यल्लम्मा आई चा उदो उदो... आमची कुलदैवत सप्तशृंगी माय आहे. पण हे गाणं ऐकून डोळ्यातून पाणी आलं. हे जोग प्रथा बंद केली पाहिजे. ॥ जय रोहिदास ॥ ॥जय यल्लम्मा ॥
अप्रतिम, सुरेख हे देवीचे गाणे ज्यांने गायिले आहे त्याला उदंड आयुष्य लाभो ही रेणुका देवी चरणी माझी प्रार्थना...उदो ग आई उदो...!! कळके एम डी.( मुंबई शहर पोलीस ⭐⭐⭐)