मित्रांनो नमस्कार ANYTHING ABOUT FISHES या युट्यूब चॅनलवर तुमच मनापासून स्वागत... मित्रांनो या चॅनेलवर तुम्हाला माशांच्या संदर्भातील माहिती मिळेल फिशिंगच्या प्रामुख्याने हॅन्डलाईन फिशिंग, रॉड फिशिंगच्या बाबतीत तुम्हाला माहिती मिळेल तसेच इतरही फिशिंगच्या प्रकारची येथे माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. फिशिंगला लागणाऱ्या निरनिराळ्या साहित्याची देखिल आपण येथे माहिती घेउ फिश मार्केट, फिश कटिंग. फिश कुकिंग इत्यादी माशांसदर्भातील इतरही माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजेचा थोडक्यात माशाबद्दल सर्व माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू......
DECTLON STORE ..........ऑनलाईन सर्च करो आपके नजदिक कौनसा ब्रँच है........online भी देख सकते हो decathon fishing material serch करो. ye CAPERLAN BRAND के JIG है..........