Тёмный

Yamini Jadhav Interview: शिवसेनेतील बंड ते लोकसभा उमेदवारी,यामिनी जाधवांसोबत चावडीवरच्या गप्पा 

Mumbai Tak
Подписаться 3,7 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#YaminiJadhav #Eknathshinde #UddhavThackeray
शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतील उमेदवार यामिनी जाधव यांच्यासोबत मुंबई Tak चावडीवरच्या गप्पा
#RPT0155
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

13 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 347   
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
साहिल जोशीने योग्य प्रश्न विचारले . प्रश्न विचारून चांगले घेरले .
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 27 дней назад
घाबरलेत.
@rahulmali3865
@rahulmali3865 27 дней назад
नवरा ने भ्रष्टाचार केला तुला माहीत नाही.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
ही दोन लाखानी हरणार .
@amitr4385
@amitr4385 16 дней назад
Ata tu bolala.mhanje vishay sampla😂😂😂😂
@amitr4385
@amitr4385 16 дней назад
Comment delete karu nakos 04 june la
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
शिंदे पासून लांब ह्या म्हणजे तुम्हांला समजेल की ED ,पोलीस घरी येतात की नाही ते कळेल .
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
ह्यांना 143 कोठी IT ने भरायला सांगितले आहेत . म्हणजे किती कोटींचा भ्रष्टाचार केला असेल ह्याचा मतदारांनी विचार करावा .
@dattachavan6878
@dattachavan6878 18 дней назад
आणि अर्धे मातोश्रीवर गेले ते स्वछ कसे दोन्हीही भ्रस्टाचारी ना,पन मातोश्रीला clean cheet का?मतदार नक्की विचार करतील कोणाला निवडून दयायचं ते सर्व सामान्य मुबंईकरांच्या खिश्यातला पैसा हे दरोडेखोर लुटत असतील तर त्यांना चाप बसायलाच हवा
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
भ्रष्टाचार केलेली वेक्ती आपली होऊ शकत नाही . तीला मतदार स्वीकारणारच नाही .
@nambhor5091
@nambhor5091 27 дней назад
काहीही असो... पण हि दिसायला लईच बेक्कार दिसतीये 😂😂😂😂
@tanajihowal6651
@tanajihowal6651 27 дней назад
भाजपच्या वाॅशिंग मध्ये धुवुन स्वच्छ केलेली बाई
@rahulmali3865
@rahulmali3865 27 дней назад
तू भ्रष्टाचार केला आहे.
@mahadeoshinde7172
@mahadeoshinde7172 27 дней назад
यमिनी घरी basa, पळपुटी,
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
ह्यांची अडीजशे ते तीनशे कोटीची मालमत्ता IT ने जप्त केली आहे . ह्यांना IT , ED , + ह्या एजेंशी ने नोटीस दिली आहे .
@eaglecomputer7476
@eaglecomputer7476 27 дней назад
माकडीण दिसते
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 27 дней назад
भ्रष्टाचार होतो किवा नाही हे पत्रकार महाशयांना माहीत नाही का
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 25 дней назад
भाजपाच्या वाॅशिंग मध्ये सगळं चांगलं धुवुन घे बाई आताॽ कुठं सुद्धा डाग राहु देऊ नकोस, तुमच,सगळ उघड करणारा सोमय्या मात्र स्वतः नागडा कसाॽ
@user-hm8nk8uo9z
@user-hm8nk8uo9z 23 дня назад
लिंगपिसाट तितीर सोमय्या आत्ता भाऊ झाला बाईचा...😆😆😆कठीण आहे.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 27 дней назад
मातोश्रीने ह्यांना एवढे देऊन सुद्धा ह्यांनी गुहाटी गाटली . तेव्हा ह्यांना मतदार ह्यांची जागा दाखवणार .
