Тёмный
No video :(

Why Thousands Of Indian Engineers Are Jobless ? Employment Crisis | Marathi Motivational Speech 

Vaicharik Kida
Подписаться 721 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 105   
@anilsidanakr51
@anilsidanakr51 Год назад
माज तर प्रतेक मुलाला हेच सांगण असेल की आपल्याला जे क्षेत्र आवडत नाही त्या क्षेत्रात चुकूनही जाऊ नका नोकरी हेच सर्व काही आहे आस अजिबात नाही क्षेत्र चुकले की किती नुकसान होत मला चांगलच माहीत आहे स्वतःला जे आवडेल तेच करा मग ते कोणतेही क्षेत्र असो फक्त आपली जी आवड आहे त्यात तुम्ही मास्टर व्हा तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल
@kirangodase4645
@kirangodase4645 Год назад
💯👍
@Antiq11
@Antiq11 Год назад
Right bhava
@MOVIEEMPIR816
@MOVIEEMPIR816 Год назад
😢🥺🥺
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Год назад
Film line madhe nahi hot bhai. Karan screenplay, modeling,acting and direction madhe talent var nahi kaam det. Nepotism, settings, friendship var kam detat.
@aniketbhoyar51
@aniketbhoyar51 Год назад
Ho sir, 7 year after engineering waste gele
@deepalibhatkhalkar3275
@deepalibhatkhalkar3275 Год назад
आवड आहे म्हणुन ज्या क्षेत्रात आग्रहाने जाउन ५/६ वर्ष गेल्यानंतर तीथे काहीच मनासारखे होत नाही, पण बरोबरीची मुले पुढे गेलेली बघुन येणार्या निराशे वर पण काही तज्ञांची मते दाखवा. हल्ली मुलांना लहान पणापासुनच भौतिक सुखे आपोआपच मिळतात. घरातच असतात , गरजेची असतात. यात लहानपणी शाळेत जायला व्हॅन पासुन ते १८/१९ वर्षी Iphone पर्यंत सगळे येते. मग हीच life style maintain करायची तर तसेच शिक्षण घेउन चांगले पॅकेज मिळवणे अपरीहार्य ठरते. आवडीच्या क्षेत्रात जाउन सुरवातीला कमी पैशात काम करुन, अनुभव घेउन मग हळुहळु मिळकत वाढवत नेणे हे सगळ्यांनाच मान्य होत नाही. मग तुलना होते. अमुक एक MBA झाला/ झाली तीला २५ व्या वर्षी एवढे मिळतायत, मी तबला वाजवतो, पण मला कार्यक्रम करुन एवढेच मिळतायत. यात पालकांची भुमिका पण महत्वाची आहे. मुलांशी आधीच चर्चा करावी. कारण कदाचित त्या वयात मुले स्वप्नरंजन करतात, कींवा मित्र मैत्रिणींचे बघुन ठरवतात की माझी ही पॅशन आहे. नाण्याला दोन बाजु असतात त्याचप्रमाणे पालकांचा दबाव, मुलांचा कल / स्वभाव अशा दोन्ही बाजु आहेत.
@sagarnathe999
@sagarnathe999 Год назад
दीपाली अगदी लाखात एक बोलली तू , बाकी या यूट्यूब वरच्या लोकांच्या पोकळ गप्पाच, ज्याचा वास्तव्याशी काहीही संबंध नाही. 🤞
@balajichougale9965
@balajichougale9965 Год назад
Skilled Engineer पाहिजे असतील तर अगोदर तुम्ही त्यांना train करा, उगाचच skill नाही - skill नाही म्हणून कारण देऊ नका
@amitpawar6247
@amitpawar6247 Год назад
Right...ithech supply and demand khel suru hoto. Karan jar supply Kami asta tar tyani proper training dele aste....
@prashantgawande9245
@prashantgawande9245 Год назад
Ekdam barobar ahe mitra
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
कोण train करणार?employer? Employer ला out put हवा असतो.
