Тёмный

Vishalgad Encroachment | संभाजीराजेंचा शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या, नेमकं काय घडलं? 

News18 Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 74 тыс.
50% 1

The agitation to remove the encroachment on Vishalgarh took a violent turn. A case was registered against Sambhaji Raje Chhatrapati along with others in this matter. After this, Sambhaji Raje reached Shahuwadi police station. Also, they staged a sit-in at the police station demanding the withdrawal of cases against Shiv devotees. Sambhaji Raje Chhatrapati also asked if a case has been registered against me.
विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं...याप्रकरणी पोलिसांकडून संभाजी राजे छत्रपती यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला...यानंतर संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचलेत..तसंच शिवभक्तांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला...माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे का तेही सांगा असा सवालही संभाजीराजे छत्रपतींनी केलाय..
#sambhajirajechhatrapati #sambhajiraje #kolhapur #vishalgad #news18lokmatlive #marathibatmyanews18 #marathinews #marathinews18
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@user-gv9rl5ic4k
@user-gv9rl5ic4k Месяц назад
ज्यांचा यांच्याशी संबध नाही त्या लोकांना मारहाण करून संपत्तीचे नुकसान का करण्यात आली याची उत्तरे देणार आहे का?
@user-hb9hn1cc8n
@user-hb9hn1cc8n Месяц назад
मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार अन्याय बघता ही एक दुःखदायक घटना आहे
@freshone2586
@freshone2586 Месяц назад
हे ज्या गावात घडलाय ते गजापुर पैकी मुसलमान वाडी आहे जे विशाळगड व त्यालगत पायथ्याशी 3 किमी लांब त्या वाडी चा अतिक्रमण मध्ये कडी मात्र संबंध नसताना हे कृत्य होणं दुर्देवी आहे
@zamirbagwan1030
@zamirbagwan1030 Месяц назад
कुठलेही अतिक्रमण असेल तर ते कायदेशीर मार्गाने हटवावे. पण गडापासून तीन कि.मी. अंतरावरील गावात घरांची नासधूस पटली नाही. निवडणुका येतील जातील पण गोरगरिबांचे उभे संसार उध्वस्त करू नये. जे करायचं ते संवीधानीक मार्गाने.
@ajijdange189
@ajijdange189 Месяц назад
अतेरिकी काम करणारा राजा नसतो
@Mana12374
@Mana12374 Месяц назад
संभाजी राजे यांनी जे गरीब आहे त्यांना घर दिले पाहिजे व शाहू राजे यांनीपन या गोष्टीचा पाठपुरावा घेतला पाहिजे जय महाराष्ट्र जय भारत❤
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Месяц назад
Full support raje 🔥🚩 Jay shivray 🚩
@shaikhaadam4649
@shaikhaadam4649 29 дней назад
Are bhadviya tu pan aek dukkar aahe
@AA-jx1nz
@AA-jx1nz Месяц назад
राजे जर असं करीत असतील तर जनता काय करणार
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
पाऊले चालती पंढरीची वाट रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी जय मल्हार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@p5391kp
@p5391kp Месяц назад
🤔
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Месяц назад
तोडफोड करायची एकाने आणि भरपाई द्यायची सरकारने. अवघड आहे
@arunpawar9367
@arunpawar9367 Месяц назад
Anaji pant
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Месяц назад
@@arunpawar9367 बारामती
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 Месяц назад
आजचे अनाजी पंत 😂
@sudhirkulkarni5039
@sudhirkulkarni5039 Месяц назад
@@arunpawar9367 ते जर अनाजी पंत तर तुम्ही जावळीचे मोरे
@RafiqMukadam
@RafiqMukadam Месяц назад
श्रीमंत शाहू महाराज यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे
@RockyJadhavpatil-zc9ny
@RockyJadhavpatil-zc9ny Месяц назад
रेल्वे वर दगड फेक करतात तुम्ही तुमची काय लायकी आहे
@SangeetaSalunkhe-dg6ud
@SangeetaSalunkhe-dg6ud Месяц назад
घर तोडणारे याना सोडु नका...
@kismatpm
@kismatpm Месяц назад
हिच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागने माणसाने माणसाशी माणसासम वागने .
