Тёмный

Vlog 

StrongSanjog
Подписаться 682 тыс.
Просмотров 297 тыс.
50% 1

Insta Id : StrongSanjog
...
☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
👇असच पाहिजे👇
/ @asach_paahije
#आई
#strongsanjog
#asachpaahije
#Badcoments
Please reach out to me at plusdigimedia@gmail.com

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 394   
@ujjwalaawale6877
@ujjwalaawale6877 2 года назад
कुणी अशी कमेंट केली आहे त्या बाळा विषय तेच आयुष्यात कधी चांगलं होणार नाही आणि बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@parishivanimasti8625
@parishivanimasti8625 2 года назад
कावळ्यांनी श्राप दिल्यावर गाय कधी मरत नाही हेच लक्षात ठेवा आणि पुढे जा
@priyamore6713
@priyamore6713 2 года назад
होना आशी कमेंट नको करायला पाहीजे होती लहान मुल पण बगत नाय त मुर्ख लोक परीला खुप आयुष्य लागेल आपल्या आई 🙏🙏स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏
@vaishalijadhav5867
@vaishalijadhav5867 2 года назад
खूप वाईट वाटले होते हा विडिओ पाहून ,बरोबर बोललात आई तुम्ही, आपल्याला बोललेले आपण सहन करत असतो,,पण मुलांना बोललेले नाय सहन होत. खूप फालतू लोक आहेत ,नका लक्ष देऊ.. परी पिल्लू खूप छान आहे,, परी ला you tube ,फॅमिली चा खूप आशिर्वाद आहे..
@rupalitemgire7981
@rupalitemgire7981 2 года назад
आई बोलतीत ते खर आहे खरच ज्यांने कोनी कमेंट केलीत त्याला नक्कीच मुल नसेल
@seema12392
@seema12392 2 года назад
Right
@surajsg...7549
@surajsg...7549 2 года назад
जे कोणी कॉमेंट केलेली असेल कृपया करून लहान मुलांबद्दल वाईट काही बोलू नये... लहान मूले म्हणजे खरच देवाघरची फुले असतात...
@creativevideo4284
@creativevideo4284 2 года назад
आई please तुम्ही त्रास करून घेऊ नका हो please तुम्ही तब्बेत सांभाळा तुमची ,,😔😔😌👍👍
@manishachorghe7343
@manishachorghe7343 2 года назад
आई तुम्ही नका रडू फॅमीली मेमर अस नाही बोलणार संजोग दादा बाळाला आयुष्य मिळेल आई तुमचा विश्वास बर वाटल
@kirandhamgaye1473
@kirandhamgaye1473 2 года назад
खूप खूप वाईट वाटले रे दादा.... मुलांनी काय केलं यार... किती मूर्ख लोक... खरंच काय बोलावे काही समजत नाही या लोकांना.. आई जे बोले अगदी बरोबर बोले... अजुन जस्त बोल्या पाहिजे होते असे मूर्ख लोकांना. . प्लिज यार नका बोलू लहान मुलांना
@rajnmhaske6861
@rajnmhaske6861 2 года назад
खूप खूप वाईटवाटलेरेदादा....मुलांनीकायकेलंयारकिती
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 года назад
एवढ्या छोट्या निष्पाप लेकराला अस कोणी कसं बोलु शकतं ? त्यावरून तो कमेंट करणारा माणुस किती निर्दय आहे ते कळतय .
