Тёмный

Vishwajeet Kadam Speech Sangli : ठाकरेंसमोर चंद्रहार पाटलांना टोला? विश्वजीत कदमांचं UNUCT भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 156 тыс.
50% 1

#uddhavthackeray #sangli #loksabhaelections #chandraharpatil #vishalpatil #jayantpatil #vishwajeetkadam #sanjaykakapatil #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
Chandrahar Patil on Vishal Patil and Sanjaykaka Patil, Sangli : "माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तरी उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. माझ्याविरोधात एक नाही तर दोन उमेदवार उभे राहिले, पण माझ्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही. राजकारण माझ्यासाठी नवे नाही. 35 वर्षानंतर सांगलीला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे", असे सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil ) म्हणाले. सांगलीत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. चंद्रहार पाटलांनी विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत विशाल पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय संजयकाका पाटलांवरही सडकून टीका केली.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@VaibhavKumbhar-ic5ng
@VaibhavKumbhar-ic5ng 4 месяца назад
विशाल दादा पाटील हे समीकरण सांगली जिल्हा विश्व विशाल विजयी होणार
@sanjaysalunkhe9496
@sanjaysalunkhe9496 4 месяца назад
विश्वजीत कदमांचे अभिमानास्पद वर्तन..👍👍👍 एक सुसंस्कृत,सभ्य,वैचारिक बैठक असलेले व्यक्तीमत्व म्हणून तुमची ओळख आहे याप्रमाणेच तुमची वागणूक आहे व राहील यात शंका नाही 🙏🙏🙏
@sunnykate6257
@sunnykate6257 4 месяца назад
@Onkar981
@Onkar981 4 месяца назад
विश्व - विशाल❤ जोडी फुटणार नाही😊❤
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
निवडणुकीपूरते तोंड देखले एकत्र दिसत आहेत. निकाल काय लागणार ते जगजाहीर आहे. मग एकमेकाला नावे ठेवतील आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकाला पाडायला बघतील. खुर्चीचा व तू मोठा की मी मोठा असा न संपणारा संघर्ष आहे. जनता ओळखून आहे , खुळी नाही.
@sushant518
@sushant518 4 месяца назад
✌️
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
अशा युत्या स्वार्थासाठी होतात. या निवडणुकीच्या निकालानंतर धुसपुस सुरू होईल. आणि विधानसभा २०२४ निवडणुकीत त्याचा स्फोट होईल. हे दोघेही सांगलीत नवीन आलेले नाहीत. केवळ आपापला स्वार्थ हेच कारण.
@filmwalareaction
@filmwalareaction 4 месяца назад
विशालदादा 100 टक्के विजयी होणार. विश्वजीत कदम यांचा विजय असो.
@user-zu5ew6xy2g
@user-zu5ew6xy2g 4 месяца назад
विश्वजीत कदम जबरदस्त तुमचा अभिमान आहे आम्हाला जणु वसंत दादा ची आठवण झाली आज
@Yyyssggr
@Yyyssggr 4 месяца назад
विश्वजीत विशाल यांना निवडून आणून च शांत बसणार आहेत...💯
@umeshkamble9390
@umeshkamble9390 4 месяца назад
आणलंच पाहिजे
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
विश्वजीत स्वतःच बघेल की अपक्षाच बघेल?
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 4 месяца назад
​@@GovindRamchandra-il9xyapaksh pn tyachach ahe😂
@avdutpatil4993
@avdutpatil4993 4 месяца назад
ओन्ली विशाल दादा खासदार 🎉
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 4 месяца назад
विश्वजीत कदम लाव ताकद विशालसाठी तुला स्टेजवरून असेच भाषन करायला हवे
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
भाषण करायला पैसे पडत नाहीत. पतंगराव सुद्धा त्याच्या विधासभेला पडलेला होता.