@amolpatole7929
@amolpatole7929 Месяц назад
संभाजी राजे काही गुन्हा दाखल होणार नाही आम्ही सोबत असतो
@Jininomi1234
@Jininomi1234 Месяц назад
10 गुन्हे नोंद झालेत रे, पहिल्यांदा राजे कोर्टात फेऱ्या मारणार .
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
जय जय जय भवानी जय जय जय शिवाजीमहाराज हर हर महादेव 🚩🙏🚩🙏
@sayyadsaber161
@sayyadsaber161 Месяц назад
Gariba che gra lutnare kase shiw bakt sakt karwahi zhali pahiche
@aarambhcareeracademy596
@aarambhcareeracademy596 Месяц назад
बोला छत्रपती शिवाजी की जय.... गड किल्ले अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजेत.... तिथे न धर्म पाहिला जाईल ना जात....
@TRUTH1288
@TRUTH1288 Месяц назад
मुस्लीम लोगो ने मराठा जाती के उमेदवार को भर भर के मतदान दिया.. ओर मराठा ने ह्मको पथ्थर दिये..😡😑
@MujahedShikh-r3y
@MujahedShikh-r3y Месяц назад
नास्तिक आए ते संभाजी अटक।करा
@jsworld2064
@jsworld2064 Месяц назад
आपल्या महाराष्ट्र मध्ये अशा घटना होता कामा नये ही घटना निंदनीय आहे हे का यू पी बिहार नाही
@tushargunjal2970
@tushargunjal2970 Месяц назад
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय
@altamashsayyed6218
@altamashsayyed6218 Месяц назад
आहो कशाच संभाजी राजे बोलतंय याला.... फक्तं राजकारण करतो हा
@basheerahmed8383
@basheerahmed8383 29 дней назад
ह्याला कोणत्याच पक्षाने राज्यसभेसाठी थारा दिला नाही .
@raiskhanpathan9283
@raiskhanpathan9283 28 дней назад
शिवाजी महाराज नी स्वराज्य स्थापन केल होत यांनी जनतेवर अन्याय राजे ला आशोभनिय आहे शिवाजी महाराज यांच्या नावाखाली हे लोक कलंक आहे
@basheerahmed8383
@basheerahmed8383 29 дней назад
संभाजी राजे ह्यानी संभाजी भिडेचे अनुकरण केले आहे जे त्याना शोभणारे नाही
@maheshchougule1580
@maheshchougule1580 Месяц назад
काश्मीर हिंदू पंडितांना काय हालत झाली होती असणार
@ajimshiak4060
@ajimshiak4060 Месяц назад
गुणा झाला पाहिजे
@imtiyazkurukkar2336
@imtiyazkurukkar2336 29 дней назад
प्रजा ला त्रास देउन जो राज़ करतो तो राजा नस्तो राजे baniche अशेल तर शिवाजी महाराज यांचे विचार इथियास वाचा
@saddammujawar6188
@saddammujawar6188 Месяц назад
काय संभाजी साहेब लोकांची घरे उद्वस्त झालेत बायकांना मारहाण झाली आणि तुमी ति्यान्च समर्थन करताय खूप वाईट वाटतंय खूप कि तुम्ही एका स्वराज रक्षक चिया घरानियत न येताय 😢
@dineshshete3913
@dineshshete3913 Месяц назад
तेलात अतिक्रमण करायला कोणी सांगितलं
@saddammujawar6188
@saddammujawar6188 Месяц назад
@@dineshshete3913 आरे आतिक्रमण गडावर झालंय घर 8 km लांब पेटवलेत जियंची गडशी आणि अतिक्रमानाशी काही संभंध नाही
@satishsanas8853
@satishsanas8853 Месяц назад
जळगावला रेल्वे वरती दगड फेक झाली त्याच्यावरती कसकाय तुम्ही बोलले नाही
@saddammujawar6188
@saddammujawar6188 Месяц назад
@@satishsanas8853 विषय कोल्हापूर चा आहे
@saddammujawar6188
@saddammujawar6188 Месяц назад
@@satishsanas8853 जळगाव ला काय घडलं हे नाही माहित
@PrakashdadaKokate
@PrakashdadaKokate 29 дней назад
राजी संभाजी विशाळगडावर पाडापाडी झालेले पिराचे व मशिदीचे पाडापाडी झालेले याच्यात काय म्हणतात