@vaishalithorat1046
@vaishalithorat1046 2 года назад
Are ky bolay kon tyana pn tey tar sanga na plz
@opkushal7897
@opkushal7897 2 года назад
खरय अशी कमेंट केली नाही पाहीजे
@omkarkhile5386
@omkarkhile5386 2 года назад
Mg kashi Keli pahije
@ashwinikhairnar968
@ashwinikhairnar968 2 года назад
हो बरोबर आहे छोट्या मुलांना असं बोलायला नाही पाहिजे वाईट वाटलं पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि परीच अजून आयुष्य वाढेल आणि उलट मी तर व्हिडिओ बघते तेव्हा विचार करते हा व्हिडिओ तरी येईल का परीला बघून मनाला छान वाटते क्युट आहे परी 😘😘
@mansimilindkharat8408
@mansimilindkharat8408 2 года назад
आई बरोबर बोली tay नालयकला नाही का मूल चोपुन काढा त्या नालयकाला
@anuraadhamane6259
@anuraadhamane6259 2 года назад
दादा खरच अशी कमेंट कोणीच कोणाला करू नये मला खूप रडू आले दादा व्हिडिओ बघून ....आणि ज्या कोणी केली असेल ना दादा अशी कमेंट त्याला खरच मुल नसेल ....म्हणूनच त्यांना एका आईवडिलांचं दुःख कळत नाही ...😔
@akashingulkar663
@akashingulkar663 2 года назад
दादा बरोबर आहे तुमच मी या बदल तुम्हाला बोलनार होते की यांना सपोर्ट करा म्हणून हे पन तुमच्या सारखे च आहे त
@nandinigalande8865
@nandinigalande8865 2 года назад
हो ना खरचं खुप वाईट वाटले ,अशी कमेंट केली त्याला देव कधी माफ करणार नाही
@see4439
@see4439 2 года назад
हा video बघून जे जे लोक जाऊद्या बोलले किंवा तुम्ही टेन्शन घेऊ नका असे मत मांडले आहेत त्यांनी विचार करून बोला कारण एक आई काय त्रासातून बाळाला जन्म देते हे त्या आईला माहित कष्ट घेणाऱ्या बापाला माहित तुम्ही विचार करायची पद्धत बदला जरा माणुसकी दाखवा आणी सगळ्यात महत्वाचं माणूस बना एक चांगले 🙏🏻
@roshaniamol7120
@roshaniamol7120 2 года назад
तुम्हचा बंच्चा पन मला खुप आवडतो परी सारखाच आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤👍🏻
@GRAB81
@GRAB81 2 года назад
Kaku ki sensitive aahet😥 love you kaku😘😘
@KappisRecipes
@KappisRecipes 2 года назад
मी म्हणते लहान मुलांना असं कधीच बोलू नये. पण ज्याला व्हीडीओ आवडत नसेल तर पाहू नये. तुम्हाला तरी का बोलायचं . व्हीडीओ करण्यामागे कीती मेहनत असते ते त्यांना काय माहीत.
@deepmalapatil7126
@deepmalapatil7126 2 года назад
दादा तुम्ही आणि आई कशाला tantion घेता सगळ्यांना खुश ठेवणं आपल्या हातात नसतं तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 года назад
So nice of Aai Saheb to call Om dada . He must have felt better.
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 2 года назад
खरच असं नाही बोलले पाहिजे कोणालाच लहान असूदे मोठ असूदे प्रत्येकाला आपल माणसावर जीव असतो. ताई बोलल्या ते बरोबर आहे.
@S.S.S2241
@S.S.S2241 2 года назад
तुमचे चांगले असतात व्हिडिओ मस्त नाद खुळा i m yerwada pune 🥳👌👍🏻
@sharadamagadum6181
@sharadamagadum6181 2 года назад
कृपया कोणालाही कोणी वाईट कमेंट करू नये. त्यापेक्षा तुम्ही कशाला video पाहूनका . सर्वांशी प्रेमाने वागा. जगा आणि जगू द्या. सर्वांशी मायेने वागा. देव सर्वांचं भले करो .
@rekhajadhav5381
@rekhajadhav5381 3 месяца назад
कोणाला व्हिडीओ आवडत नाही तर बघु नका पण कोणाच्या मुलांना तुम्ही काय पण बोलू नका तुम्ही मनोरंजनासाठी व्हिडीओ बघता तेवढेच करा पण त्यात तुम्ही त्यांच्या मुलांना काही बोलू नका
@rasikasawant
@rasikasawant 2 года назад
बरोबर आहे. असं मुलांना बोलू नका.
@swarakadam4393
@swarakadam4393 2 года назад
म्हणून अशा लोकांना मुलं देत नाही देव.म्हणुन दूसरी मुलं बगवत नाही त्यांना.
