Тёмный

Zero Hour Raj Thackeray : मराठा वोटर कुणाच्या बाजुने? राज ठाकरेंना मत मिळणार का? ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 46 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #Olympic2024paris #VineshPhogat #neerajchoprasilvermedal #abpmajha
Zero Hour Raj Thackeray : मराठा वोटर कुणाच्या बाजुने? राज ठाकरेंना मत मिळणार का? ABP Majha
Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 436   
@TukaramlatpateLatpate
@TukaramlatpateLatpate Месяц назад
ओन्ली ऑन राज साहेब ठाकरे ❤
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 20 дней назад
जह जय राज
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
राज साहेब मराठी अस्मिता जपणारा नेता आहे. त्यामुळे त्यांचा सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटत आहें.
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Месяц назад
देशातील आणि परदेशातील वातावरण बघता राज ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे
@uttamjadhav5772
@uttamjadhav5772 Месяц назад
💯% Raj Thackeray yenar
@roshanpatil1234
@roshanpatil1234 Месяц назад
मी मराठा.. सदैव राज ठाकरेंसोबत 🚩 मराठी माणसाचा हक्काचा एकमेव नेता 🚩
@sainathtekale4001
@sainathtekale4001 Месяц назад
राज साहेब ठाकरे हा माणुस सत्तेमध्ये बसायंला पाहिजे...जय शिवराय 🧡🚩
@hemantmore1343
@hemantmore1343 Месяц назад
मी एक मराठा आहे आणि मी व माझे कुटुंब राज ठाकरेंना मतदान करणार. एकमेव नेता जो मराठी माणसांसाठी लढतोय त्यांच्या विरोधात तुम्ही निदर्शने करता आणि जे आंबेडकर अफझलखानाच्या कबरीचं दर्शन घेतात आणि तुम्हाला बोलतात तेव्हा तुम्ही शेपूट घालता. महाराष्ट्रावर आमच्या राजांवर विडा उचलून येतो त्यांचा कैवारी आज तुमचा सगासोयरा होतो आणि जो शिवाजी महाराज की म्हटल की ज्यांच्या तोंडी आपसूक जय येतं तो मराठी, हे ठणकावून सांगतोय तो वैरी होतोय. जो सांगतोय ही लोकं तुम्हाला फसवतायत पण तुम्ही गुलाल उधळून आलात. काय चुकीचे बोलले राज ठाकरे. शरद पवार, नारायण राणे, अशोक चव्हाण, उध्दव ठाकरे, फडणवीस हे सर्व सरकार मधले आणि विरोधी पक्षांतील सर्व नेते एक मराठा लाख मराठा यांच्या आरक्षणाच्या व्यासपीठावर उपस्थित होते तेव्हा ही राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता जर सरकार आणि विरोधक यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून कोण रोखतयं? पण त्यांना फक्त मराठा समाजाच्या मतांसाठी नौटंकी करायची होती आणि आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नव्हती. राज ठाकरे आर्थिक निकषावर आरक्षण द्या. जातीपातीच्या आधारित नाही त्यामुळे सर्व थरांतील गरीब, वंचित लोकांना त्यांचा फायदा होणार आहेच ना? मग या भूमिकेला विरोध का होतोय?
