Тёмный

Watch Highly Versatile actor Shubhangi Gokhale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar 

Sulekha Talwalkar
Подписаться 145 тыс.
Просмотров 936 тыс.
50% 1

Shubhangi Gokhale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
सुलेखा तळवलकर यू ट्यूब चॅनलला आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आमच्याकडे खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामुळे आम्हांला काम करण्यास प्रोत्साहन मिळते. आमच्या कामात सुधारणा होईल अशा टिकात्मक प्रतिक्रियांचेही स्वागत आहे. पण कोणत्याही व्यक्तीगत टीका अथवा टिप्पणी करू नये. अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera and Post:
Akshay Bapat

Опубликовано:

 

6 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@asd9690
@asd9690 Год назад
Wow!...what an inspirational and amazing episode ! You are simply great @Shubhangi Gokhale ! @SulekhaTai this review is especially for you and your team "Dil Ke Karib". Do you guys know how much wonderful job you are doing? For both the person being interviewed and the audience. So lovely...To be honest I didn't watch each and every episode but whenever I watch any episode I learn something amazing. And actually I didn't mind to admit that I watch the episode when I feel down or I'm nervous and after watching I get energized, I get new perspective towards life, I get ready for new challenges. So for me it is like energy booster now ;) Everyone has a struggle in life but the way they handle it is actually a skill. Every person is so unique and there is always something to learn from him. So inspirational. You are amazing Tai ! If this show wouldn't have been there then we might has missed all of this fun, learning, happiness and what not. Love you and wishing you very best for you upcoming work ! Keep doing great and incredible work as always !
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Год назад
खूप छान वाटलं हे वाचून, याला खरं यश म्हणायचं, नुसते जास्त views म्हणजे यश नाही तर त्यातून कोणाला काही मिळतंय हे यश....आभार आणि धन्यवाद...आपले सगळे एपिसोड नक्की बघा....तुमच्या प्रतिक्रियेची कायम वाट बघू!
@asd9690
@asd9690 Год назад
@@SulekhaTalwalkarofficial हो ताई नक्की कळवेन🤗
@kiranmore89
@kiranmore89 3 года назад
"मोहनच्या जाण्याने मला एवढे दुःख झालेलं त्याच्याहून जास्त कणभर दुःख मला सहन होऊ शकत नाही आणि त्याने मला इतका सुख दिलं आहे की त्याच्या कणभर कमी सुख मला चालणार नाही" काय बोललात शुभांगी ताई ❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
धन्यवाद. बाकीच्या मुलाखती ही बघितल्या असतील ही अपेक्षा.
@madhavizade5650
@madhavizade5650 3 года назад
अवेळी सोडून गेलेल्या नवर्यावर एक निष्ठ प्रेम करणारी तेसुद्धा glamour world मधे राहुन. It's like a myth. I salute you dear Shubhangi.....
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 года назад
Right
@shubhangigokhale8061
@shubhangigokhale8061 3 года назад
सगळ्यांना सादर नमस्कार🙏🏼💜 सुलेखानी घेतलेल्या मुलाखतीमुळे मला कळलं की मी इतक्या सगळ्यांच्या ‘दिल के करीब’ आहे!💙🌈 सगळ्यांचे मनापासून आभार🌸🙂 असंच प्रेम राहू द्या🙏🏼🌻🙂
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
धन्यवाद शुभांगी ताई. तू आमच्या सगळ्यांच्या खूप दिल के करीब आहेस आणि नेहमी राहशील.
@ritikapednekar4943
@ritikapednekar4943 3 года назад
I always like u... u r supub madam love u.. take care 🙂 ❤
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 3 года назад
This is what true love is! Mohan sir's and your's! God Bless u mam!
