Тёмный

Who Are The Role Models Of Today's Girls & Boys ? | Marathi Kida 

Marathi Kida
Подписаться 1 млн
Просмотров 156 тыс.
50% 1

Namaskar Mandali,
People are quick to answer questions about Salman, Shahrukh, Ranveer sing and the youth are very curious about what is happening in their daily lives, but how much do the young generation know about the revolutionaries who spent their lives to make this country independent and keep it prosperous? Let's find out from this video..
Watch the video and see what fun we had with the team.
Do comment which part of the video you've liked the most and had a ROFL moment.
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
-----------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirts
kidebaj.com
Amdar T-Shirt
kidebaj.com/products/aamdaar-...
Angat Kida pahije T-Shirt
kidebaj.com/products/angat-ki...
Sahyadri T-shirt
kidebaj.com/products/sahyadri...
-----------------------------------------------------------
Actors: Suraj Khatavkar
Camera: Prashant Dandekar
Editing: Rupesh Jagtap
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
-----------------------------------------------------------
Like Share & Subscribe
RU-vid
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
-----------------------------------------------------------
Our Other Channels-
Khadad Kide
/ khadadkide
Vaicharik Kida
/ vaicharikkida
#marathikida #idol #rolemodel #marathikida #attention #interview #funnyvideo #Johnnyysins #puspa #aluarjun #relationship #singelstatus #love #personality #viratkohli #aliyabhatt #sharukhkhan #ranvirsingh #savitribaifule
#lokmanyatilak #realhero #reallifeheroes #newserial #newmarathiserial #zeemarathi #inspiration #motivation #hestory #funnyvideo

Опубликовано:

 

20 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 562   
@sagarwankhade5982
@sagarwankhade5982 Год назад
मित्रा कधी गाव एरिया मधील मुला मुलींना पण विचार .....सर्व उत्तर तुला chang दिसतील ❤️
@akshaypatil3880
@akshaypatil3880 Год назад
💯
@sam12477
@sam12477 Год назад
हे खरंय भाऊ शहरातील मुलामुलींना आदर्श reel star ch वाटणार pn खेड्यातील मुलामुलींना आपापले आदर्श चांगल्या प्रकारे माहित आहेत अगदी लहान मुलांपासून ते थोरां पर्यंत
@vaibhavkulkarni8753
@vaibhavkulkarni8753 Год назад
अरे भावांनो आता जे video मध्ये जे मुलं आणि मुली आहेत ते तर कुठ city मधले आहेत अस वाटतय का त्यांची अवस्था आपल्या पेक्षा अवघड आहे.
@sam12477
@sam12477 Год назад
@@vaibhavkulkarni8753 भाऊ त्यांच्या एकंदरीत भाषा शै ली वरून ते खेड्यातील नसतील हे तर स्पष्ट होतंय की city चे आहेत.
@aparnad1408
@aparnad1408 Год назад
Ho nakki gav cha muli na hey sagle mahit ahi . Cbse ani ICSE la sagle history topic ch nahit . Mulna kase mahit asel
@sm-js7hg
@sm-js7hg Год назад
चुकूनपण MPSC करणाऱ्या मुलांकडे नको जाऊ..... 1 person = 1 episod करावा लागेल 😆😆😆 जय mpsc 🙏🏻🙏🏻
@jaihind-wp4mv
@jaihind-wp4mv Год назад
😁🔥
@k.vicky_18
@k.vicky_18 Год назад
🔥🔥🔥💯😂
@tusharandhale6201
@tusharandhale6201 Год назад
इथे MPSC चा अभिमान वाटला..आणि हे 100 टक्के खर आहे 1 person= 1episode..