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Месяц назад
राजसाहेब ठाकरे नक्कीच यशस्वी होतील
@snehabodkhe2647
@snehabodkhe2647 Месяц назад
Mukhyamantri in 2074
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk Месяц назад
​@@snehabodkhe2647😂😂
@sarthakdevadhe4908
@sarthakdevadhe4908 Месяц назад
💯💯
@deepunikam9245
@deepunikam9245 Месяц назад
Kuldeep tu chaat supari king chi
@deepunikam9245
@deepunikam9245 Месяц назад
​@@snehabodkhe2647 mahnje khandani gheyala mokala
@birushelke6913
@birushelke6913 Месяц назад
खरं बोलणारा माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे आज जो मराठी माणूस मुंबई मध्ये जगत आहे ताठ तो मनसे मुळे
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Месяц назад
100% मराठा मतदान मिळणार राज साहेब ठाकरे यांना मी पण एक मराठा आहे
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Месяц назад
दादा मी पण एक मराठा आहे ह्यावेळी मी राजसाहेब ठाकरे यांना मतदान करणार
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
राजसाहेब जिंदाबाद🔥🔥
@jagannathkedar9967
@jagannathkedar9967 Месяц назад
जात पात.राज कारण पलीकडे.जाऊन योग्य.निर्णय.महाराष्ट्र साठी तळमळ असलेला एकमेव नेता जो कुठल्या ठराविक जातीच राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्राला आपलं मन नारा एकमेव.नेता
@amitpatil8875
@amitpatil8875 Месяц назад
हेच मूर्ख जनतेला आणि चाटू कार्यकर्ते यांना कळत नाही राज्याचा विकास पाहिजे की स्वतः ची पोळी त्यांना हे कळत नाही राज्याचा विकास म्हणजे सर्वांचा विकास
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 Месяц назад
आम्ही राजसाहेब सोबत ❤🚩🚂💯
@praveennikam5842
@praveennikam5842 Месяц назад
चालेल 👍
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 Месяц назад
आम्ही मराठे राजसाहेबानं सोबतच❤
@praveennikam5842
@praveennikam5842 Месяц назад
जावा तुम्ही तिकडे.. All🤣the best 👍
@nileshchoudhari3606
@nileshchoudhari3606 Месяц назад
@@praveennikam5842 नक्कीच 🚩
@samirkamatkar
@samirkamatkar Месяц назад
​@@praveennikam5842भाऊ तुम्हाला राज साहेब काय बोलले ते कळले आणि समजले काय.जर शिकला असाल तर नक्कीच समजेल
@pandurangsutar3813
@pandurangsutar3813 27 дней назад
​@@praveennikam5842तुझा पोट लागलं का दुखायला
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 26 дней назад
त् केंव्हापासून मराठा झालास ?😂😂😂
@MayurGhuge-h1k
@MayurGhuge-h1k Месяц назад
या विधानसभेला मनसे जोरदार मुसंडी मारणार जेवढा मोठा विरोध तेवढा मोठा विजय होणार ❤
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@SarangGB
@SarangGB Месяц назад
होय राज ठाकरे यांना सुशिक्षित मतदार राज ठाकरे यांच्या बाजूने विचार करेल...
@supriyapawar3231
@supriyapawar3231 Месяц назад
बिलकूल नाही .रंगबदलू सरडा
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
राज साहेब एक परखड नेता आहें ते शरद पवारनाही टीका करताना कचरत नाहीत. ओरिजिनल ठाकरे ब्रँड
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 Месяц назад
राज ठाकरे हा एकमेव नेता आहे जो वास्तुस्ती ला धरून बोलतो, कायम खर बोलतो ... फालतुच राजकारण करत नाही
@saisuroshe2479
@saisuroshe2479 Месяц назад
Bapre!!! Bade bade bata
@TopTop.2020
@TopTop.2020 Месяц назад
ते पण बिन शर्ट 😂
@sarthakdevadhe4908
@sarthakdevadhe4908 Месяц назад
💯💯🚩
@deepunikam9245
@deepunikam9245 Месяц назад
Kaaj Thakre khandani Ani supari king
@TopTop.2020
@TopTop.2020 Месяц назад
@@deepunikam9245 😂😂😂
@PramodLabde-y7s
@PramodLabde-y7s Месяц назад
आम्ही मराठा राजसाहेबांसोबत.
@tejasdambe2074
@tejasdambe2074 Месяц назад
कारण राज ठाकरे जातीयवाद मानत नाही उध्दव ठाकरे आणि शरद पवार जे महाराष्ट्रात जो जातियवाद पसरवत आहे आणि मतदानासाठी हे सर्व काही चालू आहे
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Месяц назад
आम्ही राज ठाकरे साहेब तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी उभे आहोत ❤❤
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@sandippajve8750
@sandippajve8750 Месяц назад
माहाराष्ट्राच्या विकासासाठी एक संधी राज साहेबांना दिली पाहिजे
@rajeshmamlekar5497
@rajeshmamlekar5497 Месяц назад
आपल्या मातीचा जो विचार करणार आम्ही त्यालाच मतदान करणार राज साहेब फक्त आपल्या मराठी माणसांचा विचार करतात
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
आम्ही मराठे राजसाहेबांसोबत, जरांगे मराठ्यांना भरकटवतोय.