@VaibhavKumbhar-ic5ng
@VaibhavKumbhar-ic5ng 4 месяца назад
विश्व विशाल विजायी होणार आहे
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 месяца назад
विशाल पाटील च निवडून आणणयासाठी विश्वजित कदम काम करतील अस दिसतय
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 4 месяца назад
सांगलीचा वाघ विश्वजीत कदम याने स्टेजवर दम दिला आणि आम्ही सांगलीचा वाघ आहोत उद्धव ठाकरे ला ठणकावून सांगितले 💥🐯🐯🐯🐯🐆🐆🐆🐆🐆🐆
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
😂😂😂
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 4 месяца назад
नावातच हार आहे चंद्रहार कारणं जंत पाटील पाठीशी उभा राहिला आहे
@BANDYAKADAM
@BANDYAKADAM 4 месяца назад
विशाल पाटील यांचा विजय असो
@kedarshinde23
@kedarshinde23 4 месяца назад
Vishal Dada
@omkarpatil3877
@omkarpatil3877 4 месяца назад
विश्वजीत यांना माहित झालं आहे. विशाल पाटील यांना सर्व स्तरावरून लोकांचा पाठींबा वाढत आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला आणि चंद्रहार यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे. लिहून घ्या, सांगलीत विशाल पाटील जिंकत आहेत.✌️✌️ विश्वजीत kingmaker च्या भूमिकेत असतील.
@shrinathbhistannavar2729
@shrinathbhistannavar2729 4 месяца назад
आमचं ठरलंय.... ओन्ली विशाल दादा
@SUHASMALI-kv5ww
@SUHASMALI-kv5ww 4 месяца назад
एकता वाघ लढतो तो विशाल दादा
@omkarmanjarikar
@omkarmanjarikar 4 месяца назад
ये जब से रात बुज़दिल हो गई है दिए की जंग मुश्किल हो गई है। चराग़ों को ज़रा सा हौसला दो हवा कुछ और क़ातिल हो गई है।
@jitendramane8259
@jitendramane8259 4 месяца назад
प्रतीक पाटील एकदा पडला एकदा विशाल पडला त्यामुळे यांनी परत निवडणुकीला उभारू नये
@gautamovhal8401
@gautamovhal8401 4 месяца назад
कुणी कितीही येवूनदया येणार तंर विशाल पाटील आणि विशाल पाटील
@amarkadam009
@amarkadam009 4 месяца назад
👑निवडून येणार तर विशाल पाटीलच👑
@laxmanshinde1367
@laxmanshinde1367 4 месяца назад
महाविकास आघाडी आहे एकनिष्ठ पणे काम करा कदम साहेब.. उद्याच्या विधान सभा निवडणुकीत तुमचं वजन वाढणार आहे. सांगली शिट पडली तुमचा करेक्ट कार्यक्रम आहे.. एक तर भाजपा नाही तर घरी... एकनिष्ठ रहा साहेब...
@amrutmohite6187
@amrutmohite6187 4 месяца назад
कदम साहेबाचा क्रेक्ट काम कराय ७ जेन्म घ्याव्ह लागतील
@_ShreyasMane
@_ShreyasMane 4 месяца назад
❤du deposit japt zalel palus mde 🐧senwch
@aniketak1053
@aniketak1053 4 месяца назад
अरे yz व्या त्यांच्या विरोधातील तुमच्या शिल्लक सेनेचे उमेदवाराचे diposit जप्त झाले होते....
@VP.00123
@VP.00123 4 месяца назад
1.5 lkh chya lead ne nivdun ale ahet kadam saheb....evdya lead mdhe seneche 5-6 amdar yetil nivdun
@aniketak1053
@aniketak1053 4 месяца назад
@@VP.00123 शिल्लक सेना
@omkaryadav3672
@omkaryadav3672 4 месяца назад
विशाल दादा खासदार होणार....
@rakeshpawar2744
@rakeshpawar2744 4 месяца назад
ह्या भाषणातून कळतंय चंद्रहार पाटील पराभव निश्चित 💯
@VishnuAamle-ct9wp
@VishnuAamle-ct9wp 4 месяца назад
काका जिंकून येण्यासाठी चांगली ताकत लावलीये, उद्धव संज्या मुळ चंद्रहार लय वाईट पडणार
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
राऊत राऊत संजय राऊत 😂😂
@rahulwadekar6197
@rahulwadekar6197 4 месяца назад
विश्वजीत दादांचा विजय असो
@maheshkokne8270
@maheshkokne8270 4 месяца назад
कदम साहेब आपला मुहुर्त कधी आहे.