@Ak08759
@Ak08759 Год назад
1857 पासून सुरू करतील... 😂😂
@vinaynikam9982
@vinaynikam9982 Год назад
Unsung freedom fighter pn nav samor yetil MPSC porncha yevda his deep kon kart his PhD holder Asnra pn nhi
@krushnachoudhary4123
@krushnachoudhary4123 Год назад
'जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाहीत...' कटू आहे पण सत्य आहे.. 🙏
@chessvibes8040
@chessvibes8040 Год назад
माझे role मॉडेल 1. छ. शिवाजी महाराज ❤️ 2. आई वडील 3 शेतकरी
@swami8923
@swami8923 Год назад
माझे रोल मॉडेल संभाजी महाराज 🙏🙏 ज्यांनी कसं मरावं हे शिकवलं प्राण जावा पण धर्म न सोडावा
@hrishi_t
@hrishi_t Год назад
मित्रा धर्माची लढाई नव्हती ती स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची लढाई होती
@swami8923
@swami8923 Год назад
@Shiv Gamer yanna ky mahiti asnar dharma mhanje ky te mitra sod yanna bolu de
@parthdalvi7310
@parthdalvi7310 Год назад
@@Maharashtra-e2f एकदा औरंगाझेब च्या दरबारी च पुस्तक वाचा मासिर ए आलमगीर मग कळेल कसली लढाई होती पान क्रमांक 192
@parthdalvi7310
@parthdalvi7310 Год назад
साकी मुस्ताद खान हा औरंगाझेब चा दरबारी होता आणि तो सगळ्या घडामोडी आपल्या डोळ्याने बघत होता चाटुकार दरबारी आपल्या राजाचा विरोधात नाही बोलणार ना
@parthdalvi7310
@parthdalvi7310 Год назад
@@Maharashtra-e2fआपण एकदा खाफी खान च पुस्तकं मुंतखब अल लुबाब हे सुद्धा वाचा हा पण औरंगाझेब चा दरबारीं इतिहासकार आहे पान क्रमांक 124 औरंगाझेब ने आपल्या भावाला कसे मारले होते ते पण वाचा त्याने आपल्याच भावाचे डोके कापून शाह जहान ला भेट म्हणून दिले जेव्हा शाह जहान रात्री च जेवण करत होता : स्टोरी दे मोगोल निकोलो मनुच्ची परदेशीं यात्री
@yashodasjadhav2220
@yashodasjadhav2220 Год назад
या दोन तीन मुलं आन मुली ल काय वाटते त्या वरून सगळ्यांचे ideal same होत नाहीत.....आमचे ideal Dr Ambedkar 🙏👍,शिवाजी महाराज,सावित्रीमाई फुले.आजुन सगळे महापुरुष माझे आदर्श आहेत...बाकी रील बिल फाट्यावर मारतो . मी 🙏
@anuptribhuvan7
@anuptribhuvan7 Год назад
Jinklas bhawa 🙏🙏
@ashokkawdikar1976
@ashokkawdikar1976 Месяц назад
Full Support
@akashd6075
@akashd6075 Год назад
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिहंगर्जना करणारे लोकमान्य हे भारताचे थोर पुरुष होते 🙏🏻 आणि हो मित्रानो सुधारा वेळ जाऊ देऊ नका कारण हा भारत देश आहे इथे आई बाप महत्वाचे माना ना कि शेजारचे
@pihu3247
@pihu3247 Год назад
आम्ही MPSC चे students.. आमच्यासाठी तर समाजसुधारक हेच आमचे खरे hero आहेत...खर आहे की आम्ही लवकर post काढत नाही पण रात्रंदिवस यांच्याविषयी वाचून वाचून आम्हाला यांचा सर्व इतिहास पाठ आहे🙏
@adventurousmk
@adventurousmk Год назад
शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसूबाई, मा. जिजाऊ, महाराणी ताराबाई , पाहिले सरसेनापती नेताजी पालकर ,माणिकराव दहातोंडे , प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते ,नंतर कानोजी जेधे , नरवीर ,सुभेदार तानाजी मालुसरे, नरवीर शिवा काशीद , बहिर्जी नाईक , सूर्याजी जेधे , येसाजी कंक, सरसेनापती संताजी घोरपडे , बाजीप्रभू देशपांडे , रामचंद्र अमात्य , धनाजीराव जाधवराव , स्वतंत्र चळवळ उभी केली ते , महात्मा गांधी, सुभाष चंद्र भोस , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले भगत सिंग, राजगुरु, सुखदेव ,बाबूगेनू, चंद्रशेखर आझाद ,शिरीशकुमार , जे जे भारताच्या,,(हिंदवी स्वराज्य) स्वातंत्र्यासाठी आपल्या देहाचे बलिदान , आयुष्य भर झगडत राहिले .यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शंभूराजे🚩
@bagul6753
@bagul6753 Год назад
मी mpsc aspirant aahe त्यामुळे ...या सर्वांबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे...जन्म मृत्यू केलेली काम... एमपीएससी ने जॉब मिळो किंवा न मिळो...पण आयुष्यात ती व्यक्ती कधी नापास होऊ शकत नाही...
