Wah kiran dongare, urf kd from sangamner, congradulations for 2 million plus views, आमच्या 2002 पासून सर्व घरगुती समारंभात kd च असतात, गाडे आणि घायाळ परिवाराचे सुंदर विवाह सोहळ्यासाठी अभिनंदन💐
अशी बायको मिळायला पूर्व जन्मी खूपच तप असले पाहीजे.गूरूचरित्र या ग्रंथात बहूतेक 25 व्या अध्यायात सलग 25 मानवी जन्म एक राजा त्याच राणीशी विवाह करतो.तो राजा त्या राणीला सांगतो .अमूक जन्माी मी अमूक देशाचा राजा असेन तू माझी त्या जन्माी राणी होशील फार सूंदर अध्याय आहे तो.पूर्व जन्माी पूण्य असले शिवाय अशी गोड बायको मिळत नाही.
Nice Video & Good Choice of Song & Camera as well as Cameramen & Best Editing. Thanks for sharing a nice and Beautiful Video, Couple is also Co Op. and Nice Looking with small act. it got god charm. THANK U. I am a Videographer from mumbai . NALIN D. Bhatt