@priyabelekar8871
@priyabelekar8871 3 года назад
Khupch chan Tai... kharch tumhi khup 'dil ke karib' aahat 💙💙.... bharbharun prem ❤
@tejaswinibhujbal2243
@tejaswinibhujbal2243 3 года назад
Agdi....mansokta bolalaat tumhi....shubhangitai.... thanks ..for the interview
@truptijeer5542
@truptijeer5542 3 года назад
खूपच अप्रतिम मुलाखत झाली. .....शुभांगी गोखले माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत.....माणूस म्हणून तुम्ही महान आहातच.....यशस्वी अभिनेत्रीही तुम्ही आहात पण प्रेमळ पत्नी; प्रेमळ आई आहात.....तुमच्या आयुष्यात काय काय घडलय हे लोकांना फारस माहिती नसतं.फार प्रेम आहे तुमच मोहन गोखलेंवरती......त्यांच्या आठवणीत तुम्ही इतकी वर्षे काढली....कमाल आहे.....हीच तर खरी प्रीती असते....आपल्याला लाभलेल्या जोडीदाराची कुणाशीही बरोबरी होऊ शकत नाही अस वाटणं.....मला शब्द सापडत नाहीत खरतर तुमच कौतुक करायला......ग्रेट. ....hats off to you ....thank u Sulekha tai hya interview sathi😊😊🙏🙏🙏❤❤
@tejaswinirathod3403
@tejaswinirathod3403 3 года назад
पहिल्यांदा off-screen बघितलं शुभांगी गोखलेना.. खूप आवडलं.. इतक्या निर्मळ आणि हळुवार बोलल्या..became her fan now
@jyotsnapatankar4447
@jyotsnapatankar4447 3 года назад
खुपच छान वाटत होते तुमची मुलाखत बघताना. आपण एका व्यक्तीच्या अपार प्रेमात कसे राहतो हे पाहुन मन खुप भरुन आले.
@varshak9842
@varshak9842 3 года назад
Yvt
@anaghasalkar2937
@anaghasalkar2937 3 года назад
खूप छान श्यामल ताई तुम्ही खूप छान व्यक्त झालात स्वतःला खूप बदलणं खूप कठीण अस्त माझे स्वतःचे हे अनुभव आहेत अस वाटल
@manassathe3591
@manassathe3591 3 года назад
अप्रतिम मुलाखत... एक माणूस म्हणून एक अभिनेत्री म्हणून व्यक्ती म्हणून खूप काही शिकण्या सारखी शुभांगी ताईं कडून... शब्द नाहीत सांगायला की किती सुंदर झालय वीडियो... thank you sulekha tai 🙏🏻❤️ shubhangi tai ❤️
@chitradhuri6104
@chitradhuri6104 3 года назад
अप्रतिम मुलाखत
@suchitapawaskar25
@suchitapawaskar25 3 года назад
What a beautiful interview. Shubhangi Gokhale top class actress,as a human being also.Loved the way she expressed all her thoughts. Very few people like her. Sulekha Talwarkar you allowed her to speak , conducted the interview very well
@sachinpachgade9482
@sachinpachgade9482 3 года назад
सुंदर एपिसोड, माझा खूपच आवडता कलाकार मोहन गोखले साहेब आणि शुभांगी ताई
@vjvicky26
@vjvicky26 3 года назад
अप्रतिम व्यक्तिमत्त्व आणि सुंदर मुलाखत. शुभांगी ताई तुम्ही खरंच एक ताकदवान स्त्री आणि तेवढ्याच प्रेमळ आई आहात. खूप प्रेम❤️❤️❤️❤️
@sangitajoshi
@sangitajoshi 3 года назад
खूपच सुंदर मुलाखत झाली. जशा निर्मळ भूमिका करतात तशाच आहेत शुभांगी गोखले. मोहन गोखले आजही स्मरणात आहेत हेच त्यांच्या उत्तम अभिनेता असण्याचे लक्षण आहे. 👌🙏
@prajaktaravetkar9489
@prajaktaravetkar9489 3 года назад
खूपच छान. सुंदर मुलाखत घेतली.सुलेखा तु आम्हाला खूप आवडतेस.आणि मी आता लाँकडाऊन च्या काळात शुभांगी ताई कडे बघून च जीवन जगत आहे. कारण माझ्या वर पण तशीच वेळ आली आहे. तुझ्या मुळे मला शुभांगी ताई जवळून कळाली. थँक्स.
@thelegend-latajee3939
@thelegend-latajee3939 3 года назад
Shubhangijee is a Prodigious actress. I was awestruck by her act in Laptaganj. N when I saw her live prrformance in Marathi play.. Sakhar khallela manus..I was n i am Spellbounded by her persona and presence on stage . She is extraordinarily fabulous and talented.
@ashvini4926
@ashvini4926 3 года назад
काम हे काम आहे...तुम्हाला वाटत असेल हे कमी आहे तर तुम्ही मोठं करा....खूप सुंदर मुलाखत..
