जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानिवली येथील विद्यार्थी आपल्या रांगोळी या कलेच्या माध्यमातून आपल्या पर्यंत स्वच्छतेचा,शांततेचा,एकतेचा संदेश पोहोचवत आहेत. मुलांना मोकळ्या वातावरणात संधी उपलब्ध करून दिली तर ते व्यक्त होतात. ही आपली भावी पिढी आहे. या संस्कारक्षम वयात मुले आपली कला आवडीने सादर करत आहेत. व्हिडीओ आवडल्यास Like,Share, Subscribe जरूर करा.👍
12 окт 2024