@omgaikwad9434
@omgaikwad9434 Год назад
अध्यक्रंती गुरू लहुजी वस्ताद साळवे 💪💯🇮🇳
@sanjaysh9390
@sanjaysh9390 Год назад
❤️❤️❤️❤️
@rohitraut6722
@rohitraut6722 Год назад
Mahatma phule che guru hote
@sanjaysh9390
@sanjaysh9390 Год назад
@@rohitraut6722 💯
@shubhmrithe6771
@shubhmrithe6771 Год назад
Jai lahuji 🙇🏻
@rajatraut1952
@rajatraut1952 Год назад
ह्याला म्हणतात खरा डोळे उघडणारा Video सलाम मराठी किडा आणि संपूर्ण टीम. 👏❤️
@payalsutar1997
@payalsutar1997 Год назад
ज्यांच दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात होते, छत्रपती शिवाजी महाराज...... आई & बाबा
@manik_Koli
@manik_Koli Год назад
Hats off मराठी किडा 🙌 nice work 💯❤️
@yoginijadhav2278
@yoginijadhav2278 Год назад
महात्मा आणि सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, dr बाबा साहेब आंबेडकर, गोतम बुद्ध
@fq20fartalesuraj26
@fq20fartalesuraj26 Год назад
छत्रपती
@tejaswiniuttam5027
@tejaswiniuttam5027 Год назад
❤️
@sohamjoshi2682
@sohamjoshi2682 Год назад
Tehee hero ahet ani rahtil😊🙏🚩
@ganeshchavan8783
@ganeshchavan8783 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज अस संबोधले पाहिजे होत दीदी
@sam12477
@sam12477 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज कायम हीरा म्हणूनच आमच्यासाठी मनात राहतील❤️
@manojgawande5548
@manojgawande5548 Год назад
माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज मरनार पन झुकनार नाही धर्म रक्षक संभाजी महाराज भोसले भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद
@prasadsonawane3387
@prasadsonawane3387 Год назад
These are real gen z , खूप वाईट अवस्था आहे....२००० नंतर च्या मुलांची .
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 Год назад
आमचे आयडॉल दोनच छत्रपति शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर
@milindpawar5458
@milindpawar5458 Год назад
आपले राजे २० वर्ष अजून जगले असते तर सर्व जगा वर आपले राज्य असते 👑🙇🏻‍♂️🌺
@anitashewade8730
@anitashewade8730 Год назад
👍✅✅✅✅✅✅
@Mayur494
@Mayur494 Год назад
Milind pawar विनोद चांगला आहे ।
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 Год назад
भावा हेच प्रश्न MPSC वाल्यांना विचार तुला चित्र पूर्णपणे वेगळे दिसेल..
@tusharandhale6201
@tusharandhale6201 Год назад
तेवढं reel hero एकही माहित नाही आणि बाकी real hero सर्व माहिती..thanks mpsc
@sourabhpadgaonkar9297
@sourabhpadgaonkar9297 Год назад
Fakt marks purti vachan ani mahiti milavne vegla ani kharach janun ghenyachi icha vegla asta sir
@sourabhpadgaonkar9297
@sourabhpadgaonkar9297 Год назад
@@sabchangasiii7231 Path karna ani ithihas janun ghena vegla asta🤣🤣
@sourabhpadgaonkar9297
@sourabhpadgaonkar9297 Год назад
@@sabchangasiii7231 Baghitlet mhanun sangtoy
@Saggygraphics
@Saggygraphics Год назад
हे पाहुन खुप वाईट वाटलं की आपली युवा पिढी आज कुठे आहे आपल्या युवा पिढीला महापुरूषांबद्दल काहीच माहिती नाही कुठे तरी आपला इतिहास आपणचं विसरत आहोत असं वाटतयं हे चित्र बदलायलां हव आपल्या महापुरुषाबद्दल माहीती असणं गरजेचं आहे कारण आपण आपला इतिहास,वारसा जपला तर पुढच्या पिढीला आपण सांगु शकतो कि हे आपले महापुरुष आहेत आपले आदर्श आहेत 🙏🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
@seemalakamle
@seemalakamle Год назад
Mala vatate he fakt movie baghun ch lokana samjanar ahe ki hi lok kon ahet mhanun hya real hero chya movies alya pahijet ki tyamule aplya pudhchya pidhila hi samajal pahije
@Saggygraphics
@Saggygraphics Год назад
@@seemalakamle हो बरोबर आहे ताई तुमचं 👍
@rohitshinde2672
@rohitshinde2672 Год назад
असं थोडी की पुस्तके वाचन नंतरच आपल्याला हे महान व्यक्तींचे माहिती पडेल इंटरनेटवर पण जास्त माहिती पडतं दादा आत्ताचे मुलं इंग्लिश शाळेमध्ये ख्रिश्चन शाळे मध्ये टाकून आपल्या मुलांना आपली संस्कृती विसरत आहे हे आपल्या मुलांच्या काम आहे की आपण आपली संस्कृती काय होते काय मी हे जाणावे दादा तू एक काम केलं मला खूप आवडलं मला तुला 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🙇🧡 दादा
@dipakm6569
@dipakm6569 Год назад
अहिल्या अभ्यासिकेला भेट द्या एखाद्या दिवशी..........🙏🙏
@ritesh3322
@ritesh3322 Год назад
Thanks for showing the difference between real & reels heroes..
