Тёмный

Vlog 

StrongSanjog
Подписаться 682 тыс.
Просмотров 169 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 518   
@pratiksharaut5722
@pratiksharaut5722 2 года назад
तश्या लोकांना उलट आपण आंनदाद राहून दाखवायचं. अस खचला की अजून बोलून बोलून खचवतील. आई टेन्शन घ्यायचं नाही. भरल्या घरात नेहमी आंनदी राहा. तुह्मी खुश तर घर खूष☺️❤️
@sarikapawar6007
@sarikapawar6007 2 года назад
जवळची लोक बोलायला लागली की समजून जा तुमचे बघवत नाही कारण तुमची प्रगती होत आहे ... यापेक्षाही अजून चांगले काम करून दाखवा.
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER 2 года назад
Ekdam Barobar Bolya madam
@swapnalijagtap7877
@swapnalijagtap7877 2 года назад
आई तुम्ही का टेन्शन घेता लोकन कडे का लक्ष देता तुमची फॅमिली खुप छान आहे लोक जळतात तुमच्या वर
@gitanjaliparab9640
@gitanjaliparab9640 2 года назад
आई chi एक गोष्ट 100% खरी...की kharya la न्याय मिळत नाही पण खोट्या la न्याय बरोबर मिळतो 😓😓😓😓😓 आई तुम्ही काळजी घ्या 💖
@anuradhakhot4177
@anuradhakhot4177 4 месяца назад
Dada tu khup bhari ahes Ane tuja family la khup happy thevtos
@dipalishirke6887
@dipalishirke6887 2 года назад
एकदम बरोबर बोलात संजोत दादा आपली आपल्याला खाली खेचत असतात त्यांना आपले चांगले झाले बघवत नाही ना म्हणून जाऊद्या सोडून दया विषय मस्त व्हिडिओ बनवा आणि आईची काळजी घ्या
@yogeshmangaonkar3727
@yogeshmangaonkar3727 2 года назад
आई तुम्ही नका ना रडू प्लीज नका रडू आई तुम्ही कोणाकडे लक्ष देऊ नका लोकांचा स्वभाव असतो म्हणून आपण दुर्लक्ष करायचं आणि आपली तब्येत बघायची वेदांत भाऊ कडे बघा
@nayanakale1274
@nayanakale1274 2 года назад
दादा तु लोकांच्या कडे लक्ष देऊ नकोस आई खूप छान आहे देव तुमच्या पाठिशी आहे कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही दादा आई टेन्शन घेऊ नको.तुमची फँमिली खूप छान आहे
@chetnachhache9256
@chetnachhache9256 2 года назад
Tensions gheu nako sanjog dada
@pritithale7750
@pritithale7750 2 года назад
आई अशा लोकांना तुम्ही आनंदात राहून दाखवा त्यांच्या कडे लक्ष देऊ नका देव बगतोय🙏तुम्ही आनंदी रहा काळजी घ्या दादा खूप छान आहे 🙏
@yogeshmangaonkar3727
@yogeshmangaonkar3727 2 года назад
आई तुमच्या घरात तुमचा मुलगा चांगला आहे काका चांगले आहेत वहिनी चांगले आहे तुमच्या मुली चांगल्या आहेत तुमचे जावई चांगले आहेत तर तुम्ही दुसऱ्यांकडे का लक्ष देतात
@prasadpatil7577
@prasadpatil7577 2 года назад
Dada,shant Raha,mavshi tension ghau Nako,devpujat laxa dya,
@anuradhakhot4177
@anuradhakhot4177 4 месяца назад
Swami 🙏tuj sagal changal kartil
@rasikaurankar1393
@rasikaurankar1393 2 года назад
Dada ekdam khar bolalas