@aniketak1053
@aniketak1053 4 месяца назад
रक्तात काँग्रेस आहे
@ravimanohar4169
@ravimanohar4169 4 месяца назад
❤वंचित बहुजन आघाडी ❤ बाळासाहेब आंबेडकर ❤विशाल पाटील यांचा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sadashivshinde8529
@sadashivshinde8529 4 месяца назад
Only विशाल दादा पाटील
@deepakmithari9569
@deepakmithari9569 4 месяца назад
Vishal patil 🎉
@akshaypatil1778
@akshaypatil1778 4 месяца назад
Ekdam right bolala
@user-xl7ic1dc8z
@user-xl7ic1dc8z 4 месяца назад
नक्कीच भाजपच्या वाटेवर आहेत कदम साहेब
@subhashchandramore5012
@subhashchandramore5012 4 месяца назад
बीजेपी च्या खोक्याना भलणारा नाही विश्वजित 😅
@-Shiv3698
@-Shiv3698 4 месяца назад
विश्वजीत कदम यांच्या वर दडपण पूर्णपणे जाणवत आहे.त्यांच्यावर शिवसेनेच्या लोकांचे प्रेशर आहे.
@satyajeetbhosale6782
@satyajeetbhosale6782 4 месяца назад
सीट पाहिजे होती तर कॉंग्रेस च्या नेत्यांना का नाही जबाबदार धरत.. तेव्हा काय झोपले होते काय?
@digambarshinde5882
@digambarshinde5882 4 месяца назад
आमचं ठरलंय वार फिरलंय ओन्ली विशाल दादा पाटील
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 4 месяца назад
फक्त विशाल दादा पाटील ❤
@bharatshekatkar1079
@bharatshekatkar1079 4 месяца назад
बाळासाहेब चे विचार वेगळे होते कांग्रेस बरोबर जाणार नाही असे विचार होते
@mmk2044
@mmk2044 4 месяца назад
बाळासाहेबांनी भट जंत पार्टी उर्फ कमळी ला गाभण केले.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 месяца назад
विशाल पाटील हेच सांगलीतून भरघोस मतानी निवडून येतील
@ashokshedge2716
@ashokshedge2716 4 месяца назад
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@rameshmestri8597
@rameshmestri8597 4 месяца назад
मा.उध्दव ठाकरे साहेब यांनी जी काॅगेस आणि राष्ट्रवादी बरोबर मनसुबे केले ते चुकीचे आहे ज्या काॅगेस ने गेली चाळीस वर्षे शिवसैनिकाना एवढा नाहक त्रास दिला आणि हे महाशय मा.उध्दव ठाकरे साहेब यांना मोठा फटका बसेल
@sachinparab4489
@sachinparab4489 4 месяца назад
भाजप ने तर शिवसेना फोडली ED चा धाक दाखवून 😂त्या पेक्षा काँग्रेस बरी 😂
@mmk2044
@mmk2044 4 месяца назад
अंड भक्तांची फाटली आहे म्हणून अनाजी पंत लोक सुदाम्याचे सोंग घेत आहेत.
@mahadevmiraji1626
@mahadevmiraji1626 4 месяца назад
फक्त विशाल दादा पाटील विजयी होणार विश्वजीत कदम साहेब बरोबर आहेत ❤❤❤
@vaishaleetone519
@vaishaleetone519 4 месяца назад
Vishal dada
@Sunilkoli23456
@Sunilkoli23456 4 месяца назад
विशाल पाटील जिंदाबाद ओन्ली विशाल पाटील
@user-yd9ci5nj1l
@user-yd9ci5nj1l 4 месяца назад
Vishal,patil,jay,ho🎉
@Shreebalajinutrifit
@Shreebalajinutrifit 4 месяца назад
Kaka aani Dada Dogha Madhe Pailwan Nivdun Yaycha Nahitar 💪💪💪
@motivationalvideos2145
@motivationalvideos2145 4 месяца назад
Only vishwajeet kadam saheb
@sanjaymane511
@sanjaymane511 4 месяца назад
Kaka 💯🔥
@digvijaypatil7131
@digvijaypatil7131 4 месяца назад
Only Vishal no mashal
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
Only राऊय, संजय राऊत 😂😂
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 4 месяца назад
मान पक्षाला मत विशाल पाटील यांना बाळासाहेब तुम्ही पण् बंटी पाटील यांच्या सारंख करा आमचं ठरलं या वेळी विशाल पाटील पलूस कडेगांव मध्ये फक्त नाही तर खानापूर आटपाडी तालुक्यात आणि जत कवठेमहांकाळ तालुका तांसगाव तालुका आणि मिरजेत आणि सांगली मध्ये भरपूर प्रमाणात पाठींबा आहे बाळासाहेब कदम काय जाऊदे पैसे गेलं तर पण् डिल पडूं नका तरचं तुमची राहुल जी गांधी यांच्या जवळ तुमचीच किंमत वाढणार आहे
@abhijeetjagdale5272
@abhijeetjagdale5272 4 месяца назад
Balasaheb त्यांचं काम करताहेत आपण आपल काम करूया ..विशाल पाटीलच येणार....
