Тёмный
Aarya Communications & Videos
Aarya Communications & Videos
Aarya Communications & Videos
Подписаться
Комментарии
@meenagarud4315
@meenagarud4315 5 дней назад
खूप छान उपक्रम महानोरांच्या आवाजातील त्यांच्या कविता ऐकताना मन भारावून जाते खूप आनंद मिळतो आणि मन 30-35 वर्षापूर्वी शेतात बागडणारे लहानपण आठवतं
@shobhamadhamshettiwar5399
@shobhamadhamshettiwar5399 11 дней назад
खूप छान वाटले शांता बाई ची मुलाखत छान झाली
@nishantchitrao6225
@nishantchitrao6225 15 дней назад
सहज अन् साधी राहणी..शब्दांच लेण लाभलेल्या आदरणीय शांताबाई शेळके यांचा आठवणींचा ठेवा रसिकांना उपलब्ध करून दिला या बद्दल आपले आभार
@ppmmbb999
@ppmmbb999 Месяц назад
खूप छान 👌
@umeshmoghe3339
@umeshmoghe3339 Месяц назад
विंदांचे अत्युच्च दर्जाचे विवेचन .... उद्बोधक , प्रबोधनकारी ... ❤🙏
@smitamukne6473
@smitamukne6473 Месяц назад
खूपच छान
@manishadeshpande9184
@manishadeshpande9184 Месяц назад
खरच खूप छान उपक्रम अस वाटू लागले की साक्षात महाकवी शी बोलतोय अशा महाकवी ला 🙏🙏
@manishadeshpande9184
@manishadeshpande9184 Месяц назад
खुप छान ❤
@manishadeshpande9184
@manishadeshpande9184 Месяц назад
ग. दि. मा. यांना 🙏🙏🙏🙏
@vilasmane3581
@vilasmane3581 Месяц назад
👌👌🌺💐
@sachinprabhu8230
@sachinprabhu8230 2 месяца назад
फक्तं खंत एकच आहे, मोठे व्हायचे असेल तर मातृभूमी सोडावी लागते
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 2 месяца назад
ADARNIYA shantabai shelake Smruti jagya zalya.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 месяца назад
फोटोखाली कवींचे नाव सुद्धा द्यायला हवे होते.
@shrikrishnavaidya291
@shrikrishnavaidya291 2 месяца назад
... वृध्द देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे, पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे !! ❤
@shrikrishnavaidya291
@shrikrishnavaidya291 2 месяца назад
Creativity is my life and it's conviction is my character ❤
@hemantdeshpande9091
@hemantdeshpande9091 3 месяца назад
खूप सुरेख भाग. धन्यवाद डॉ. माधवी वैद्य
@shortcircuitelec
@shortcircuitelec 3 месяца назад
Kavi grace.,...A fantastic poet, many many namaskars to this great poet. Tyani Marathi bhasha prachand samruddha Keli aahe.🙏🙏🙏🙏
@ankitakarle8295
@ankitakarle8295 3 месяца назад
छान कार्यक्रम. ❤
@VilasThakur-ts1ol
@VilasThakur-ts1ol 3 месяца назад
एक कुतुहल मला या नावाचं !पण काहीच त्यांच वाचलं नव्हत!आणि वाचता वाचता माझा मी राहिलो नाही !कवीमाळी गुलाब सम्राटाचा माझी बाग बहरली अजूनही बहरलेलीच !धन्यवाद कविवर्य!समृद्ध केलेत मला !आपला बाबा ठाकूर नावापुरताच गुलाब सम्राट
@bipinpatil6519
@bipinpatil6519 4 месяца назад
Great Indiraji. किती तुला आठवावे.. देवकी ताई 😊❤️🙏
@pradeepbhoir8485
@pradeepbhoir8485 4 месяца назад
अप्रतिम
@nileshnaik3953
@nileshnaik3953 4 месяца назад
या कविश्वरांचे उर्दू तसेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ही विलक्षण आहे.
@sureshshenavi5965
@sureshshenavi5965 4 месяца назад
Great ग्रेस
@sandhyaranade6512
@sandhyaranade6512 5 месяцев назад
पु.शि.रेग्यांच्या कविता आणि त्यांच्या कवीमनाचा अभ्यासपूर्ण, रंजक असा आढावा. फारच छान!
