मंगेश. राणे श्रीकृष्णl चि भूमिका करायचे तेव्हा बाकावर उभे राहून साक्षात श्रीकृष्ण भक्तांचा उदाहर दुष्टांचा svhar हे अजरामर गाणे म्हणायचे ते आतापर्यंत कुठल्या कलाकारास जमले नाही
मी लहान असताना १० वर्षाचा पासुन सन्मानीय दशावतार कलाकार श्री मंगेश राणे यां ची भुमिका पाहत आहे मडूरा तिठा इथे कृष्णाची उत्तम भुमिका करून खुप वाहवा मिलवली होते
खूप सुंदर लंगार नृत्य.तालबद्ध,लयबध्द.त्यावेळी जर "भाव अंतरीचे .... लंगार असत तर अजून super duper हिट झालं असत. सुंदर...गावडे काका व सुधीर हळदणकर यांच्यामध्ये साम्य आहे.
👌 दशावतारतील आमचे आवडते सुपर स्टार हार्मोनियम वादक माननीय श्री प्रकाश आकेरकर अप्रतिम पहाडी आवाजाच गायन आणि सुरेख असं हार्मोनियम वादन आणि त्यातच काका आकेरकर यांचं अप्रतिम गायन आणि सूंदर स्त्री अभिनय 👌