@prashantzanzane9331
@prashantzanzane9331 26 дней назад
Udhav thakrey … he should play bhatukali with his in house gang
@bapushinde6772
@bapushinde6772 27 дней назад
मुबंईतील लोकानी हिला विचार कुरुन पाडा
@user-fq9lt2qt9z
@user-fq9lt2qt9z 26 дней назад
मुंबई तक विकत घेतली आहे.. उद्धव ठाकरेनी किती चाटणार...
@prathamesh_46
@prathamesh_46 27 дней назад
143 कोटी कधी देताय? Ed ची सीडी लागल्यावर बिळात गेल्या होता का?
@hignesaheb7943
@hignesaheb7943 23 дня назад
Nice discussion thanku yaminitai
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 23 дня назад
स्थायी समितीचे अध्यक्ष अनुक्रमे.रविंद्र वायकर, राहूल शेवाळे, यशवंत जाधव सर्व ईडी मेंबर आहेत चौकशी चालू आहे. आणि तिघेही भाजप मिंदे चे लोकसभेचे उमेदवार आहेत.
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 22 дня назад
साहील जोशी आरोप करताना पुराव्यासह बोला कारण स्त्रीचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे. मुळात निवडणूकीत काम आणि पुढील प्रायोजन याविषयी बोला ते जास्त महत्वाचे आहे. ती खरी पत्रकारिता आहे.
@user-hm8nk8uo9z
@user-hm8nk8uo9z 23 дня назад
कॅन्सर होऊन पण इतकं खोटं बोलते हि बाई... 😡
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 18 дней назад
खूप छान प्रश्न विचारलेत या बाईला
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 16 дней назад
फारच हूशार बाई ! अती शहाणे भाजपवाले हीला खासदारकीची उमेदवारी देतात !
@hignesaheb7943
@hignesaheb7943 23 дня назад
Patrakar udhav and. Shard pawar pay employ ahet ka
@reshmachavan1516
@reshmachavan1516 27 дней назад
चावडी तर आवडली पण व्यक्ती नाही आवडली, तूमच्या ह्या व्हिडिओ ला लाईक फार कमी मिळणार,
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 19 дней назад
यामिनी जाधव यांचे रोख ठोक उत्तर, जय महाराष्ट्र
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 23 дня назад
अरे पत्रकार तूम्ही नूसते आरोप करताय, ती तूम्हाला उडवतेय, तूमच्याकडे क्लिप आहेत त्या त्यांना दाखवा. नाहीतर पत्रकारांना पाकिट मिळाले असे जनतेला वाटेल.
@user-qi7di5iz9s
@user-qi7di5iz9s 27 дней назад
Yamini chi kam kiti te baga fakt mani chya joravar lokani jagarubrahun vot karave
@madhurmohite3131
@madhurmohite3131 26 дней назад
Great sahil bhaii🙏
@tukaramlandge7704
@tukaramlandge7704 15 дней назад
मला एक प्रश्न पडतो नक्की ही बाईचं आहे का शंका आली म्हणून विचारले
@ashokgayke5205
@ashokgayke5205 27 дней назад
आरे साहिल आसेच प्रश्न उध्दव ठाकरे ला बोलव संजय राऊतला बोलव आणि त्यांनी जे सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्या वर आसेच आरोप केले होते. तर त्यांना आसेच प्रश्न का विचारत नाही का फक्त दलाली भेटली म्हणजे झाल.
@vilasbhagat3234
@vilasbhagat3234 27 дней назад
Ekdam sahi
@Takshuu24
@Takshuu24 27 дней назад
Arey Bindok.........Udhhav, Sharad Pawar, Congress che Sarkar aahe kare .....tyana Prashna vicharayala.......