@dipakshinde3502
@dipakshinde3502 2 года назад
आपलेच नातेवाईक बोलणारे असतात पण आईने पण त्यांच्यासमोर रडून नाही दाखवायचं अजून हिम्मत मोठी करायची काय ते करा
@poonamlohkare1777
@poonamlohkare1777 2 года назад
दादा मी तुला सांगू एक बहिण या नात्याने ....आई काळजी घे....आईला vedio त involved करू नको...कॉमेंट्स काहीच शेअर करू नको....आई ची काळजी तुझ्या शिवाय कोणी घेऊ शकत nhi
@kaushiksarwankar3504
@kaushiksarwankar3504 2 года назад
आज काल ची दुनिया उलटी आहे आपण स्वतः शांत आणि सुखी रहायचे स्वताला त्रास करून घ्यायचा नाही
@mayurijadhav7058
@mayurijadhav7058 2 года назад
आई टेंशन नको ग घेऊ.तुला काय झाल तर संजोग दादा ला ते लोक अजुन त्रास देतील.टेंशन लेनेका नहीं, देनेका
@kashavkharat8818
@kashavkharat8818 2 года назад
आई तुम्ही नका टेन्शन घेत जाऊ नका लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही चांगले रहा आनंदी रहा तुमच्या घरातले सगळे चांगले आहे तुम्ही फक्त आनंदी रहा
@akallcontent7870
@akallcontent7870 2 года назад
दादा नका लक्ष देऊ आई रडू नका 🙏
@chetnachhache9256
@chetnachhache9256 2 года назад
Aai take care
@rohinikale324
@rohinikale324 2 года назад
आई तुम्ही प्लिज टेन्शन घेऊ नका आताच तुम्हीं बऱ्या झाल्या आहेत असं करु नका हॅप्पी रहा लोकांकडे लक्ष देऊ नका
@dakshathakur8985
@dakshathakur8985 2 года назад
जे तुमच्यावर जळतात त्यांना तुम्ही स्वतः ची तब्येत बिघडवून माकडाच्या हातात कोलीत देतात, तुम्ही छान राहून त्यांना दाखवा, उगाच घरातल्यांना टेंशन का देता, लोकांना आनंद च होणार अस झाले तर
@safiyapathan4186
@safiyapathan4186 5 месяцев назад
आई तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण घरचा हप्ता भरायला आम्हाला विचारा काय त्रास होतो लोक फक्त वाट पाहतात हे कधी भिकाला लागतात 🙏🏻🙏🏻
@sudhanshu8166
@sudhanshu8166 2 года назад
आई रडू नका दिवाळी तोंडावर आलीये..खूश रहा....❤🙏
@roopalichavana6059
@roopalichavana6059 2 года назад
रडू नका आशा गोष्टी दुर्लक्ष करून जीवन जगायला हावे नाही तर घरातील सर्वांना त्रास होतो. हासत राहा काकू 🙂🙏
@sachingothankar1677
@sachingothankar1677 Год назад
Sagal changal hoel Nindkache ghar asave shejari ❤
@ashajadhav6964
@ashajadhav6964 2 года назад
बरोबर आहे आपण उलट जास्त काम करायचे नाकावरटिसून आणि पुढे जात रहायच
@maggy0007
@maggy0007 2 года назад
जश्याच तस वागायला लागत आजकाल लोक खूप वाईट असतात चांगल्याच फायदाच घेतात😥😥
@divyamore4533
@divyamore4533 2 года назад
आई तुम्ही tention नका घेऊ. दादा तू पण लक्ष देऊ नकोस. लोकांना चांगल झालेल बघवत नाही.आईची काळजी घे.
@Kokankar_RJ
@Kokankar_RJ 2 года назад
टेंशन घेऊ नको, तु माय माऊली... लेकराला साथ दे, तु बनुनी साऊली.