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
जय एकविरा देवी जय एकविरा माता 🙏🚩🙏🚩🙏🚩
@rizwanattar9370
@rizwanattar9370 Месяц назад
जाहीर निषेध
@Shaikhalim-zk6bq
@Shaikhalim-zk6bq Месяц назад
Je Nisan जनता चे झाले ते संभा अन्य संभा चे गुंडे kadun वसुली बीजेपी ani शिन्दे सरकार karel का
@santoshkadam5677
@santoshkadam5677 Месяц назад
राजे तुमच्या साठी आम्ही काही बी करु
@user-tp4ww1ek9t
@user-tp4ww1ek9t Месяц назад
I support Raje
@vijaynakitwad5629
@vijaynakitwad5629 Месяц назад
गुन्हा दाखल झाला काय.... सांगत नाही की दम नाही
@Jininomi1234
@Jininomi1234 Месяц назад
10 कलम लावलेलं ,15 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या मारायला लागणार
@uttamdhumal6216
@uttamdhumal6216 Месяц назад
एवढं सोप्प वाटल काय छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करायला​@@Jininomi1234
@imtiyazkurukkar2336
@imtiyazkurukkar2336 29 дней назад
जाती वाद जर कराइचा अस्ता तर हा शिवाजी महाराज यानी केला अस्ता परंतु राजे सर्व जाति धर्मांचा लोकाना घेउन राज केला आता हा सम्भाजी राज kon आलाई जो जाति धर्मात फुट निर्माण करतोई
@baburaojadhav987
@baburaojadhav987 Месяц назад
सरकार ची ईच्छा राजेच्यां माध्यमातून पुर्ण होत असताना दिसतेय?
@baburaorokade9431
@baburaorokade9431 29 дней назад
We want equality humanity and peace in our beautiful country. SC ST OBC and all Shudras bahujan must do something for equality.
@ferozpathan2936
@ferozpathan2936 Месяц назад
Shivaji maharaj ch wasang nahi tu
@RockyJadhavpatil-zc9ny
@RockyJadhavpatil-zc9ny Месяц назад
लाड्या तूम्ही मुस्लिम रेल्वे वर दगड फेक करतात तुमची काय लायकी आहे का
@AshpakShaikh-ck9jb
@AshpakShaikh-ck9jb Месяц назад
Karwaie Zali Pahije Aropina Sodaycha Nahi
@SayyedFaizan-po5vw
@SayyedFaizan-po5vw Месяц назад
Yahapar sabhi ka khun shamil hai yaha ki mitti me kisi ke baap ka hindusta thodi hai ⚔️🇮🇳⚔️
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
जय संभाजी राजे 🚩🚩🚩🚩
@user-bm3gc6hj6z
@user-bm3gc6hj6z Месяц назад
संभाजी राजे तुमच्या वडिलांना पण आम्ही मतदान केलं आम्हाला वाटलं राजा राजा सारखा वाघ अतिक्रमणाचा काही देणं घेणं नसताना ज्या लोकांचे नुकसान झालं त्याला जिम्मेदार तुम्ही आहात
@vijaynakitwad5629
@vijaynakitwad5629 Месяц назад
जय शिवराय
@nandkumartipnis1432
@nandkumartipnis1432 29 дней назад
Lokshayi Sambhaji n na Aahe Ka ?
@lahuraibhosale7794
@lahuraibhosale7794 Месяц назад
मशीद बांधली हे अतिक्रमण कळत नाही का. प्रशासनाला.
@dnyaneshwarkadam4058
@dnyaneshwarkadam4058 Месяц назад
Jay shivray
@NileshBerde
@NileshBerde Месяц назад
ड्रीम 11 व रम्मी वाल्यानी पैसे दिले का
@wajidkhanpathan6184
@wajidkhanpathan6184 Месяц назад
Dangli cha gunah dakhal karayala pahije
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🚩
@narendramarkad2798
@narendramarkad2798 Месяц назад
यासिन भटकळ कसा राहिला तिथं त्याच उत्तर द्या आधी मग बाकीचं बोला शांत आहे तर शांतच राहू द्या उगाच आव आणू नका आन राजेंना बदनाम करू नका.
