ये यांना वंदन
@kaustubharunathalye3505
@kaustubharunathalye3505 3 года назад
🙏🙏🙏
@snehalmanduskar3604
@snehalmanduskar3604 2 года назад
Mugdha tumhala he ase kahi suchale..karawese watale hyatach tumachi pratibhashali wrutti disali.. Veer Savarkar ji hyanche tumachya sampurna team la aashirwad aani shubheshchya..
@sagarsagat7487
@sagarsagat7487 3 года назад
🔥🔥🔥👍👍
@mugdhaandsiddheshaofficial9117
@mugdhaandsiddheshaofficial9117 2 года назад
Proud of you for💐❣️🥰👌👌👌👌👌🙏
@sanjeevkarmarkar6222
@sanjeevkarmarkar6222 3 года назад
मुग्धा , खूपच सुंदर रचना, गाण्याबरोबर दाखवलेले व्हिडिओ समर्पक आहेत. नमन त्या क्रांतिसूर्यास
@sanavijoshi1822
@sanavijoshi1822 Год назад
खुप छान गातेस मुग्धा ... माझी आवडती आहे ❤❤❤❤❤
@satishdhole7634
@satishdhole7634 3 года назад
मुग्धाताई,खूपच छान 👌👌👌
@surajgothankar652
@surajgothankar652 3 года назад
मंत्रमुग्ध.....
@maneshdixit5553
@maneshdixit5553 3 года назад
वा खूपच छान अप्रतिम स्वातंत्रवीर श्री. सावरकरांची अवघड रचना व मुग्धा तुझी गायकी पुंन्हा लिटल चॅम्प ची आठवण करून दिली तु. खूप खुप अभिनंदन.👌✌️
@pradnyapavagi9283
@pradnyapavagi9283 3 года назад
मुग्धा, खूप छान गाणं
@Revajoshi2351
@Revajoshi2351 6 месяцев назад
खूप सुंदर आणि अतिशय भावपूर्ण.... अंगावर काटे आणणारे शब्द...
@BharatKumar-xt5qk
@BharatKumar-xt5qk 10 месяцев назад
सुंदर. स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🙏🙏
@vishwanathbagalkot4323
@vishwanathbagalkot4323 3 года назад
अप्रतिम मुग्धा जी नट भैरव राग मधे सुंदर आहे गाण 🙏🙏🙏🙏❤❤❤🎧🎧🎼🎼🎼🎼
@arvindghatol6172
@arvindghatol6172 2 года назад
ऐकतांना मंत्रमुग्ध होऊन गेलो !
@as65sw69su96
@as65sw69su96 2 года назад
व्वा फारच छान 👌🏽👏🏽 चाल छानच बेतली आहे. कौस्तुभचे पण विशेष कौतुक 🙏🏽
@nivruttisaykar6262
@nivruttisaykar6262 3 года назад
मुग्धा खूप छान ! तुला खूप खूप शुभेच्छा!
@mukundhardas8283
@mukundhardas8283 3 года назад
अतुल्य खुप भावना पुर्ण
@seemaubgade2120
@seemaubgade2120 3 года назад
Khup sundar
@aartidevle5425
@aartidevle5425 3 года назад
खुपच सुंदर अतिशय छान👌👌👌👌👌👌
@chinmayjoshi842
@chinmayjoshi842 3 года назад
अतिश्य सुंदर
@rsp151
@rsp151 3 года назад
छान👌👍
@prafullagokhale862
@prafullagokhale862 3 года назад
फार सुंदर चाल आणि सादरीकरण
@drlatabichile9596
@drlatabichile9596 3 года назад
Mugdha chhan gayiles.
@minakshinivalkar529
@minakshinivalkar529 3 года назад
Sunder composition....
@pujarishambhavikalpanabavk3179
@pujarishambhavikalpanabavk3179 3 года назад
खूप छान मुग्धा 😘 🍫तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@priyankajathar7065
@priyankajathar7065 2 года назад
Khup mast vattle he song ekun thanks dear💕💕 nice sinning a this a song 🎵😘😌
@prabhaghule6988
@prabhaghule6988 3 года назад
दोघेही अति शय उ त्तम गायक आहे त अ भिनंदन
@vinitabhat7029
@vinitabhat7029 2 года назад
गाण लीहीलय छान व मुग्धानी छान म्हटल
@bhersekarvedant9501
@bhersekarvedant9501 2 года назад
हे गाणं 2060 मध्ये evergreens असेल 👍😊
@anjalijoshi6518
@anjalijoshi6518 3 года назад
खूप सुंदर श्रवणीय गीत
@pratibhajoshi6338
@pratibhajoshi6338 3 года назад
Khup chan.Mugdha.