@anish_k__
@anish_k__ Год назад
छत्रपती शिवाजी महाराज👑🚩 छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻🚩
@GANESHPATIL-bf7rn
@GANESHPATIL-bf7rn Год назад
महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि व्यक्ती विशेष : लेखक उमेश कुदळे हे पुस्तक सर्वांनी एकदा अवश्य वाचा 🙏🙏🙏🙏 सगळ्या रिअल हिरोंची माहिती मिळेल 🙏
@user-ph2ub2yj4e
@user-ph2ub2yj4e Год назад
रयत प्रबोधिनी,पुणे
@assallaturi
@assallaturi Год назад
काय बात आहे यार सुरज तुझी तू लोकांनां प्रश्न विचारत विचारत इतका वर नेतोस,आणि आणि तेथून परत जमीनीवर आणतोस, खूप छान👌👌👌👌
@Sourabh_Kesarkar
@Sourabh_Kesarkar Год назад
चुकी या पोरांची नाही.चुकी आहे ती आपल्या शिक्षण व्यवस्थेची,शिक्षकांची आणि त्यांच्या आई-बाबांची..... त्यांना सुरुवातीपासूनच आपल्या मातीच्या इतिहासाबद्दल सांगितलं गेल‌ असत तर आजचा महाराष्ट्र वेगळा असता.
@luxat007
@luxat007 Год назад
एक नंबर भावा.....मनोरंजनातून प्रबोधन करतोय तू... सलाम
@ConquerorDj
@ConquerorDj Год назад
👏🏻👌🏻 जागरूक करणारी व्हिडिओ 2री गोष्ट अशी की कोणाला खरे वीर ठाऊक नाहीत तर ते शहरात राहतात & ठाऊक असेल तर गावात राहणारे असा नसतं. Mi janma pasun South Mumbai i mean proper Mumbai madhe rahate. & शिक्षण ही English Medium, convent school मधून झालंय. तरीही मला ठाऊक आहेत हे लोक कोण आहेत & मला आपली मराठी भाषा खूप आवडते. & माझे आदर्श माझी आई & छत्रपती शिवराय आहेत. & माझी गावची classmate आहे तिला नाही माहीत हे सर्व. ती उलट modern आहे. ती नुकतीच आली आहे मुंबईला. तुम्ही कुठे राहता त्यावरून ठरत नाही तुम्ही कसे आहात ते. तुमच्या विचारांनी ठरत ते. पण आज काल लोकांना हेच कळत नाही की रोले मॉडेल & आवडती व्यक्ती ह्यात फरक काय आहे.
@anitashewade8730
@anitashewade8730 Год назад
अगदी खरं आहे
@DhammaDeepam
@DhammaDeepam Год назад
Baba🙏 Jyotiba phule ani savitri aae 🙏 Chatrapati Shivaji Maharaj🙏 Tathagat Gautam Buddha🙏
@shrirangjoshi6497
@shrirangjoshi6497 Год назад
Why not lokmanya Tilak why not ahilyabai holkar why not Bhagwan birsa Munda. Kaa tumhi loka yaa saglya lokana ignore karta. Just because tey dusrya caste che hote mhanun
@journeywithnikhil
@journeywithnikhil Год назад
मित्रा... बरोबर बोललास तू... दुसऱ्याला बोलण्या आधी स्वतःकडे बोट करा.... तुझ्या व्हिडिओ मधून मनोरंजन सोबतच लोकांचे डोळे उघडण्याचे सुद्धा काम तू करतोस.... आज पासून मी एक निश्चय करतो.. रोज एक तरी Chapter आपल्या Reel नाही तर Real Hero's चे वाचीन.. आणि पुढच्या पिढी पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीन.
