खंडोबाचे भक्त असलेले वाघ्या-मुरळी या लोककला प्रकारातील कलावंत मोठे मजेशीर असतात. दोन गाण्यांच्या मधल्या पॅच मध्ये वाघ्या खंडोबा आणि मुरळी म्हाळसा बनते.त्या दोघांमधील विनोदी संवाद ऐकताना प्रेक्षकांची हसून पुरेवाट होते.
नांदेडच्या नायगांव तालुक्यातील शंकरनगर येथील स्वरमल्हार वाघ्या-मुरळी गायन पार्टीचे संस्थापक बळीराम महाराज वाघे,हरी औरादे आणि दैवशाला येमले मुरळी यांचा हा विनोदी संवाद ऐकून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाहीत.
#विनोद #जोक #विनोदीकिस्से #वाघ्यामुुुरळी #लोककलाा #marathicomedy #vinodikisse #standupcomedy #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam
15 сен 2024