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 27 дней назад
एकदम बरोबर,काही मूर्खांचा अपेक्षा भंग होताना दिसतो आहे.​@@Takshuu24
@nitinwangaskar8203
@nitinwangaskar8203 27 дней назад
असल्या लोकांना निवडून दिलं नाही पाहिजे
@rahulmali3865
@rahulmali3865 27 дней назад
तुम्ही पडणारच
@pradeeppatil5876
@pradeeppatil5876 27 дней назад
आपटणार
@santoshsonawane3822
@santoshsonawane3822 27 дней назад
ED ne Bolawal nahi Karan aapn Bjp kade tyasatich samil zalat
@rohiniredkar-tr9mg
@rohiniredkar-tr9mg 18 дней назад
अहो अडिज वर्ष कोरोनाच होता आणखी किती कोटी द्यायला हवे होते
@yogitasanap6899
@yogitasanap6899 23 дня назад
साहिल सर आणि रोहीत गोळे यांनी मस्त घेतले समोरून एकच उत्तर I AM STRONG WOMEN 😅😅😅😅😅
@Vjp7255
@Vjp7255 26 дней назад
साहीलला उद्धवने की त्या राऊतने प्रश्न दिले आहेत काढून.काल परवा आदीत्यला का नाही विचारलं मला ५९ स्टुडिओ इललीगल उभारले,मंत्री असताना दाराला चतुव्रेदी आणि आपल्या भावाला सरदेसाईला सरकारी खर्चात का घेऊन गेला,असे अनेक प्रश्न तुम्ही विचारले नाही कारण तुम्हाला त्यांच्याकडून वेगळा पगार चालू आहे वाटतं.किती. लाचारी ही! .
@SandeepKadam-fd3fm
@SandeepKadam-fd3fm 18 дней назад
शिंदे गटाचे मुंबईमध्ये एक उमेदवार निवडून येणार नाही भाजपने शिंदे गटाची खेली केले आहे यांच्यावर सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत यामिनी जाधव किंवा रवींद्र वायकर असोत आपण विचारलेले प्रश्न अतिशय योग्य आहे
@avinashgade2003
@avinashgade2003 21 день назад
YAMINI JADHAV IS CLEVER & INTLIGENT. MLA .& SHE WILL WIN LOKSABHA. ELECTION. SO DON'T WORRY. 💯💯💯💯
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 27 дней назад
बरोबर सहील.
@tukaramraner4338
@tukaramraner4338 25 дней назад
ह्यांच वर्तन म्हणजे १०० ऊदीर खाऊन मांजर हज ला गेल्यासारखे वाटते .
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 18 дней назад
हिला कशाला बोलवलं ही बाई नसून महा कारस्थानी आहे
@sagar_S918
@sagar_S918 27 дней назад
घरी गेल्यावर आपल्या नवऱ्या ला सांगा तुम्ही जो भ्रष्ट्राचार केलाय ते लोकांन चे पैसे आहे ... लोकांन चा तळतळाट घेऊन घर भरू नका ..
@SandeepKadam-fd3fm
@SandeepKadam-fd3fm 18 дней назад
आपण एवढे सांगतो मग आपल्यावर भ्रष्टाचार आरोप का झाले त्यांना सामोरे का गेलेत नाहीत
@rohidaspadekar1854
@rohidaspadekar1854 27 дней назад
ताई शिवसेनेने जाधव परिवाराला एवढं मोठं केलं आहे कि महाराष्ट्र तुम्हाला ओळखायला लागले
@ARP1820
@ARP1820 27 дней назад
Shiii !!! Tumala hich bai bhetli interview ghyala Mala watla hote Arwind Sawant astil!! Tasahi hi padnar ahe to paryant bolun gheu de!!!😡🙌🏻🙌🏻🤨😂
@SandeepKadam-fd3fm
@SandeepKadam-fd3fm 18 дней назад
आमदार मॅडम साहेब आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आपले बंधू कसे झाले आपले मतदार आपले बंधू नाहीत का आज विचारलेले प्रश्न पत्रकार आणि योग्य आहेत
@joy-ht9xb
@joy-ht9xb 27 дней назад
जोशी बाकी प्रश्न सरळ आणि रोखठोपणे विचारतो पण सांभाळून नोकरी धोक्यात येईल 😅😅😅😅 एबीपी माझा कुलकर्णी आणि कदम ने सोडला जॉब, आता युट्यूब वर व्हिडिओ पत्रकारिता करता.