@narendramarkad2798
@narendramarkad2798 Месяц назад
आवाज का बंद करतात मुद्दा आल्यावर राजे च पूर्ण स्टेटमेंट दाखवा आवाज मध्येच बंद करून तुमच्या लोकमत नेयूझ ला काय दाखवायचं आहे
@adyanfood6713
@adyanfood6713 Месяц назад
महारष्टृ चा यूपी बिहार झालेला आहे
@bsp4695
@bsp4695 Месяц назад
जय भवानी जय शिवाजी महाराज
@Shivbhakthrahul
@Shivbhakthrahul Месяц назад
जय भवानी जय शिवराय
@s-gaming..1539
@s-gaming..1539 Месяц назад
Jay shivray ❤
@TanveerShaikh-kq8oh
@TanveerShaikh-kq8oh Месяц назад
Yah logon ne to Raje ka naam hi kharab kar diya Bhala auraton aur bacchon ko koi maarta hai
@shafaataly
@shafaataly Месяц назад
Wah re danga karnara gunhegarach, dangekhorana shiksha zali pahijech. Sambhaji rajeni gunhegarana pathimba nahi dila pahije.
@smitbhavsar8573
@smitbhavsar8573 Месяц назад
समर्थन महाराजना
@babasahebfalke7572
@babasahebfalke7572 Месяц назад
राजे तुम्ही हिसेबडल बोला
@wamanmore6641
@wamanmore6641 28 дней назад
Very degraded the King sit in the Police Station.
@nehakakade6648
@nehakakade6648 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩हर हर महादेव
@user-lo2fn6wo9b
@user-lo2fn6wo9b Месяц назад
Gunda raaj chalu aahe
@SalimSayyed-of3vk
@SalimSayyed-of3vk Месяц назад
Aur Shivaji maharsj ki raksha musalmaan bhi karte the ye bhool gaya
@tajuddinghazi9485
@tajuddinghazi9485 Месяц назад
Kayda hatat ghenacha adhikar tula koni dila re ,Raje,kaliyug raja
@santoshkadam5677
@santoshkadam5677 Месяц назад
राजे तुम्ही कोना कडे जायची गरज नाही ही सर्व तुमच्या पाया पसी आले पायजे
@snapshub4240
@snapshub4240 Месяц назад
Rajena support kara नाहीतर pakistan hoil maharastracha
@bhanudasgorde2581
@bhanudasgorde2581 Месяц назад
आरे गडावर आति क्रमन का करता
@santoshkadam5677
@santoshkadam5677 Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo Месяц назад
आमचा जाणता राजा आम्ही कायम सोबत 🚩🚩🚩🚩
@ashfaksheikh2855
@ashfaksheikh2855 Месяц назад
Sambhaji Raje yani kanun kaydache ullanghan kele aahe tyana atket ghenat yave tynchawar katla chalwayla pahije
@firdossolkaringalwadi5571
@firdossolkaringalwadi5571 Месяц назад
Karwai holad pahije kon ni pan asune
@ArifShaikh-jd2gn
@ArifShaikh-jd2gn 29 дней назад
KONALA CHATRAPATI MHANAWE..........?????
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 Месяц назад
कायम राजेंसोबत
@user-cn1bo5ty6f
@user-cn1bo5ty6f Месяц назад
Maharastrat.kay.raje.shahi.aahe.ka.he.kasle.shiu.bhakt.aahe.he,sarw.lok.na.mard.aahe
@shahrukhshaikh7410
@shahrukhshaikh7410 Месяц назад
Sebse bada aropi Ye raje hai
@AshpakMokashi-c8p
@AshpakMokashi-c8p Месяц назад
Gunah karte hue dekh rahe hain ine Sabhi per Guna dakhil karna chahie FIR karna chahie
@Shubhamnaik-em7qs
@Shubhamnaik-em7qs Месяц назад
Rajena attack karnysathi rashtrapati chi parvangi lagtya mahiti ahe kay 🧡🚩
@abrarbaig1330
@abrarbaig1330 Месяц назад
Kaida hatat gheun dangal ghadvili Masjid che tod phode keli Dharmik sthle jal lee Varum dhamki ki shivbhakta var gunha naka karu Kaida, kanun kai aahe ka nai
@NasirDarwajakar
@NasirDarwajakar Месяц назад
Aatikrmn sarkar aahe na. Tumhi ka kayda haatat gheta
@TanveerShaikh-kq8oh
@TanveerShaikh-kq8oh Месяц назад
Abhi kayda ine logon ke hath mein Diya hai kya Sarkar ne ham log bhi apna protection Karen kya protection mein aapko pata chal jaega kaisa protection hota hai
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo Месяц назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@vinodkhotlifestyle2620
@vinodkhotlifestyle2620 Месяц назад
Chatrapati ahet sarv...😮 350 crores property ahe yanchi ...