@sarikakhade5498
@sarikakhade5498 2 года назад
दादा माझा आईसाठी मेसेज आहे आई लक्ष देऊ नका घरातील टेंशन कमी नसते बाहेर लक्ष घालू नका घराचा हफ्ता येवढा आहे घर संभाळणे सोपे नाही राहिले कुटुंब मोठे आहे आई आणि दादा तुमचे व्हिडीओ चालू ठेवा आई दवाखाना लागला तर खर्च खूप असतो त्यामुळे रडू नका उलट मस्त रहायचे लोकांना दाखवून द्यायचे मस्त आहे स्वस्थ आहे
@jayantisagarkalsait9963
@jayantisagarkalsait9963 2 года назад
Aai nka tension gheu
@yogeshmangaonkar3727
@yogeshmangaonkar3727 2 года назад
आई तुम्ही नका हो टेन्शन करू लोक काय बोलणारच आपण लक्ष नाही द्यायचं तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही नका लक्ष देऊ कोणाकडे
@sujalligade8218
@sujalligade8218 2 года назад
कोण कोणाच नसतं आई. आपली काळजी आपण घ्याची 🙏🙏
@smitadere6218
@smitadere6218 2 года назад
Aai sanjog kade bagha to kiti tens madhe aahe tumhala kay zale tar emi kasa Karel fec dya .tyanchi strong houn jirva
@deepalibargode5513
@deepalibargode5513 2 года назад
Speechless. Kay bolav lokanchya thinking la. Ignore kara
@amitsalvi0121
@amitsalvi0121 2 года назад
Ho bhai khar boltoy bhawa
@shitalshravanbendkulevlog5977
@shitalshravanbendkulevlog5977 2 года назад
Barobar ahe dada
@jayashreepawar1190
@jayashreepawar1190 2 года назад
अहो व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. Strong sanjog chi strong aai aahe na .mag kashala itka vicha karata. Bindhast Raha. निंदकाचे घर असावे शेजारी.
@ashwinisontkke4074
@ashwinisontkke4074 2 года назад
दादा आईला बघुन मलाखुप टेन्शन येत लक्षदेय दादा तु
@anitapatkar6590
@anitapatkar6590 2 года назад
आई नका tension घेवू
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
God bless all health is wealth
@ashwinipawar6171
@ashwinipawar6171 Год назад
Aai la sang dada tyanchya manasarkha hotay. Tu tention get jau nko manje Tu aajari padhnar Nahi ani tyanchya manasarkha honar ahi Karan ata Jo video banavlay tech tyana havay.
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 2 года назад
जे लोक साधे आणि हाळवे असतात ना दादा, त्याचच बोलतात लोक, पण आई तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्हाला काय झाल तर बोलणारा लोकाना चागंल वाटलं, पण संजोग दादा खूप त्रास होईलं, संजोग दादा तुम्ही पण टेन्शन नका घेऊ,, काळजी घ्या दादा
@shraddharokade9704
@shraddharokade9704 2 года назад
Aai aaj tumhi radlat bar nahi watl , aai plz tension naka gheu, aatashir kuth bar wataty vaini aani dada kiti changle aahet lokan Kade laksh naka deu plz
@pranalisameervlogs5115
@pranalisameervlogs5115 2 года назад
आई तुम्ही छान राहा Please
@poojajadhav9746
@poojajadhav9746 2 года назад
लोकांकडे लक्ष नका देऊ तुम्ही मस्त व्हिडिओ 🌹🌹 असतात
@shobhananore2382
@shobhananore2382 2 года назад
खरोखर भाऊ खरेचि दुनिया नाहि आहे आई टनशन नको घेवु आई
@rashmipedamkar9652
@rashmipedamkar9652 2 года назад
Sanjog Balla Bolu De, Aai la Sambhal,Pratibha Ghabru Nakos Balla, Sanjog Laksh Deu Nakos.Aai la Sambhal, Divas Jatil..
@aanjanalagvankar2799
@aanjanalagvankar2799 Год назад
Sanjog, 15,000/- salary asun flat ghetlas. Kharach tuze kautuk aahe. Lokankade laksha deu nakos. Great aahes. Aai tension gheun aajari padu naka. Aajkal doctor nakoch, khisa khali vayla vel lagat nahi. Sanjog aahe tyat khup kartoy. Kharyala nyay nahi he matra agdi khare. Dev tumche changlech karel.
