Тёмный

Waynad Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal Army वर्दीत कसा ? 

Vishaych Bhari
Подписаться 762 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Waynad Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal Army वर्दीत कसा ?
Waynad च्या Landslide मुळे संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणारा Superstar Mohanlal कोण आहे ?
मंडळी केरळच्या वायनाडमध्ये 29-30 जुलैच्या रात्री तुफान पाऊस झाला अन परिणामी तिथं भयंकर लँडस्लाईड म्हणजेच भूस्खलन झालं. त्यात शेकडो घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली अन जवळपास 365 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले तर अजूनही 206 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली असल्याचं बोललं जातंय. सध्या तिथंली परिस्थिती खूप गंभीरय आणि लोकांचा आक्रोश पाहून सर्वांचं काळीज तीळ तीळ तुटतंय. पण अशातचं काल केरळचे सुपरस्टार मोहनलाल देवदूत बनून तिथं पोहोचले अन सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोड्या काळासाठी का होईना कमी झालं. त्यांनी तिथं येऊन मदत करणाऱ्या जवानांचं कौतुक केलं आणि आपत्तीग्रस्त लोकांना 3 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्याउपर स्वतः जवानांसोबत मिळून मदतकार्याला ही हातभार लावला. त्यामुळं सध्या देशभरात त्यांचं खूप कौतुक होतंय. पण मंडळी मोहनलाल हे काय साधेसुधे ऍक्टर न्हायत बरं का. पब्लिक त्यांच्यासाठी अक्षरशः वेडंय. त्यांचा केरळच्या मल्याळम फिल्म इंडस्ट्रीसह साऊथच्या तामिळ, तेलगू, कन्नड या तिन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा दबदबाय. पण तो कशामुळं, काय आहेत त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी हेच आपण या व्हिडीओच्या आधारे जाणून घेणारे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#waynad
#waynadkerala
#waynadmohanlal
#waynadlandslide
#mohanlal
#mohanlalwaynad
#vishaychbhari
#विषयचभारी
mohanlal,wayanad landslide,wayanad landslide news,wayanad,mohanlal at wayanad,wayanad news,wayanad landslide today,wayanad landslide latest news,actor mohanlal reaches wayanad,wayanad landslide 2024,wayanad landslide video,kerala landslide wayanad,wayanad landslides,wayanad landslide updates,wayanad landslide live,wayanad landslide drone view,wayanad landslip,actor mohanlal,landslide in wayanad,mohanlal in wayanad,wayanad urulpottal

