Тёмный

Wardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 43 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #onenationonelection #modigovernment #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #wardha #pmnarendramodi
PM Modi Maharashtra | PM Modi Rally in Wardha | One Nation, One Election | Modi Government | PM Narendra Modi | Rahul Gandhi | Maharashtra Politics | Eknath Shinde | Devendra Fhandvis | Ajit Pawar | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | MVA | Mahayuti | MVA vs Mahayuti | Maharashtra Assembly Election | Maharashtra Vidhan Sabha | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | अजित पवार | उद्धव ठाकरे | शरद पवार | नाना पटोले | Manoj Jarange | Maratha Reservation | OBC Reservation | Laxman Hake | Maratha vs OBS | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे शिव सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 211   
@YogeshBule
@YogeshBule 3 часа назад
लोकांना जास्त घमंड करणारी माणसे नको आसतात😂😂
@nileshpatil6159
@nileshpatil6159 3 часа назад
रडू नको बाई हनुमान चालीसा पाटणकर😂😂😂
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l 3 часа назад
आता रवी राणा हि पडणार..😂😂
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 3 часа назад
😂शेवटी actoress आहे ती😂
@salim0906
@salim0906 2 часа назад
but not better than her Supreme leader.... lol
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 2 часа назад
Earth is flat​@@salim0906
@tusharthute
@tusharthute 3 часа назад
ठाकरे यांच्या नादी लागल्या मूळ झालं... उद्धव ठाकरे ब्रँड
@v.k.4119
@v.k.4119 2 часа назад
Handaga brand 😂😂
@cvh593
@cvh593 Час назад
​@@v.k.4119 उद्धव ठाकरे great cm
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 3 часа назад
लहान मुलींवर अत्याचार होतात न्याय मिळवून देत नाही तेव्हा हिला आश्रु येत नाही
@Somnath-hl5nw
@Somnath-hl5nw 3 часа назад
तिला मुख्यमंत्री बनवा आता लोकांसाठी रडते वाटत .
@SadashivPuyyad
@SadashivPuyyad 3 часа назад
नाटक करू नको पद मिळण्यासाठी सर्व आहे
@pkstuts4466
@pkstuts4466 2 часа назад
पुन्हा निवडून आले नाही पाहिजे हे राणा कुटुंब
@atulshitole8573
@atulshitole8573 2 часа назад
कर अजून ठाकरेंचा नाद ….रडकी 😢
@SubhashBulle-ye9dc
@SubhashBulle-ye9dc 3 часа назад
इकडं सोयाबीन तेलाचे भाव वाढऊन दिले
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 2 часа назад
खड्ड्यात गेली महाराष्ट्रातुन भाजपा निवडणुकीत माहिती पडणार भाजपाचा सुपडसाफ कसा झाला
@eknathjadhav4589
@eknathjadhav4589 3 часа назад
रडून एखाद पद मिळेल पदरात
@sachinchaudhari405
@sachinchaudhari405 3 часа назад
रडु नका नवनित जी हनुमान चालिसा म्हणा रस्तयावर बसुन कमीत कमी १५ वर्ष😂😂😂😂
@balasahebkapase7095
@balasahebkapase7095 Час назад
मोकळी झाली हनुमान चाळीसा म्हणायला
@pradeepkumarchoukate
@pradeepkumarchoukate 3 часа назад
नौटंकी😂😂😂 परफेक्ट अभिनेत्री
@chandrakantborhade9989
@chandrakantborhade9989 3 часа назад
याला काय दिसतं ते फक्त त्यालाच माहीत आहे .
@subhashdharekar5501
@subhashdharekar5501 2 часа назад
याला रोमांश जमत नाही बाई
@AmbadasDeshmukh-x5d
@AmbadasDeshmukh-x5d 2 часа назад
काय नाटक करती😂😅 टर्बुज फुटल😅😂
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 2 часа назад
मोतीलाल शर्मा. बबली राणा साठी रोमांनटिक आहे फडतूस अमृता साठी नाही. बबली ची हनुमान ने हनुमान चालीसा वाचुन वाचुन ठोकली
@shriraserav363
@shriraserav363 3 часа назад
ज्या वेळेस लोकांनी खासदार केल.त्यावेळी सर्व सामान्य लोकांना Job पायाभूत सुविधा शेतकरी पिक विमा ज्या सर्व गोष्टीची कामे केली असती तर आज रडायची वेळ नसती आली.