@AnkushSahane-o6b
@AnkushSahane-o6b Месяц назад
कट्टर मराठे जरांगे सोबत.. मराठे विधानसभेला राज ठाकरे ची जागा दाखवुन देईन
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
​@@AnkushSahane-o6bतू कसला कट्टर मराठा तू तर मुस्लीम ह्रदयसम्राट आणि फवार खानचा सुंता केलेला मराठा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@NaughtyAmerica-s8c
@NaughtyAmerica-s8c Месяц назад
​@@AnkushSahane-o6b आम्ही ultra pro max कट्टर मराठा राज साहेब सोबत😂
@deepakkharade8159
@deepakkharade8159 Месяц назад
ओबीसी मधून हक्काच आरक्षण घेतल्या शिवाय मराठा समाज शांत बसणार नाही,
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 Месяц назад
😂 तू तुझ घर सांभाळ.बाकी मराठे त्यांच् ते बघतील
@amitpatil8875
@amitpatil8875 Месяц назад
मी मराठा मी ओबीसी मी धनगर मी चांभार असलो तरी जो राज्याचा विकास करणारा नेता असेल त्याला मी माझे मत देणार आणि ते फक्त राज साहेब यांना कारण ते फक्त भूमीपुत्रांचा विचार करतात हे मूर्ख जनतेला कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आता पर्यंत सगळे पक्षाचे सरकार आले काय मिळाले राज्याला सगळे रडत आहे मग एकदा नविन पक्षाला साथ देऊन बघा
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@VidikaUchit
@VidikaUchit Месяц назад
राज ठाकरे यांना ज्या लोकांना आरक्षण हे आर्थिक आधारावर पाहिजे, यांचे व यांना भविष्यात ज्याला जगांचा अंदाज कळाला तेच लोक मतदान करणार,
@vaibhavchikhale3441
@vaibhavchikhale3441 Месяц назад
मी पण जातीने मराठा आहे पण माझं मत मनसे लाच ... जातीवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलेल त्यालाच मत ...
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@pankajpore773
@pankajpore773 Месяц назад
राज साहेब एक
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 Месяц назад
आत्ता विलाज नाही महाराष्ट्रासमोर राज ठाकरेचे मुख्यमंत्री झालेच पाहिजे तरच महाराष्ट्राचे भले होईल नाहीतर कोण कोणाची चाटते चालतंय चाटते ते कळणार नाही
@vishalmharugade2699
@vishalmharugade2699 Месяц назад
मि मराठा आता पर्यंत मतदान करताना विचार करत होतो कोणाला करायच... पण यावेळी बिलकुल विचार नाही राज ठाकरे यांच्याकडे बगुन मतदान करणार 🚩
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Месяц назад
राजसाहेब ठाकरे जिंदाबाद❤
@pratiksalokhe5224
@pratiksalokhe5224 Месяц назад
Me maratha ahe, me raj thackeray hyancha sobat❤
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@prakashlokam4791
@prakashlokam4791 Месяц назад
आपले राज साहेब ❤दिलदार मानूस 🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏
@vilasmane3954
@vilasmane3954 Месяц назад
खरा आणि रोखठोक मत मांडणार एकमेव मराठी प्रेमी नेते जय जय हिंद जय महाराष्ट्र
@shekhardhamnaskar2571
@shekhardhamnaskar2571 Месяц назад
Raj Thackeray has better chances in urban areas.
@bharatpansare5515
@bharatpansare5515 Месяц назад
ज्या कोणी जाती शिवाजी महाराजांना आपले आरद्य मानतात ,त्या लोकांना राज साहेबांची भूमिका पटली आसेल ते लोक जाती पातीत न आडकाता या वेळेस या महाराष्ट्राच्या हीता साठी नक्की मतदान करतील.
@praveennikam5842
@praveennikam5842 Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नाही इथे.
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
​@@praveennikam5842मग कोण फवार खान आदर्श आहे का?
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@prasadbirari618
@prasadbirari618 Месяц назад
राज साहेब 🚩🚩🚩
@sushantkhot7647
@sushantkhot7647 Месяц назад
People should give chance to Mr Raj once...
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
राज... बस्स नामही काफी हैं l
@arunkumarpatil5761
@arunkumarpatil5761 Месяц назад
Raj साहेब Thackeray...