@gauravchavan1838
@gauravchavan1838 5 месяцев назад
Shanta akka tumcha avaj mala khup Bhavto. Aichya dudhasam mayaloo.
@adityasurve8106
@adityasurve8106 5 месяцев назад
कवी शब्दांघे ईश्वर. ह्या मालिकेची राहुल घोरपडे याची संकल्पना अतिशय दर्जेदार, अलौकिक, आनंददायक आणि आल्हाददायक होती. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मराठीतील एक सर्वश्रेष्ठ व अलौकिक कविवर्य कुसुमाग्रज ह्यांना समर्पित हा भाग अतिशय उत्कृष्ट रित्या झाला आहे. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. कुसुमाग्रज ह्या मराठीतील महान कवी व्यक्तिमत्त्व जाणून घेता आले अनुभवता आले. कवी शब्दांचे ईश्वर हा एक अविस्मरणीय आणि आनंददायी असा स्तुत्य उपक्रम होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@janamdanke
@janamdanke 6 месяцев назад
अतिशय सुंदर मुहूर्त साधून हा व्हिडिओ शेअर केला धन्यवाद
@Rahulapps-mu9bp
@Rahulapps-mu9bp 6 месяцев назад
व्वा ! सुरेख… प्रतिभावान… सौंदर्यदृष्टी ..👌
@Rahulapps-mu9bp
@Rahulapps-mu9bp 6 месяцев назад
उत्तमच सादरीकरण, अप्रतिम पार्श्वसंगीत
@poonamchavan5990
@poonamchavan5990 7 месяцев назад
👌🙏👌🌿🌿🌸🌸🌿🌿🙏
@janamdanke
@janamdanke 7 месяцев назад
कुसुमाग्रज छा व्हिडिओ कृपाकरून
@Rahulapps-mu9bp
@Rahulapps-mu9bp 7 месяцев назад
Beautiful
@shnkB446
@shnkB446 8 месяцев назад
आरती प्रभु.......त्यांच्याबद्दल जितके जाणुन घ्यावे तितके थोडेच आहे.,,,गुढ....,अंर्तमनात जाउन बसणारा कवी.....आपण सार्‍यांनी त्यांचे एकुण व्यक्तीमत्व आम्हा कविताप्रेमींना अलवारपणे सांगीतले याबद्दल आपणां सार्‍यांचे आभार आणी अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाचा पुर्ण कस लावुन कवी खानोरकरांच्या सहवास मिळवुन दिल्याबद्दल मनापासुन आभार.........
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मुलाखतीचा हा भाग एक अमूल्य ठेवा झाला आहे. ह्या मुलाखती निमित्ताने नारायण सुर्वे यांचे व्यक्तिमत्त्व, आयुष्याची जडणघडण, त्यांचे भावविश्व व सामाजिक व राजकीय तत्वज्ञान, जीवन विषयी तत्वज्ञान, ह्या सर्वां बदल जाणून घेता आले. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या काव्य रचना त्यांच्या वाणीतून श्रवण करणे ही एक अविस्मरणीय अशीच समृद्ध करणारी अनुभूती होती. हा भाग अतिशय प्रतिभावान आणि दर्जेदार रित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान, संवेदनशील, आणि तरल झाला. डॉ. माधवी वैद्य यांची अत्यंत उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. संगीत व गायन ही अतिशय भावपूर्ण. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे व्यक्तिमत्त्व पहिल्यांदा अनुभवलं. अत्यंत आल्हाददायक, संवेदनशील, आणि प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व. आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या काव्य रचना त्यांच्या वाणीतून श्रवण करणे हा अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता व‌ स्वर्गीय अनुभूती होती. हा भाग एक अविस्मरणीय अनुभूती झाली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान,‌ आल्हाददायक आणि, बहारदार रीत्या साकार झाला. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. सुरेश भट यांच्या रचना त्यांच्या शैलीत सादर होताना ऐकने हा एक अविस्मरणीय असा अमृताचा क्षण होता. मराठीतील गझल सम्राट सुरेश भट यांच्या मुलाखतीचा आणि काव्य वाचनचा‌‌ हा भाग पाहणे ही अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharatdhaygude7611
@bharatdhaygude7611 9 месяцев назад
डोळ्याच पारन फिटल बगून 😢