@Badvibes4lyf
@Badvibes4lyf Год назад
That's why Dr.babasaheb ambedkar said शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
@sagarmane6883
@sagarmane6883 Год назад
सदाशिव पेठ, नारायण पेठ मधल्या मुलांना विचारू नको डोळे पांढरे होतील जय MPSC
@nitinkate6508
@nitinkate6508 Год назад
चांगली चपराक मारलीय भावा तू सर्वांच्या मुस्कटात......thx
@Homelymeal
@Homelymeal Год назад
दोष या मुलांचा नाहीय...आपल्या शिक्षण पद्धीचा आहे..कारण त्यांनी महाराष्ट्र बाहेरचा अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र मधे आणला अन् आपला महाराष्ट्र मागे पडला....गावातील पोरांना हेच प्रश्न करा ते देतील तुम्हाला उत्तर...कारण त्यांच्या जन्म,शिक्षण सर्व महाराष्ट्रातील मातीतच झालेलं आहे
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Год назад
माझे सर्वच आदर्श आहेत समाजसुधारक आणि थोर व्यक्ती
@ravindralokhande8729
@ravindralokhande8729 Год назад
Video pahilya natar 🌚
@utkarshkanhere6391
@utkarshkanhere6391 Год назад
शिव्या देऊ की व्हाणेन मारू अश्या लोकांना समजत नाही पण Great Effort मराठी कीडा
@vivekkkkkkk
@vivekkkkkkk Год назад
I am thankful to ICSE board which taught us each everything possible related to our freedom fighters and our fight for Independence 🙏🙏 CBSE and NCRT can never match ICSE 🫡
@kdwild
@kdwild Год назад
That turning point 6.30.👌 खरेच भाऊ तू व्हिडिओ मधून खूप काहीतरी शिकवून जातो. फिल्म इंडस्ट्री मधील पैशासाठी नाचणाऱ्या हिजड्याना मानायचे आपण ज्यावेळी सोडू त्यावेळीच आयुष्यात काहीतरी करु शकू..!! राजकारणी लोक तरी काय करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी तरुण मुले मागे फिरवतात आणि एकदा निवडून आले की संपला त्यांचा आणि आपला संबंध. प्रकाश आमटे सारखी माणसे पण आहेत ज्यांनी स्वतःचे आयुष्य आदिवासी लोकांसाठी घालवले आहे. अशा लोकांना follow केलं तर पुढे जाऊन आपणही देशासाठी काहीतरी करु शकू.
@mauli_2020
@mauli_2020 Год назад
Dada mi kadhi comments karat nahi butt Aj karavahi vatali मी आज तुला सलाम करतो, कारण तु ह्या टॉपिक वर व्हिडिओ बनवला 🙌🙏❤️ मी माझे आयडेल, माझ्या आई-वडिलांना मानतो, कारण त्यानी कारण मलाच माहीत है, त्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी, किती कष्ट किती वेदना सहन केल्यात हे माझे मला माहिती है,लय जिव आहे रे माझ्यावर, माझच सोड जगातले सगळेच आईबाप, आपल्या मुलांसाठी धडपडत असतात, जायुदे खुप लिहावस वाटतंय,पन थांबतो आणि हो, आईबा च्या प्रेमावर एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती 🙏❤️🙇
@unknownboyk6262
@unknownboyk6262 Год назад
जय महाराष्ट्र 🙏🚩
@artboxmureals
@artboxmureals Год назад
खुप छान मराठी कीडा खूप छान विषय निवडला खूप धन्यवाद🙏🙏
@rambdeshmukh2090
@rambdeshmukh2090 Год назад
Great खुप छान प्रयत्न.......
