Тёмный

Vishalgad Atikraman: मशिदीचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला, MIM चा मोर्चाचा इशारा, नेमकं काय घडतंय ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 87 тыс.
50% 1

#BolBhidu #Vishalgad #SambhajiRajeChhatrapati
यंदा १३ जुलैपासूनच विशाळगडावर पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला होता, गडावर कुणालाही सोडलं जात नव्हतं, ज्याचं कारण होतं एक आंदोलन. १४ जुलैला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात विशाळगडावरचं अतिक्रमण हटवावं यासाठी आंदोलन करण्यात आलं. हजारो शिवभक्त किल्ल्याजवळ पोहोचले. या आंदोलनादरम्यान पायथ्याजवळच्या गजापूर गावात तोडफोडही झाली. काही तरुण मशिदीवर चढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर १५ जुलैपासून शासनाकडून अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु झालं, आंदोलनकर्ते युवक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी पत्र लिहीत तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला.
त्यानंतर १६ जुलैला शाहू छत्रपती आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाची पाहणी केली, तर त्याआधी १५ तारखेला संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधल्या राजकीय नेत्यांवर आरोप केले. पण या सगळ्यात विशाळगडावरचं नेमकं काय अतिक्रमण हटवण्यात येतंय ? विशाळगडावर काय घडतंय ? आणि या सगळ्या वादात कोल्हापूरच्या राजकारणात काय घडतंय ? कुठल्या राजकीय नेत्यानं काय भूमिका घेतली आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 447   
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Месяц назад
ह्यांनी खुप त्रास दिला होता ,आता विशाळगड मोकळा श्वास घेईल
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev Месяц назад
अतिक्रमण तर हटणारच जय भवानी जय शिवराय.🚩🚩
@rahulwable6924
@rahulwable6924 Месяц назад
बरं झालं अतिक्रमण हटवलं नाहीतर हे लोक आजून माजले असते
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
यांना ताकद BJP च देत आहे.. 9 आमदार आणायला कसे mim अबू आझमी चे मत घेतले विधान परिषद मध्ये आता हे BJP चे लोक पोळी भाजत आहे या वर..
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub Месяц назад
​@@Kattar_hindu_bramhanbr zala sangitla amhi ata bjp la vote karnar
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
@@sandy-hd5ub हो आणि मुस्लिम हिंदू करत रहा.. विकास गेला गुजरात मध्ये मग
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub Месяц назад
​​@@Kattar_hindu_bramhantuzya jatbhai la sang pilaval kami paida kara ani jameen veekat gheun ghar bandha mhanun😂
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub Месяц назад
@@Kattar_hindu_bramhan 12-12 pilla dukrasarkhi paida kartay ani tya pedophilia zalelya adani mohamad la follow kartay .tya Mohamad chi kabar foday vel nahi lagnar ..landyano aukatit raha.pilaval kami paida kara.gunhegarimadhe ani dahshtwada madhe tumhi lok pudhe aahat ata tumhala jashas tase uttar milay lagla ki sanvidhan anta kay madhe
@shubhambansode3065
@shubhambansode3065 Месяц назад
फक्त विशालगाड च नाही तर बाकीच्या किल्ल्यांवरच अतिक्रमण सुद्धा हटवलं गेल पाहिजे
@user-dq9ts9dh5b
@user-dq9ts9dh5b Месяц назад
माझे असं म्हणे आहे कि MIM ने जरा थंड राहावं नाही तर कोल्हापूर मध्ये त्यांना थंडा भेटेल.. कोल्हापूर आहे ते
@Swamikr-z7s
@Swamikr-z7s Месяц назад
त्यांना एक देश दिला आहे आपण 1947 साली तिथे जाऊन काय मोर्चा काढायचे आहे ते काढा म्हणावं....
@jugad6924
@jugad6924 Месяц назад
हेच का पाटलांच सगेसोयरे?😂 अजुन जा दर्ग्यात दे याना OBC आरक्षण
@JivanKumar007
@JivanKumar007 Месяц назад
मित्रा मराठा महिलांची डोकी फुटली तेव्हा मराठा समाज गप्प राहिला का?
@singlesolution2770
@singlesolution2770 Месяц назад
आता त्याच कोल्हापूर खासदार नी आतीक्रमान तोडणारे वाघाला आतंकवादी म्हटल शाहू नी.... काय बोलणार काँग्रेस चे विचार जिंकला
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
​@@Swamikr-z7stumche barobar aahe.