@swarapawar4689
@swarapawar4689 Месяц назад
एक मराठा , लाख मराठा राज ठाकरे सोबत
@vidyarawade6633
@vidyarawade6633 Месяц назад
मी मराठा राज ठाकरे साहेबांना मतदान करणार
@gauravanjarlekar4375
@gauravanjarlekar4375 Месяц назад
Vote for mns ❤
@akashborhade1793
@akashborhade1793 Месяц назад
आम्ही मराठे राज साहेब सोबत
@nareshb5565
@nareshb5565 Месяц назад
एकदम दीलसे मनसे मनसे❤ जय महाराष्ट्र जय मनसे
@subhashgawde3002
@subhashgawde3002 Месяц назад
सत्ता असो वा नसो सरकार राजच चालवणार
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@tejasdambe2074
@tejasdambe2074 Месяц назад
जो पक्ष सत्तेवर नाही त्याची भीती उध्दव ठाकरे शरद पवारांना वाटतेय त्याचाच साठी हे कटकारस्थान चालू आहे
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@कोकणचादुबईवाला
जातीचा राजकारण झाला आता मराठी मतांचा विभागीय करण्याचा प्रयत्न करणार सुत्रधार पवार साहेब आणि जारांगे पाटील
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@abhijeetlavate2808
@abhijeetlavate2808 Месяц назад
आम्ही राज ठाकरे साहेब sobat 🎉
@vinodvazrekar490
@vinodvazrekar490 Месяц назад
प्रचंड फायदा होणार
@sandippajve8750
@sandippajve8750 Месяц назад
महाराष्ट्राचे सोप्न पाहाणारा एक मेव नेता राज ठाकरे साहेब
@Kishorgawade-m4d
@Kishorgawade-m4d Месяц назад
मी मराठा.राज ठाकरे
@shivajichoudhari4610
@shivajichoudhari4610 Месяц назад
Only raj saheb thakare
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
आम्ही मराठा राज साहेबांच्या बरोबर.🚩🚩🚩
@user-qo4ft7wg4z
@user-qo4ft7wg4z Месяц назад
Raj sahib 🎉 good
@amitpatil8875
@amitpatil8875 Месяц назад
खर बोलले की टोचत खोटी आश्वासने दिली की चांगले😂
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@NileshWaroshe
@NileshWaroshe Месяц назад
Aamhi pan OBC Raj Thackeray yanchya pathishi
@PramodLabde-y7s
@PramodLabde-y7s Месяц назад
मनोज जंरागे यांच्या चुकीच्या मागणीमुळे मराठा समाजाने सुप्रिम कोर्टाने वैध ठरवलेले EWS चे आरक्षण गमावलय. याचा विचार मराठा समाजाने करावयास हवा.
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@siddeshjadhav9700
@siddeshjadhav9700 Месяц назад
माझं मत मनसेला 🚂
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Месяц назад
लोकांना खरं बोलणारा माणूस आता आवडत नाहीत म्हणून राज ठाकरे यांनी देखील खोटं बोलणं चालू करावे.
@hemantmore1343
@hemantmore1343 Месяц назад
मित्रा, तुझा राग समजू शकतो पण विजय हा नेहमीच सत्याचा होतो फक्त थोडा वेळ जावा लागतो. १४ वर्षांचा वनवास या विधानसभेला संपणार
@vishalmharugade2699
@vishalmharugade2699 Месяц назад
मला पण असच वाटतय 🙏🏻
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@ravikasar9049
@ravikasar9049 Месяц назад
मी मराठा राजसाहेब यांच्या सोबत

@adityamusale30
@adityamusale30 Месяц назад
राजसाहेब 🚩
@marathimanus.009
@marathimanus.009 Месяц назад
सुशील कुलकर्णी छान विश्लेषण👍👍
@SohamSonawane-k5u
@SohamSonawane-k5u Месяц назад
3 वेळा शिवसेनेला निवडून दिले. खुर्ची मिळेल तिकडे हापापल्यासारख धावून विकासाच्या नावाखाली ठेंगा दिलाय. आता बस झालं. राज ठाकरे साहेबच मराठी जनतेचे खरे वारसदार आहेत. पुढच्या वेळी मतदान करताना नक्की विचार करा. उद्ध्वस्त सेना की राज साहेबांची मनसे.🚩🚩
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
जा्रांगेची झुंडशाही संपली पाहिजे. दादागिरी वाढली आहे.