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 2 года назад
काय झाले आम्हाला समजले च नाही
@ajitpatankar7329
@ajitpatankar7329 2 года назад
Barobar bolla Sanjog bhau
@sheetalsurve518
@sheetalsurve518 2 года назад
अश्या कमेंट्स करणाऱ्यांची नाव अलेली अस्तात ना त्यांच्या वर काही लीगली एक्शन नाही घेता येणार का आई बरोबर बोलल्या काही होत नाही बाळाचे आयुष्य वाढले त्याची इडा पीडा गेली निघून ओम ला म्हणावं संभाळ स्वतःला
@pratibhayadav4740
@pratibhayadav4740 2 года назад
बरोबर बोलल्या आई त्याला मुल बाळ नसेल नालायकला नायतर अस बोला नसता 😡
@TheCrazyFoodieNeelam
@TheCrazyFoodieNeelam 2 года назад
Baghitla video om dada cha khup vait vatle tyana ase radtanq baghun. Kase Kai bolaychi himmat hou shkte jo koni bolla tyachi nahi mqhiti
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs 2 года назад
अशी कमेंट नाही करायला पाहिजे, लहान मुल देवाच रूप असत इतक पण समजत नाही का🙏
@jiyawaghmare4219
@jiyawaghmare4219 2 года назад
Are please ashya comments kru nka kiti trass hot asel om dada la sanjog dada tu tension gheu nko कवळ्या च्या शाप ने कधी गाय मरत नाही
@tejassangle7873
@tejassangle7873 2 года назад
खरय दादा अस कुनीही कुनाच्या ही लेकराला नाही बोल पाहीजे
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 года назад
Bhau, Aai la bolu de. She is very true in cursing that person who ever passed that dirty comment. Please don't say anything about children . Please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prernapise2898
@prernapise2898 2 года назад
आई रडू नका तुम्ही त्रास होईल
@shankarkamble5683
@shankarkamble5683 2 года назад
Aai Kay radu naka ashi bukanari kutri far asatat aapan tyakade laksh nahi dyayche
@वैदेहीशिगवण
बरोबर दादा,बोलताय
@knightfueryyt4257
@knightfueryyt4257 2 года назад
खरंच अशी कमेंट करू नये परीला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना
@elecpower3736
@elecpower3736 2 года назад
Pari laxmi aahe laxmi . Kahi tension naka gheu.
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 года назад
एकाद चुकीचे असेल ते युट्यूबरला सांगा पण लहान मुलांना बोलन चुकीचे आहे 🙏🙏
@meghagawade1268
@meghagawade1268 2 года назад
लहान बाळानी काय केल लोक जरा विचार करत नाही कस बोलायच
@roshanisuryawanshi6512
@roshanisuryawanshi6512 2 года назад
Barobar aahe dada aai barobar bolalya tyala pakadun mara chopa me tar bolate pari shona god bless you beta om namshivay
@sarikavavare2327
@sarikavavare2327 2 года назад
जे कोणी आहे तो माणसात नाही तुम्हाला काय मला पण रडू अल ओ दादा😭😭😭😭 अस नाही बोलायला पाहिजे पण काय करणार जो बोला असेल तो माणूस नसेल ओ
@rakhivaze3093
@rakhivaze3093 2 года назад
बरोबर बोलल्या आई मूल बाळ नसेल नालायकला नायतर अस बोला नसता.😡आई तुम्ही रडू नका तुमची तब्बेताची काळजी घ्या.
@smitamardane3319
@smitamardane3319 2 года назад
तुम्ही खरंच खूपच चांगली लोकं आहात.
@indiandilse536
@indiandilse536 2 года назад
खरा बोलतात आई 🙏
@sarika_patil_kharat6415
@sarika_patil_kharat6415 2 года назад
खूप नालायक लोक आहेत जगात. अशीच कमेंट एकदा त्या बिचाऱ्या पूनम ताई तुपेच्या मुलींना केली होती कुणीतरी.
@recipes_content_2.0
@recipes_content_2.0 2 года назад
किती वाईट व्यक्ती असेल छोट्या पिल्लू ला ऐवढे घाण बोलतो.
@vrushalitodkari750
@vrushalitodkari750 2 года назад
Aai kiti sweet ahe sagnyan sathi kiti vichar karte naka gheu tension
@swapnilbhujbal7795
@swapnilbhujbal7795 2 года назад
Sanjog dada tumche video Chan astat
@savantgorde9981
@savantgorde9981 2 года назад
नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढते त्या आईच्या मनला काय वाटतं विचार करा
@snehap1717
@snehap1717 2 года назад
हो दादा खूपच वाईट वाटले ते ऐकून.
