खर आहे change is must... पण हे पण लक्ष्यात असू द्या....ह्या बदलत्या वागण्या मुळे महाजन कुटूंब सोडलं तर बाकीचे सुखी आहेत का( मान मर्यादा वेशीवर= घटस्फोट.....😅).....सो called लोकांनी मॉडर्न राहील तरी
अशीच गोड रहा बेटा...स्नोवि तुला भगवंत खूप खूप सुखी आनंदी,निरोगी राहू देत.....❤❤तसे च दीपक दादा वहिनी अँड प्रकाश दादा अँड आजी आजोबा काका काकू सगळे फॅमिली मस्त हैप्पी always राहू देत हिच प्रेमळ सदिच्छा... लव्ह यु ऑल..❤❤❤😊😊😊