@shreyasdhole9150
@shreyasdhole9150 Год назад
मित्रा खरच तु खुपच छान व्हिडिओ बनवतोय आमचे खरेच डोळे उघडले अपेक्षा नव्हती असा व्हिडिओ असेन म्हणुन अभिमान वाटतो तुमचा की अस काम आज पण कुणीतरी करीत आहे जय महाराष्ट्र जय हिंद
@suvarnajadhav1951
@suvarnajadhav1951 17 дней назад
खरंच दादा, खूप सुंदर व्हिडिओ बनवला. जे film industry मधले अभिनेते आपल्यामुळे पैसे मिळवतात ,ज्यांनी समाजासाठी कोणत्याही प्रकारचं बलिदान दिलेलं नाही, त्यांना role model मानने किंवा त्यांच्याबद्दल जास्त माहीत असणे ही आजच्या काळातली खूप मोठी शोकांतिका आहे..... खरं ,तर आपले role model हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान राजे- महाराजे असले पाहिजेत.... की ज्यांच्या विषयी सांगण्यात आपले शब्दही अपुरे पडतील.🙏
@swapnilpatil276
@swapnilpatil276 Год назад
खूपच महत्त्वाचा मुद्दा या बदल धन्यवाद बंधू..
@AG-oz3xh
@AG-oz3xh Год назад
Mpsc न पोस्ट देवो न देवो कायतर का होईना तीन दिलंय ❤️
@ramdasgaikwad9031
@ramdasgaikwad9031 Год назад
Awesome mitra,after seeing condition of the youth we regret to join a force,t has for how kind of people secure by aur sacrifice.
@OmkarMadageVlogs
@OmkarMadageVlogs Год назад
दादा खरच खूप चांगला विषय मांडला आहे तुम्ही यातून खरच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मी ते करण्याचा नक्की प्रयत्न करेल
@rajmudra10
@rajmudra10 Год назад
लोकमान्य टिळकांचं नाव माहीत नाही हे ऐकून खूप धक्का बसला , आणि खूप दुखः पण झाले. पुण्यात राहून सुद्धा माहीत नाही म्हणजे खूप नवल आहे , त्यांनी पुण्यात शाळा वा कॉलेजेस ची स्थापना केली fergusson college ,SP college. ही खूप मोठी शोकांतिका आहे ,आजकाल कोणालाही उत्सुकताच नसते freedom fighters बद्दल जाणून घेण्याचे त्यामुळे त्यांच्याबद्दल निदान अशेच चित्रपट किंवा मालिका निघाल्या पाहिजेत निदान त्यामुळे तरी आपल्याला त्यांच्या बलिदानाची जाणीव होईल.
@manishmohite3100
@manishmohite3100 Год назад
आतापर्यंत तू बनवलेल्या सगळ्या व्हिडिओ पैकी हा सर्वोत्तम व्हिडिओ आहे ......मनोरंजनाबरोबरच अशीच सामाजिक जागृकता करत रहा .....आणि हा व्हिडिओ तयार केल्यामुळे तुझे मनापासून आभार . 🙏
@abhishekgharat2246
@abhishekgharat2246 Год назад
Lokmanya tilak- 1. Hindi ashantoshache janak 2. Kesari che sanshtapak 3.ganesh Jayanti aani shivjayanti 4.deccan education society 5.chtursutri karyakmacha purskar. Baba saheb ambedkar- 1. Rajyaghatna shilpkar 2..Mahad satyagraha 3. Manu shmrutiche dahan 4.peoples education society 5.asprushyachya hakkasathi ladha dila Savitribai fule- 1.pahilya shikshika- pune madhe 1948 2. 3 Jan 1831 jalm kandhala satara yethe 3.mahtma fule sobat pratek karyat Sahbhag 4. 1890 nanatar satyasodhak samjache Karya pudhe chalvale 5.bal hatya pratibandhak gruh 1863
@lalbagh453
@lalbagh453 Год назад
Jai Hind 🇮🇳🚩 Jai Bharat 🇮🇳🚩 Love from Maharashtra 🚩🇮🇳❤️
@gokschavan6980
@gokschavan6980 Год назад
एकदा सहयाद्री प्रतिष्ठान च्या मुलांचा interview घेऊन बघ तुला समजेल परिस्थिती काय आहे. आणि त्यांचा आदर्श कोण आहे आणि ते काय काम करतात. लोकांपर्यंत पण त्यांचं काम पोहचेल एकदा नक्की प्रयत्न कर💯🙏
@mayursoundankar425
@mayursoundankar425 Год назад
आम्हाला हे बघून लाज वाटती कि कशे मुले . आहेत आज काल ज्यांना राजगुरू सुखदेव हे क्रांती कारी माहित नाही आपले लोकमान्य टिळक माहित नाहीत. अवघड ऐ महाराष्ट्राचं 😔😔आम्ही पण याच कळतले आहोत पण आम्हाला आपला इतिहासाचा अभिमान आहे आणि त्यांचा बद्दल आदी ज्यांना माहित नाही त्यांनी माहित करून घेणं असं मला वाटतं 😔🙏🏼