@deepalisonawane190
@deepalisonawane190 2 года назад
दादा पण काय कमेंट केली होती त्याने कींवा ती ने
@pritipatil5873
@pritipatil5873 2 года назад
मुल देवा घरचे फुल असता आणि असे कसे बोलू शकतात त्याला मुल नसतील देव त्याला शिक्षा देणार
@vinodbhagat9629
@vinodbhagat9629 2 года назад
Ho dada barobar aahe Kashi lok astat
@roshaniamol7120
@roshaniamol7120 2 года назад
दुसर्या साठी आपन गडा खदला की त्यात सोहता पडतो हे सहसा जास्त लोकाना नाही कळत
@rohidhaspakhare6571
@rohidhaspakhare6571 2 года назад
खरय अशी बोलूनही
@ajaythakare903
@ajaythakare903 2 года назад
कोणाच्या पर्सनल लाईफ आणी फॅमेली बद्धल कोणाला बोलायचा अधिकार नाहीये तुम्ही काय कोणाला खायला नाही घालत यांना स्वतःला कधी लेडीज आणी मुलीच्या बद्धल काही घेण देण नसत जाऊदे दादा डोन्ट वरि आईची काळजी घे .....
@poonamkarmakar9214
@poonamkarmakar9214 2 года назад
Aae i love you lots 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐🌻🙏🏻🙏🏻shree swami samarth Jay Jay jay jay swami samarth Aae love
@pratibhagiri3604
@pratibhagiri3604 2 года назад
मुलांना बोलायचं अधिकार नाही कुणाला...आई बाबा ना काय वाटत असेल
@athavalesaila3807
@athavalesaila3807 2 года назад
फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका
@manisha5978
@manisha5978 2 года назад
संजोग भाऊ तुमच्या आई खूप चांगल्या मनाच्या आहेत
@rahulsakate4632
@rahulsakate4632 2 года назад
Om bhau .tension nko gheu .kutre bhuktat . bhuknarya kada laksha nasta dyaycha .🙏🏻
@sanjivnibhogale8103
@sanjivnibhogale8103 2 года назад
Ho aai karach aahe aas lahan mulabddl kunich kahi bolu naye kaarn aapli mul aaplyala pyari aastat aas jo koni vagal aahe tyane swatahun tya dadanchi mafi magavi nahitar Shree Swami Aahetach.Te Sarv Pahatach aahet.
@vijayarautwar5427
@vijayarautwar5427 2 года назад
मला तुमचा बच्चा खुप आवडतो मी तुमचा मुलगा असलेले व्हिडिओ आवर्जून बघते
@Ishanvi635
@Ishanvi635 2 года назад
Barobar bollya aai tumhi tya god mulicha ky dosh tyat😒
@bhagyshrishinagare433
@bhagyshrishinagare433 2 года назад
Barobar aahe dada Ashi comment tr nahi Kel pahije lahan mulana tr ase nahi bolal pahije na
@MARATHIMULGI
@MARATHIMULGI 2 года назад
Dada cyber crime made complaint kara. Fake id varun comment kela asel tari device ek ch asel so they can fine out them. Jai Maharashtra 🚩
@joytijio6052
@joytijio6052 2 года назад
बरोबर आहे आजीच छोटं बाळ आहे ते
@deepagirolla3234
@deepagirolla3234 2 года назад
Very bad why bad comments for such a cute little baby
@pornimamore608
@pornimamore608 2 года назад
Tuza video khup ch changla ahi ta khup comady ahi ta
@vaishalichavan3226
@vaishalichavan3226 2 года назад
Don’t worry God is great. Please take care of your mother and your family. There are lots of jealous people.
@samruddhiwalke9095
@samruddhiwalke9095 2 года назад
Aaila aase vedio nka dakhu tention yet ho lagt jiwala .... nka dakhu ple...kalji ghya aaila chan wathel aase kahi dakhwa
@Arush2164
@Arush2164 2 года назад
बरोबर आहे आहे
@aarohiaarohi5955
@aarohiaarohi5955 2 года назад
Kay matter zalay?