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@vishalkhedkar915
@vishalkhedkar915 Месяц назад
मोहनलाल सर ग्रेट आहेत 🎉❤
@Mi.shivkanya
@Mi.shivkanya Месяц назад
Mohanlal is a great
@Amar65895jt
@Amar65895jt Месяц назад
दक्षिण सुपरस्टार तसेही संवेदनशील आहे.अनेकवेळा संकटकाळी दिसुन आले आहे.
@Nitinkhandagle47
@Nitinkhandagle47 Месяц назад
खरच साऊथ चे actor भारीच आहेत. नाही तर आपले बॉलीवूड चे actor पैश्यासाठी गुटखा, पत्ते दारू यांची ad करू लागले.
@Mi.shivkanya
@Mi.shivkanya Месяц назад
मोहनलाल हे खूप छान ॲक्टर आहे
@nitinmore3271
@nitinmore3271 Месяц назад
Great man mohanlal
@lifeRA5426
@lifeRA5426 Месяц назад
Khup sundar actor aahe
@pradippatil8381
@pradippatil8381 Месяц назад
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
@vinodkanase1450
@vinodkanase1450 Месяц назад
Great work salute mohanlal ji
@akashgaikwad8946
@akashgaikwad8946 Месяц назад
महाराष्ट्र च्या सिता शेळके Army officer हे पण मदत करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली १६तासांमध्ये पुल बांधण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏🙏
@user-kw8fr7os3k
@user-kw8fr7os3k Месяц назад
Dev manus❤
@tusharkhedkar2507
@tusharkhedkar2507 Месяц назад
Best actor He role like his Janta garage movie
@prajwalpatil999
@prajwalpatil999 Месяц назад
Respect Button for Jyothika - Suriya, Karthi.👍🏽👍🏽
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Месяц назад
❤️❤️❤️❤️
@deepakalingan1044
@deepakalingan1044 Месяц назад
नाहीतर आमच्याकडचे सेलिब्रिटी महाराष्ट्र त पुर किंवा माळीन सारख्या घटना मधे हे दिसून आलंय मध्यम वर्गीय लोकांनी मदत केली आहे पण यांच्या कडून पैसा सुटत नाही 😢
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Месяц назад
मस्त मुव्ही असतात त्यांच्या मी बघितल्या आहेत खूप
@balasahebghule9748
@balasahebghule9748 Месяц назад
लय भारी भाऊ
@lokeshtingare2517
@lokeshtingare2517 Месяц назад
❤❤sir real sir
@08.sakshideshmukh36
@08.sakshideshmukh36 Месяц назад
😊
@spiderKing21
@spiderKing21 Месяц назад
Fav actor mohanlal ❤
@user-lz5nq2yo7k
@user-lz5nq2yo7k Месяц назад
Salute mohanlal sir
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 Месяц назад
मोहनलाल यांच्या अभिनय क्षमते विषयी शंकाच नाही हिंदी मधील एक पिक्चर सजा ए काला पानी जरूर बघा अप्रतिम . Territorial army मध्ये Lf. Col असलेल्या इतर क्रिकेट पटू नी काय केलं हे बघितलं की मोहनलाल उत्तुंग स्थानी दिसतात .
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Месяц назад
Bollywood & Mollywood Wale Yanni Tollywood walyankdun jara shikayla pahije😀
@slaer
@slaer Месяц назад
Lal is great ❤
@soniyajadhav972
@soniyajadhav972 Месяц назад
👌👌🙏🙏
@bablumule7598
@bablumule7598 Месяц назад
आपल्या मराठी actor नी कधी मदत केल्याली आठवत नाय
@alanx9777
@alanx9777 Месяц назад
त्यांना तेवढे पैसे भेटत नाहीत भाऊ,आनी कमी मदत केली तर लोक नावे ठेवतात .
@anildalvi4633
@anildalvi4633 Месяц назад
Nana patekar, Makarand Anaspure,
@alanx9777
@alanx9777 Месяц назад
@@anildalvi4633 हो कायम मदतीला पुढे
@dr.anaghadeshmukh3964
@dr.anaghadeshmukh3964 Месяц назад
Where is mamuty
@shreyashbhau7074
@shreyashbhau7074 Месяц назад
Pappu kiti madat kelay bhau
@slaer
@slaer Месяц назад
Modi ni fakt tweet kelay
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR Месяц назад
आणि आपले मराठी कलाकार जंगली रम्मी खेळा म्हणतात.आताच व्हिडिओ च्या आधी यांची रम्मीची जाहिरात बघितली.😂
@user-ui5rt7cc3b
@user-ui5rt7cc3b Месяц назад
Bollywood gyang kay मेली का
@Kingpatil007
@Kingpatil007 Месяц назад
Election sathi
@AvinashHibare-yj4rd
@AvinashHibare-yj4rd Месяц назад
Down to earth Be simple But our Bollywood is thu thu thu------k layak bhi nahi
@pyawalkar2305
@pyawalkar2305 Месяц назад
Aplya bacchn sarkhye lokana kahi janiw naste....damdi nahi kharch krt
@sunilbhokare292
@sunilbhokare292 Месяц назад
आणी हे चॅनल बीजेपी आहे
@sagiimorefitness2441
@sagiimorefitness2441 Месяц назад
झात्या टॉपिक काय बोलतो काय लांडफाकिर
@The_india__
@The_india__ Месяц назад
शेकडो म्हणतात मोजतात का तुम्ही जाऊन तिथं
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 10 млн