@shivajikharat7220
@shivajikharat7220 27 дней назад
यशवंत जाधव तुमचा नवरा आहे बाई.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 27 дней назад
हे मुंबईतील बंटी बबली आहेत,यांचा एकच उद्देश कोणत्याही मार्गाने पैसा कमावणे,समाज कारण वगैरे सगळ्या भूल थापा आहेत.
@Rshubham7
@Rshubham7 27 дней назад
Ek no hoti bolati band jhali
@anandenterprises3735
@anandenterprises3735 27 дней назад
महाराष्ट्र लुटण्याचे चांगले काम केले... शुभेच्छा
@arunnimbalkar935
@arunnimbalkar935 25 дней назад
Ab ki Bar Kamli Bai Tadipaar karayach Tharavle Ahe Maharashtra Dharma ❤❤🎉🎉 Aadesh Matoshree ch Thackeray ji ❤❤🎉🎉
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 23 дня назад
हे सर्व उमेदवारी चे प्रकार आर्थिक निकषावर झाले आहेत.
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 27 дней назад
साहिल ग्रेट!!!!!
@SomnathBhargande-ld2wk
@SomnathBhargande-ld2wk 27 дней назад
ED che candidates
@sureshkamath468
@sureshkamath468 20 дней назад
Why only this Joshi asking , is it only seniority or something else .
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 25 дней назад
ज्यांच्याकडे उमेदवार जास्त असतात तिथे वाद असतात. ज्यांच्याकडे उमेदवारच नाहीत ते प्रवक्ते सुद्धा आयात करून लगेच उपनेतेपद देतात😂😂
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 27 дней назад
यामिनी किती नटून आली.काजळ तर किती लावले रे बाबा .भयानक 😂😂😂
@rahulmali3865
@rahulmali3865 27 дней назад
ED
@sahebraotayadepatil1978
@sahebraotayadepatil1978 11 дней назад
यम
@bhagwannaik3822
@bhagwannaik3822 27 дней назад
1 room kitchen चे हाल कधी बदलणार. बघु शिंदे साहेबांचा निर्णय कितपत योग्य आहे. बाकी ह्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे होती. बाकी जयंतराव शी भेट झाल्यावर बालेल.
@hemantsawant601
@hemantsawant601 27 дней назад
खुप छान ताई....
@anildandekar9108
@anildandekar9108 27 дней назад
24 महीने म्हणजे १ वर्ष??
@ArunKumar-dv8wu
@ArunKumar-dv8wu 25 дней назад
Mumbai Tak Khoke Ok
@sharadam3348
@sharadam3348 24 дня назад
सुसंस्कृत दिसत नाही ही
@bhagwanmore1733
@bhagwanmore1733 27 дней назад
English bolaychi garaj ky
@user-gq6vq3ut8f
@user-gq6vq3ut8f 27 дней назад
Tai Khup sundar speech
@dinkarpimpalpalle4292
@dinkarpimpalpalle4292 27 дней назад
Gadar
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 23 дня назад
यांना सांभाळायचे म्हणजे काय यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा शिवसैनिकांना फुटकी कवडी नाही आणि यांना काय पाहिजे आहे ते विचारा.
@deepakbhoge5432
@deepakbhoge5432 27 дней назад
ED..ED...😂😂😢😅😅
@shashikantpawar7775
@shashikantpawar7775 27 дней назад
Uddhav balasaheb thakare ❤
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 23 дня назад
कॅन्सर कि आर्थिक ईडी रोग.