@dnyaneshwarakhade8618
@dnyaneshwarakhade8618 2 года назад
खूप खूप वाईट अवस्था झाली आहे त्या कुटुंबाची आशा वाईट कमेंट करणार्यांना कायदेशीर कारवाई केली पाहिजे मुर्ख दुसऱ्याच्या मुलांना तोंडाला येईल ते बोलतात या आशा लोकांना देव कधीच मुल देनार नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@ananyamore6359
@ananyamore6359 2 года назад
Asecha support karat rha eakmekana
@swatimunde7809
@swatimunde7809 2 года назад
Kup vait vatl as kas koni chotya balala bolu shaktat aai tumhi radu naka pari la 😘
@Swaraj.Shinde.Patil.
@Swaraj.Shinde.Patil. 2 года назад
Pahilyanda kament keli dada khup chan vatla tumhi dhir dila apeksha hoti tumcyakadun 😊😊
@sagarmohite2534
@sagarmohite2534 2 года назад
Aai tumhi radu naka dada tumhi Om dadala dhir dila khup chan
@amyvlog6355
@amyvlog6355 2 года назад
खरच असे कंमेंट्स करू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल् तर व्हिडिओ बघू नका. जर काही तुम्हाला चुकीचा व्हिडिओ वाटत असेल ते कंमेंट्स करू सांगा. तर मित्रानो कोणालाही असे कंमेंट्स करू नका जेणे समोरच्या माणसाला त्रास होईल.
@aratidhotre9008
@aratidhotre9008 2 года назад
Kharch aai kdhich shn karu shkt ny aplyala bala baddl vaiit bollel 😣
@nishakoli9922
@nishakoli9922 2 года назад
काही लोकांना काय मिळतं असं लहान मुलीला बोलून भंगार लोकच असे बोलतात मी पण बघितला व्हिडिओ खूप रडू आल मला सुधा
@rupalirangarigedam4436
@rupalirangarigedam4436 2 года назад
Kontya video vr Kay comment keli ahe🤔
@sanjaydeshmuk2144
@sanjaydeshmuk2144 2 года назад
Faltu lok astil tyane lahan mulan baddal comments keli asel, tyanchi layki tevdish asel, don't take tension. God is Great.
@anishapatil411
@anishapatil411 2 года назад
अशी कमेंट करायला नाही पाहिजे छोटी परी आहे ती वाईट वाटल
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 2 года назад
खूप वाईट वाटल मला तर काय लिहायचं सुचत नाही एवढं वाईट वाटल 😭😭
@anitapatkar6590
@anitapatkar6590 2 года назад
टेंशन घेवू नका दादा
@vidyakhavale4810
@vidyakhavale4810 2 года назад
Aai kalubai sarve pahte Tyala tyachya karmache phal nakki Milel.kalji karu naka
@prernapise2898
@prernapise2898 2 года назад
बरोबर बोलताय दादा आणि आई अस नाही बोलायला पाहिजे होत खूप वाईट वाटलं मला पण विडिओ बघून ओम दादा चा पण मूर्ख बेअक्कल मानस असतात आशा कॉमेंट्स करणारी लोक खरच परी किती गोड आहे.
@DhruvaJadhav-t9o
@DhruvaJadhav-t9o 2 месяца назад
3:27
@SwamiOm7141
@SwamiOm7141 2 года назад
Aai true ahee
@renukaacharya5396
@renukaacharya5396 2 года назад
Ho na dada as nahi bolala pahizel.....aai tumhi radu naka 🙏
@jayapathakart7489
@jayapathakart7489 2 года назад
Jyani pan ha comments kela tyani mafi magayla pahije kya bolti public❤️❤️❤️
@ratnaprabhapatil243
@ratnaprabhapatil243 2 года назад
खरच अस करायला नको ये🙏
@आश्विनी-र5ब
@आश्विनी-र5ब 2 года назад
खुप छान दादा
@nirmalas.401
@nirmalas.401 2 года назад
Likes views sathi tumhi lok chhoti mule video madhe gheta. Mag bolnarach kuni changle wayit. Jar tase nko tar mule gheuch naka video madhe. Swatachya dam war kamwa, mulana kashala involve karaych yat.
@vaishalithorat1046
@vaishalithorat1046 2 года назад
Ky bol rey dada kon tya balala sang na 🙏🙏
@royalpathan3037
@royalpathan3037 2 года назад
Barobar bolte aji lahan maulana madhe naka gheu je troll karayche wayaktet mothyane kara mulana naka bolu
Далее
Скинь той самой ❤️‍🔥
00:15
Просмотров 17 тыс.
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23
Jr.NTR's Cooking
44:15
Просмотров 1 млн