Тёмный

Water shortage Ratnagiri : दूषित पाण्यावरून शेतकरी आक्रमक, आणि आमदाराची धमकी... 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 28 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #Chiplun #AjitPawar #Politics #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Water shortage Ratnagiri : दूषित पाण्यावरून शेतकरी आक्रमक, आणि आमदाराची धमकी...
Video Credit : #Chiplun #AjitPawar #Politics Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
चिपळूण मधील सावर्डेत दूषित पाण्यावरून शेतकरी ग्रामस्थ आक्रमक....भर बैठकीत आमदार शेखर निकम यांना ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार. आमदार म्हणतात मला टार्गेट करू नका, मी हलका नाही.
आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज. कात भट्टीतील दूषित पाण्यावरून सावर्डे भुवड वाडीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या गावात म्हणजेच सावर्डे सध्या कात भट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटला आहे. पावसाळ्यात कात भट्टीतले काळे पाणी ग्रामस्थांच्या थेट शेतामधून विहीर आणि नद्यांमध्ये जाऊन पाणी दूषित होऊ लागल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झालेत. या प्रश्नांवरून स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील संबधित कात भट्टी मालकाने उपाय योजना न केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्यावर देखील प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला. मात्र शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार शेखर निकम यांनी देखील मला टार्गेट करू नका असे म्हणत मी पण हलका नाहीये...असा इशाराच उपस्थित शेतकऱ्यांना भर बैठकीत दिला. आमदारांच्या या भूमिकेवर सावर्डे भागातील ग्रामस्थांमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. तर कात भट्टीचे दूषित पाणी तत्काळ बंद न केल्यास सर्व महिला संबधित कात मालकाच्या दारात जाऊन बसतील असा इशारा देखील महिलांनी दिला आहे. यावर कात भट्टीचे मालक सचिन पाकळे यांना प्रतिक्रियेसाठी संवाद केला असता त्यांनी आपण उपलब्ध मसाल्याचे सांगितले. सचिन पाकळे हे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे निकट वर्ती असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 65   
@ketanpawar8087
@ketanpawar8087 2 месяца назад
येणाऱ्या काळात हे ला याची जागा दाखवून घ्या जय महाराष्ट्र🚩
@sagarmaske5973
@sagarmaske5973 2 месяца назад
Koknatle lok Jo vikas karat nahi tylach nivdun antat 😂
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
Jara boltana vichar kar bhdvya
@ketanpawar8087
@ketanpawar8087 2 месяца назад
@@Fhdfjjfdd- तरी बोलो अजून पाळीव प्राणी आले कसे नाही
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
@@ketanpawar8087 bhunknare kutre astat tuzysarkhe
@bhalchandrapachangane9998
@bhalchandrapachangane9998 2 месяца назад
ये बोलताना विचार करून बोल.
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 2 месяца назад
कोकणातल्या केमिकल कंपनया बंद करा चांगल्या कंपन्या आना
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl 2 месяца назад
तूम्ही सांगा चांगल्या म्हणजे कोणत्या...
@mands406
@mands406 2 месяца назад
आमदार साहेबांना त्यांची जागा आणि लायकी लवकरच कळेल. जनतेच्या जीवाशी उगीचच खेळ करू नये. पैशाच्या जीवावर जास्त दिवस उडू शकणार नाही.
@siddheshGangan28
@siddheshGangan28 2 месяца назад
पदरचे पैसे ह्याने घातले आणि लोकांच्या पदरचे पैसे किती खाल्ले आहेत.😂
@mainuddinkhalpe6935
@mainuddinkhalpe6935 2 месяца назад
Dada tumhala mahit ky khrch tya aamdar sahebani swatachya paisyane aamhala Pani pajlay
@siddheshGangan28
@siddheshGangan28 2 месяца назад
@@mainuddinkhalpe6935 भावा मी पण सावर्ड्यामध्ये राहीलो आहे त्यांच्याच सह्याद्री कॉलेज मध्ये शिकलो आहे आणि ह्या आमदाराने लोकांची किती कामे केली हे सगळ्यांना माहीत आहे.
@sagarpalye6982
@sagarpalye6982 2 месяца назад
तुम्हाला माहिती असेल तर सांगा लोकांना
@NeymarRock
@NeymarRock 2 месяца назад
हे पडणार चिपळूण मधून
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 месяца назад
हा व्यवसाय गेली कित्येक वर्ष सुरू आहे.दुषित पाणी, दुर्गंधी ही समस्या आहेच पण येणार्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जर कोणाला टार्गेट केले जात असेल तर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
@siddhikanar8605
@siddhikanar8605 2 месяца назад
असा आमदार काय कामाचा
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
Boltana vichar kara
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 2 месяца назад
माज आलाय
@chiragvlog19199
@chiragvlog19199 2 месяца назад
tula aala ka .te amche amdar ahet . ek kartvaya daksh manus ahet te .bolta na vichr krun bolava
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 2 месяца назад
@@chiragvlog19199 त्या आमदार ला सांग जाऊन
@Gawade302
@Gawade302 2 месяца назад
हा आम्ही पण स्वतः बघितलं आहे पूर्ण नदीला काळ पाणी असतं वर्षाचे बारा महिने ह्या वर तोडगा काढाला पाहिजे
@prakashlatke8931
@prakashlatke8931 2 месяца назад
त्या नेत्यांना अधिकार्‍यांना बदनाम करू नका एकत्र या आणि चोप द्या त्याच पान्यात बसवून ठेवा जोपर्यंत यावर तोडगा आणि action नाही घेत, नाहीतर हे लोक कोकणचे मुंबई सारखी घाण करायला कमी करणार नाही
@sudhakarpatil2614
@sudhakarpatil2614 2 месяца назад
कोण धमकी देत असेल तर त्याला घरचा रस्ता दाखवा
@siddeshsalvi8991
@siddeshsalvi8991 2 месяца назад
आमदारांनी पैसे खले आहेत कंपनी कडून
@nileshrade3103
@nileshrade3103 2 месяца назад
साहेब तुम्ही सत्तेमध्ये आहेत तुमचं सरकार आहे मग ह्या कंपन्या बंद झाल्या पाहिजेत
@nileshhumne8299
@nileshhumne8299 2 месяца назад
काय हा आमदार..