@vinayaphatak2254
@vinayaphatak2254 3 года назад
आज खूप सुंदर मुलाखत अनुभवली. शुभांगी ताई जशा वाटतात प्रत्यक्ष पण अगदी तशाच आहेत.एकदम down to earth! त्या अक्टिंग करतात अस वाटतच नाही. कुठलीही भूमिका अगदी सहज करतात. त्यांच्या बद्दल खूप respect आहे .तो आणखीन द्विगुणित झाला.
@prajaktakadam-shitole1867
@prajaktakadam-shitole1867 3 года назад
Shubhangi tai you are very pure, beautiful, blessed soul... really love your thoughts and you ❤️keep shining 💖
@parabsistersdrawingcraftwa5999
@parabsistersdrawingcraftwa5999 3 года назад
खूपच सुंदर मुलाखत !खरंच ’ दिल के करीब’ शुभांगी ताई आणि सुलेखा ताई!खूप छान वाटलं!!😍💖❤️
@KinaliKinali1
@KinaliKinali1 3 года назад
Such a beautiful interview!❤️ It left me in tears literally. Shubhangi madam has reinstated my belief in love ❤️ Hats off to her really!
@varshamestry7103
@varshamestry7103 3 года назад
Loved the interview,, always appreciated Shubhangi Gokhale as an actor but now loved her more as a person,, so down to earth,,, Hats off to her,,, no wonder Mohan Gokhale saw something special in her when he proposed her
@mprahane9031
@mprahane9031 2 года назад
शुभांगी गोखले यांनी दिलेली मुलाखत ऐकली तेव्हा खरोखरच मोहन गोखले यांनी माणूस म्हणून केवढ्या गोष्टी मागे ठेवून गेले आहे,हे समजले.शुभांगीताई, तुम्ही मोहन गोखले यांच्या बद्दल व्यक्त केले ते विचार मौलिक आहेत.
@vidhipathak5520
@vidhipathak5520 3 года назад
My fav actress Shubhagi tai. Kiti chhan zala interview. Pure hearted person.
@deepalichandratre9194
@deepalichandratre9194 3 года назад
Shubhangi taai....you speak so honestly, so true, it really touches one's heart....your relationship with Mohan Gokhale Sir is so so close, no words to express it....I wish you both have a complete love story in your next life....Thanks Sulekha Taai for such an amazing Dil Ki Baat !!! ...
@eknathbhaginibhahini6539
@eknathbhaginibhahini6539 3 года назад
खुपच सुंदर. आम्हाला तुम्ही नव्याने समजल्या. मोहन गोखले याच्या पत्नी आहात हे कळल . तुम्ह्यी आमच्या या लाडक्या अभिनेत्याशी आज ही एकनिष्ठ आहात. तुमच प्रेम खरच हट्सऑफ़. तुमच्या अभिनयचे आम्ही फैन आहोतच पण आज तुमच्या बद्दलचा खूप खुप आदर वाढला. अप्रतिम
@ssdhas5695
@ssdhas5695 3 года назад
We had seen her drama were acted with Dr Lagu I think it was written by Uday ilk unaware we were working in Air India it was clad8
@ssdhas5695
@ssdhas5695 3 года назад
It was atmakatha
@Nutannkedar
@Nutannkedar 3 года назад
Awesome interview, “U don’t need to feel how great you are , to be this great” describes Shubhangitai Gokhale; It’s highly inspiring the way you have lived your life🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻& Sulekhatai khuup mast set of questions and awesome way to handle it.Thank you both for the thought of sharing such an insightful & inspiring story of life.
@awesomeproductsshop2260
@awesomeproductsshop2260 3 года назад
ही मुलाखत एक समरूद्ध अनुभव देणारी होती.माझ्या अवडत्या अभिनेत्रीमधील शुभांगी गोखले आहेत. पण आता त्यांच्याविषयी आदर वाटला.
@latikabelindage5906
@latikabelindage5906 3 года назад
खुपच सुंदर मुलाखत. सुलेखा तळवलकरांची प्रश्न विचारण्याची खुबी पण छान! शुभांगी गोखलेचे स्पष्ट बोलण खुप सुंदरच! एक विनंती सुलेखाजी इंग्रजी भाषेचा वापर टाळता आला तर पाहावा!