@kirandhamgaye1473
@kirandhamgaye1473 2 года назад
आई तुम्ही सर्वांचे चांगला करता.... हे फॅमिली वाले असेच असतात आईं... आई तुम्ही कोणा कडे लक्ष देवू नका... चांगले शब्द आईका वाईट शब्द डोक्या वरून jawudya..... आई तुम्ही तुमच्या मुलांकडे बगा.,. फॅमिली जळणारे असतात
@smitasathe1083
@smitasathe1083 2 года назад
आई दिवाळी जवळ आली आहे तब्येत छागली ठेव टेन्शन घेऊ नको
@gavchjivan8752
@gavchjivan8752 2 года назад
Ase tr relatives boltat ..baki lok as kashala boltil.tent geu nka. Video banvayche mhatle tr ya goshti hotch rahnar..give up Dada nd aai..
@akanksharahate482
@akanksharahate482 2 года назад
Dada lok nehmi asch krtat chagla zalels nhich bghvat konala.... But kaku hastana khup chan distat.... God bless them❤❤
@swatimunde7658
@swatimunde7658 2 года назад
Aai plz tumhi lokankade laksh deu naka are yaar lok ashi ka vagtat koni don ghas sukhane khat astil tar tyana kau dya te aaplya mehntine khatat plz dada laksh deu naka aai chi kalgi gya tension gheu naka love you strong family 😍😍
@saritanibhishcorner8224
@saritanibhishcorner8224 2 года назад
Aai dusryanch tension naka gheu.
@MamataChauhan-v1f
@MamataChauhan-v1f 4 месяца назад
Asach atata sagalikade....amachya kade pan hech ahe
@manishavir6288
@manishavir6288 2 года назад
Aai tumhi lokanch tension Naka gheu khush raha
@moody24
@moody24 2 года назад
Tumchya boli bhashemule kokanchi aathavan yete aani aaplya gharchyasarkhe fill yete, aai ani dada tumhi khup comedy aahat ani khup premal aahat
@aadhyamundyeth1170
@aadhyamundyeth1170 2 года назад
Aaplich lok ashi astat dada tyana bhunkun dyaych aaplya margane aapan jaych aai tention Naka gheu
@gautamsalve7437
@gautamsalve7437 2 года назад
Aai kharatar dadacha jevdha nashib changla ah tevdha tumcha pn ah dada sarkha mulga ah tumhala plz tension gheu naka happy Raha ajun bhari hoil tumcha
@vinayashinde1332
@vinayashinde1332 2 года назад
असे विचार करू नका
@sunitasonawane5339
@sunitasonawane5339 Год назад
बरोबर आहे दादा बोल
@sangramsuryawanshi5160
@sangramsuryawanshi5160 Год назад
Take care aai😍
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 2 года назад
आई तुम्ही स्ट्राँग आहेत आणि स्ट्रॉंग च रहा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची तुमच्या मुला ला गरज आहे दादा किती जीव लावतो प्रतीभा किती जिव लावते तुम्ही असे करू नका तुम्ही आपल्या मुलांना साथ द्या लहान आहेत ती अजुन तुम्ही घराच्या करत्या आहात तुम्हाला कळत ना लोकांना बघवत नाही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही प्रगतीकडे आहात अजुन प्रगती होईल तुम्ही स्ट्रॉंग रहा🙏🙏🙏🙏
@vinayashinde1332
@vinayashinde1332 2 года назад
कामात रहा
@mandadhulap8544
@mandadhulap8544 2 года назад
AIi thanshan ghau nako❤️
@rekhabagul7679
@rekhabagul7679 2 года назад
