5:40 onwards the transition of music is something beyond words. That’s why I love Ajay Atul. This movie has one of the greatest if not the greatest background score for an Indian movie.
Maze special pahune nagraj sir salya balya ani pershya ya navane olkhnare kalakar my dear rinku rajguru saglyanchya manat busleli mazi archi jichyat mi mavshich pratibimb pahte
Ayala tunchya mayla mala yaychay br mazyakade laxshe det nay kon mi mulgi ahe mazyakade sagle ya i love you sairat team maza birth day ahe welcome my home mazi olkh maz nav vidya
माझे मामा फौजदार अरुण नागनाथ काकडे मुंबई शहर पोलीस . माझी मोठी बहीण वैशाली ला लग्नानंतर माझ्या मामाच्या घरी काकडे कुटुंबात दिले आहे माझ्या अरुण मामांचा मोठा मुलगा म्हणजेच माझे दाजी संतोष अरुण काकडे मुंबई पोलीस यांना मी वेगवेगळे परफ्यूम perfumes वापरताना पहिले आहे ज्यावेळेस मी लहानपणी शाळेत असताना दर वर्षी दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टी ला माझ्या मामा मामी कडे मुंबई ला जायचो त्यावेळेस मी त्यांना विविध प्रकारचे perfumes वापरताना सतत पाहत होतो. माझ्या मामी हेमलता अरुण काकडे हया करमाळ्याच्या कांबळे कुटुंबातील आहे आणि सैराट फिल्म मधील मुख्य अभिनेता आकाश ठोसर माझ्या मामी कडून माझा नातेवाईक आहे