#wholesalemarket #umbrella #manishmarket #crawfordmarket #chatri #rainy #cstmumbai
Address: 16, Ramabai Ambedkar Marg, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Area, Mandvi, Mumbai, Maharashtra 40003
मनीष मार्केट हे चिनी उत्पादनांच्या व्यवहारासाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. यामध्ये मॉस्किटो किलिंग रॅकेट, एमपी३ प्लेअर्स, डिजिटल डिस्प्ले, एलसीडी स्क्रीन, फॅन्सी लाइट्सपासून ते क्रोकरी आणि बोन चायना वस्तूंपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू आहेत. ह्या व्हिडिओ मध्ये आपण फक्त Umbrela म्हणचेच छत्री दाखवल्या आहेत. इकडे विविध प्रकारच्या Umbrela उपलब्ध आहेत तेही अगदी माफक दरात.
मनिष मार्केट किंवा Crawford मार्केट आपण CSMT station किंवा मस्जिद बंदर स्टेशन वरुन जावू शकता.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्किच video ला Like, Share आणि चॅनल ला Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद.
7 июн 2024