Тёмный

Yeh PUBG Wala Hai Kya? Ft.MortaL, 8BitThug,Team SouL|Documentary Film|Ruia College Mumbai 

Sameer Gudekar
Подписаться 187
Просмотров 529
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@SameerGudekar
@SameerGudekar 4 года назад
🔐या लॉकडाऊनच्या काळात मैदानी खेळ पूर्णतः बंद झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी मोबाईल वर वेगवेगळे गेम्स खेळायला सुरूवात केली आहे. 📱मग त्यात कँडी क्रश, फ्री फायर,पियानो टाईल्स,बबल शूटर व पब्जी अशा अनेक गेम्सचा समावेश होतो. 🌐इंटरनेटच्या दुनियेत मोबाईल गेम्सनी आपला जम बसवायला हळूहळू सुरुवात केली आहे. 20 मीटरच्या क्रिकेट पीच वरून तरुणाई 6 इंचाच्या मोबाईल स्क्रीनवर येऊन गेम्समध्ये रमू लागली आहेत. मागील दोन वर्षांपासून सतत माध्यमांमध्ये PUBG या मोबाईल गेमची चर्चा होताना दिसत आहे. बऱ्याचदा नकारात्मक दृष्टीकोनातून या गेमकडे पाहिले जाते. 🤑पण जगभरात हा गेम मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला आहे. त्यातूनच या खेळाकडे अनेक तरुण *एक करियर पर्याय* म्हणून पाहत आहेत. नवी मुंबईतील नमन माथूर( MortaL) नावाच्या पब्जी खेळाडूने या इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. त्याच्या कमाईचे हे माध्यम बनले आहे. त्याची आणि पब्जी खेळाची अचंबित करणारी माहिती या महितीपटातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 👀वेळ काढून बघाच आणि यावर तुमचं काय मत आहे, हे आम्हाला नक्की कळवा.
@bhargavnikam
@bhargavnikam 4 года назад
सुंदरच म्हणजे अप्रतिम काम👌💐
@rajaramparab302
@rajaramparab302 4 года назад
Ye baat❤️#fantastic_bolte_public
@SameerGudekar
@SameerGudekar 4 года назад
💓💓💓
@swagatmedge8847
@swagatmedge8847 4 года назад
Kamaaal documentary
@rasikabagwe1655
@rasikabagwe1655 4 года назад
Informative 🤘👍 💯
@SameerGudekar
@SameerGudekar 4 года назад
Thank You
@manasijangam1660
@manasijangam1660 4 года назад
Superb......Voice over...👌
@amiteshtamhane780
@amiteshtamhane780 4 года назад
सादरीकरण, निवेदन आणि माहितीचे स्पष्टीकरण इतके सुंदर आहे की मी विश्वासाने हा विडिओ कौटुंबिक व्हाट्सअँप ग्रुप्स वर शेर करू शकतो. अभिनंदन 😊
@sudarshanchavan9292
@sudarshanchavan9292 4 года назад
This is Amazing... And crazy.. The world is on the way to.. Be digital.. And this documentry.. Will make youth inspire always
@sudarshanchavan9292
@sudarshanchavan9292 4 года назад
Editing is awesome.. And best.. Voice over... @Sameer... You killed it
@SameerGudekar
@SameerGudekar 4 года назад
Thank You
@sachinbhande1433
@sachinbhande1433 4 года назад
A much needed video....👏💓
Далее
Paint Projects
00:17
Просмотров 1,9 млн
Planning Of Article 370 Removal
43:06
Просмотров 10 млн
I Tried KSI's 'Lunchly' & Told Him How it is...
21:59
Просмотров 152 тыс.
Another SCAM gets EXPOSED 😨? | Sunday Show
31:41
Просмотров 566 тыс.