@akshayghadge5065
@akshayghadge5065 Месяц назад
Mim ने मोर्चा काढला तर हिंदू पण गप्प बसणार नाहीत...
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Месяц назад
*MiM barobar mashal v pungi aali tar??*
@Kyrt3315
@Kyrt3315 Месяц назад
😂😂😂tuji aaaich danaa tuzyaaa
@Vishnukautkar
@Vishnukautkar Месяц назад
Tiy choirr asuin morchaa kadnair mag amhiy dakhu kay karnarr
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
त्या mim चे मत घेतले ९ जनाला विजयी करायला. दोघ एक च आहे फक्त हिंदू मुस्लिम करायचा आहे आणि Maharashtra च नाव खराब.. शिंदे ने कारवाई सुद्धा केली नाही या वर... त्यानं हिंदू मुस्लिम करायचं च आहे म्हणजे
@Gentleman.1392
@Gentleman.1392 Месяц назад
विषय हिंदू मुस्लिमांचा नाही, अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावे, भर पावसाळ्यात गुंडगिरीने नको.. देश द्रोही शक्तींना हे प्रकरण हिंदू मुस्लिम वर न्यायचा आहे.
@abhijitjadhav9840
@abhijitjadhav9840 Месяц назад
संभाजी राजे बरोबर आहेत ❤
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
1000 वर्षातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे फाळणी नंतर लोकसंख्या अदलाबदल न करणे. एकदाची घान पाठवून द्यायची संधी होती जी आपल्या अज्ञानी नेत्यांनी घालवली.
@smp2358
@smp2358 Месяц назад
तुम्ही माजू नए म्हणून आम्ही येथे आहेत
@vaibhavkhandekar9207
@vaibhavkhandekar9207 Месяц назад
​@@smp2358sale tumhi loka jithe jaal tith ghaan karta
@mindit9771
@mindit9771 Месяц назад
​@@smp2358kharch amhi majlo tr tumhi jamini khali asal 10 ft khali
@raymer.8055
@raymer.8055 Месяц назад
​@@smp2358 nigh re landya
@adityarajjadhav5006
@adityarajjadhav5006 Месяц назад
​@@smp2358 Tumcha maj Pakistan madhe dakhav ja, Bharat rahu nakos, Nahi tar tuja maj jirvayla vel lagnar nahi. Haklun kadha yanna.
@rahulchavan3318
@rahulchavan3318 Месяц назад
बरे झाले पाडले , आम्हाला विनाकारण त्रास देत होते
@abhishekashokpatil901
@abhishekashokpatil901 Месяц назад
जो अतिक्रमाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात.
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
Manje Shahu Maharaj barobar na??
@sb-bw4lp
@sb-bw4lp Месяц назад
Shahu maharaj atikramanachya virodhaat aahe ​@@Rashesh7007
@keshavmishra07
@keshavmishra07 Месяц назад
​@@Rashesh7007छ.थोरले महाराज राजनीति करत आहेत
@ovk4u
@ovk4u Месяц назад
कायदा आणि सरकारतर्फे अतिक्रमणे हटवली जाणं खूपच कठीण होतं. जे झालं, बरंच झालं.
@technoideain8786
@technoideain8786 Месяц назад
उठा जागे व्हा हिंदूंनो 🚩आम्ही जातो, आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका.....!! 🚩🚩
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
बर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराबद्दल काय??????
@technoideain8786
@technoideain8786 Месяц назад
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती डोळ्याचा चमच्या काढ, हे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे वाक्य आहे. काँगेस ची चाटता चाटता , महाराजांचा हि विरोध करू लागला.
@technoideain8786
@technoideain8786 Месяц назад
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती आपल्या संस्कृति मध्ये गड किल्ले सुद्धा येतात, अणि त्यांचे संवर्धन आपणच केले पाहिजत.
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@@technoideain8786 म्हणून दंगली कराव्यात का?????????
@technoideain8786
@technoideain8786 Месяц назад
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती दांगली तुम्हला दिस्तत, अतिक्रमण नही दिसत।
@ganeshubale7921
@ganeshubale7921 Месяц назад
चिन्मय,तु ते जळगाव जिल्ह्यात रेल्वे वर झालेल्या दगडफेकी बद्दल नाही बोलला??ति दगडफेक का झाली????
