Тёмный
Information Marathi
Information Marathi
Information Marathi
Подписаться
नमस्कार,
'इन्फॉर्मशन मराठी' या वर्ल्ड वाईड मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आहे.
एक्सप्रेसवे, GK आणि infrastructure अपडेट्स या बद्दल संपूर्ण योग्य माहिती मिळेल.

*** | "मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो. मला ही म्हण बदलायची आहे, या साठी तुमची साथ पाहिजे" | ***
जय शिवराय । जय महाराष्ट्र ।।

रोजच्या इन्फॉर्मशन साठी आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा - Information Marathi
काही विचारायचं असल्यास Information Marathi इंस्टाग्राम ला मेसेज करा.

For Collaboration & Business Contact :-
infomarathicontact@gmail.com

_______________________________
Please Do Like | Share | Subscribe to इन्फॉर्मशन मराठी
Комментарии
@aniketkadu9141
@aniketkadu9141 34 минуты назад
Kadi paryant para hoil road
@ArshadShaikh-dj7cr
@ArshadShaikh-dj7cr 21 час назад
Aurangabad city of Aurangzeb
@rajarampalde2076
@rajarampalde2076 День назад
Vhaiya sangamner marge pahije to hi lavkar zala pahije
@rajarampalde2076
@rajarampalde2076 День назад
Nashik pune railway marg sangamner marge direct pahije Shirdi marge bilkul nako
@anandnarwade3665
@anandnarwade3665 День назад
Gaon Kasari. talu. Barshi aahe ka
@chintamani1100
@chintamani1100 День назад
When is this highway going to be completed? I am told it is getting delayed due to various reasons!
@vishnutoraskar1534
@vishnutoraskar1534 День назад
हा कोकणचा विकास करणार की कोकण भकास करणार
@sharadchandradhole8935
@sharadchandradhole8935 День назад
हा आणि आता कशाला हवाय? किती झाडांची कत्तल करणार आहात ❓ किती हेक्टर जमीन नष्ट करणार आहात❓ हा express way पुढे जाऊन Oxygen ओकणार आहे का❓ग्रीनफिल्ड नाव दिले आहे म्हणून विचारले हो. झाडे जमीन सिमेंट खाली घालून, वरुन मखलाशी करु नका की आम्ही रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचे नाटक करणार आहोत.
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 День назад
हा महामार्ग शंभर वर्षात पूर्ण होणार, हा महामार्ग कोकण वाट लावणार. रेल्वे प्रश्नावर काम करा, डब्लिकरण करा. कोकणासाठी गाड्या सोडा. गाड्या कर्नाटक तामिळनाडू
@shyamjadhav1255
@shyamjadhav1255 День назад
Nothing for Kalyan
@ashirwadshelatkar5014
@ashirwadshelatkar5014 День назад
अभिनंदन अजून काही वर्षे हा रोड होणार नाही आणि जो आहे केलेला तो पण आता खड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डा होतोय हे माझं आवडलं like करा
@GaneshBabhale-eg3bv
@GaneshBabhale-eg3bv День назад
रद झाला पाहिजे
@sachinzagade8243
@sachinzagade8243 2 дня назад
तुम्हीं कोकणातल्या लोकांनी विकल्या म्हणून त्यांनी घेतल्या. तुम्हीं इतकी वर्ष स्वतःचा विकास का केला नेअहित
@manojhattali
@manojhattali 2 дня назад
New Belgaon to kolhapur railway margabaddal update kahin
@AshokDelekar-tc6hh
@AshokDelekar-tc6hh 2 дня назад
शेतकऱ्याला पाच ते सहा पटीने दर मिळालाच पाहिजे तरच एक्सप्रेस वे चे काम करावे
@vanmalimayekar3586
@vanmalimayekar3586 2 дня назад
कॉन्ट्रॅक्ट गडकरींना द्या आणि १५ वर्षे वाट पहा
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 2 дня назад
कोकण वाशीयानो विरोध करा कोकणाची वांट लावायचा विचार होत आहे ।ज्या परप्रांतीय लोकांनी जमीनी घेतल्या आहेत त्यांच्या फायद्या साठी ।
