उगाच नाही बोलत जुन ते सोनं मावशीना आनंदात बघून त्यांचा आजार पळून गेला असेल किती उत्साहा आणि एनर्जी त्यांच्या अंगात आली जुन्या काळातील लोकांना जी माणूसकी आणि आपुलकी होति ती आताच्या काळात बघायला सुध्दा मिळत नाही मावशी कामात आणि पाहुणचारा इतक्या बिझी झाल्यात की त्या आजार विसरल्या असतील तुमच्या कुटुंबाला कोणाचीही नजर ना लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ बघायला खूप मजा आली आनंद घ्या आणि आनंद द्या गाॅड बेल्स यू वेदांत आणि आरूला लव यू
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा .🎉 जावा जावा उभा दावा असं बघायला मिळतं. पण तुमच्या आई ,तुमच्या काकू सर्वजणी आणि सर्व कुटुंबीय घरी एकत्र साजरं करता आहात, छान वाटलं बघून. असेच आनंदात रहा. सर्वांना हसवत रहा.या खूप शुभेच्छा.छान बोलताहात सर्वजणं.आम्ही हल्ली मेणबत्तीला फुंकर मारुन विझवणं हे बंद केलं. आपल्या संस्कृतीत निरांजन लावून औक्षण करतो. दिवा फुंकर मारुन विझवत नाही. तुमच्या आईंनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.म्युझिकवर सर्वांनी छान ठेका धरत डान्स केला.- सौ. मेघना लिमये.🎉
छोटा मुलगा,छोटी मुलंही छान एंजाॕय करत होती. सर्वांचं व्यवस्थित मानपान करत हसत ,आनंदाने सर्वजणं आपापल्या घरी गेले. शेवटी बहीण आणि मेव्हणे आले. संज्योतजी ,तुमच्या आई ,वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.🎉-सौ. मेघना लिमये.
Ha ksa sagelna Tai vishai Karn ha ajkal khup swatala shana samjaila laglay aamcha gharatle pahile khau yache videos bagayche pan aata nahi kasa jipryavani disto kayto kesacha avtar bichara yevde kamvto pan tyala kes kating sathi paise purat nahi 😊bahutek Kay dusryana aakkl shikvto aas Karu naka tumhipan lakshdya he kara ni te kara aadhi swata sudhr jara tya aai mule bagaychi tari icha hote video thode tari
Happy wedding anniversary mote Aai ani Baba ani Aai Baba God bless all of u today and everyday enjoy stayed blessed keep smiling lots of love Vedantla god god papa ani Aru la pan god bless Aru dance mast krte ❤
Happy Anniversary Aai n Baba🎉🎂khup masta njoy karta tumhi sagle... Hyala mhantaat ekatra yeun njoy karne n khara sukh... Ase shan khup important astaat.. Asech happy raha. 😊