This is the official RU-vid channel for the "Bal Sanskar Kendra" (BSK for short) in Marathi language, the moral, cultural & spiritual education programme for kids of all ages ran by inspiration of H.H. Pujya Sant Shri Asharamji Bapu. There are over thousand's BSK centers being run worldwide today.
बाल संस्कार केंद्र म्हणजे काय ? एक एक मूल हे ईश्वराच्या अनंत शक्तींचा समूह आहे. कुणामध्ये आद्यगुरु शंकराचार्य, तर कुणामध्ये स्वामी रामतीर्थ, कुणामध्ये महात्मा बुद्ध, तर कुणामध्ये महावीर स्वामी, कुणामध्ये विवेकानंदजी आणि काहींमध्ये तर पंतप्रधान बनण्याची लपलेली विलक्षण क्षमता आहे. गरज आहे ती फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची!! आमची अशी उच्च आहे कि ‘बालसंस्कार केंद्रा’मध्ये मुलांना इतके तेजस्वी बनवायचे आहे की, त्यांनी देशवासीयांचे अश्रू पुसण्याचे काम करावे आणि देशाला पुन्हा विश्वगुरूच्या पदावर आणावे. - पूज्य संत श्री आशारामजी बापू