@sulekhatalwalkar5714
@sulekhatalwalkar5714 3 года назад
Tai nakki prayatna Karen . Promise 👍
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 3 года назад
सुलेखाताई मराठीत अधिक बोलायला हव्या होत्या
@smitahardikar2419
@smitahardikar2419 3 года назад
Gagadhar Tipare was so remarkable family series and I loved Shyamal so much...Shubhangitaee go ahead
@vidyamslife13
@vidyamslife13 3 года назад
खूप छान झाली मुलाखत! शुभांगी जी ना भेटल्या सारखं वाटलं! टिपरे चा अभिनय कोणी विसरणार नाही त्याचं जगणं आणि आठवणी सगळं ऐकत राहावंसं वाटलं!☺️
@archanakulkarni8398
@archanakulkarni8398 3 года назад
Shubhangi Gokhale.. so proud to see you, we cld still see your love for Mohan Gokhale in your eyes, voice... You are an idol for new gen!!! Amazing person!!
@vidulashettigar3904
@vidulashettigar3904 3 года назад
शुभांगी ताई मला इतका रडू आले हा भाग पाहून आणि मला तितकीच प्रेरणा पण मिळाली तुमच्यामुळे...सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद त्यांना या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल 🙏
@shashikala5029
@shashikala5029 3 года назад
शुभांगी ताई तुम्ही अजुनही मोहन गोखले दादांन सोबतच जगात आहात. तुमच्या दोघांच प्रेम पाहून मन भरून आलं.
@anujanaik3536
@anujanaik3536 3 года назад
I have had the opportunity to meet shubhangi and sakhi gokhale in person and I must say subhangi gokhale is an amazing human being
@yashashreegp
@yashashreegp 3 года назад
Aat kuthetari khol manachyahi aat sparsha karun gel tumach bolan ani ha interview... I cannot put it in words... It touched the deepest part of my soul... Heartfelt conversation... ❤️❤️❤️🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@monasanap8906
@monasanap8906 3 года назад
अप्रतिम जीवन कसं जगावं अडचणीवर मात करून हे खऱ्या अर्थाने समजले मनानी निर्मळ आणि अगदी साधेपणा कुठलाही गर्व नाही .
@aryachanakyanagarjyesthnag8640
@aryachanakyanagarjyesthnag8640 3 года назад
अगदी खरं 👍👍👍
@neelambhogte7600
@neelambhogte7600 3 года назад
खरं आहे
@jayshrisonaje193
@jayshrisonaje193 3 года назад
Kay khadtar jivan pravas aahe ... So Inspiring... So heart touching. Really great actor n person
@madhushreeganu638
@madhushreeganu638 3 года назад
When you have the best version of a human being as a partner.. then you can't find the same other version.. so it is better to live with the best memories of that person..
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 3 года назад
जय हो सुंदर मुलाखत..सख्याच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली ही अभिनेत्री असेच मला वाटते पुढील प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा असेच प्रेम माणसाला कधी कधी प्रेरणा देउन जाते हे खरं सत्य आहे
@sheetalk4
@sheetalk4 3 года назад
Being in USA more than 20 years and lost touch with Marathi because married to non Maharashtrain loved all the interviews. Felt like so close to home. Sulekha khoop god g! 💕
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
So nice of you....our pleasure that we could felt you close to home...please keep watching and always be दिल के करीब
@vidyajoshi6118
@vidyajoshi6118 3 года назад
Lovely interview. Sulekha I love the way you take interview. Shubhangi Gokhale is my favourite actress. Thanks for calling her in Dil ke Kareeb. Enjoyed thoroughly
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 3 года назад
खुप सुंदर झाली मुलाखत...👌👌👏👏👍👍शुभांगी गोखले अतिशय छान अभिनेत्री ...मला त्यांचा अभिनय फार आवडतो ..
@vijayabhise8513
@vijayabhise8513 Год назад
कितीही वेळा ही मुलाखत पहिली तरी repetition वाटत नाही,पुन्हा नव्याने अनेक गोष्टींचा अनुभव प्रसन्न आणि संपन्न करणारा आहे .दिलं के करीब मधील ही माझी forever likes पैकी अव्वल मुलाखत आहे.धन्यवाद सुलेखा तळवलकर टीम आणि शुभांगी गोखले यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन.🙏💞💐💐🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Год назад
आभार
@abhijeetsd
@abhijeetsd 3 года назад
By far the best episode... I have been a huge fan of both Mohan and Shubhangi Gokhale for ages.