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@tejasshindolkar8983
@tejasshindolkar8983 Месяц назад
जो पक्ष सतेत नाही त्याना मराठा आंदोलक विरोध करत आहेत , आणि जे पक्ष सतेत आहेत होते त्याना कोणी काही बोलत नाही . मी पण मराठा आहे , राज ठाकरे नी मराठा आरक्षणा ला विरोध केलाच नाही . त्यानी संपूर्ण आरक्षण system वर बोट ठेवला आहे . आरक्षण हे आर्थिक निकषा वरच असला पाहिजे. जाती किंवा धर्मा च्या आधारावर नाही
@user-ye5ol5zm5u
@user-ye5ol5zm5u Месяц назад
भाऊ तुला धन्यवाद ❤
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Месяц назад
Bhava fasvnis ajun marathawad ala nahi...tachi himat pn nahi
@kiranrathod5491
@kiranrathod5491 Месяц назад
यालाच तर राजकारण बोलतात ,चांगल्या वक्ती पुढे न येवू देणे
@ravikasar9049
@ravikasar9049 Месяц назад
बरोबर
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Месяц назад
@@ravikasar9049 फडणवीस सारखा माणूस लुटारूना नकोसा झालाय 😆😠😬😢
@sushantpatil9815
@sushantpatil9815 Месяц назад
MNS🎉
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Месяц назад
Raj thackeray is great leader and future of maharashtra
@CreatorXone
@CreatorXone Месяц назад
बघू आता पवार साहेबांची गाडी मराठवाड्यात कोणी आवडते कि नही
@user-vj2uc4tq4q
@user-vj2uc4tq4q Месяц назад
Sharad Pawar is not Suparibaz
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 Месяц назад
munjya jarande 😂😂😂😂😂 budhi var parinam zalela vyakti Ata teri sudhra manoj jarange na kiti khalchya bhashet bolla jatay te bagha tya varun samjun ja jarangela kiti akkal ahe Tyane tumch he brainwash karun thevlay .....​@@user-vj2uc4tq4q
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
​@@user-vj2uc4tq4qतुझा बाप सुपारिबाज आहे म्हणून तुझ्यासारखी लावारिस पैदास झाली 😂😂😂
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Месяц назад
सरिता कौशिक मॅडम एफबी ट्विटर इंस्टाग्राम राहू दे हया यू ट्यूब वरच्या खालच्या कॉमेंट प्रामाणिक पणे दाखवा तुमच्यात हिंमत असेल तर बाकी abp माझा कुणाची चाटूकारी करतेय ते माहीत आहे.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Месяц назад
@@user-vj2uc4tq4q अफजल खानाचा साथीदार
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
जरांगे म्हणतो याला येऊन देणार, नाहीं, त्याला येऊ देणार नाहीं. किती सहन करायचे?
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@dipakpatil2000
@dipakpatil2000 Месяц назад
Raj saheb khar bolnara neta ahe
@shubhamtungar6023
@shubhamtungar6023 Месяц назад
Saheb Yetil ❤
@121vaibhav
@121vaibhav Месяц назад
आता फक्त राजसाहेबच.... बाकी कोणी नाही... जय मनसे 🔥🚩
@tejasdambe2074
@tejasdambe2074 Месяц назад
१०० मराठा मत भेटणार
@ajitkumardeshmukh8454
@ajitkumardeshmukh8454 Месяц назад
Raj saheb only
@sachinsargar2310
@sachinsargar2310 Месяц назад
Sarvana chance dila ahe aata only raj saheb Thakre yana chance dila pahije
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 Месяц назад
Maharastra che bhagya vidhate Raj saheb Thakare
@SandeepKoli-n4k
@SandeepKoli-n4k Месяц назад
No 1 Hiro
@sagarladdha12
@sagarladdha12 Месяц назад
Raj Saheb yaweli jinknar 🎉 Navnirman honar
@vijaydhavale3346
@vijaydhavale3346 Месяц назад
जय मनसे
@pramodkarche851
@pramodkarche851 Месяц назад
जय महाराष्ट्र, जय मनसे 🙏
@Ar.PratikKhotCo.
@Ar.PratikKhotCo. Месяц назад
सुशील हे राज विरोधी आहेत 😐😐 बोलण्यावरून समजते.
