सावरीश्वर गोप नृत्य मंडळ आवेरे
ता.वेंगुर्ला जिल्हा. सिंधुदुर्ग
पारंपरिक लोककला प्रकार
एकूण चार प्रकार
1)गोप प्रकार
2)तोडा प्रकार
3)कडन प्रकार
4)नागीन प्रकार
याच्यामध्ये वरील प्रकार विणून परत ते सोडून दाखवले जातात.
हार्मोनियम-प्रकाश आकेरकर
-काका आकेरकर
पखवाज-राजेश आकेरकर
-जयेश आकेरकर
झांज-बाळ शिरोडकर
-अर्जुन कोरगावकर
संपर्क-काका आकेरकर
9623581060/9420258760
आवडल्यास like & subscribe & share करा .
सावरीश्वर_ कोकण_ कला_ दर्शन
धन्यवाद
14 окт 2021