@satyajitshinde7419
@satyajitshinde7419 4 месяца назад
Vishal ch yenar ❤
@ashwajitgaikwad6749
@ashwajitgaikwad6749 4 месяца назад
दादा छुपा पाठींबा वैगेरे करण्यापेक्षा विशाल दादा साठी ताकद लावा जागा सुटून जायी....कारवाई च नंतर बघु
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 4 месяца назад
ती शक्यता ही आहे
@umeshkamble9390
@umeshkamble9390 4 месяца назад
100टक्के विशाल दादा
@sanjaysawant6506
@sanjaysawant6506 4 месяца назад
कारवाई होणार नाही कारण कांग्रेस उबाठा ची गुलाम नाही
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 4 месяца назад
विशाल पाटील च निवडून येणार
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 4 месяца назад
एकंदर भाषण पाहता - विश्वजित कदम 1 लाख टक्के चंद्रहार पाटील यांना " हार " प्रदान करणार " खासदार " ऐवजी....बाहेर जाण्याचे " खास - दार " दाखविणार हे नक्की.....😂😂😂😂😂😂
@mohanbangar3888
@mohanbangar3888 4 месяца назад
उद्धव साहेब आजुनही वेळ गेली नाही कॉग्रेस पासुन वेगळ व्हावा तुम्ही त्यांच्या मुळे नाहीत तुमच्यामुळे ते आहेत आज संपुर्ण महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे हे विसरु नका एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक मोहन हिंगोलीकर
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
एकच राऊत संजय राऊत 😂😂
@prakashkamble8962
@prakashkamble8962 4 месяца назад
No Mashal only Vishal
@Hffdfvv
@Hffdfvv 4 месяца назад
हा चंद्रहार पाटलांच प्रचार करतोय की विशाल पाटिल चा
@_ShreyasMane
@_ShreyasMane 4 месяца назад
😂😂
@aniketak1053
@aniketak1053 4 месяца назад
विश्व विशाल🔥🔥
@atharva2015
@atharva2015 4 месяца назад
Only vishwajeet kadam Saheb
@satishsalunkhe8607
@satishsalunkhe8607 4 месяца назад
Maharashtracha wagh only Vishwajeet kadam Saheb.....
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 4 месяца назад
नव्या दमान कामाला लागू साहेब आणि सांगलीत परत एकदा काँग्रेस वाढवू
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 4 месяца назад
विशाल हे विशाल मतांनी विजयी होतीन ... त्यांना 'पाकिट' फुल भरून मते मिळतीन ... .