@jagannathkedar9967
@jagannathkedar9967 Месяц назад
Q no.1 yes
@Mgade9766
@Mgade9766 Месяц назад
राज ठाकरे यांना खूप यश मिळेल
@medic_123
@medic_123 Месяц назад
मी पण मराठा आहे मी राज साहेबांसोबत काय उखडायच उखडा
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Месяц назад
आम्ही मराठे फक्त राज ठाकरेंना मतदान करणार कारण दूरदृष्टी असणारा नेता आहे आमचा पूर्ण गाव जिथे २२०० मतदार आहेत आता मतदान फक्त मनसेला जय मनसे
@swapnilbhuwad136
@swapnilbhuwad136 Месяц назад
Virodh karnare Sharad pawar aani uddhav thakhre chi mans aahet
@tejashhbadhey
@tejashhbadhey Месяц назад
ते तुतारी चे सुपारीबाज आहेत
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 Месяц назад
आम्ही मराठा राज साहेब यांच्यासोबत आम्हाला दंगली नाही करायचे पण मराठी माणूस नक्की घडवायचं आहे राज साहेब यांच्या आशीर्वादाने ❤❤
@medic_123
@medic_123 Месяц назад
न्युज मध्ये naretive आणि न्युझ खालच्या कंमेंट section मध्ये रिअल कंमेंट आहेत बघा anchor मॅडम
@नवलेगणेशनाथाशेठ
मराठी अस्मिता जपणारा... कडवट हिंदू .... भविष्याचा वेध घेणारा... दुरदृष्टी असलेला.... परखड मत मांडणारा.... उत्कृष्ट वकृत्व शैली असलेला एकमेव नेता म्हणजे श्री.राजसाहेब ठाकरे...
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Месяц назад
राज साहेब ठाकरे ❤
@sushilchaudhari4050
@sushilchaudhari4050 Месяц назад
होईल
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 Месяц назад
मनसे आम्ही कट्टर होतो पण आता बास ओन्ली पाटील
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@SandeshThakre-wf1dw
@SandeshThakre-wf1dw Месяц назад
आरक्षणची गरज मराठ्यांना नाहीच आहे मराठा हा स्वाभीमानी आहे ...जो मेरीट मधे त्याचाच नंबर म्हणून आरक्षण सर्वाच बंदच झाल पाहीजे ...आरक्षण आर्थिक निकषावर दिला पाहीजे ..तो जरांगे शरद पवाराचा माणूस आहे ...शरद पवारानी किती वर्ष सत्ता भोगली पण मराठ्यासाठी काहीच केल नाही निवडणूक आली की जातीय वाद उफाळायचा आणी निवडून यायच हेच करत आलेआहेत...जे सत्तेत आहेत त्यांना कधी प्रश्न विचारत नाहीत....राजसाहेबांना समजण्यासाठी qualified असाव लागत...एक कठ्ठर मराठा...उध्वची,पवाराची आणी पवाराचा चेला जंरागेची गांड जळाली ...एक कठ्ठर हिंदू - मराठा...
@gauravanjarlekar4375
@gauravanjarlekar4375 Месяц назад
I am not from mns but salute to mns cadre....na mns che MP na MLA Tari pan kontya hakkane hyana he lok advtaat vote dile nahit mag ka adavtaat
@nikhilshet5598
@nikhilshet5598 Месяц назад
Comment pahun tr ata Khatri Jhaliye Ki janta ata Sarv pakshiy netyanna kantalali ahe raj thakre sadhya tari akmev option ahe ata
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 Месяц назад
बीडमध्ये फक्त जरांगे वंजाराला विरोध करतो
@sanjaymate9112
@sanjaymate9112 Месяц назад
होय
@ajitkumardeshmukh8454
@ajitkumardeshmukh8454 Месяц назад
Rajsahebana fayda honar
@vinodnagre7985
@vinodnagre7985 Месяц назад
मी अगोदर राज साहेबांना म्हणत नव्हतो पण आता मला कळून चुकलं कि राजसाहेब हे अगदी खरे बोलतात
@ayushgharge166
@ayushgharge166 Месяц назад
AMHI MARATHE RAJSAHEBANCHYA PATHI KHAMBIR PANE UBHE AAHOT
Далее
Каха и жена (недопонимание)
00:37
Добрая весть 😂
00:21
Просмотров 269 тыс.
Doors Harpy Hare (Doors 2 Animation)
00:16
Просмотров 993 тыс.
Каха и жена (недопонимание)
00:37