Virar east Wavatewadi में 20 अनाधिकृत इमारत के सनसनीखेज मामले में स्थानिकों ने दिया चौकाने वाला बयान ------------------------ #Virareast #WavatewadiVirareast #Virarnews #PalgharNews
धन्यवाद सचिन जी आमचा विषय आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातुन महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासन पर्यंत पोहचवा आणि सर्व गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबाचा आयुष्याच्या जीवन मरणाचा प्रश्न सुटावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
जर मुंबई च्या कॅमप कोला आनाधीकुरत इमारती सरकार वाचवु शकते तर हया गरीबा नी काय गुन्हा केला श्रीमंत लाेकाना वेगळा ज्ञान आणि गरीब लोक ना वेगळा एका नटी साठी नेते एकत्रित येतात मग हया गरीब लोकांन साठी येणार का जय महाराष्ट्र
गरीब जनतेला न्याय मिळाला च पाहिजे, चुकीचे प्रशासन आहे आणि गुन्हेगार गोर गरीब ठरतोय. सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो, त्यात ही जर ते तो गमावत असेल तर फाशी घ्यायची वेळ संपूर्ण कुटुंबावर येते. सरकार ने योग्य तो निर्णय घेऊन गरिबांना मदत करावी. तुमच्या पत्रकारितेला सलाम 🙏🙏
बिल्डरांना कारवाई झाली म्हणतात पण मुळात ज्यांनी ज्यांनी बांधकामाला परवानगी दिली. म्हणजे पाणी, लाईट व इतर सुविधा तसेच अनधिकृत असतांनाही बांधकाम होऊन दिलं त्यांचेवर काय कारवाई झाली?
अन् अधिकृत ईमारत तोंडली पाहिजे ... तोडणार नाही तर बिल्डर लॉबी ला अक्कल कसे येणार .... सगळे बिल्डर अस करणार तर कसा चारनार.... बिल्डर ला फासी दिली पाहिजे तरी शुधरणार
त्याच्या बरोबर संबदीत सरकारी यंत्रणा यावर पण कारवाई झाली पाहिजे. पापाचे सर्वात मोठे हिस्सेदारी हे सरकारी अधिकारी असतात जे अशी बांधकामे होत असताना फक्त आपले खिशे गरम करत असतात
Sachin sir very good anchoring atleast aap front me aake logo ko samjhaate to ho warna metro city samachar Dekh lo bina anchor aur reporter ke news channel 😂😂😂😂
uske baad 5 saal se jyada time tak builinding wahi thi... sare light water bills officially bhare ja rahe the.. phir bhi illigal bolke building gira di gayi iss raste ke liye...
Mai btau such kya hai pehle gram panchayat nd sb mille rehte haii sb pessa khate rehte hai nd bmc vgera sbko pessa bhra jata hai jb pessa dena bnd ho jata hai tb wo logh kuch builders ko blli ka bkra bnake unka building todh dete hai jisse other builder drr se or jyda bhrte haii apni building ko bchane ke liye q ki nksha vgera sb gram panchayat se approved ho jata hai sbko pta rehta hai kha illegal bnn rha haii jisko jitna khana rehta hai tb wo todhne ki dhmki dete rehte hai nd pessa khate rehte haii
Sb mille rehte haii bina kisi approved ke 1pathr koi khi pe rkh nhi shkta hai sb bndh mutthi me hota hai pesse khilate jaoo gaw walo bmc walo nd gram panchayat sb ko nd illegal building bnate jaoo yehi hota haii bus or kuch nhi hai
Shiksha tar ajun jhali nai je garib lokanna pasavlay na hya chindi builder ni hyanna aayushyabhar lakshat rahila pahijel Ashi shiksha dya lokann che paise lokanna pasvun sothache bunglow,four wheeler gadi ghetat hyancha prashasan Kaich karu nai shakat hyanna public milun je karaycha te kara.
क्यों इन गरीबों की क्या गलती है?? और यहां रहने वाले मराठी लोग है कोई परप्रांतीय नही.....इनको यहाँ रहने का अधिकार है....सजा देना है उनको दो जिन्होंने इस बिल्डिंग को approve किया.... गरीबों का नुकसान क्यों करवा रहे हो??
@@sunnypagare5984 सजा मिलनी चाहिए मानता हूं पर जो जगा सरकारी हैं वह भी तो हक बनता है, कोई तो रास्ता जरूर निकालेगा बस आगे से कम दाम पर घर मिलता हो वह बहकाव मे मत आना🙏🙏
कष्टाची कमाई वर तुझ्या सारखे गिधड नेहमी डोळे ठेवून असतात. लोकांची धुनी भांडी करून ज्यांनी ज्यांनी घर विकत घेतली आहेत हे *Nipa surti* तुला त्याची कीमत कळणार नाही. जर कोणाचा वाईट प्रसंगा शोभत उभी राहू शकत नाही तर त्या गोरगरीबांच्या बाबतीत तुजे असे निरलज्य विचार तरी मांडू नकोस.
सही है पर अनधिकृत बिल्डीग बनते कैसे है इस पर ध्यान देना चाहिए! पाई पाई बाचाकर जिनोने एक घर बनाया है इन लोगो को उनका पैसा कोण देगा बिल्डर या नगरपालिका या सरकार.
धन्यवाद सचिन जी आमचा विषय आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातुन महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासन पर्यंत पोहचवा आणि सर्व गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबाचा आयुष्याच्या जीवन मरणाचा प्रश्न सुटावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏
गरीब जनतेला न्याय मिळाला च पाहिजे, चुकीचे प्रशासन आहे आणि गुन्हेगार गोर गरीब ठरतोय. सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो, त्यात ही जर ते तो गमावत असेल तर फाशी घ्यायची वेळ संपूर्ण कुटुंबावर येते. सरकार ने योग्य तो निर्णय घेऊन गरिबांना मदत करावी. तुमच्या पत्रकारितेला सलाम 🙏🙏