@vikrammapari1019
@vikrammapari1019 2 часа назад
17 रुपयाची साडी आठवत असेल 😊
@RoshanBharate-dy6dm
@RoshanBharate-dy6dm Час назад
सोयाबीनला भाव मिळाला तेलाचे भाव वाढले
@eknathjadhav4589
@eknathjadhav4589 3 часа назад
कलाकार आहे नवणीत राणा
@raushwadhe2559
@raushwadhe2559 2 часа назад
ताई तुम्ही आता हनुमान चालीसा पाठ करा🙏
@शिवप्रेमी-छ2प
एवढी चांगली अभिनेत्री होती तर कशाला मरायला आली राजकारणात 😂😂😂
@SitaramRonge-w9w
@SitaramRonge-w9w Час назад
निवडून आला असता मंजे स्टेजवर जागा अस्ती
@maksudkhan37
@maksudkhan37 2 часа назад
. हार जीत होते रहती है रोने से कुछ फायदा नहीं मिलने वाला है क्षेत्र में कम कीजिए
@rajendrapawar3985
@rajendrapawar3985 Час назад
आरे आरे किती रडुन घेणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा या पुढे कधीच तुम्ही राजकारणात सक्रिय राहाणार नाहीत 😭😭😭😭😭
@deepakdesale2979
@deepakdesale2979 2 часа назад
जबरदस्त अभिनय...
@atullandge5175
@atullandge5175 Час назад
मस्ती केली नसती तर निवडून आलो असतो. आणि एखादे मंत्रिपद मिळाले असते.
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Час назад
नाटकी नटी... 😂😅😂😅 का कोणास ठावूक, हिला रडताना बघून मला हसायलाच येते.
@akshudholepatil2905
@akshudholepatil2905 2 часа назад
हार मान्य करायला तयार नाही
@RoshanBharate-dy6dm
@RoshanBharate-dy6dm Час назад
आजचे खाण्याचे तेलाचे भाव पहा
@pritampandhare6300
@pritampandhare6300 2 часа назад
अमरावतीचा विकास करण्यात मोठं योगदान नवनीत ताई राणांचा आहे
@Pm-wq1sd
@Pm-wq1sd 3 часа назад
ग्रेट acting 😂😂😂😂😂
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 Час назад
दाखवशील का परत मशिद कडं बांण 😂
@muktharshaikh3770
@muktharshaikh3770 2 часа назад
Layi bhari Aktig karte Raho
@BhagwanJadhav-c3j
@BhagwanJadhav-c3j 2 часа назад
आमच्या उद्धव साहेबांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणायला गेली होती ही बाई आता समजलं असेल तिला शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे काय चीज आहे
@v.k.4119
@v.k.4119 Час назад
Handaga favdya
@chandrshekharkirame1403
@chandrshekharkirame1403 2 часа назад
झाले हिचे नाटक चालू झाले
@jaynarayandhanrajsarojsaro1006
@jaynarayandhanrajsarojsaro1006 2 часа назад
संकट मिटे कटे सब पीरा जे सुमिरै हनुमत बलबीरा
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 5 минут назад
परप्रांतीय माजले होते पराभव झाला यातच आमचा आनंद आहे राणा रवी रणा हा पडणार आपटणार
@vijaybawaskar2290
@vijaybawaskar2290 2 часа назад
हनुमान चालीसा शूरू
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 Час назад
आता डोळे उघडले गेली वर्षभर झोपले शेतकऱ्यांना झोपविले, आता झोप तुमचीच उडणार
@mandasangle7866
@mandasangle7866 3 часа назад
नवनीत राणा यांना हनुमान चालीसाच पावली नाटकी बाई आता कुठे गेली तूझी हनूमान चालीसा कधी पण देवाचा दूर, उपयोग करू नये
@madhavramraopanchal9958
@madhavramraopanchal9958 Час назад
खासदार काय होईना रडू काही थांबेना 😂😂😂
@BlackHuntar-cg1yr
@BlackHuntar-cg1yr Час назад
कॅमेरा एकशन रेडी Now स्टार्ट मॅल्लोड्रामा craying
@BharatBhojne
@BharatBhojne Час назад
नवनीतजी राणा
@jankiramdevhade653
@jankiramdevhade653 Час назад
नौटंकी करते ही नवनीत राणा
@SamadhanWayal-sp2gd
@SamadhanWayal-sp2gd 3 часа назад
नवनित राणा,तुला फक्त नाचायचेच काम फक्त
@BhagwanJadhav-c3j
@BhagwanJadhav-c3j 2 часа назад
मोदीजीं च्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार
@Chetanapetkar541
@Chetanapetkar541 Час назад
अजून खूप रडायचं आहे पुढे
@दिपक_सपकाळे
राज्यसभेचे आसू😢
@jyotiprabhatiyar8687
@jyotiprabhatiyar8687 2 часа назад
ग्लिश्रीन टाकले वाटते डोळ्यात
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 17 минут назад
त्यांना खासदार की गेल्यामुळे रडू येते बाकी सर्व नाटक अभिनेत्री म्हणून त्यांनी आता त्यांना खूप वेळ असल्यामुळे नेहमी हनुमान चालीसा म्हणावी म्हणजे मन रमेल आणि रडू येणार नाही.
