Hi Hello, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician) . I have been practicing in Pune for the last 15 years. WhatsApp Number : 9370319591 Clinic address- Sanjeevan homeopathy , Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune. Timing - Monday to Saturday morning 11 to 1 one day prior appointment
नमस्कार, मी डॉ. अमृता कुलकर्णी, होमिओपॅथिक सल्लागार (आहारतज्ज्ञ) आहे. मी गेली 15 वर्षे पुण्यात practice करत आहे. WhatsApp Number : 9370319591 क्लिनिकचा पत्ता- संजीवन होमिओपॅथी, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे. वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1. एक दिवस अगोदर appointment घेणे.
This Channel is Manage By - Dipak Jadhav contact for social media management services - dkjadhav2004@gmail.com
मॅडम आपल्या टीप्स आणि व्हिडिओज नेहमीच सुंदर ,सहज आणि परवडणारे असतात!मी तूम्हाला गेली चार वर्षं फाॅलो करती आहे! म्हणून च मी २०किलो वजन कमी करु शकले आणि मेंटेन ही! आपल्या ला धन्यवाद कारण मी या वयात ही तंदुरुस्त आहे!
मॅडम हे पण सांगत जा की ह्याने ऊष्णता पण खूप होते कारण खूप ऊष्णता झालीय आणि आता खूप त्रास होतोय ट्रीटमेंट घ्यावी lagtey ata paryant 25 te 30 हजार रुपये गेलेत हॉस्पिटल la