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. रानकवी ना.‌धों. महानोर यांच्या मुलाखतीचा हा भाग त्यांच्या प्रमाणेच नैसर्गिक आणि सहज होता. महानोर यांच्या मुखातून त्यांच्या काव्य व गीत रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होती. त्याच सादरीकरण तर अतिशय बहारदार. डॉ. माधवी वैद्य यांचे उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. रानकवी ना. धों. महानोर यांच्या मुलाखतीचा आणि, काव्य आणि गीतरचना सादरीकरणाचा हा भाग अतिशय प्रतिभावान, आल्हाददायक, आणि बहारदार रीत्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार, आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. शांताबाई शेळके‌ ह्या मराठीतील सर्वश्रेष्ठ‌ आणि प्रतिभासंपन्न कवीयत्री आणि गीतकार. शांताबाई शेळके यांची ही मुलाखत अतिशय अतिशय अविस्मरणीय ठेव अशी झाली आहे. शांताबाई शेळके यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे आणि गारूड घालणारे होते. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य‌‌ होता. मनस्वी कवी विंदा करंदीकर यांचा मुलाखतीचा हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. प्रत्यक्षात विंदा करंदीकर यांचा वाणीतून त्यांच्या काव्य रचना ऐकने ही एक अविस्मरणीय अशीच अद्वितीय आणि स्वर्गीय‌ अनुभूती होती.‌ डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन आणि दिग्दर्शन. हा भाग अविस्मरणीय आणि अतुलनीय, आणि बहारदारित्या साकार झाला.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींची ओळख करून देण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. कवी ग्रेस यांची मुलाखत. डॉ. माधवी वैद्य यांचे संहिता लेखन व दिग्दर्शन अतिशय दर्जेदार झालं आहे. कवी ग्रेस यांच्या कवितेतील शब्द निवड, संगीत, गायन, छायाचित्रण सर्वंच दर्जेदार झाले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची राहुल घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आणि आल्हाददायक आहे. कवी आरती प्रभू यांच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर, आणि‌‌ काव्यावर आधारित हा भाग अतिशय प्रतिभावान झाला आहे. माधवी वैद्य यांची अत्यंत दर्जेदार संहिता लेखन आणि दिग्दर्शन, आणि संगीत, गाणे, अतुल कुलकर्णी यांची आरती प्रभू यांच्या भूमिकेसाठी निवड आणि त्यांनी नुसते शारीरिक भाषेतून उभे केले आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व, सारंच अतिशय दर्जेदार झालं आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityasurve8106
@adityasurve8106 9 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आहे. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवियत्री इंदिरा संत यांच्या वर सादर झालेला हा भाग अतिशय तरल झाला आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
@mdk4201
@mdk4201 10 месяцев назад
अप्रतिम 🎉
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 10 месяцев назад
थोर कवियत्री इदिरा संत यांचा परीचय प्राथमिक वर्गातील पाठ्य पुस्तकातील गवत फुला रे गवत फुला , या माझ्या आवडत्या कवितेतुन झाला. या थोर कवियत्रींना माझे मन:पुर्वक वंदन
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 10 месяцев назад
तेजो भास्करास विनम्र वंदन
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 10 месяцев назад
मानवी जीवनातील समग्रतेचे दर्शन घङवणाऱे , महान कवीवर्य वि.दां ना शत:श वंदन!
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 10 месяцев назад
विविध वैविधित्यांने तसेच आत्मानुभुतीने नटलेल्या कविता नाट्य व चित्रपट गीतांच्या जननी, थोर कवियत्री शांताबाईना नमन .
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 10 месяцев назад
प्रतिभावंत कविवर्य ग्रेस यांचे खुप खुप धन्यवाद!
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 месяцев назад
अतिशय मर्मग्राही , सूक्ष्म आणि तरल भावसौंदर्य टिपत केलेल्या रचना मानवी मनाचे निसर्गाशी असणारे दृढ नाते अधिक समृध्द करतात. आम्हाला इयत्ता सहाविला असणारी इंदिरा संतांची रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे! गवतफुला सांग कसा रे ! कसा लागला मज तुझा लळा ...