खरच ग तु किती छान आहेस..तु बोलतेस ना तुझ्या बोलण्यात किती गोडवा आहे हे दिसुन ऐते मी भरपुर video bgitle pn tujiya video sathi comment kravi vatli ashic rha..Ashi manse bgitli ki gavci khup atvan yete...kayam ashic rha ||श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त||
खूप छान इरा किती छान प्रकारे grow होत आहे कायम तुला प्रत्येक कामामध्ये मदत करते दोन्ही आजोबांना खूप खूप शुभेच्छा मस्त आहे दोघं पण आणि तू सुद्धा as usual सगळ्यांना help करते सगळेच जण मस्त दिसत होतात LOT'S OF GOOD WISHES ❤
आजचा अधिक महिन्याचा व्हिडिओ आला बेटा खऱ्या अर्थाने असं वाटलं की अधिक मास मध्ये तीर्थक्षेत्र पंचवटी गोदावरी घाट वझर आश्रम बाबा लोकांना जे तू फिरवल बेटा त्यांच्यासोबत आमचे तीर्थक्षेत्र झाल तुझं कौतुक करावं तितकं कमी बेटा आशिष सगळ्यांची काळजी घेत चल आणि तुम्हीही दोघेही एकमेकांची काळजी घ्या खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌
Kiti chan premal ahat tu modern ahe Ani itki downto earth khup chan vatal bghun stuti krayla shabd nahi khup khup chan lots of love from me and my family I am from mumbai
दी बाबांना बघून मला माझ्या बाबांची आठवण आली, अक्षरशः रडू च कोसळल माझे बाबा पण खुप प्रेमळ होते आणि विशेष म्हणजे 20 aug 2022 ला ते गेलेत आम्हाला सोडून उद्या 1 वर्ष होईल उद्या 😢
Didi ira pillu khup god ahe 😘 kiti cute ani god bolte waw ❤ msat vlog hota nehami pramane 😊 asch daily vlog taknyacha प्रयत्न kar ❤ Waiting for next new vlog 💖
मी खूप वाट बघत असते तुझ्या व्हीडिओ चि .तू प्रतेक सणाचा आनंद घेत असते आम्ही आर्मी फॅमिली मध्ये असल्यामुळे आपला मराठी सणाचा आनंद खूप कमी घेतलाजातो😊........
व्हिडिओ खुप छान होता.. आजोबांना बघून माझ्या दोन्ही आजोबाची आठवण आली..तू सगळ्याचं किती छान आवडीने सगळ करतेस.. आणि इरा खुप क्यूट आहे..आणि व्हिडिओ एकदम भारी बनवलाय शूट एकदम मस्त केलंय..आमच्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर एक नंबर😊😊😊