@rohanpowar220
@rohanpowar220 Месяц назад
Exactly te nahi disanar secular ahet na
@sauravrajput5456
@sauravrajput5456 Месяц назад
​@@rohanpowar220 बारामती च क करामती gandi खाली दबलेली media ahe ks दाखवणार
@Rajkatyare
@Rajkatyare Месяц назад
💯
@Rockstar-zp8dz
@Rockstar-zp8dz Месяц назад
sir tya baddal pn bola na
@stock_hub3
@stock_hub3 Месяц назад
To fkt binda sheda asel tr ch krto video
@unknown_49018
@unknown_49018 Месяц назад
MIM chi aai zavun taku amhi Aata Fakt Chhatrapati Sambhaji Raje Pattern 🚩🧡🔥
@vilasgholse4660
@vilasgholse4660 Месяц назад
ह्यास आपण धार्मिक गोस्ट का करीत आहात... मस्जिद असो की इतर काहीही.. जे अतिक्रमण आहे ते जमीनदोस्त करणे गरजेचे... उगाचच धार्मिक बाब म्हणण्या पेक्षा अतिक्रमण हटले पाहिजे अशी भूमिका घायवी
@CYCLONE_15
@CYCLONE_15 Месяц назад
येवढं अतिक्रमण झालय की काय बोलायच आता..! भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी। किती दिवस शांत बसणार झोपतर उडवायला लागेल सर्वांची
@onkarkunjire1542
@onkarkunjire1542 Месяц назад
💯
@muskankhan674
@muskankhan674 Месяц назад
Panhala par bhi hai ...
@vitthalsolanke1366
@vitthalsolanke1366 Месяц назад
जागे वाः..... Jai hind.... ❤❤❤❤
@travellerajit2164
@travellerajit2164 Месяц назад
बाकी जाऊदे गडावरील अतिक्रमण निघाले पाहिजे बस्स....
@shivajikapale2336
@shivajikapale2336 Месяц назад
चिन्या जळगाव मध्ये रेल्वे वर दगड फेकवर बोल गाडीत दम असेल तर..
@JivanKumar007
@JivanKumar007 Месяц назад
गांडीत दम आणि डोक्यात मेंदू असला की सत्य सामोर येते. रेल्वे मधुन उतरणाऱ्या लोकांना जातिवाचक शिवीगाळ केली गेली म्हणून दगडफेक झाली. तू काय केले असते
@onlybg2247
@onlybg2247 Месяц назад
😂 म्हणजे लई अती झाले .. अतिक्रमण करून विक्टीम कार्ड play
@mustafashaikh254
@mustafashaikh254 Месяц назад
विषय अतिक्रमणाचा होता, त्याला हिंदू मुस्लिम बनवून दंगल करणार्‍यांना शिक्षा व्हावी 🙏
@atharvshinde18
@atharvshinde18 Месяц назад
अहो महाराज संभाजी राजे बरोबरच करतायत तूम्ही यात पडू नका. हा काय झालंय हींसा याचा विचार सरकार ने केलं पहिज होत, संभाजी राजेनी आघोडार अधिसूचना दिली होती. आता लोकांनी ना संभाजी राजे ना ना शाहू महाराजांना टिक्का करू नका या दोन पिता पुतरात वाद हा गृहमंत्री आपल्या पूर्वजान सारखच करतायत.
@jugad6924
@jugad6924 Месяц назад
हेच का पाटलांच सगेसोयरे?😂 अजुन जा दर्ग्यात दे याना OBC आरक्षण
@saudagarbhosale1115
@saudagarbhosale1115 Месяц назад
प्रत्येक गडकिल्ल्यांवरती अतिक्रमण हटविले पाहिजे 🗡️🛡️🔱🔱🚩🧡🚩🧡🧡🧡🧡
@Bhagvad30
@Bhagvad30 Месяц назад
रेल्वे वर झालेल्या दगड फेकी वर पण व्हिडिओ करा
@VidikaUchit
@VidikaUchit Месяц назад
हे सर्व शरद पवारांचा खेळ आहे. ज्यावेळी तो सत्तेवर असला कि ना शेतकरी संघटना, ना अतिक्रमणाचा ना मराठा आरक्षणासाठी मोर्चा नाही निघत . पण तो विरोध पक्षात असला हे सर्व चालू राहील. 🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@rahulalnikar
@rahulalnikar Месяц назад
Jay jarange...