@sagarbombatkar191
@sagarbombatkar191 Год назад
Right... proper training bhetat nahi college madhe
@suvarnasingh391
@suvarnasingh391 Год назад
खरतर एकुण 64 टाईपचे इंजिनिअरिंग फिल्ड आहेत भारतात आभ्यासासाठी पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीत फूड इंजिनिअरिंग डेअरी इंजिनिअरिंग लेदर इंजिनिअरिंग वगैरे... छान शासकीय युनिव्हर्सिटी प्रत्येक राज्यात आहेत. आणि पुढे नोकरीधंदा संधी सुध्दा मी स्वतः फूड इंजिनिअर आणि मिस्टर डेअरी इंजिनिअर आहोत. हे शिकताना बाहेर कोचिंगची गरज नाहीय आज आमचे क्षेत्रात गेल्या 50 वर्षांपासून काम अभ्यास चालू आहे पण अजून एक ही विषयावर कोचिंग ला जाणे किंवा पुस्तक विकत घेणे आवश्यकता भासत नाहीय
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Год назад
Lack of technical and communication skills
@riderandprovider
@riderandprovider Год назад
I am very thankful to vaicharik kida for this masterpiece ❤
@pranaykudalkar5787
@pranaykudalkar5787 Год назад
Your last 2 minutes is most important for all indian youth and generation...thanks for that sir...I hope most engineers will take effort not for just package behaviour but, also for our for nation work....thank you again....
@gandhalijoshi9242
@gandhalijoshi9242 Год назад
Compounded engineering chi idea khup chhan aahe..All engineering students should learn programming irrespective of their branch. Also some other basics like excel functions, basic statistics, SQL and AWS should be taught at college level for industry readiness.
@satishkumbhar9482
@satishkumbhar9482 Год назад
You are right sir... Skill+ will+ hardness+ patience =Engineering 👍❤️
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
Experience,talent, grasping capacity,
@hdkloh6857
@hdkloh6857 Год назад
भारतात इंटर्नशिप ही कमी समजली जाते, कमवा आणि शिका हे देखील कमी समजले जाते वास्तविक पाहता परदेशात गेल्यावर आपली मध्यमवर्गीय मुलं हेच करतात.
@homosphonesbriefhistoryofh7019
भारत देशात लग्नाचा पण असाच बाजार झाला आहे. काही लोक सामाजिक दबावातच लग्न करतात..
@SD-dq6qw
@SD-dq6qw Год назад
पालक जे स्वतः आयुष्यात बनू शकले नाहीत ते आपल्या मूलानकडून स्वतःची स्वप्न ( मूलांची नाही , स्वतःची ) पूर्ण करु पाहतायत . हे मूल कारण आहें
@darshankworld
@darshankworld Год назад
95 % लग्नाळू मुलींना वाटतं होणारा नवरा इंजिनिअरच असावा असं .
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 Год назад
युवा पिढी साठी... अणि खास करुन पालका साठी बेस्ट Video...
@986MAK
@986MAK Год назад
तुमचं मार्ग दर्शन योग्य आहे अडमिश घेणाऱ्यांना फायद्याचं ठरेल
@nikhilbapat8564
@nikhilbapat8564 Год назад
Very well put Nachikate! You and Eleno are doing excellent work at the ground level and achieving significant success towards building knowledgeable & hard working Engineers!
@Mayankk196
@Mayankk196 Год назад
अगदी असाच महाराष्ट्र मध्ये होतंय. मला गणित आणि physics जमतच नव्हता म्हणून मी MBBS ला जायचं ठरवलं. MBBS साठी entrance मध्ये Biology मध्ये ९६/१०० केमिस्ट्री मध्ये ४७/५० आणि physics मध्ये २१/५० पडली आणि फक्त सिस्टीम च्या रचनेमुळे मी डॉक्टर होऊ शकलो नाही. कारण डॉक्टर बनायला physics कुठेच लागत नाही तर कशाला उगीच एमबीबीएस चां entrance मध्ये physics ठेवलंय हे मला कळत नाही.
