Тёмный

Vithu Tujhya Payavari Matha Thevala | विठू तुझ्या पायावरी माथा ठेवला | Vitthal Bhaktigeet 

Sumeet Music
Подписаться 8 млн
Просмотров 4,6 тыс.
50% 1

Vithu Tuzya Payavari Matha Thevala | विठू तुझ्या पायावरी माथा ठेवला | Vitthal Bhaktigeet | Vitthal Marathi Song ‪@SumeetMusic‬
🎬 Credit:
गीत- सागर पवार
गायक- मिलिंद मोरे
संगीत- सिध्दांत मोरे
संगीत.संयोजक- तनिष्का पवार
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण ‪@SumeetMusic‬ चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
▶️ Related Video
▶ Bhakta Pundalika Saathi - • Bhakta Pundalika Saath...
▶ Bar Zal Vitthala Zalo Mi Pangala - • Janma Denarya Aai Baap...
▶ Janma Denarya Aai Baapala - • Janma Denarya Aai Baap...
▶ Bhakta To Mandirat Ala - • Bhakta To Mandirat Ala...
▶ Hya Pundalikana Satwara Asa - • Hya Pundalikana Satwar...
▶ Chala Jau Chala Pandhrarila - • Chala Jau Chala Pandhr...
▶ Dhaav Ghe Panduranga - • Dhaav Ghe Panduranga -...
Lyrics:
जगामंदी नाही देवा
असा आनंदाचा ठेवा
जगामंदी नाही देवा
असा आनंदाचा ठेवा
विठू तुझ्या पाऊलाशी
मला घावला
विठू तुझ्या पाऊलाशी
मला घावला
जवा तुझ्या विटेवरी
माथा ठेवला विठ्ठला
जवा तुझ्या विटेवरी
माथा ठेवला विठ्ठला
जवा तुझ्या पायावरी
माथा ठेवला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
लय दिस झाले देवा
भेट नाही झाली
आस मला घेऊनि रे
वाळवंटी आली
लय दिस झाले देवा
भेट नाही झाली
आस मला घेऊनि रे
वाळवंटी आली
मन आवरेना देवा
केल्या पंढरीच्या धावा
मन आवरेना देवा
केल्या पंढरीच्या धावा
जीवाला असा तू
लळा लावला
जवा तुझ्या विटेवरी
माथा ठेवला विठ्ठला
जवा तुझ्या पायावरी
माथा ठेवला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
माहेराची गोडी जशी
लेकीबाळी मोठी
तसे संत विसावले
चंद्रभागे काठी
माहेराची गोडी जशी
लेकीबाळी मोठी
तसे संत विसावले
चंद्रभागे काठी
तुझी कांदामुळा भाजी
अवघी विठाई माझी
तुझी कांदामुळा भाजी
अवघी विठाई माझी
भक्तीरूपी सावत्याचा
मळा जागला
जवा तुझ्या विटेवरी
माथा ठेवला विठ्ठला
जवा तुझ्या पायावरी
माथा ठेवला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
तुकोबाचे बोल आता
मुखी माझ्या आले
रंजले गांजले त्याशी
म्हणे जो आपुले
तुकोबाचे बोल आता
मुखी माझ्या आले
रंजले गांजले त्याशी
म्हणे जो आपुले
देवा तूच आनंदानी
नाथाघरी भरीले पाणी
देवा तूच आनंदानी
नाथाघरी भरीले पाणी
जनाईच्या मदतीसाठी
तूच धावला
जवा तुझ्या विटेवरी
माथा ठेवला विठ्ठला
जवा तुझ्या पायावरी
माथा ठेवला
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
Full Song Available On
🎧 JioSaavn : urlis.net/g72y2byr
🎧 Spotify : urlis.net/e9n2ay49
🎧 Apple Music : urlis.net/z1cdvxpg
🎧 WYNK : wynk.in/u/VguLxQoKP
🎧 Amazon Music : urlis.net/ckn4ymxu
🎧 Gaana : urlis.net/abr6w6vz
#tag
#vitthal #vitthalsong #sumeetmusic #pandharpurwari #pandurang #pandharichivari #song #vitthalacha_abhang
Join Us
⦿ RU-vid: / @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RU-vid, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@karbhariLahu
@karbhariLahu 21 день назад
जय हारी विठल
@sagarpawar8242
@sagarpawar8242 21 день назад
Thank you So much