Тёмный

VLOG -8 ll माचणूर येथील ऐतिहासिक मंदिरे ll • हेमाडपंती मंदीर • 

SUNIL BIRAJDAR VLOG
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 2,8 тыс.
50% 1

माचणूर येथील १००० वर्षापूर्वी मंदिर हेमाडपंथी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर लिंग, श्री मल्लिकार्जुन मंदिर, जटाशंकर मंदिर ,श्री बाबा आर्वीकर महाराज समाधी या सर्व मंदिरांची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता ...!
या ठिकाणी औरंगजेब सहा वर्षे मुक्कामाला होता औरंगजेबने या मंदिराचा नाश करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला शक्य झाले नाही.
मासणूरचे माच़णूर कसे झाले 👇🏻
मंदिराची विटबंना करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मासाचे नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्या मासाचे नैवेद्य त्या मासाचे फुले ( नूर ) झाले त्यावरून या ठिकाणाचे नाव मासणूरचे माचणूर झाले असे इतिहासात नमूद आहे.
जेव्हा हे मंदिर औरंगजेब नष्ट करण्यााचा प्रयत्न केला त्यावेळेस तेथील पिंपळाच्या झाडातील भुंगे त्यांना अतिशय त्रास देऊन त्यांचा तो हल्ला अपयशी ठरवला असे एक आध्यात्मिक मंदिराची अद्भुत ताकद या ठिकाणी इतिहासात वाचायला मिळेल.
मंदीरातील वातावरण प्रसन्न व चिंता मुक्त करणारी आहे
एकदा अवश्य भेट द्या.
माचणूर.
ता • मंगळवेढा
जि • सोलापूर
महाराष्ट्र
• Follow On Instagram 👇🏻
www.instagram....
• Request on Facebook 👇🏻
www.facebook.c...
• WhatsApp Only 👇🏻
+91 9730821145
THANKS ❤
#vlog #solapur #historicalplace #turist #maharashtra #temple #oldtemple #voice

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@user-vo4lb9uu5c
@user-vo4lb9uu5c 3 месяца назад
जय सिध्दराज माउली
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 3 месяца назад
🙏🏼🙏🏼
@malleshakamble5434
@malleshakamble5434 6 месяцев назад
Very nice ❤❤🎉🎉
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
Thanks 🤗
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@NageshwariBhalke
@NageshwariBhalke 6 месяцев назад
Kupch chan dilat information sir super ❤❤❤
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@hindutvavichar1
@hindutvavichar1 6 месяцев назад
Atishay sundar ritya sampurn mahiti karun dile ahe😊
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@malleshakamble5434
@malleshakamble5434 6 месяцев назад
Sunil sir
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@समाधानमोरे-म7झ
@समाधानमोरे-म7झ 6 месяцев назад
खुप छान माहीती दिलीत सर ❤
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@user-wq7wk2ye1m
@user-wq7wk2ye1m 6 месяцев назад
सर मी गोविंदपुर मध्ये राहते तिथे आमची आजी राहते तिथे जाऊन या मी मी वैष्णवी आहे सर
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
​@@user-wq7wk2ye1m Welcome🙏🏼🎉
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 5 месяцев назад
Hey everyone! Thank you for watching. Don't Forget to like,Share & Subscribe & Hit the Notification bell to stay Update for Future Video fell free to Leave your Thoughts, Question or suggestion below • We love Hearing From You all.Thanks & Enjoy My Videos😊❤
@VeerabhadraBagale
@VeerabhadraBagale 6 месяцев назад
👌
@vikassalgar1757
@vikassalgar1757 6 месяцев назад
👌🙏
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@NageshwariBhalke
@NageshwariBhalke 6 месяцев назад
Ashech bharpur vedio kara sir
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
हो .मनापासून धन्यवाद🙏🏼❤️
@dattatrayashelke7364
@dattatrayashelke7364 6 месяцев назад
💐💐💐खूप छान माहिती दिलीत सर,मंदिरात प्रवेश उत्तर-दक्षिण दिसते.महत्वाचे शिवस्थान.या प्रकारचे मंदिर- उज्जनी ,महादेव तसेंच विदर्भातील " आंनदेश्वर महादेव मंदिर तालुका दर्यापूर जिल्हा अकोला येथे आहे.
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद🙏🏼❤️सरजी
@user-wm7wx1me3b
@user-wm7wx1me3b 6 месяцев назад
सर आपण खुप छान उपक्रम राबवत आहात आपल्या भागातील अनेक दुर्मीळ मंदिरांना आपल्या या ब्लॉगमधून प्रसिद्धी मिळेल व पर्यटनाला चालना मिळेल
@SUNILBIRAJDAR3311
@SUNILBIRAJDAR3311 6 месяцев назад
मनापासून धन्यवाद तानाजी सर आपल्यांशी संवादाने हे सर्व शक्य झाले आपले विशेष आभार 🙏🏼❤️
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 19 млн