मित्रा तुझ बरोबर आहे जास्त करून triple hook काढताना problem होतो आणि मी plier (hook remover) वापरत नाही पण या पुढे नक्की वापरत जाईन अमूल्य सल्ल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
पहिली तांबोशी खडपात गेलली मरे...... मजा घेऊक गेल असतय तर लफडा झाला असता............... आणि खरा सांगुचा तर रॉड आणि रिळाच्या ताकदीचो अंदाज येऊक नाय हा नविनच सेटअप हा ना............