@user-tk5nu3ej9g
@user-tk5nu3ej9g 4 месяца назад
Kadam saheb zindabad
@anantdomale1462
@anantdomale1462 4 месяца назад
जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या वादात संजय काका विजयी
@prakashdalvi8162
@prakashdalvi8162 4 месяца назад
मी विश्वजित कदम सहेबान कडू न Only मशाल 🎉🎉🎉🎉
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 4 месяца назад
ओन्ली विशाल नो मशाल
@SUHASMALI-kv5ww
@SUHASMALI-kv5ww 4 месяца назад
विश्वजित साहेब आगामी मुख्यमंत्री
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
अहं पं प्र
@rahulgayakwad201
@rahulgayakwad201 4 месяца назад
VP
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 4 месяца назад
@0:49 संज्या कसा बघतूय बघा
@ShivaMane-en2hd
@ShivaMane-en2hd 4 месяца назад
रॉयल माणूस आमचा नेता संजय काका पाटील निवडून येणार गॅरंटी 👍💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@vaibhavbakal
@vaibhavbakal 4 месяца назад
😂
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
😂😂
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
संजय काका जिंकले नाहीत पण संजय राऊत 😂😂😂😂
@shreyaskulkarni8920
@shreyaskulkarni8920 4 месяца назад
उबाठाची शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची राहेलेली नाही उबाठा फक्त शिव्या देण्याचा पक्ष राहेलेली आहे पण उबाठा चा एकही खासदार निवडुण येणारच नाही
@user-qi7cg6gt6e
@user-qi7cg6gt6e 3 месяца назад
Vishal Dada patil ❤
@RahulShinde-cv7yy
@RahulShinde-cv7yy 4 месяца назад
Visual dada100/
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil 4 месяца назад
ओन्ली विशाल दादा
@ithinkyouthank6751
@ithinkyouthank6751 4 месяца назад
मवीआ पण फोडणार आणि अबकी बार 400 पार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💥💥💥💥💥💥
@user-dk5nd7sb5z
@user-dk5nd7sb5z 4 месяца назад
Khup chan..kadam saheb
@rajaramdeshmukh4336
@rajaramdeshmukh4336 4 месяца назад
Only Vishal patil
@NitinPatil-if3zq
@NitinPatil-if3zq 4 месяца назад
Kadam sir great spich ❤ Love you Age badho hum tumhare sath hai... The name is vishvajit kadam,and that name no need to explain ❤
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
😂😂😂
@India.07
@India.07 4 месяца назад
मान पक्षाला मत अपक्षला ✉️✅
@maheshkokne8270
@maheshkokne8270 4 месяца назад
आपल भरलय अस दिसतय कारेक्रम तर होनारच
@mahindpatil9155
@mahindpatil9155 4 месяца назад
विश्वजीत कदम साहेब तुमच्या भावना पोहोचल्या नो मशाल ओन्ली विशाल 😂
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 4 месяца назад
आपलेच लोक आपलेच पाय ओढने आणी पेशवाई आणने ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सांगली😓माझा च ढांढा मोठा अस करुन कांग्रेस भीकेला लागली.आता तरी सुधरा
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
आण्णा , अहो सगळ्या भारतात काँग्रेसचे फाटलेले आहे तिथे सांगलीत ठिगळ कोण लावणार? राहुल निवडून येत नाही मग विश्वजीत काँग्रेस मध्ये कशाला राहील?
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 4 месяца назад
@@GovindRamchandra-il9xy मी फ़क़त सांगली च बोलतोय..कालचा मोदी न चा इंटरव्यू पाहीला.घाबरलेल दिसले.उद्धव संकटात सापडले सर्वात पहिला मी मदत करीन असे बोलले.चूकीची शिवसेना फोड़ली आणी बरोबर घेतली.सर्वे पाहुन वाटत असेल आता,😹
@hanmantpatil9821
@hanmantpatil9821 4 месяца назад
Vishal patil
@pravin9527
@pravin9527 4 месяца назад
जयंत पाटलांचे भाषण एक नंबर झालं
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 4 месяца назад
का 105 लोकांनी निवडले तेव्हा दगा करताना लाज नाही वाटली साहेबांना.
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
वसंतदादा, यशवंतराव, पतंगराव, RR आबा, सर्व सांगलीचे नेते शिवसेना समर्थक 😂😂😂😂 ; जयंत पाटील पण सांगलीचे ते कदम वीसरले 😂😂
@suniledake8747
@suniledake8747 4 месяца назад
Vishal dada patil
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan 4 месяца назад
नको
@user-yd9ci5nj1l
@user-yd9ci5nj1l 4 месяца назад
Right,sir😂​@@RajuRamsingchavan
@shankarpatewar1770
@shankarpatewar1770 4 месяца назад
महाविकास आघाडी सोबत एकनिष्ठ राहायला हवा तरच किंमत वाढेल
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 4 месяца назад
लोकसभेला जयंत पाटील ज्यांचा प्रचार करतात त्याचा पराभव होतो, चंद्रहारला बळीचा बकरा बनवला आहे
@Ab-li5pd
@Ab-li5pd 4 месяца назад
चंद्रहार पाटील यांचा पराभव होणार.