@adijos92
@adijos92 3 года назад
खुप सुरेख 💐👍👍👍
@vivekjoshi2454
@vivekjoshi2454 5 месяцев назад
अप्रतिम…… अशीच गात रहा.. खूप मोठी हो… शुभाशीर्वाद!
@pranalikulkarni1738
@pranalikulkarni1738 3 года назад
Khup chhan mughda tai
@padmajakulkarni8813
@padmajakulkarni8813 3 года назад
ऐकतांना मन भरून आले. अप्रतिम सादरीकरण.
@HemantGBarve
@HemantGBarve 2 года назад
अति अप्रतिम शब्दरचना. अद्भुत चाल. कमाल गायन. तबला फारच सुंदर. चित्रण- दिग्द ठिकाणं......हे अतिव रमणीय आहे. विनायकावर वहावीत तेवढी शब्द-स्वर पुष्पे कमीच आहेत. एकदा ऐकून गाणं ह्रदयात ठसतंय !!!
@HemantGBarve
@HemantGBarve 2 года назад
Thnx Mugdhaa
@u19ish
@u19ish 3 года назад
फार फार सुंदर! अप्रतिम.
@vaijayantamandavkar1868
@vaijayantamandavkar1868 3 года назад
Khup chaan 👌👍👍
@harshadere7289
@harshadere7289 3 года назад
खूप च मस्त मुग्धा , गायन आणि वादन अप्रतिम ... Fantastic ahe.. all the best.
@urmilavaidya4529
@urmilavaidya4529 3 года назад
Apratim Kavya,sangit ani gayan Pudhil vatchalisathi Mugdha tula Khup shubheccha ani aashirvad
@vijaymuley5433
@vijaymuley5433 3 года назад
याला म्हणतात अविट आणि गोड आवाज
@netrawakankar6148
@netrawakankar6148 3 года назад
Khup chan savarakarana naman
@gayatrikolhatkar883
@gayatrikolhatkar883 3 года назад
खूप छान
@riteshshirgur
@riteshshirgur 3 года назад
Khup mst mugdha tai
@tusharkulkarni7157
@tusharkulkarni7157 2 года назад
खूप छान 👌
@saisardesai8328
@saisardesai8328 3 года назад
खूपच सुंदर
@mrunalkale4663
@mrunalkale4663 2 года назад
Jay jay vinayaka ...tuz pranam ... chan rachana aani gayan
@mitalisule3435
@mitalisule3435 3 года назад
Apratim 👍👍
@nixjoshi
@nixjoshi 3 года назад
मस्त लिहिलय आणि गायलय....
@beenarege5569
@beenarege5569 3 года назад
फार छान म्हंटलय 👌👌👌👌
@narendranathugavekar5202
@narendranathugavekar5202 3 года назад
व्हा खूप छान स्पस्ट शब्द आणी सुरेख स्पॉट शूटिंग पण ..…
@santoshchinchankar4025
@santoshchinchankar4025 3 года назад
शब्दच नाहीत ! 👌👌इतकं सुंदर !!!!!
@pankajsalapurkar1219
@pankajsalapurkar1219 3 года назад
केवळ अप्रतिम👍👍💐💐
@madhavilathkar2629
@madhavilathkar2629 3 года назад
Vahh.. khup sunder composition :)
@aratibhide1790
@aratibhide1790 3 года назад
🙏🏻🙏🏻खूप सुंदर
@maheshdharmadhikari2298
@maheshdharmadhikari2298 3 года назад
फारच छान आहे👌🌹
@yashshreeapte9055
@yashshreeapte9055 3 года назад
अति सुंदर , शब्दात सांगता येणे अशक्य
@varshaghate1574
@varshaghate1574 3 года назад
खूप छान 👌👌🙏
@harshal2012
@harshal2012 2 года назад
🙏👌सुंदर 👍
@shilpajoshi1862
@shilpajoshi1862 3 года назад
सुरेख, खूपच भावुक
@akshaykulkarni4693
@akshaykulkarni4693 3 года назад
अतिशय सुंदर असे गायन
@Samruddhichle0304
@Samruddhichle0304 3 года назад
Very nice, Osm 👏👏
@madhavalikar
@madhavalikar 3 года назад
अप्रतिम झालय गाणं
@anandpujare7711
@anandpujare7711 3 года назад
👌👌👌👏👏👏👌
@shriramkulkarni3569
@shriramkulkarni3569 3 года назад
खुप छान विषय घेतला आपण. नविन पिढीला असे ऊद् बोधक, देशप्रेमी विनायक दामोधर सावरकराबददल नेहमी त्यांचे कार्य गाण्यातुन ऐकवले पाहिजे.