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 Год назад
Khup sunder hota video... Hats of you
@sonal7477
@sonal7477 Год назад
भावा हया लोकांना सोडुन बाकी चिक्कार पोर पोरी हाइत ज्याना रुत्तिक शाहरुक लय माहिती नसल पण इतिहास नक्कीच माहिती आहे ते आदर्श आहेत,,,,,,, माहिती नाही कायम नान्याची एक side दाखउन दुसरी झाकुन ठेउन आताच्या पिढिला का चुकीच ठरवायच कित्येक जन खुप चांगली कामे करत आहेत ती नक्कीच दाखउ शकता
@dattatraybande7752
@dattatraybande7752 Год назад
सलाम भाऊ तुम्हाला व सलाम सर्व क्रांतिवीरांना
@12PUNE
@12PUNE Год назад
खूप छान व्हिडिओ ☝🏻👌🏻👏🏻👍🏻🧡🚩
@vinaykumargawhande8359
@vinaykumargawhande8359 Год назад
Real Hiro बद्दल असे वाटते बौद्ध व्यक्ती शिवाय दुसऱ्या व्यक्तींना थोडक्यात माहिती असणार..
@pravinsuryawanshi2148
@pravinsuryawanshi2148 Год назад
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी सिंह गर्जना लोकमान्य टिळक यांनी केली होती. भारत माता कि जय
@shivjanmbhumi246
@shivjanmbhumi246 Год назад
Ekdam right
@Snehalatasandip
@Snehalatasandip Год назад
आजचा विषय खरंच खूप छान होता. जसं पुस्तक कुणी वाचत नाही तसं सिनेमा/सिरीयल सगळेच लोक बघतात म्हणून असे सिनेमे व सिरीयल सुरु करायला हव्या. जसे छत्रपती शिवाजी महाराज आज छोट्यात छोट्या बाळा ला माहीत आहे कारण आपले राजे फक्त ४थीच्या पुस्तकात होते पण नंतर ते कसे होते ते खरं मध्यांतरी आलेल्या चित्रपटांतून खूप छान समजले तसेच सगळे समाज सुधारक सुद्धा समजतील . फक्त दिग्दर्शक चांगले हवे @प्रसादओक @प्रविनतरडे @दिग्पाललांजेकर यांच्या सारखे
@veeedits881
@veeedits881 Год назад
चुकून सुद्धा पुण्यात सदाशिव पेठ परिसरात हा प्रयोग करू नका तुम्हाला दोन्ही टाइप च्या प्रश्नांची उत्तरे भेटतील.. कारण तिथे MPSC Preparation करणारी मुले आहेत.. 😂
@Tatya_vinchu2023
@Tatya_vinchu2023 Год назад
Khoop avadla Mitra. Keep up the good work
@pravinshinde9975
@pravinshinde9975 Год назад
👍🙏मराठी किडा लय‌भारी आवडला महापुरुषा विषयी माहिती
@adinathmirze8170
@adinathmirze8170 Год назад
आपल्या देशाची खूप वाईट परिस्थिती आहे आपल्यासाठी जे मेलेत तेच आपले आयडील नाहीत 😔
@samkarmala6298
@samkarmala6298 Год назад
खूप छान प्रयत्न मराठी किडा
@ashish8380
@ashish8380 Год назад
टॉपिक छान होता भाव.. नक्की लाईक करेल.. continue kar ha topic
@rakeshsurashe5360
@rakeshsurashe5360 Год назад
Yes bhau
@vishvajeetkiratsing8497
@vishvajeetkiratsing8497 Год назад
बरोबर रे भावा💯❤️
@niteeshanande5794
@niteeshanande5794 Год назад
Really shoking reality
@chhayascreations6213
@chhayascreations6213 Год назад
खूप छान विषय निवडला आहे, माझी एक विनंती आहे, की जर मराठी किडाच्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एखाद्या स्वतंत्र सैनिकाची माहिती दिली तर कमीत कमी जे मराठी किडा पाहत आहेत त्यांना तरी थोडी फार माहिती मिळेल🙏🏻
@pradippatil8381
@pradippatil8381 Год назад
बरोबर आहे भावा
@tushardeore247
@tushardeore247 Год назад
First view and comment.....KEEP IT UP BHAVA
@withoutref4202
@withoutref4202 Год назад
आतापर्यंत चा हा Best video
@prafulpawar6614
@prafulpawar6614 Год назад
वा भावा.... विडिओ बघण्या पाहिले तुझ्यासाठी सलाम...👍
@yogeshgarud7600
@yogeshgarud7600 Год назад
भाऊ एक अप्रतिम video......!