@SPvolg1
@SPvolg1 Месяц назад
ते अतिक्रमण वाले लोग शिव भक्तांना शिवी गाळ करत होते त्यांना विरोध करत होते राजांनी पहिलेच अल्टीमेटम दिला होता
@lifeRA5426
@lifeRA5426 Месяц назад
होय अस आहे का...मग तलवार आणि हत्यारे काय स्वतः च्या गाडीत घालायला घेतली होती का..
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Месяц назад
Tuza vlog koni bagana mahnun tu jati wad krtoy kay re
@user-vv7kp6jq7z
@user-vv7kp6jq7z Месяц назад
​@@lifeRA5426tujya aanli astil tu sapadla naschil
@sb-bw4lp
@sb-bw4lp Месяц назад
​@@vivekavasthi902jativad? Abei jativad kuthay
@137_mrugmaymali4
@137_mrugmaymali4 Месяц назад
​@@lifeRA5426mg atikraman kaa kel ?
@nileshwavdhane4411
@nileshwavdhane4411 Месяц назад
love youu चिम्या भाई तु असल्यास अन हॉररर स्टोरी साठी राहिलास बिडू वर यार थोड क्रिमिनल या हॉरर दाखव ना ब्रो चिम्या तु आपला आवडता एणकर आहेस। हा भाई मो रोज उत्सुकता बाळगतो की ह्या व्हिडीओत चिम्या बोलबचन देईल पण हल्ली अस होईन झालाय बोल। बिडू वाल्यानो सगळ्यांना हाकला। कारण सडपातलं चिम्या। सर्वांवर भारी आहे बोलबचन अन एक्ष्मण पहाडी आवाज क्या बात हे ब्रो चिन्मय गर्व आहे माला ❤
@Chetanpatil-bf8kg
@Chetanpatil-bf8kg Месяц назад
चिन्मय गांधी जळगाव मध्ये ट्रेन वर झालेल्या दगळफेक वर व्हिडिओ बनवला नाही तू
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Месяц назад
The occupiers don't have any right to stay inside the holy fort.
@dattagaikawad2330
@dattagaikawad2330 Месяц назад
जळगाव जिल्हा मध्ये रेल्वे वर झालेल्या दगडफेक बद्दल कधी व्हिडिओ बनवणार?
@vikasmalusare1010
@vikasmalusare1010 Месяц назад
अतिक्रमाला धार्मिक रंग देऊ नका🇮🇳
@omkarsawant8704
@omkarsawant8704 Месяц назад
Ya MIM swagat ahe tumche Kolhapur mdhe 😅. Tavde hotel chya sitla panchagaa ahe mahite asudet tumhala
@Harshya-21
@Harshya-21 Месяц назад
आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार❤
@ashokkarale6701
@ashokkarale6701 Месяц назад
संभाजीराजे आपलं काम एकदम बरोबर आहे आपणच फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहात ❤
@PravinPatil-uu2ri
@PravinPatil-uu2ri Месяц назад
चिन्मय भावू जरा जळगाव रेल्वे वर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर बोला की
@JivanKumar007
@JivanKumar007 Месяц назад
तिथे जातिवाचक शिवीगाळ केली गेली तेव्हा प्रतिउत्तर म्हणून दगड नाही तर काय हार घातला असता का तू
@RS-zh1vc
@RS-zh1vc Месяц назад
संभाजीराजे छत्रपती मानायला पाहिजे तुम्हाला.... मुजरा राजे❤
@Ni-ke9tn
@Ni-ke9tn Месяц назад
मी स्वतः चिन्मय तुझ्या चॅनेल चा सब स्क्रॅइबर आहे, पण माघील खूप विडिओ मध्ये तू हिंदू विरोधी वक्तव करतोय.. तू secularism वाले विडिओ बनवतो भारत हिंदुराष्ट्र आहे.. महाराष्ट्र फक्त छत्रपती महाराज शिवाजी राज्ज्ज च राज्य आहे.. इथे एकही मावळा घुसखोरी खपून घेणार नाही
@vishnupatil2779
@vishnupatil2779 Месяц назад
अशा कठमुल्लयांच्या हस्तक्षेपामुळेचसदरचे अतिक्रमण आजपर्यंत हटले नव्हते.. पण आता मराठा समाज गप्प बसणार नाही
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan Месяц назад
जय महाराष्ट्र 🙏🏻❤️
@salmansayyed4049
@salmansayyed4049 Месяц назад
विशालगळ व गजापूर चा काय संबंध आहे 4/5 किलोमीटर चा अंतर आहे
@Shubham18645
@Shubham18645 Месяц назад
Peaceful community 😅
@ketanbankar524
@ketanbankar524 Месяц назад
Murud ani janjira pn duur nhi🚩🚩🚩
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 Месяц назад
😂😂😂
@pailwan623
@pailwan623 Месяц назад
To killa konalach jinkla nahi mahit ahe na❤
@user-gk6qk5tu6o
@user-gk6qk5tu6o Месяц назад
पुरोगामी ,पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून म्हणून काय महाराष्ट्र खाणार का .