@theakashthings8637
@theakashthings8637 Год назад
Doctor chya anek machine he physics chya base banle aahe
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Год назад
Physics madhe kami bhetle tari banta yete doctor.
@Bodkhe_Dnyaneshwar
@Bodkhe_Dnyaneshwar Год назад
Bhai physics MBBS la lagt vegvegle graphs astat report mdhe
@Mayankk196
@Mayankk196 Год назад
@@theakashthings8637 डॉक्टर झाल्यावर डॉक्टरला काय रिपैर करायला बसवतात. काय पण फेकतात राव
@Mayankk196
@Mayankk196 Год назад
@@Dattebayo3089 जडी बुटी वाला doctor thodi basaycha aamhale. जनरल कॅटेगरी गोष्ट करत आहे.
@sameerseth5942
@sameerseth5942 Год назад
डॉक्टर, इंजिनिअर आणि MPSC/UPSC हे तीनच filed आहेत... बाकी पर्यटन, अवकाश, शेती, इतिहासकार, शैक्षणिक, उद्योजक,कला, क्रीडा अशी इतर अनेक क्षेत्रात काही यशच नसतं अशी मानसिकता करून ठेवल्यावर काय प्रगती होणार हा प्रश्न आहे...
@986MAK
@986MAK Год назад
नापास ड्रॉप atketi हे या क्षेत्रात होतंच असत शिक्षण fact certificate देत नंतर सगळं अनुभवाचा खेळ आहे
@maheshkakde3901
@maheshkakde3901 Год назад
Thank you 🙏 Dada Vaicharik kida chalu karnyasathi.♥️♥️♥️♥️
@SD-dq6qw
@SD-dq6qw Год назад
आजकलचे पालक आपल्या मूलाना मारून मटकून शिवाजी बनवतायत 😢
@mohibquadri4053
@mohibquadri4053 Год назад
More than that you should ask the real-burning question - Are the engineering colleges and universities which are now opened up in every nukkad providing enough relevant skills & modern syllabus required to get employed as per todays industry demands ?? What's the use of such colleges & their tution money hungry teachers when they're not competent neither updated to guide the students who then waste their valuable years in acquiring useless diploma or degree.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 Год назад
Hungry teachers👍
@villagelifewithfarmingashw7385
१२वी नंतर मुलांनी कोणते क्षेत्र निवडणे योग्य आहे त्यांच्या क्षमते नुसार या टॉपिक वर मार्गदर्शन करावे शाळा कॉलेजामधून एक मटेरियल मुलांचे बाहेर पडत आहे BA आणि Bcom करूण लाखो मुले बाहेर पडतात डिएड तसेच बीएड पण पुढे काय सगळा बाजार झालाय सगळा गोंधळ झालाय यावर बोलावे
@warriorwithin767
@warriorwithin767 Год назад
Per year 25lakh engineers 🇮🇳 madhe tayyar hotat Private + Sarkari Jobs vacancy fakt 4 lakh baki 21Lakh sati sarkar ne khup options tevele ahet pan tapri, chaitapri, pakodawala, bartender, waiter 🤣🤣🤣
@Dattebayo3089
@Dattebayo3089 Год назад
India madhe R&D bhangar ahe so mech, civil, production branches mage gelya. Package mule sagli lok IT madhe jayla baghtat.
@sanskritmachhindra6608
@sanskritmachhindra6608 Год назад
सगळी शिक्षण व्यवस्था व्यर्थ आहे.
@avdhutnula9675
@avdhutnula9675 Год назад
Thanks, Vaicharik Kida, for providing such valuable content in our native language to young generation engineers! This video can change the perception of people who think Engineering is only for theory & can give good salary packages in companies.
@rahulsonawane3589
@rahulsonawane3589 Год назад
Great proud of Engineer....