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
Tula mhit nhi ka re
@mahendrapangale6667
@mahendrapangale6667 2 месяца назад
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निकम सर आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये कामं केलेली आहेत तरी काहीही अडचण असेल तरी सर योग्य ते निर्णय देतील
@Krishna_7768
@Krishna_7768 2 месяца назад
Right ✅️
@Traveldiaries05
@Traveldiaries05 18 дней назад
❤❤
@nileshchavan2735
@nileshchavan2735 2 месяца назад
Khup katin ahe aply sawarde gaav che jar ase chemical factory pani sodat satil tar
@mandarthasale6057
@mandarthasale6057 2 месяца назад
शेखर सरांबद्दल खोटा नरेटीव्ह पसरवण्याची सुरवात झालीय.पण काही फरक पडणार नाही.
@RahulSalokhe-np3sv
@RahulSalokhe-np3sv 2 месяца назад
Maj utara
@-musicmasti6516
@-musicmasti6516 2 месяца назад
याला आलंय माज next time
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
​@@-musicmasti6516chutmarichya tula maj aalay ka re
@kunalshirke4149
@kunalshirke4149 2 месяца назад
एवढा खाली कधी गेला नव्हता महाराष्ट्र
@satishlingayat4336
@satishlingayat4336 2 месяца назад
The Gentleman Aamdarsaheb.
@AK-xl3lw
@AK-xl3lw 2 месяца назад
kahi kam karat nahi ha aamdaar. koni gel tar mhnto to maza matar sagh nahi aahe.
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
TU CHUTYA AHES MAG BHADVYA TU KADHI AALA HOTAS TE SANG MC
@Hidden-j1d
@Hidden-j1d 2 месяца назад
Mi khup respect karycho..sir chi pn te pn ga.... Nigaley
@ANIRudh-nm8vl
@ANIRudh-nm8vl 2 месяца назад
Police la pan jast charbi chadli ahe tyache dakhava tyala
@pawangurav6025
@pawangurav6025 2 месяца назад
Sahebani commission ghetla ahe vatat😊
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
Bhau Kay mahit ka adhi mag bol
@sujitghanekar8154
@sujitghanekar8154 2 месяца назад
निकम साहेब तुम्ही काय केलंत आतापर्यंत लोकांसाठी ते सांगा असो आता आमचे राणे साहेब आहेतच बघू काय करायचं ते
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 12 дней назад
Zata kelan tumchya ranen
@omkar0071
@omkar0071 2 месяца назад
वाटेल ते thumbnail देऊ नका.... त्यांच्या मतदार संघात फिरून बघा आधी... छोटी क्लिप दाखून काही बातम्या पसरवू नका....🙏 ह्या वर नक्कीच उपाय निघेल लवकर...👍
@dilippawar7805
@dilippawar7805 2 месяца назад
एक मराठा कुणबी मराठा एक मराठा ओबीसी मराठा एक मराठा मागास मराठा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sagarpalye6982
@sagarpalye6982 2 месяца назад
आमदार साहेबांच काम बघायचं असेल तर आमच्या मतदार संघात फिराव abp news वाल्यांनी मग कळेल सत्य परिस्थिती
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl 2 месяца назад
यामधे आमदार काय चुकीच बोलले आहेत न्यूज वाल्यांना तरी समजल आहे का...?
@mineshpangam5537
@mineshpangam5537 12 дней назад
Khairachi jhad yana viku make mg kuthun aanar ?
@sameerjadhav4532
@sameerjadhav4532 2 месяца назад
माजोर्डा
@Fhdfjjfdd-
@Fhdfjjfdd- 2 месяца назад
Lavdya savrdyat ye tula dakhvto kon majorda boltana vichr kar bhdvya
@praveenk0605
@praveenk0605 2 месяца назад
Konti factory aahe
@soulgoblin1426
@soulgoblin1426 2 месяца назад
Kat
@anagha27
@anagha27 21 день назад
Kokanvasiyani hindutva sathi jamini vikavya bjp chya corporates na🙏 hindutva sathi kokan chi jamin havi aahe bjp la
@kshitijbait3913
@kshitijbait3913 2 месяца назад
माणुस खूप चांगला आहे काम खूप केली आहेत लोकप्रिय आमदार आहेत .यातून काही पर्याय निघेल. साहेब काही मार्ग काढतील
@sujitghanekar8154
@sujitghanekar8154 2 месяца назад
कधी मार्ग काढतील किती वर्षे झाली या प्रकरणाला
@user-sq8tx9ue4e
@user-sq8tx9ue4e 2 месяца назад
हा आमदार म्हणजे देव माणूस आहे
Далее
Презентация iPhone 16 за 4 минуты
04:00