#यमक 😀 मुली मुळातच असता भारी.... बोलण्याच्या नादात तु सगळीच विसरून जातो दुनियादारी..... बाळा सगळच सांगायच नको ठेऊ जारी..... कारण ह्या आहेत सुसज्ज सोज्वळ नारी..... 🤩🤩 सुरज दादा विडिओ खूप छान होता.... असेच नवीन नवीन दर्जेदार content आणत जा...... असच एक विषय देतो तुला next video साठी गावाकडंची मुलं आणि मुली & शहारातील मुलं आणि मुली....... भारी होईल 👆🏻 विडिओ ..... आणि ये आमच्या गावाकडे sut साठी. best of luck मराठी किडा....👍🏻🙏🏻
मुली अश्या वागतात त्यामुळेच मुलं आपल्या जवळच्या व्यक्ती कडे पण काहीच सांगू शकत नाही आणि तो आयुष्यभर सर्व दुखं सहन करतो ,असचं जर चालत राहिलं तर प्रेम आणि विश्वास हे शब्द जगातून कायमचे पुसले जातील
Mulinchi sankhya kami aahe mhnun tyana demand jasta aahe mhnun Mulala ti bhetli ki te serious hotat, pan jasa mi bolo mulina demand jast hai tyapramane tyana koni changla bhetla ki te dusryabarobar paltat...ani changla mulga kabir singh banto kala ka fact aahe bagha tumchya aaju bajul 🙏🙏🙏
Ekhda mulaga ekdhya mulila like .he tila mahit ahe..pan ti mulagi dusrya pora barobar firat asati he..tya porala mahit nasat..he saglyat jast secrets theval jata😃😃😃
konachi tari gf aslyavarti ha fakt🥺. ny tar mag friend zone madhi tar(akkhya janmache return deil,care karil)But as a friend only🤦♂😶hya friend zone chhya... tun tuna vajavla fatyavar sala😶