@deepalivikrant488
@deepalivikrant488 3 года назад
Love the way Sulekha interviews her guests...Not at all interfering and at the same time very warm and respectful.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
thanks
@olakhownedbynishant8171
@olakhownedbynishant8171 3 года назад
खुप खरा आणि Motivational interview .... लाजवाब Thanku so much शुभांगीमॅडम सुलेखामॅडम आणि 🤝💐✍️🎭🎬🙌📽️🎼🎤❤️🙏
@vinayakulkarni1389
@vinayakulkarni1389 3 года назад
Aapale navin serial khoop chan acting aahe awards milateelach nakki !All the best ! Interview aawadala Thanks 🙏
@MH34s
@MH34s 3 года назад
This is the best episode 🙌. Hands down. Since my childhood, I like Shubhangi kaki's voice. She is amazing.
@anagha1221
@anagha1221 3 года назад
Khoop masta jhala interview! What an inspiring and humbling story of an ethereal love, and true grit and determination.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 2 года назад
टिळक स्मारकला पाहिलेलं आत्मकथा अजूनही विसरू शकले नाहीये. माझी आवडती अभिनेत्री ! सांगलीहून पुण्याला जाताना एकदा स्व मोहन गोखले रेल्वेत एकाच कुपेत होतो. If I am not wrong,त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाल्याने ऐकले. “तेव्हा मी का नाही त्यांना त्यांच्या अभिनयाबद्दल चार कौतुकाचे शब्द (खरं तर संकोची स्वभावामुळे) बोलू शकले याचा अतिशय विषाद वाटत राहिला आहे. मुलाखत फारच आवडली.
@vijayasawant559
@vijayasawant559 3 года назад
शुभांगी गोखले तुम्ही टिपरे सिरीयल केली छान काम केलं खुप हुशार हाहात
@sangeetapereira1120
@sangeetapereira1120 3 года назад
Extremely honest and talented actress.role model for us.god bless you abundantly.
@sandhyaraghoji9662
@sandhyaraghoji9662 3 года назад
सकस विचारांची मुलाखत
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 3 года назад
Yess
@ChopnSliceCuisine
@ChopnSliceCuisine 3 года назад
Really simple and honest actress
@au2879
@au2879 3 года назад
A deep sense of respect for u Shubhangi Gokhale ma'am and the late Mohan Gokhale Sir .Genuinity is the crux of the matter...of the ppl of those times.
@hebsakshi
@hebsakshi 3 года назад
Very clam and satisfying interview 👏🏻👏🏻👏🏻we as a audience should appreciate this kind of interviews 👌thank you surekha 👍🏻👍🏻keep it up
@snehayadav983
@snehayadav983 3 года назад
So excellent interview...my fav.actor..as a person so beautiful an ideal....i like view ,and way of thinking towards life,so energetic,curious,v.clever actor...we can learn moch and more from her....🍫
@shashankabhyankar
@shashankabhyankar 3 года назад
What a wonderful and inspiring interview! Thank you to both of you for this!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
Thanks
@shreelekhaadsule4763
@shreelekhaadsule4763 3 года назад
She is one of my favorite marathi actors. So humble and down to earth. Her upbringing and her relationship with her father is so beautiful and very inspiring. Thank you such a wonderful interview. You asked her simple guiding questions and she really loved sharing her life with you and all of us 💙. Greetings from Michigan USA
@pritidalal8630
@pritidalal8630 3 года назад
आजपर्यंतची सर्वात बेस्ट मुलाखत 👍. शुभांगी गोखले माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री आहेत आणि मी सुद्धा मराठवाड्यातील आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे.
@tezashriinde395
@tezashriinde395 3 года назад
What an enormous and legendary actress .. Shubhangi ji You are no less than Godess to me.. May God bless you always..Keep you smiling.. You are super awesome person❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@abhidnyan1
@abhidnyan1 3 года назад
What an absolute down to earth person! I just love her so much! It is very endearing listening her.. Wow. Enriching experience! I am going to cry I think... Love her
@rutujadere3400
@rutujadere3400 3 года назад
खरोखर असामान्य आहेत शुभांगीताई
@fahmidashaikh411
@fahmidashaikh411 3 года назад
I love u both ma'am u both are my favorite. I still remember Sir's Y M Yogi and tell my kids about it.He was an Awesome actor ma'am.