@user-ln4bg2eg8e
@user-ln4bg2eg8e 16 дней назад
शिंदेसाहेब योग्य प्रश्न् विचारलात
@guravhanug
@guravhanug 16 дней назад
तुमचे पापाचे दिवस भरले दिवा विझताना जास्त फडफडतो
@chandrakant590
@chandrakant590 26 дней назад
बाईंना बराच स्पार्क आहे भ्रष्टाचार करण्याचा 😂
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 18 дней назад
लाज लज्जा पूर्ण विकून खाल्ली आहे
@santoshatigre4624
@santoshatigre4624 23 дня назад
यांच्या उत्तरातून समजतय यांनी भ्रष्टाचार केला की नाही
@rashikantrajpure7441
@rashikantrajpure7441 22 дня назад
I'm No Again
@nainamore8670
@nainamore8670 17 дней назад
Dev ahe Bai khar bol Karma returns ahe
@greatmotherentertainmentin9056
@greatmotherentertainmentin9056 27 дней назад
मराठी चॅनेल आहे बाई
@pradeeppatil5876
@pradeeppatil5876 27 дней назад
वर्षाला ५ कोटी निधी आमदाराला मग २२ कोटी ठिक आहे भायखला मतदार संघ शिवसेना जिकते खायच काम नाही उध्दवसाहेबांनी काय केल तुम्हाला काय माहीत,
@madhukardurugkar2419
@madhukardurugkar2419 24 дня назад
यामिनी जाधव या आता येवढ्या सिंनसियर होऊन बोलत आहेत,याचे कारण म्हणजे या bjp मध्ये आल्या मुळे बोलत आहेत,याचाच अर्थ असा होतो की,bjp मधे लोकप्रतिनिधी जनतेला , उद्धट पणाने बोलणे चालत नाही,हे यामिनी जाधव यांच्या वतीने सिद्ध होत आहे हे जनतेला वाटतं आहे
@user-ml3nu8bb5k
@user-ml3nu8bb5k 27 дней назад
यामिनी बाई तुमची कू कर्म जनतेला माहीत आहे त्या मुळे तुमचा पराभव नक्की आहे हे100 टक्के काय 101 टक्का पराभव अटळ आहे
@MandarShirke6
@MandarShirke6 22 дня назад
इंग्लिश का बोलत आहेत मराठी प्रश्नावली वर ?
@manishnaik3240
@manishnaik3240 23 дня назад
हरवलेले खासदार यांनी स्वतःच्या मतदारसंघातले किती प्रश्न संसदेत मांडले
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 26 дней назад
शिंदेंनी भाजी मारली नाही भाजीपाला घाबरला म्हणून माघार
@user-iv5he8it2d
@user-iv5he8it2d 18 дней назад
हे संकटं आली के घाबरणारे शिंदे चे सैनिक आहे
@memumbaikar2882
@memumbaikar2882 19 дней назад
All the reporters are laughing as they know what fake stories she is telling. Looks like all these 40 people have went through a immense training under … 😂😅
@user-zm4bu5ko4h
@user-zm4bu5ko4h 26 дней назад
Sahil kiti pan aapat 😂😂
@raghunathpatil921
@raghunathpatil921 16 дней назад
के स
@rahulp7313
@rahulp7313 26 дней назад
No comments 😂
@user-fx5qo6tw2e
@user-fx5qo6tw2e 27 дней назад
100% पडनार!!!!
@vinayakdhuri8597
@vinayakdhuri8597 27 дней назад
बाळासाहेबानी हेही सांगितलेले होते की congres बरोबर जाण्यापेक्षा सिवसेना बंद करेन.
@supriyapawar3231
@supriyapawar3231 27 дней назад
उध्दव बाळासाहेब ठाकरेंनी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला आहे
@diwakarpatil2925
@diwakarpatil2925 26 дней назад
हो फडणवीस पण बोलले होते आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही पण राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही मग त्यांनी अजित पवार यांच्या बरोबर पहाटेचा शपथविधी केलाच ना
@danajeekamte5363
@danajeekamte5363 22 дня назад
Gaddarin bai
@milinddeshpande7084
@milinddeshpande7084 17 дней назад
यामिनी जाधवांची उत्तरे पटत नाहीत. ही बाई खोटं बोलत आहे हे स्पष्ट कळते.
@VighneshSawant-te3sk
@VighneshSawant-te3sk 27 дней назад
Arvind sawant zindabad
@samipsankhe-qo2dp
@samipsankhe-qo2dp 24 дня назад
शिंदे आले होते का तुम्हाला भेटायला??
Далее