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
संभाजी राजे यांनी विवेक सोडला आहे.
@bhanudasghole1879
@bhanudasghole1879 Месяц назад
शाहू महाराजांचा दाखला कश्या पायी देताय. त्यांच्या राजवतीत अतिक्रमन झाले काय?
@Learn1154
@Learn1154 Месяц назад
Bolbhidu ही सत्य परिस्थिती वर काम करते I love you all guys best of luck
@kirankulkarni3237
@kirankulkarni3237 Месяц назад
Mahatma is responsible for all this matters
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
@@kirankulkarni3237 duratma, charkhasur
@marathistetuskida6667
@marathistetuskida6667 Месяц назад
जरंगे कुठे आहे
@allfacts2683
@allfacts2683 Месяц назад
Lavdya हो एकदा प्रतापगड बागा ना तिथे तर किती घरे आहे
@dipakgawande-t7f
@dipakgawande-t7f Месяц назад
संभाजी राजे यांना full support ❤
@ChandanGupta-nm2pj
@ChandanGupta-nm2pj Месяц назад
मुंबईत सुद्धा बहुतेक जागेवर ह्या लोकांनी अनधिकृत जागा हडपल्या. आता तेच ठरवतात मुंबईत कोण निवडन येणार. जसे ठाकरे आले निवडून. काही वर्षांनी ठाकरे सुद्धा जातील त्यांचा निवडून येईल.
@MaverickMaratha
@MaverickMaratha Месяц назад
सतेज पाटील - मुघल मांडलीक
@omkarghugare7382
@omkarghugare7382 Месяц назад
A zatya
@MaverickMaratha
@MaverickMaratha Месяц назад
@@omkarghugare7382 बोल अर्धझाटभक्त
@मयुरपायगन
@मयुरपायगन Месяц назад
जोवर ते हिरव निशाण आहे तोवर सुट्टी नाही कोणाला
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
महायुती आणि AIMIM साथ-साथ है।
@LooGe-df1kn
@LooGe-df1kn Месяц назад
Maturity is when you realise that:- बोल भिडू हे left wing channel आहे 🙏🙂 जय भवानी जय शिवराय 🚩
@munirpatel2002
@munirpatel2002 Месяц назад
महाराजाना मत दिले त्यिचे हे गिफ्ट आहे का..
@kedarsaple4414
@kedarsaple4414 Месяц назад
फक्त राजकारणापुरते हिंदु मुस्लिम करू नका... अतिक्रमण विशाळगडावर आणि मारामारया खाली गजापुरांत काय करताय
@newsfilter24
@newsfilter24 Месяц назад
मित्रांनो अतिक्रमण विशालगडावर आहे गजापूर गावा मध्ये नाही याची नोंद घ्यावी
@Mr.Jannat08
@Mr.Jannat08 Месяц назад
गाव मधे कुठून ale he..te pn अतिक्रमण ch ahe
@chaitanyabartakke4550
@chaitanyabartakke4550 Месяц назад
Violence is the not solution it's creating only another violence.... महाराजांनी कधी रयतेला धर्मावर विभागले नाही .... राम अल्ला एकच आहे हे यांना कोण सांगणार😢
@namdevpatil7462
@namdevpatil7462 Месяц назад
खूप छान माहिती आणि सत्य माहिती
@kalpeshpatil2143
@kalpeshpatil2143 Месяц назад
हो.... जलगांव जवळ जी दगडफेक झाली होती त्यावर व्हिडिओ बनवा...का बोल भिडू पण secular aahe
@vaibhavdhavale7445
@vaibhavdhavale7445 Месяц назад
शिवकाळातील बांधकाम जसे आहे तेच असावे
@sanjaykadam6397
@sanjaykadam6397 Месяц назад
Thanks ❤
@PBCHAMP929
@PBCHAMP929 Месяц назад
बर झाल आहे विशाल गड मुसल मान नाही
@Sharemarket_marathi_nagpur
@Sharemarket_marathi_nagpur Месяц назад
मला एक कळलं नाही वडील म्हणजे शाहू महाराज एक बाजू घेत आहेत आणि संभाजी महाराज दुसरी भूमिका घेत आहेत नक्की काय समजायचं
@arifsayyad2682
@arifsayyad2682 Месяц назад
हे सर्व आताच का बर घडत आहे याचा विचार करणे गरजेचे महाराष्ट्रात इलेक्शन आहे समजून जा आणि हे सर्व इलेक्शन जिंकण्यासाठी चाललं आहे हा सर्व प्रकार नेत्यांचा आहे या मध्ये सामान्य माणूस जनता भरडली जाते हे आपल्याला समजलं पाहिजे
@rohan7215
@rohan7215 Месяц назад
We stand with Sambhaji Raje 🚩🚩🚩
@hitmanofficial99
@hitmanofficial99 Месяц назад
अतिक्रमण झालं कुणाच्या काळात?