@wvijay12
@wvijay12 Год назад
College Ani lecturers ची क्वालिटी check Kara. Tya engineering chya lecturers la kahihi technical knowledge nahi. Mi he 100% sangu shakto. Students la demotivate kartat. Mi swata comupter engineering cha student hoto. aani ata MNC madhe changlya job la ahe. He lecturers 15-16 thousand madhe kaam kartat college var. Tumcha confidence kiti aahe tya var job milto. Mokdki todki English asel tari chalte. Tumch technical knowledge Ani confidence var job milvava lagto.
@Aniket66784
@Aniket66784 Год назад
Pass out kadhi ? Package kiti ahe?
@yoginipatil5313
@yoginipatil5313 Год назад
Thanks sir for sharing your experience it's really helpful for the student who will go to engineering 🙏
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 Год назад
Nusate engineers naveh tar pratek kshetra ase barech berojagar yane jobless aahet parantu ya lokanche kon honar godfather na kale
@986MAK
@986MAK Год назад
मूर्ख होता तो मुलगा मी अशे ही पाहिलेत 10 वी नंतर डिप्लोमा केला 3 वर्षाचा डिप्लोमा 6 ते 8 वर्षांत पुर्ण करून चांगले जॉब करतायत पब्लिक सेक्ट मध्ये काम करतायत शेवटी काय चिकाटी सोडायची नाही
@techmatic9212
@techmatic9212 Год назад
मीच तो 👍
@harshs158
@harshs158 Год назад
Education system मधी दोन गोष्ट missing आहे 1) education 2) system
@vaishalidongre7025
@vaishalidongre7025 Год назад
छान माहिती
@vivek5868
@vivek5868 Год назад
1000 likes for concluding in that good way!!!
@techmatic9212
@techmatic9212 Год назад
Education च टेंशन घेऊ नका कामाची लाज बाळगू नका काम करा पैसा कमवा बस
@sahilpatil9594
@sahilpatil9594 Год назад
एखादा जर चांगले पैसे कमवत असेल तर degree घेऊन तुम्ही काय करता काय नाही याला महत्व नाही
@omis6109
@omis6109 Месяц назад
Aptitude टेस्ट मधे कायम आर्ट्स चित्रकला असेचव्येते त्या परफेक्ट नाहीत आणि ba करून कोणतेही आजच्या काळासाठी उपयोगी पैसा मिळण्याचे स्किल येत नाही सध्या AI सिस्टिम्स लागू होत आहेत त्यावेळी कल कोणताही असला तरी नवीन स्किल शिकण्याशिवय उपाय नाही आणि मी पाहिले आहे इंजिनिअर नवाज जॉब मिळतात अगदी उत्तम पॅकेज मिळतात जर चांगल्या कॉलेज मधून शिक्षण असेल व स्किल असेल तर म्हणजे कौर्से कुठलाही शिका कष्ट आणि स्किल मिळवण्या साठी प्रयत्न करावाच लागतो...
@sanketdeshmukh7490
@sanketdeshmukh7490 Год назад
Result of memory based education system
@anupedake7
@anupedake7 Год назад
College madhe sagle 60% lok vashila laun bharleli astat teacher lokancha ..tyamul talent ch khup problem ahe
@AshishArke-hw7ld
@AshishArke-hw7ld Год назад
Thank you so much वैचारिक किडा
@ajaykale7690
@ajaykale7690 Год назад
अगदी बरोबर
@ravindrakanhe-sw7bg
@ravindrakanhe-sw7bg Год назад
Mala Ase Watate Ki 12th Nantar Apan Mulanna Market che knowledge Ghyayla Protsahan Dile Pahije Mhanje Tyala Kalel MARKET CHI GARAJ KAY AHE ANI TO KASHAT CARRIERS KARU SHAKTO
@amirjadhav8502
@amirjadhav8502 Год назад
I requested this channel... Plz post Gurav balande motivation
@techmatic9212
@techmatic9212 Год назад
Education ani institute ha धंदा आहे कितीही काहीही करा जे चालेल तेच चालत राहणार आहे
@tukaramkamble1196
@tukaramkamble1196 Год назад
👍
@unbiasedbias
@unbiasedbias 9 месяцев назад
अशीच परिस्थिती वैद्यकीय व इतर क्षेत्रामध्ये आहे.