अरे sanjog bhau aai कशाला tension घेते तू समजव आई ला. तुम्ही जर चांगले आहात तर लोकं काहीं पण बोलू दे वाईट वाटून घ्यायचे नाही. त्यांचे कामच आहे ते. असाच किस्सा हल्ली माझ्या मिस्टर बरोबर झाला होता ते पण खुप tension मध्ये होते आम्ही त्यांना खुप समजावले नंतर सर्व ठीक झाले तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका ही पण वेळ निघून जाईल. Hopes good be happy don't take tension at all. Everything will be alright ok
@सोनालीतुकारामखलाटे
दादा मी कधी तुला कमेंट करत नाही पण तु आज काय आहे ते आई मुळे, लोकांचा टेन्शन घेऊ नको आई ला आनंदी ठेव आई आहे तर सगळं आहे आई रडते ते खूप वाईट वाटते रे दादा मी आनंदी राहा बारामती मधून
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 2 года назад
खरच बोलले दादा आपलीच माणस आपल्याला त्रास देण्याचे काम करतात आपल्या माणसांना जिव लावण्यापेक्षा अनोळखी माणसांना जिव लावला तर ते जवळच्या माणसांपेक्षा आपली खूप काळजी घेतात
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp 2 года назад
दादा आपलेच लोक नातेवाईक असतात त्यांना देखवत नाही आईला पण टेंशन देऊ नका आणि तुम्ही ही घेऊ नका कावळ्या चया शंरपाणे गाई मरत नाही कोणी कितीही जळु दया लक्ष द्यायचं नाही टेंशन घेऊ नका दादा आई ला पण सांगा
@kajalbariya4932
@kajalbariya4932 2 года назад
दादा आम्ही सगळे लोक आहोत. आई ची काळजी घे. खुश राह तुम्ही. Ignore others.
@namitadalvi3102
@namitadalvi3102 2 года назад
aai tumhi radat rahilat na tr samorcha khush hoshil...tyala pn tech hvy ki tumhi kdhi aajari pdtay......tyamule tumhi vichar nko konacha kru....
@truptinarvekar6308
@truptinarvekar6308 2 года назад
Kaku tumi लक्ष्य deu nka तुमची तब्येत सांभाळा
@काहीहीसंकु
@काहीहीसंकु 2 года назад
व्हिडिओ बघून असे वाटते की फॅमिली मेंबर नीच वाट लावली.बाकीचे लोकांचे येवढे कोण मनावर घेत नाही.एकतर संजोग यूट्यूब सोड नाहीतर फॅमिली मेंबर चे मनावर घेऊ नको विषय संपला कारण आईपेक्षा कोण मोठं नाही
@poonampurabia9712
@poonampurabia9712 2 года назад
Jya goshtine aaila trass hoil Asha goshti aai paryant pochau Naka,ugach tyana problem hoil aani tumhqla pan ,aai naste Tyana kay face karav lagat te mahit aahe aamhala lokanchy vait gishti tumhi tumchya aaiparyant pochauu Naka.🙏🙏
@truptinarvekar6308
@truptinarvekar6308 2 года назад
Kaku radu नकोस बर nhi vatal video पाहून ती टेन्शन घेतलंस तर काकु तू आजारी पडशील टेन्शन देणारे काकु तुला पहायला येणार nhit
@deepikachandiwad2178
@deepikachandiwad2178 2 года назад
दादा आई कडे लक्ष दे जाऊ दे आई आहे तर सर्व
@ashugamre2648
@ashugamre2648 2 года назад
Aai chi kalji ghe...
@Madna217
@Madna217 2 года назад
sabse khatarnak Rishtedar hain dushman jo kisika acha nahi dekh sakte.Plz aaji aap tension mat do or bacho ko dekho.Sab doggie hain jo peeche bhokhte hain.or jaldi se sabka Paisa de do.or mat rakho aisa ganda relation jo aapko dukh de.Be strong Aaji.himmat karo aap tho Maharashtra ki Aaji ho Shivaji Maharaj ke desh ki fir kyu darna or rona,Amchi Mumbai chi Womens are strong.