@bholeamruta
@bholeamruta 3 года назад
शुभांगी ताई, डोळ्यात टचकन पाणी आलं हे पाहून की इतकं प्रेम कोणी कोणावर करतं..!!! सुलेखा ताई, you are a very good listener and hence the person u interview opens his/her heart out in front of you ..
@subhadrashukla5935
@subhadrashukla5935 2 года назад
फार फार छान काम आहे तुमचं आणि तुम्ही आम्हाला फार आवडता ।wish you all the Best . Shubhangi Tai.😊👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@ashwinimotadu6820
@ashwinimotadu6820 3 года назад
Very well crafted interview. Simple people make great difference to life. Excellent artist and a wonderful human Shubhangi ma'am you are a wonderful artist. Keep up the good work..👍 Thank you ma'am for such a wonderful treat. God bless Good luck.
@sujataindi3732
@sujataindi3732 3 года назад
Sulekhaji,u set an example of being an good interviewer,u let shubangiji speak,express..u were there for her,gave her ques......young generation need to learn this....class apart actress,class personality....
@harishchandragawde6934
@harishchandragawde6934 2 года назад
खूप सुंदर मुलाखत दिली. मोहन गोखले हे माझे आवडते कलाकार होते.
@vaishalipokle9218
@vaishalipokle9218 3 года назад
शुभांगी तु ग्रेट आहेस. तु एकटीने सगळं कसं केलंस......मोहन गोखले माझा खुप आवडीचा अभिनेता होता.....सुलेखा धन्यवाद शुभांगीची मुलाखत घेतल्या बद्दल...... दोघींनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 👍👍
@hiddengems8183
@hiddengems8183 3 года назад
Sulekha ji superb selection of celebrity and very graceful and sensitive conduction of interview!👍Shubhangiji is one of the best actresses and wonderful person! I always liked her work! And the insights about Mohanji the legendary actor were just cherry on cake👏🙏 Thank you for the treat🌷
@sandysandy-qr3vd
@sandysandy-qr3vd 2 года назад
Sulekha madam tumi ghetlele barec mulakhati mala pahayala vauikayala khup khup avdtat tya mule mamse kaltat thanc jivan kalte ani apan tha tun khup kahi shikto mala mohan Gokhale sir khupac avdtat thancya Atvani yaikun thanece sarv citrapt dolya samorun gele thank you both of you shubhangi mam and Sulekha mam👌👍🙏♥️
@ranjanabapat4852
@ranjanabapat4852 3 года назад
अप्रतिम मुलाखत शुभांगी गोखले यांचा आत्मविश्वास मनाला भावला....का कुणास ठाऊक पण त्या मला मैत्रिणी सारख्या वाटतात....खरं तर प्रत्यक्षात एकदाही भेटलो नाही आम्ही.....बहुधा एका वयाच्या असल्याने विचार तंतोतंत जमतात एवढं खरं ......त्यांना खुप शुभेच्छा
@varshajog4069
@varshajog4069 3 года назад
आवडले बोलणे तुमचे
@rashmigulvadi393
@rashmigulvadi393 3 года назад
Wonderful interview...so down to earth and humble both Shubhangi tai and Sulekha tai🙏🙏
@vidyajadhav5958
@vidyajadhav5958 3 года назад
शुभांगी ताई खूप छान actress तर आहेच पण किती छान आदबीने बोलतात मुलाखत ऐकताना खूप छान वाटलं, down to earth, अजिबात attitude नाही बोलण्यात, वागण्यात ,स्वतःला low profile व्यक्ती म्हणनारी high profile विचार करणारी व्यक्ती आहे , खूपच छान इंटरव्ह्यू आहे
@sadhanagokhale1848
@sadhanagokhale1848 3 года назад
Tipare was her life time role .❤️ she was not stuck in prototype roles . vVv.hard working lady 👍🤗
@MH34s
@MH34s 3 года назад
Ohh and I cried. Best episode till date. Thanks for bringing Shubhangi kaki for interview
@sayalikadam6566
@sayalikadam6566 3 года назад
I could not stop my tear😩❤️😍😘one of Ideal person in my life love Shubhangitai 😍😘
@swaradaranade8713
@swaradaranade8713 3 года назад