@danishisaf2854
@danishisaf2854 Месяц назад
Musalmanani udhav shaheb la awaz dayava 1 divsat sarvanna barobar karnar
@sarzameenkhan6446
@sarzameenkhan6446 Месяц назад
Kalyug raja apni purani samidha our parampara ko bhul gye intana muslamanow ke khilaf jo aapke baap dadaonw ke saath milker lady unhon ne kabhi jati vad nahi dekha our raje saheb aapke barey me aisa soch bhi nahi saktey jo aapka naam leker in gondonw ne kiya bade sharm ki baat hai ager inhey iski shiksha nahi digai toh kolapur me koi bhi musalman shurakshit nahi hai jay hind
@IGSTYRE
@IGSTYRE Месяц назад
Tumhi gajapur Che lokancha ya atikramanashi kahi he sambhand nhi tumhi tyanna marhaan kel yach uttar Ahe ka?
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 Месяц назад
Shambhurajenche nav badanam kele ya Samajkantakane😅😅😅😅😅😅
@user-vo8wm2nm9t
@user-vo8wm2nm9t Месяц назад
येळकोट येळकोट जय मल्हार
@farhankhankhan8985
@farhankhankhan8985 Месяц назад
👎🚩🚩👹👹🚩🚩🏴‍☠️🏴‍☠️🚩🔥🔥
@ramizpevekar9160
@ramizpevekar9160 Месяц назад
gajapur he gaon vishalgad pasun 3km lamb hot tya gavache atikramanashi kahi sambandh nastana tya gava madhe ji tod fod keli aahe ti yogya nahi tithe jevdi tod fod jhali tevdi muslimachy property chin jhale he kit pat yogya aahe chatrapati shivaji maharaj jar aste tar he prakar ghadal nasta hee shikavan maharajanchi asuch shakat nahi
@alimshaikhaimim2960
@alimshaikhaimim2960 Месяц назад
Sambhaji Raje ko Arrest karo Maharashtra Police
@nationfirst8282
@nationfirst8282 29 дней назад
Itna khule aam danga kiya news me pta hai kya jhoot bolte ho utake jail me pheko
@user-nh3hl2db7x
@user-nh3hl2db7x Месяц назад
Sambhaji Raje Saheb aapki respect karte hai but jo 3km phele gaon ke ghar par hamla hua ghar aur bike ko aag lagaya usko aap kya maante hai Maharaj ke kille par jo bhi inlegal hai usko hatao but hindu muslim wali politics karne ki kya zaroorat thi..
@omkarmandhare2208
@omkarmandhare2208 Месяц назад
Rajenchya pathishi amhi tham pane ubhe ahot
@abdulhakksiddiqui4016
@abdulhakksiddiqui4016 Месяц назад
डबल गेम केला. असावा गुडांनी ते. शोधा अगोदर.
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 Месяц назад
polisano yala motha kela 😢😢
@gulshanbeetamboli1592
@gulshanbeetamboli1592 Месяц назад
Shivaray ani Shambhunche nave badama karu .nka natakelok ahet heyachaya gharache atikramannahi 😅😅😅😅
@RockyJadhavpatil-zc9ny
@RockyJadhavpatil-zc9ny Месяц назад
यासिन भटकळ तुमचा पाहुणे राहतं आहे तिथे
@pradipbhapkar3320
@pradipbhapkar3320 Месяц назад
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@NaseerPatel-ur3qe
@NaseerPatel-ur3qe Месяц назад
Je jhale tyacyawar bola
@sameerpathan5740
@sameerpathan5740 Месяц назад
Bhagar raje
Далее