@SandipPatil-kt1pl
@SandipPatil-kt1pl 2 минуты назад
नाटक म्हणजे काय.. तर हे.... झुकणार नाही... वाकणार नाही... फक्त रडणार.... पावर झुंडू बाम 😢😢
@pravinsolse2769
@pravinsolse2769 3 часа назад
फेके नाना😅
@DammaBhalerao
@DammaBhalerao 3 часа назад
Jaishi karni vaishi bharni
@pss5700
@pss5700 16 минут назад
खरंच ह्या बाई चित्रपटात खूप छान ॲक्टिंग करत असतील,हा चित्रपट नाही नौटंकी करायला,रात्र दिवस हनुमान चालीसा पठण करा आता कोणाच्या घरासमोर...
@GuruprasadGore-i8l
@GuruprasadGore-i8l 3 часа назад
चांगल्या खासदार गमावल्या.... टेक्स्टईल पार्क उभारणाऱ्या खासदार कायम आठवन राहील... एक अमरावतीकर
@AjayKadu-kg9cd
@AjayKadu-kg9cd 2 часа назад
निवडणूक समोर ठेवून निर्णय घेण्यात येत आहेत
@bharatchavan4348
@bharatchavan4348 20 минут назад
नवनीत बाई तुम्ही. ...अता..शाळेचे. नवनीत वाचा..कारण.तुमचे..हनुमान..स्वतः. कोमात जाणार आहे... भर उन्हात.. तप करा...कारण तप केल्याने रवी...शांत होतो...!!
@maheshingale6743
@maheshingale6743 2 часа назад
फडणवीस तुम्ही उपमुख्यमंत्री आहात शेतकऱ्यावर बोला थोडं काहीतरी जर तुम्हाला या विधानसभेमध्ये निवडून यायचं असेल तर.