@devendraahire4789
@devendraahire4789 4 месяца назад
👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ👎👎👎👎 बीजेपी हटाओ देश बचाओ
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
म्हणजे ४५० पास करणार काय,? इथे दोन वेळा पराभव झाला ते बघा आणि हटाव बोला. लगातार दोन वेळा पूर्ण बहुमत असलेला पक्ष हटाव करायला पवार साहेब ला बारामतीतून हलता येत नाही. घराणेशाहीला आता वाईट दिवस आलेत कारण मतदार शहाणे झाले आहेत. मोबाईल वापरू लागले आहेत.
@devendraahire4789
@devendraahire4789 4 месяца назад
@@GovindRamchandra-il9xy अरे माेदी योगी ला महाराष्ट्रात दिवसात ३-३ सभा घेलया लागते ते पहा पहिले,किती वाईट दिवस आले तुमचे तुम्ही येणार नाही, बीजेपी तडीपार भारतातुन
@devendraahire4789
@devendraahire4789 4 месяца назад
@@GovindRamchandra-il9xy फेकु गुजरात ला जाईल
@devendraahire4789
@devendraahire4789 4 месяца назад
तुमचे १५० जागा ही नाही येणार 👎👎👎👎
@sunilsalunkhe7080
@sunilsalunkhe7080 4 месяца назад
जय ऍड विरू विश्व विशाल
@user-gq4kk5xw3j
@user-gq4kk5xw3j 4 месяца назад
फक्त बाळासाहेब कदम
@user-ej6wm9hu1y
@user-ej6wm9hu1y 4 месяца назад
केंद्रत भाजपच पाहीजे
@umeshbisne7059
@umeshbisne7059 4 месяца назад
👍👍♥️♥️💐💐
@umeshkamble9390
@umeshkamble9390 4 месяца назад
खर तर हि निवडणूक संजय काका vs विशाल दादा आहे. यांचा काय सबंध इथे
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 4 месяца назад
संजय काका व चंद्रहार
@umeshkamble9390
@umeshkamble9390 4 месяца назад
@@GovindRamchandra-il9xy पैलवान यांचा आदर पण निवडून नाही येणार. वस्तुस्थिती आहे.
@aniketak1053
@aniketak1053 4 месяца назад
​@GovindRamchandra-il9xyचंद्रहार पाटील यांना म्हणावं diposit वाचवा म्हणावं
@pradeepmane1406
@pradeepmane1406 4 месяца назад
All काँग्रेस वाले साथ है विशाल पाटील को वोट देणे . जय काँग्रेस जय राहुल गांधी
@husensheikh2033
@husensheikh2033 4 месяца назад
खुप छान भाषण करतात❤
@SureshPatil-ec1gw
@SureshPatil-ec1gw 4 месяца назад
ओन्ली चंद्रहार पाटील च
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 месяца назад
😂😂
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 4 месяца назад
जयंत पाटीलांनी पैलवान यांना कसे केलं बगा…?
@westerneventmanagementsang9176
@westerneventmanagementsang9176 4 месяца назад
Vishal dada only
@SunilVadar-gf7tj
@SunilVadar-gf7tj 4 месяца назад
Only vishal dada
@MakbulpatilPatil
@MakbulpatilPatil 4 месяца назад
येऊन.येऊण.येणार.कोण............ वीशाल.दादाशीवाय.आहे.कोण......फक्त.वीशाल.दादाच.........
@user-xu6gc3pb8y
@user-xu6gc3pb8y 4 месяца назад
Only Vishal no mashal😂😂
@santoshpawar5805
@santoshpawar5805 4 месяца назад
विशाल दादा ✌️
@santoshsurywanshi9903
@santoshsurywanshi9903 4 месяца назад
सारखं ,सारखं,,काॅग्रेसचा बोलबाला नको,महाविकास आघाडीत बिघाडी नको पुढे अडचण येइल
@SUHASMALI-kv5ww
@SUHASMALI-kv5ww 4 месяца назад
वाघ तो वाघच आहे
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 846 тыс.