Тёмный

Gajanana Gajanana || गजानना जय गजानन || Ganesh Festival 2022 || Bal Sanskar Marathi || Ganpati Bappa 

Bal Sanskar Kendra - Marathi
Подписаться 3,9 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

Gajanana Jai Gajanana || Ganesh Festival Special Kirtan || Ganpati Bappa Morya
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. याच दिवशी चंद्रदर्शन केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांवरही स्यमंतक मण्याच्या चोरीचा खोटा कलंक लागला होता.
पौराणिक कथेनुसार सांगितले जाते की एके दिवशी चंद्राला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि त्याने गजवदन श्रीगणेशांचा अपमान केला. आपला तिरस्कार होत असल्याचे ओळखून श्रीगणेशांनी त्याला शाप दिला की "आजपासून तू काळाकुट्ट होशील आणि जो कोणी आज तुझे तोंड पाहील त्यालाही कलंक लागेल." त्या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती.
चंद्राने लगेच गयावया करीत क्षमा याचना केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्रीगणेश म्हणाले : "यापुढे तू सूर्याकडून प्रकाश मिळवून महिन्यातून एकदाच पूर्णत्वास प्राप्त होशील. माझा हा शाप केवळ भाद्रपद शुक्ल चतुर्थीला विशेष राहील, बाकीच्या चतुर्थीना इतका प्रभावी ठरणार नाही. या दिवशी जो माझी पूजा करेल, त्याचा मिथ्या कलंक दूर होईल.'
चतुर्थी तिथीचे स्वामी गणपती आहेत. वरील प्रसंगापासून तर आजपर्यंत लोकांनी या शापाच्या प्रभावाचा अनुभव घेतला तसेच सतत केलेल्या परिक्षणानुसार जनमानसाने या चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले.
या निषेधाचे वैज्ञानिक तथ्य हे आहे की सूर्य-चंद्र गणनेनुसार वरील पिंड या दिवशी अशा त्रिभुज कक्षेत स्थित राहतो की ज्यामुळे याच्या प्राणशक्तीत वैषम्य येते. चंद्र सूर्याकडून प्रकाश मिळवितो हे एक वैज्ञानिक तथ्य आहे. चंद्राच्या चौथ्या कलेचा विकास विशेषतः सिंह राशीतील सूर्यात अर्थात् भाद्रपद महिन्यात सूर्याच्या मृत्युकिरणवाल्या भागातून प्रकाशित होतो. त्या दिवशी चंद्रातून निघणारी प्रकाश किरणे विकृत विचार-तरंगांमध्ये तरंगित होऊन मनाला विलक्षणरित्या प्रभावित करतात. म्हणून या दिवशी चंद्रदर्शनाचे फळ अशुभ असते.
#ganeshfestival #ganpati_bappa_morya #ganeshchaturthi #ganesha #ganpatibappamorya #ganeshshobhayatra #ganeshaidol #ganeshutsav

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@priyakaushal4534
@priyakaushal4534 2 года назад
Jai Shree Ganesh ji ki 🙏🙏
@dattabhatke7374
@dattabhatke7374 2 года назад
जय श्री गणेशा
@manishvalecha495
@manishvalecha495 2 года назад
Shree ganeshji
@spamkamar8131
@spamkamar8131 2 года назад
Jay ho
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
Bhaja Govindam / Moha Mudgaram With Lyrics and Meaning
16:31