मुलाखत अप्रतिम झाली! 👌👌👌👌खूप छान,साधे सरळ बोलल्या शुभांगीताई ! 👌👌👌👏👏❤
@meghaparadeshi2533
@meghaparadeshi2533 3 года назад
Shubhangi Gokhale...one of my favourite actress... hats of her..and thanku..dilke karib.🙏
@manishabhat5745
@manishabhat5745 3 года назад
Khuuup chan one of my fevret ❤️❤️ shubhangi..thanku
@sunitawani129
@sunitawani129 3 года назад
खूपच छान interview! शुभांगी ताई धुळ्याला होत्या तेव्हा आम्हीही धुळ्यातच होतो. माझे बाबा डॉक्टर होते आणि ते शुभांगी ताईंच्या बाबांना ओळखत होते. डॉ चौधरी, देसर्डा वकील असा ग्रुप होता त्यांचा. धुळ्याच्या आठवणी त्यामुळे ताज्या झाल्या.👌🌹🙏
@snehalphadke8452
@snehalphadke8452 3 года назад
अतिशय सुंदर मुलाखत !! खूप निखळ बोलतात शुभांगीताई ... त्यांचं बोलणं असंच चालू राहावंसं वाटत होतं... सुलेखा mam.... त्यांना छानच बोलतं केलंत तुम्ही.
@artisalunke5602
@artisalunke5602 3 года назад
Khup sundar....apratim mulakhat👌👌👌🙏🙏
@vinodnarayane1737
@vinodnarayane1737 3 года назад
What I like about the interviews taken by Surekha Ji is that she allows the interviewee to talk and express sufficiently without disturbing and interrupting them. Most other interviewers are seen themselves talking more than the celebrity guest. I am proud that Mrs Surekha is a Ruia student.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
Thank you Vinodji.
@dr.sanjivanipatil7676
@dr.sanjivanipatil7676 2 года назад
Correct
@ashwinikulkarni433
@ashwinikulkarni433 3 года назад
मोहन गोखले verstile actor ..but this interview .. शुभांगी तुम्हाला साग॔णे. must... आहे .. You deserve the respect...and admiration for your transparency .. आणी आतापर्यंत च्या वाटचालीचे खुप कौतुक वाटले ...the way u faced and adapted ... आदरणीय...wish u Happy Diwali and to sakhi and to pratimaTalwalkar... And wish u a happy healthy prosperous busy beautiful years ahead ..
@ashwinikulkarni433
@ashwinikulkarni433 3 года назад
Sorry in my comment i wrote pratima instead of sulekha ..
@mugdhapatki5723
@mugdhapatki5723 3 года назад
कलाकार म्हणून तर मला शुभांगी गोखले आवडतेच पण आज चा इंटरव्ह्यू पाहून तर त्यांच्या बद्द्ल आदर वाटतो
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 3 года назад
Great actress ...
@gardendiaries5619
@gardendiaries5619 3 года назад
@@surekhabelekar5042 🤣
@dr.rajashekharhatgundi2966
@dr.rajashekharhatgundi2966 3 года назад
Shubhangi madam is great achiever...She is self made greatest artist of our time... Basically I am kannadiga but I watched her all marathi natakas... Madam u r having true life experience.. Excellent interview
@amitarane3493
@amitarane3493 3 года назад
What a classic interview! 👍 Hats off to Shubhangi Gokhale. I want to mention here that I was a die hard fan of Mohan Gokhale. Infact my whole family were his fans. Nice to hear about him. His nature used to be portrayed in his acting.
@shivanigokhale4266
@shivanigokhale4266 3 года назад
खूप सुंदर बोलल्या शुभांगीताई. दिलखुलास. अगदी दिल से. A huge respect for her. सुलेखाजींनीही अगदी warmly handle केलं सगळं Enjoyed this hour surrounding you people. Thank you. Stay blessed.
@sadhanagokhale1110
@sadhanagokhale1110 3 года назад
Khup khup sunder interview.....Shubhangitai ur amazing👍👏👏
@suryakantmahadik6927
@suryakantmahadik6927 3 года назад
Mohan Gokhale - I will never forget him. I loved his acting ❤️
@user-cj9vt2jl6z
@user-cj9vt2jl6z 3 года назад
खूप छान मुलाखत.
