भावपूर्ण श्रद्धांजली सूर्यकांत काका 26 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी तुमचे निधन झाले हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमची खूप आठवण येते काका तुम्हाला आम्ही कधीच विसरणार नाही तुमची लावणी मला समोरून ऐकाची होती पण ती कधी समोरून ऐकायला मिळाली नाही वडाळ्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत आले होते पण संगीत ले नाही मला खूप भीती वाटायची ती माझी इच्छा होती ती अधुरी राहिली Miss you सूर्यकांत काका 🙏🙏🙏💐💐💐💐
हा कच्छी बाजा आहे, कोंबडी बाजा वेगळा असतो. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीत कोंबडी बाजा असतो. कोंबडीबाजा हे कोंबडीच्या आकाराचे पाय असलेले तोंडाने वाजवायचे पिपाणीसारखे वाद्य आहे.आजकाल हे ठराविक कोळीवाड्यात दिसते.