@sandhyakulkarni3441
@sandhyakulkarni3441 3 года назад
Speechless💐👍👌
@rajendrashetye8953
@rajendrashetye8953 7 месяцев назад
मुग्धा खरच ही कविता स्वतंत्रवीर सावरकरांनीच लिहिल्यासारखी भासते. सावरकरांनी 14व्या वर्षी छत्रपती शिवाजीमहाराज एक गीत लिहिल. त्याचे बोल होते हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा हे गीत सावरकरांनी लिहीलय ह्यावर चक्क लोकमान्य टिळकांचाही विश्वास बसत नव्हता. आज तू लिहिलेल गान बापरे खूपच छान. काय बोलणार तूला . हे असच चालू टेव.
@ajayrisbud3574
@ajayrisbud3574 3 года назад
Far apratim
@pradnyabapat3775
@pradnyabapat3775 3 года назад
सचित्र गान खूप छा
@artideshpande1110
@artideshpande1110 3 года назад
अप्रतिम! भावपूर्ण शब्दरचना, मधुर स्वर, उत्कृष्ट वाद्य संगिताची साथ सर्वच खुपच छान! स्वातंत्र्यवीर असेच प्रभावीपणे पुन्हा भारतीयांसमोरच नव्हे तर जगासमोर अशा उपक्रमांद्वारे यायला हवे आहेत. 👍👍👌👌🙏🙏
@tanishkadeshpande5112
@tanishkadeshpande5112 3 года назад
Khup chhan!
@shreeramsomase1114
@shreeramsomase1114 3 года назад
Mastach
@prashantmulik893
@prashantmulik893 Год назад
ताई डोळ्यासमोर अगदी पुण्य श्लोक सावरकर यांची प्रतिमा च उभी राहिली आणि या महामानवाची मानवंदना एकूण खूप आनंद वाटतोय.खूप खूप धन्यवाद ताई इतक्या सुंदर शब्दात तुम्ही वर्णन केले आहे. अतुलनीय कार्य आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
@somnaththorat4614
@somnaththorat4614 2 года назад
क्रांतिकारक ,समाज सुधारक, हिंदुसंघटक ,भाषा सुधारक, लिपी शुद्धी चे प्रणेते , कवी, लेखक, नाटककार असे अष्टपैलू असलेले विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन🚩🙏
@tusharchoughule7117
@tusharchoughule7117 3 года назад
Nice
@SunilSawant
@SunilSawant 3 года назад
✌️⭐⭐⭐⭐⭐✌️
@prashantvaiude6076
@prashantvaiude6076 Год назад
आजच तुमचा "जयोस्तुते" हा वाशीतील विष्णुदास भावे सभागृहातील अविस्मरणीय कार्यक्रम पाहिला. तुम्ही त्यात उल्लेख केल्याप्रमाणे तुमचा "विनायका रे" हा व्हिडीओ बघितला, ज्यामध्ये तुमच्या आवाजाबरोबरच संगीत देखील आहे. उत्तम. संगीत देणे देखील चालू ठेवा
@kalyanibapat2984
@kalyanibapat2984 4 месяца назад
Speechless...too good...beyond any words...great Mughdha..!!!!
@pradnyasanjayabhyankar8898
@pradnyasanjayabhyankar8898 3 года назад
मुग्धा अप्रतिम गायले आणि स्वरबद्ध सुद्धा अप्रतिम
@siddhipatwardhanindianclas8313
@siddhipatwardhanindianclas8313 3 года назад
मस्त
@harshal2012
@harshal2012 3 года назад
अप्रतिम🙏🙏🏻💐
@smrutibadave2070
@smrutibadave2070 3 года назад
खरंच खूप छान गाणं आहे आणि अतिशय छान गायले आहे. "तात्याराव सावरकर माणूस म्हणून असे होते की जगातले सर्व छान शब्द किती वेळा म्हणले त्यांच्यासाठी तरी ते कमी आहेत ." एवढे महान व्यक्ती होऊन गेले विनायक दामोदर सावरकर.🙏🙏
@mrunalinitikhe9154
@mrunalinitikhe9154 3 года назад
वाह मुग्धा.. सावरकर समजावून घेणे अवघड आहे पण हे शिवधनुष्य तू छान पेलवल आहेस.. तुझ्या प्रेरक सुरेल आवाजात सावरकर मनात भरून पावले..👍🌄🎤🎧🕉️
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
👌👍🙏
@vibhavariranade9123
@vibhavariranade9123 3 года назад
मुग्धा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
Далее
🌭 BBQ Chili Dog Skillet #Shorts
00:36
Просмотров 3,2 млн
Ozoda & Dilime - Lada
00:36
Просмотров 492 тыс.
🌭 BBQ Chili Dog Skillet #Shorts
00:36
Просмотров 3,2 млн