@ashwinipawar6171
@ashwinipawar6171 Год назад
Barobar ahe
@laticametha2005
@laticametha2005 2 года назад
data don't take tension take care your mother God bless u
@darshan6751
@darshan6751 2 года назад
khar ahe he konasathi kiti kahi kel tari konala kadar naste💯✔️
@manjumhaske3030
@manjumhaske3030 2 года назад
दादा तुम्ही सर्व प्रामाणिकपणे तुमचं काम करत रहा जगाकडे लक्ष देऊ नका जगाकडे लक्ष दिल तर त्यांना महत्त्व दिल्यासारखं होईल आईची काळजी घे आईच्या तब्येतीसाठी आम्ही सदैव प्रार्थना करतोच आहोत असे
@janhavisalvi2476
@janhavisalvi2476 Год назад
Aai kalji ghya tens nka gheu
@ranikarande4779
@ranikarande4779 2 года назад
लोकांकडे लक्ष नका देऊ तुम्ही व्हिडिओ बनवत जावा. आई टेन्शन घेऊ नका
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 2 года назад
ताई तुम्ही टेंशन घेऊ नका तुम्ही आजारातून बरे झालाय. दादा तुम्ही कमेंट बंद करा. फक्त व्हिडिओ करा.
@moody24
@moody24 2 года назад
Aai, dada tumhi chan raha ani konakade laksh devu naka, chan chan vlog kadha, tumche vlog aamhaala khup aavadtat.
@soninarad1153
@soninarad1153 2 года назад
aai aayushat kdi cha tension nka padu tumi khup khusha raha aani tumi jar lokch tension ghet asel n t lok jagu nhi det mnun loka kde bgun nko jau samor are aapn nehami khup khusha raha aai ya jagat plz plz aai tumi tension nko geu
@ashwinisontkke4074
@ashwinisontkke4074 2 года назад
दादा कॉमेंट नाही वाचयची
@lahupanchal2325
@lahupanchal2325 2 года назад
Tumhi nka tenshan gheu tumhi fakt pudhe chalat rha all the best
@minalbhole9156
@minalbhole9156 2 года назад
Ho lokansathi kitihi kele tari janiv nahi. Tyanchi vel nighun jate. Mg Tu kon mi kon. Pan to baghato na varacha. To barobar karanar. Kahi kalgi karu nako aani konala madat pan karu naka. Tyapeksha garj asel tyalach madat kara aani apeksha karu naka. Tc
@monalijadhav87
@monalijadhav87 2 года назад
Fact aahe...
@meetabhavsar3420
@meetabhavsar3420 Год назад
Sarvat motha dev aahe aapalya sobat don't absent
@bhartijijabaimore45
@bhartijijabaimore45 2 года назад
Dada nka tension gheu..Aai ni khup kashta kelet ata sukhachye divas alet dada...mst enjoy kra ...konakde laksh deu nka ...🙏🙏🙏
@dhanu3010
@dhanu3010 2 года назад
Don't worry aaila tenshion nako devu dada javunde lok na nalayak astat nav thevnare ani dusryala jagu pan nahi denare nako laksha devu
@smitajadhav2279
@smitajadhav2279 2 года назад
Barobar ahe dada ashi ch astat jawal che mans
@shailajapatil4185
@shailajapatil4185 2 года назад
Right 👍 Dada
@tavareshraddha
@tavareshraddha 2 года назад
Tumhi dada khup changle ahat Sadhe ahat changlya lokana asach tras asto aaplyach lokankadun hya chi paratfed Varti jatana bhogun Java lagta Sahaj changla maran yetnahi halahal hotat aslya lokanche aaj tumche ase divaset pan nanatar tyanche hotilach teva Tyana vicharu pan naka tya lokana
@aarogyasampada5831
@aarogyasampada5831 2 года назад
संजोग भाऊ अचानक धक्का देतात तुम्ही आशी अवस्था नाही बघवत आई ची.अरे आई टेन्शन नहीं ले ने का .तुला कसले टेंशन आहे. मुलीचे लग्न बाकी आहे का टेंशन घ्यायला.अरे टेन्शन फ्री राहत जा आई.तुमचा आसा उतरलेला चेहरा नाही बघवत.
Далее
Физика пасты Карбонара 🧪🔬
00:57
Wait for it 😂
00:19
Просмотров 1,8 млн
Физика пасты Карбонара 🧪🔬
00:57