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 часа назад
दिल्लीत मंत्री पद फिक्स इराणी ची जागा नवनीत आक्का घेणार 😂
@shankargomase903
@shankargomase903 2 часа назад
कितीही नाटक केल तरी खासदार कि गेली आता आमदारकी पण राहाणार नाही
@kiraningole6978
@kiraningole6978 2 часа назад
ॲक्टिंग हैं ॲक्टिंग 😂😂
@sahadeopatil1728
@sahadeopatil1728 2 часа назад
जिथे जिथे मोदी गेले तेथे हार निश्चितच आहे
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 27 минут назад
हाताला कांद्याचा रस चोळला असेल😂
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh Час назад
आता कुठे दिसत नाही हनुमान चालीसा पठण करताना
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b 2 часа назад
नवनीत राणा आपलीं चुक केली परिणाम भोगावे लागले,पण परत चूक करु नका, 😅😅😅
@SampatChorat
@SampatChorat 39 минут назад
राज्यात असंच चालणार तुमच्यासारखे नमुने कमेंट केल्याने असंच चालायचं
@GopinathPawar-vp6zs
@GopinathPawar-vp6zs 47 минут назад
जय महाराष्ट्र उधव.साहेब.ठाकरे
@akshudholepatil2905
@akshudholepatil2905 2 часа назад
नाटक कंपनीला सुरुवात आता घेऊया भरारीची वाट
@yogitawadekar1620
@yogitawadekar1620 Час назад
ताई तुम्हाला आता चांगला वेळ आहे हनुमान चालीसा पाठ करायला
@suniltoke8702
@suniltoke8702 2 часа назад
लटका अभिनय पटाईत आहे या ताई सत्ते करता
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 11 минут назад
हनुमान चालीसा प्रकरण भोवल बाईला. ते जनतेला अजिबात आवडल नाही नाही तर निवडणूक आली असती
@anpatbalasaheb999
@anpatbalasaheb999 Час назад
पहिली संधी SP मुळे होती आता बस ॲक्टिंग करत
@sagarjagtap8132
@sagarjagtap8132 2 часа назад
हनुमान चालिसा वाली बाई सोंग करते रडुन रडुन ढोंग करते बजरंगबलींनी तिला प्रसाद दिला
@animatedrhythm7
@animatedrhythm7 Час назад
फक्त घोषणा कारवाई काही नाही
@jayntchaudhary824
@jayntchaudhary824 4 минуты назад
पुढच्या लोकसभेतील पडणार
@anilkoperkar9106
@anilkoperkar9106 54 минуты назад
आता रडून काही उपयोग नाही चांगली वेळ निघून गेली जे आहे त्यांना सांभाळा
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 11 минут назад
रडून फायदा नाही कारण तुमचा नवराही निवडून नाही येणार तेव्हा रडायला लागणार
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 Час назад
Full acting 😂😂
@SA-rq6us
@SA-rq6us 3 часа назад
Modi sahebanni sabah gehun suddha Navneet Rana kah harlet. .? Yacha karan pan sangawah. .? Jai hind.
@pralhadchimankar4308
@pralhadchimankar4308 Час назад
पुन्हा एकदा शिंदे सरकार
@Akshay_18_03
@Akshay_18_03 Час назад
तो पण काय कमी नौटंकी नाही 🍉🍉
@krishnaambre3912
@krishnaambre3912 34 минуты назад
यांची सोय करतोय हा...😂
@deepakgangonda5076
@deepakgangonda5076 Час назад
आम्ही सर्व लिंगायत देवेंद्र फडणवीस सोबत कारण मोदीजी नी आम्हाला EWS ची सवलत दिली.... आमच्यातले खूप पोरं जिल्हाधिकारी, तहसीलदार शिक्षक, पोलीस,तलाठी ग्रामसेवक..... सांगता येणार नाही.... एवढ्या सवलती मिळाल्या.....
@bappusalunke3110
@bappusalunke3110 Час назад
आता कस वाटतय 😂
@dineshhadole2474
@dineshhadole2474 2 часа назад
पडल्या म्हणुनच रडत आहे राणा
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 16 минут назад
असे ठाकरेचहि हौनार आहे किति रडला तर भाजप हा 1नंबर पश्र आहे रडायचिच पाळि आहे मला मूख्य मंत्रि करा जासोनियांचे पायधूवून पानि प्याला मामू
@pradippatil7995
@pradippatil7995 Час назад
एवढं मूल कामावर आणायची कुठनं
@PrashantGawade-f9f
@PrashantGawade-f9f Час назад
काय फडणवीस असे बाई माणसाला रडव न शोभत काय तुम्हाला
@rajeshgupta-hb2px
@rajeshgupta-hb2px 2 часа назад
मैडम ची एक्टिंग भारी आहे
@gauriganeshGpatil2811
@gauriganeshGpatil2811 24 минуты назад
Light camera and action 🤣🤣🤣🤣🤣🤣
@sssss4534
@sssss4534 51 минуту назад
Over acting cha 50 rs cut😂
@kunaljagtap1299
@kunaljagtap1299 24 минуты назад
50 rs cut over acting kaa😂😂😂😂
@amarshambharkar5911
@amarshambharkar5911 Час назад
Feknyat BJP no 1
@animatedrhythm7
@animatedrhythm7 Час назад
राजकारणातील नवीन नाटक
@HimalaySuryawanshi
@HimalaySuryawanshi Час назад
रडू नको बया पराभव तुझा झाला मुळी
Далее