@avinashkhardikar7536
@avinashkhardikar7536 Месяц назад
लॉकडाऊन मध्ये
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c Месяц назад
मागच्या 10 warshat
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
Atikraman ha Congress aani MVA mulech jhala aahe aata Vidhan sabha madhe tyancha Supda Saaf karnar Shivbhakt 🚩🚩🚩🚩
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER Месяц назад
मुघलांची ठासायला पुणेकर दिल्लीत गेलते.....तर हे काय घेऊन बसलात.
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Месяц назад
महाराष्ट्रातील शिवबाचे मावळे दिल्ली ला गेले होते.
@BRAHMOSPOWER
@BRAHMOSPOWER Месяц назад
@@dhanajaykolhapur अयोध्येला म्हण भावा
@dineshanilpardeshisnakemas5407
@dineshanilpardeshisnakemas5407 Месяц назад
त्यांनी मोर्चा काढला आम्ही हिंदू ही आमची ताकद दाखवू बघूया मावळे जिंकतात की मुघल इतिहास साक्ष आहे मुघल पहिले ही घाबरून होते आणि आत्ता ही तेच होणार
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Месяц назад
अतिक्रमण हटावमोहिम सरकारने आधीच घ्यायला हवी, हिन्दू मुस्लिम करून जातीय तेढ निर्माण करू नये, कायदेशीर कारवाई करा
@joystick0.115
@joystick0.115 Месяц назад
उठाव दांडे बजाव ____ यचा उत्तर काय असेल बरं😂😂😂🤔🤔
@SureshBenade-cl6kv
@SureshBenade-cl6kv Месяц назад
माणुसकी हाच खरा धर्म, आपापसात भांडत बसण्यापेक्षा,आपल्या मिडीया व राजकीय नेत्यांनी राज्याच्या शाश्वत निसर्गपूरक विकासात्मक कामांकडे लक्ष देण्याची गरज...
@shubhambansode3065
@shubhambansode3065 Месяц назад
आंदोलन केल तेव्हा कुठ सरकार ला जाग आली 😢
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t Месяц назад
राजे आम्ही आपल्या सोबत
@devapatil7216
@devapatil7216 Месяц назад
Letter head in green color
@JivanKumar007
@JivanKumar007 Месяц назад
सज्जनगडावर रामदास चे थडगे आणि लॉज. सिंहगडावर बंगले,. पन्हाळगडाचे रिसोर्ट. हे सर्व हटवले पाहिजे. उगीच गरिबांना टार्गेट करू नये! 🚩
@siddikkondekar1435
@siddikkondekar1435 Месяц назад
Shiv prem hai personal aahai anni atikarman. Hai prashasanik dogh veg vegli goshti aahait aani shiv bhakti atikarmanashi kahi lena dena he lokanna samjhaila pahije Attikraman cha vishayalaa dharmik mudhha banawchi kahihi garaj nahi
@dropadapatil7605
@dropadapatil7605 Месяц назад
अतिक्रमण बेकायदेशीर आहे..ते हटवण्यात यावे....
