Тёмный

Kavi Shabdanche Ishwar | Episode 4 | Shanta Shelke 

Aarya Communications & Videos
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

१९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत.
गोंदण शब्दांचं....शांता शेळके
संकल्पना: राहुल घोरपडे
संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य
संगीत: राहुल घोरपडे
काव्य गायन: रवींद्र साठे
पार्श्वगायन: पं.विजय कोपरकर
तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे.
विशेष सहाय्य: बी बिरबल
#KaviShabdancheIshwar

Опубликовано:

 

4 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 8 месяцев назад
विविध वैविधित्यांने तसेच आत्मानुभुतीने नटलेल्या कविता नाट्य व चित्रपट गीतांच्या जननी, थोर कवियत्री शांताबाईना नमन .
@prabhavatipawar2422
@prabhavatipawar2422 25 дней назад
ADARNIYA shantabai shelake Smruti jagya zalya.
@adityasurve8106
@adityasurve8106 7 месяцев назад
कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार, आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता. शांताबाई शेळके‌ ह्या मराठीतील सर्वश्रेष्ठ‌ आणि प्रतिभासंपन्न कवीयत्री आणि गीतकार. शांताबाई शेळके यांची ही मुलाखत अतिशय अतिशय अविस्मरणीय ठेव अशी झाली आहे. शांताबाई शेळके यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे आणि गारूड घालणारे होते. डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन.🙏🏻🙏🏻🙏🏻
@pallavipathak5513
@pallavipathak5513 2 года назад
शांता शेळके याना ऐकून खूप छान वाटलं. किती विविध लेखन केलंय त्यांनी . त्यांच्या स्मृतीला अभिवादन .
@gauravchavan1838
@gauravchavan1838 4 месяца назад
Shanta akka tumcha avaj mala khup Bhavto. Aichya dudhasam mayaloo.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 2 месяца назад
छान कार्यक्रम. ❤
@vasudhakardale920
@vasudhakardale920 2 года назад
आदरणीय शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला अभिवादन..🙏🙏 शांताबाईंना ऐकणे हा नेहमीच एक आनंद सोहळाच असतो..
@vasudhakardale920
@vasudhakardale920 2 года назад
संपूर्ण कार्यक्रम केवळ अप्रतिम...🙏🙏 संहिता, लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण सगळेच नेटके, आणि सुंदर.., खूप आनंद मिळाला... धन्यवाद, अभिनंदन आणि अगणित शुभेच्छा...
@nandinisatarkar9725
@nandinisatarkar9725 2 года назад
मर्यादित वेळेत खूप छान ऐकता आलं शांताबाईंकडून!
@niketaniketa297
@niketaniketa297 2 года назад
मला खूप छान वाटल माझ्या आवडत्या शांता बाई ला ऐकून
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 Год назад
तुमचे किती आभार मानावे कळत नाही ! अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे हा ! मी रोज संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा तुमचा कार्यक्रम ऐकत असतो.
@vijaykamble3464
@vijaykamble3464 Год назад
खूप छान कार्यक्रम. माझ्या आवडत्या कवयित्रीची मुलाखत म्हणजे मेजवानीच.
@ssuhaschadra
@ssuhaschadra 2 года назад
राहुल घोरपडे सर खूप छान
@shreepadgokhale7333
@shreepadgokhale7333 10 месяцев назад
मस्त
@kumudgadgil410
@kumudgadgil410 11 месяцев назад
खूप छान कार्यक्रम.
@madhuridonglikar9032
@madhuridonglikar9032 Год назад
खूप छान त्यांच्या कविता तर ऐकायला आवडतातच पण त्यांचं एका लयीत बोलणं ही सुध्दा एक कविताच आहे असं वाटतं🙏
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 423 тыс.
Kavi Shabdanche Ishwar | Episode 3 | Grace
27:56
Просмотров 12 тыс.
Kavi Shabdanche Ishwar | Episode 8 | Ga. Di. Madgulkar
23:22