@rahulgujar2843
@rahulgujar2843 Год назад
But day to day life most of boys who completed their engineering they are not interested going only their profession but also done others like as lectures, learning others softwares which important for market related jobs .
@arjunyamgar7643
@arjunyamgar7643 Год назад
Sir ji ya peksha kharab condition mpsc krnaryanchi ahe
@abhishekbhalerao7828
@abhishekbhalerao7828 Год назад
Ka bar??
@amorfati8544
@amorfati8544 Год назад
MBA var video banva please
@ram-tk1mv
@ram-tk1mv Год назад
वशिला असला तर employable ahe ka
@Aniket66784
@Aniket66784 Год назад
Mpsc वर बनवा असा video....
@rahultambe1073
@rahultambe1073 Год назад
He nachiket phadke ek no. Froud amchya college mdhun 7-8 pora select keleli interview gheun joining ekalapn nhi dili😂
@akshaygodase8067
@akshaygodase8067 Год назад
100% barobar
@Motive0373
@Motive0373 Год назад
Bsc वल्याची tich condition ahe
@bhushan_deshmukh30
@bhushan_deshmukh30 Год назад
💯💯
@926prasenjit
@926prasenjit Год назад
jyala ganit, vidnyan aani english he vishay pramanabaher kathin jatat, tyane engineering bilkul karu naye, nahitar tyat success kadhich bhetnar nahi ...
@rajalakshmisundaresan9623
@rajalakshmisundaresan9623 Год назад
V.good.
@atullll_x2
@atullll_x2 Год назад
Bsc Msc vr pn ek video banva🙏
@templogical3095
@templogical3095 Год назад
Mi enginner ahe , mase package 60 lakhs per annum ahe
@someshmirage4394
@someshmirage4394 Год назад
Which engineer?
@templogical3095
@templogical3095 Год назад
@@someshmirage4394 Software
@someshmirage4394
@someshmirage4394 Год назад
@@templogical3095 I mean company and your role, technology u used etc
@Akashdixit12
@Akashdixit12 Год назад
Avda nasel
@user-eq5kb3sn3p
@user-eq5kb3sn3p Год назад
जन्मा आला हेला, पाणी वाहतां मेला .... asa nhi zal pahije; कुतूहल asla pahije nhi tr tumhi मानव nahi , ओझे vahnare प्राणी ahat... ( Someone doing engineering by choice)
@shivprasadmirgane902
@shivprasadmirgane902 Год назад
Pharmacy vrr video banva naa please 🙏
@Downloadshorts1111
@Downloadshorts1111 Год назад
Sir maza profile match hot ks contact kraych tumhala@
@Downloadshorts1111
@Downloadshorts1111 Год назад
Sgl khar ahe 6 yr full time job cha exp ahe 2 warsha freelancer mechanical amhi changle engg asun amhala salary 20 peksha jast nahi amhi kast krtoy startup krayla idea asun finance nslya mule start up krta yet nahi... Preactical knowledge asun..... Job mdhe tikl jat nahi karan amhi compromise krt nahi vait wagat nahi mech mdhe mulina zero scop ahe amhi tr topper hoto tri hi awstha n start up idea konala share krayla gel tr idea gheun block krtat sucide krun prashan nahi sutta pn bdanami tr asch chalu ahe mech mdhe mulinj kay kraw
Далее
Stock Market Secrets Revealed: The Untold Truth..
31:26
Why Do We Have Endless Life Problems?
20:32
Просмотров 20 тыс.
Job or Business | Marathi Motivational Speech
10:51
Просмотров 305 тыс.