@ramakant6304
@ramakant6304 Месяц назад
विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत , लोकसभेला याच लोकांनी जरांगेला उपोषणाला बसवून निवडणूकीत त्याचा फायदा मिळविला होता , विशाळगडावरील अतिक्रमण आजचे नाही पण विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत अतिक्रमणाचे रान उठवून त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न दिसतोय.
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Месяц назад
Brobr bolat sir
@shahnawazshaikh399
@shahnawazshaikh399 Месяц назад
Hasan mushrif ki seat Gayi abki baar Ajit pawar gut ka ek MLA or kam ho gaya 😂
@alwaystrue01
@alwaystrue01 Месяц назад
अतिकरम विशाल गड़ा वर आहे नाहीं की गजापुर याला mim आनी rrs वाले धार्मिक हिंदू मुस्लिम करत आहे
@sb-bw4lp
@sb-bw4lp Месяц назад
Tei aasu dei pan ya yasin aturwkyala gavatun madat ter aali aasel na
@vijayrode9645
@vijayrode9645 Месяц назад
अतिक्रमण निघाले पाहिजे
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
Aamhi aata Fakt BJP SS Sarkar Sobatch 🚩🚩🚩🚩🚩
@vivekavasthi902
@vivekavasthi902 Месяц назад
Atikraman sodun bakiche tod fod kraychii kay garaj hoti nivdnun javal aali aahe
@mayurikadam2902
@mayurikadam2902 Месяц назад
Bhide gurujinch Kam ast na tr 2 varsha purvich karyakram zala asta.
@parshu.9309
@parshu.9309 Месяц назад
👏🏽👏🏽👏🏽
@rushikeshpatil4256
@rushikeshpatil4256 Месяц назад
Aai Bhavani shakti de! Vishalgada la mukti de! Sambhajiraje tum aage badho hum tumhare sath he.
@user-qw1ht9eg8u
@user-qw1ht9eg8u Месяц назад
एक लक्षात ठेवा आपल्या राहत्या घरात सापांना आश्रय देण योग्य नाही कधी ना कधी ते डसनारच. राजकारणी माणसे काहीश्या मतांसाठी अतीरेक्यांचे पण समर्थन करतात त्या पैकी एक राजकारणी म्हणजे बंटी पाटील
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv Месяц назад
बोल भिडूच पण आता लक्ष गेल तसच भैरो को सूनाने के लीये धमाका जरूरी है
@viplovezoad5523
@viplovezoad5523 Месяц назад
संभाजी राजे छ = साहेब भाजप ला मदत करा
@sambajisanap154
@sambajisanap154 Месяц назад
Yekikade jarange oveci sobat uti kartay😂
@dadupatil6507
@dadupatil6507 Месяц назад
फक्त एकच राजे संभाजी राजे 🚩🚩🚩
@CR-7_KM-9
@CR-7_KM-9 Месяц назад
Jay shivray 🚩🚩
@Diliplahamge123
@Diliplahamge123 Месяц назад
चिन्मय भाऊ मुंज्या वर एक व्हिडिओ बनवा की
@dhairyashiljanugade9398
@dhairyashiljanugade9398 Месяц назад
जळगाव दगडफेकी वर विडियो बनवा ....
@G_oR_a_K_h_06
@G_oR_a_K_h_06 Месяц назад
❤❤
@hanumantpujari1542
@hanumantpujari1542 Месяц назад
अतिक्रमण कधी पासून आहे..........?
@skkuldip
@skkuldip Месяц назад
पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामित्त्व शिकवणाऱ्या राजश्री शाहू महाराजांच्या भूमीत अशा घटना घडताना बघून अतिव दुःख होते
@YashKadam-q8d
@YashKadam-q8d Месяц назад
Ho ka😂
@Sourabh_81
@Sourabh_81 Месяц назад
Purogami maharastra madhe jenva waqf board sudha atikraman Ani adhikar dakovel tenva kuth urto maharastra... Gad kille amchya sathi mandire aahet amchya rajanche aahet tith aahe parakar khapvun ghetle janar nahit. Chukichyala virodh kartana purogami cha mudda yetoch kuthun.🤔
@RahulPatil-ex3tq
@RahulPatil-ex3tq Месяц назад
शाहू महाराज ला छत्रपती म्हणून नये त्यांनी मराठयाना अतिरेक म्हंटले आहे माज्याकडे यांचा व्हिडिओ आहे
Далее
Аушев, Путин, «пощечина»
00:56
Просмотров 675 тыс.