@chessvibes8040
@chessvibes8040 Год назад
भावा एकदा गावाकड जाऊन हेच प्रश्न विचार त्यांना कदाचित सलमान, शाहरुख माहीत नसतील पण त्यांना नक्कीच क्रांतिकारी, समाजसुधारक यांची खडणखडा माहिती असते❤️❤️
@FarmBoyPlaysYT
@FarmBoyPlaysYT Год назад
आम्ही गावाकड तर मोठ्या थोर पुरुषांना च आमचे आदर्श मानतो....... छत्रपती शिवाजी महाराज ❤️🙌🙏🙏
@amitakorde1082
@amitakorde1082 Год назад
मानवंदना भावा तुला 🙏
@Supekaryash5418
@Supekaryash5418 Год назад
खूप छान 🙏🏻
@unexcelled4367
@unexcelled4367 Год назад
आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओतला बेस्ट व्हिडिओ होता
@monicalagad4437
@monicalagad4437 Год назад
खुप सारं प्रेम तुला मित्रा...... 🙏😘
@tanujs.5721
@tanujs.5721 Год назад
Khup khup aabhar.. Marathi Kida che
@shrutikakaranjkar6567
@shrutikakaranjkar6567 Год назад
#Marathi Kida love from NASHIK bhava
@apkkhob123
@apkkhob123 Год назад
माझे आदर्श फक्त आणि फक्त युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुध्द आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे
@akashghawate2351
@akashghawate2351 Год назад
भाऊ एक नंबर विचार आहे तुमचा
@nehalnikam7098
@nehalnikam7098 Год назад
Wa chan 🌻
@mahavirchougule1990
@mahavirchougule1990 Год назад
लोक मान्य टिळक माहित नाहीत 🤦‍♂🤦‍♂🤦‍♂🤦‍♂अवघड आहे भविष्य....
@skumarvalvi.07
@skumarvalvi.07 Год назад
अगदी बरोबर टॉपिक वर व्हिडिओ केलास भावा,✅💯
@TheYashO
@TheYashO Год назад
लोकमान्य टिळक ,महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महापुरुषांनी पेरलेल्या विचारांचे आज इतक्या भव्य वृक्षात रूपांतर झाले आहे की कुठे तरी त्या वृक्षाच्या मुळांकडे पाहण्याची गरज आज भासत आहे .
@nssmgm2066
@nssmgm2066 Год назад
Va mitra khup divasanantr asa video banavlas. Khup chan vatla. Line chan hoti fakt aaplyakadun paise kamavle pan ya swatantryaviranni je je dilay te khup amulya aahe. Ani aapn tyacha abhivyakti swatantryachya navakhali gairvapar karto aahot. Khant watate.
@ashish7961
@ashish7961 Год назад
आदर्श एकच छत्रपती शिवाजी महाराज.
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
भिका मांगा आजच्या जनरेशन ने.... पुस्तक वाचायचं नाहीं इंटरनेट वर सूरफ्फिंग करण्यात हे धन्य मानतात... मुरखंचा बाजार आहे आत्ता...
@pratikshakamble8238
@pratikshakamble8238 Год назад
Whaaa Dada
@atulyap67
@atulyap67 Год назад
Very good topic.
@gauri4194
@gauri4194 Год назад
Nice video Aajkalchya pidhila garj ahe khare hero mahiti asnyachi😊
@nilu777m
@nilu777m Год назад
Superb Bro..!!!❤️
Далее
#KonBhari - Village Life Vs City Life | Marathi Kida
13:36
One moment can change your life ✨🔄
00:32
Просмотров 10 млн
Inter Caste Love Story | Standup Comedy by Urjita Wani
11:24
Every Dhulekar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E4)
15:56
Life Of Skinny People | Marathi Kida
12:02
Просмотров 549 тыс.
#KonBhari - Android Vs iPhone | Marathi Kida
14:36
Просмотров 175 тыс.