@vivekbhandarkar6323
@vivekbhandarkar6323 3 года назад
Best interview is with Shubhangi Gokhale. She is a best actress in Marathi / Hindi Films and TV industry. Her presence in the craft makes it best.🌹🙏🙏
@vaishalipatil5542
@vaishalipatil5542 3 года назад
Khupach sundar sadha ani simple interview hota ani tyach sobat inspiring suddha... Simple goshti kiti sundar astat he Shubhangi taina baghun kalta. Khup chan..
@poojahonkarpe9781
@poojahonkarpe9781 3 года назад
Its very very simple, Interesting and honest interview.. very good Question and perfectly clear soft satisfied answer wa shubhagi tai...!!!! A legend Actress...
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 3 года назад
शुभांगी गोखले माझ्या साठी idol आहेत... त्यांचा कडून खूप काही शिकायला मिळतं... त्यांचा अभिनय तर उत्कृष्ट आहेच पण माणूस म्हणून त्या खूप छान आहेत... सुलेखा जी मुलाखत उत्तम घेतली... खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप वर्षांनी इतकी छान सुंदर मुलाखत पाहिली... या साठी सुलेखा जी तुमचं अभिनंदन... खरंतर ही मुलाखत वाटली नाही हा दोन मैत्रिणींचा संवाद वाटला... यासाठी दोघींच ही खूप कौतुक 👏👏👏👏👌👌👌😘😘 नीना कुलकर्णी, निशिगंधा वाड,पुर्णिमा तळवलकर यांच्या मुलाखती आवडतील पहायला 🙏
@varshpark
@varshpark 3 года назад
Shubhangitai is very down to earth person and great actress, thank Sulekha for this great interview
@shridharthite2600
@shridharthite2600 3 года назад
He
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 года назад
शुभांगी ताई आपण महान कलाकार आहात. काहे दिया परदेस मधील आपली गौरीची संयमी आई आम्हाला खूप खूप आवडली. छान आणि सुंदर अभिनय केला आहे. तसेच आपल्या सखीचा दिल दोस्ती दुनियादारी मधील अभिनय खूपच छान आहे. आपणा दोघींना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 3 года назад
क्या बात है अप्रतिम मुलाखत.मुलाखत पाहताना मन भरून आलं.शुभांगी ताई खूप मोकळेपणाने बोललात
@ketakikulkarni3586
@ketakikulkarni3586 3 года назад
Beautiful interview.. love the way Shubhangi Mam still loves Mohan Gokhale Sir 😊 I think that's what infinite love is 😊👌
@swapnakadam768
@swapnakadam768 3 года назад
Shubhangi Tai khup graceful watatat ani sakhi suddha:) Khup sundar mulakhat zali:) Chinmayee Sumit ani Sakhi- Suvrat chi suddha mulakhat dil ke kareeb madhe aikayala aawdel
@sulekhatalwalkar5714
@sulekhatalwalkar5714 3 года назад
Nakki 👍. Shall definitely try
@harerama1030
@harerama1030 3 года назад
Khup chhan interview. Ek sundar n guni abhinetri. Mohan Gokhale was n handsome n excellent actor. Best wishes to Shubhangi.
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer 3 года назад
Omg!!! Sulekha taai thanks so much for getting Shubhangi ma'am here on your platform. Really happy. मला खुपच आवडतात शुभांगी गोखले ❤👍🙂
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
thanks to you too
@dream.2.0.
@dream.2.0. 3 года назад
She is so pure and transparent ,a good human being,there r so many to learn from her,thank you to u also Sulekha mam .
@meghanakadam1113
@meghanakadam1113 3 года назад
It might sound funny...but you know what I liked sakhi and suvrat so much in Dil Dosti duniyadari that I always thought they would make a lovely pair together. M so happy to learn that they are a couple. Lots of ❤️and blessings to them🎉
@sujatakothari4534
@sujatakothari4534 3 года назад
Shubhangi Gokhale is my favorite actress thanks for taking interview of her Sulekha, was an inspirational interview, congratulations🎉🎊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 года назад
Thanks for liking
Далее
МОЙ НОВЫЙ ДОМ
1:01:04
Просмотров 880 тыс.
The Daughter India Priya Dutt
29:01
Просмотров 4,9 тыс.