@rangnathvishwasrao8940
@rangnathvishwasrao8940 2 дня назад
छान स्वप्न
@khanabdulrahim9504
@khanabdulrahim9504 2 дня назад
मै रडू या हसू करू मी काय करू 😂😂😂किती छळ करणार आमच्या कोकणी लोकांचा 👺👺👺👺
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w 3 дня назад
Mahiti khup chhan dili .mazi seti samrudhhi mahamargala jat aahe aamche tahsil place vr aahe .redirekn rate bgayla jato tr city madhe seti dakvit nahi aahe guide kra😮
@Swanandshinde0019
@Swanandshinde0019 4 дня назад
Lavkarat lavkr hya road chya kamala survat hwavi ,, nitin gadakari saheb 🙏🙏🙏🙏🙏
@avinashchavan9026
@avinashchavan9026 4 дня назад
किती वर्ष लागणार आहेत पूर्ण होण्यासाठी ते पण सांगितलं तर बर होईल.
@manasidongarkar9080
@manasidongarkar9080 4 дня назад
लवकरात लवकर झालं तर बर होईल
@shashikantpawar2876
@shashikantpawar2876 5 дней назад
पहीला जुना गोवा मार्ग पुर्ण करा नंतर नविन मार्गाची घोषना करा
@satyawanminde-tj7qb
@satyawanminde-tj7qb 5 дней назад
Kadi honar relve
@shaliniratnaparkhi1366
@shaliniratnaparkhi1366 6 дней назад
Yavatmal te pune hol ka
@Anil-f7m
@Anil-f7m 6 дней назад
Good videos m dada 1 no
@KadarPawar-y1v
@KadarPawar-y1v 6 дней назад
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आम्ही सर्व शेतकरी या महामार्गाला सहमत आहोत
@jayeshparab4456
@jayeshparab4456 7 дней назад
गडकरींना तुमच्या बॉक्स मध्ये टाका
@rjpan100
@rjpan100 7 дней назад
Kadhich purn honar nahi
@dr.rrtamboli2439
@dr.rrtamboli2439 7 дней назад
अतिशय छान होईल. सर्वांना सोयीस्कर आहे.
@pandhariwankhede8489
@pandhariwankhede8489 7 дней назад
नदी जोड प्रकल्प सुरू केला तर शेती साठी उपयोग होईल 😀😄🤓
@रोशनब्राह्मण
अरे च्युतियांनो चिपी वेंगुर्ला तालुक्यातील गाव आहे आणि वेंगुर्ला हा स्वतंत्र तालुका आहे सावंतवाडी हा वेगळा तालुका आहे.आता माहिती देणारे अधिकारी च्युतिये आहेत हे चॅनेलवाले च्युतिये आहेत की दोघेही हे कळत नाही.
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 9 дней назад
मनमाड इंदोर रेल्वे मार्ग 70वर् पासुन ऐकतो आहे.ष बोलाचा भात हे आणि कढी😊😊
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 9 дней назад
विदर्भाले हरदमच मांगं ठेवलं हाये पन आतास्नी जराजरा वाटायल का पुढं जाईल विदर्भ.
@NanduAwasare
@NanduAwasare 9 дней назад
hi sagali gosht henchya kanat konitari sangli ha. Heka ch mhantat Gavche Gajali ani wade Sagoti.
@svtmtextile5557
@svtmtextile5557 9 дней назад
Sangali dist madhil kavathemahankal talukyatil Ghatnandre village madhun Gat No.791 madhun jaude hi.request aahe
@ashokthakur9188
@ashokthakur9188 10 дней назад
कोकणाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच.आठ -दहा वर्ष्यापूर्वी साधी पायवाटही नसलेला समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प अवघ्या तीन -चार वर्षातच कुणाच्या तरी महत्वाकांक्षेपोटी चुटकीसरशी पूर्ण केला आणि70-80 वर्षापूर्वीचा साधा मुंबई -गोवा हायवे अजूनही पूर्ण करता येत नाही.कोकणासाठी साधी इच्छाही नाही. जमीन संपादनाची फालतू कारणे पुढे करून वेळ मारून नेतात. केंद्र सरकारचा जमीन अधिग्रहणाचा कायदा कोकणात का लागू करत नाही? गणेशोत्सवासारखा सण 15-20 दिवसांवर आला की रस्ते राज्यमंत्री व मुख्यमंत्री मुंबई -गोवा रस्त्याच्या देखरेखीसाठी येऊन देखरेख केल्याचे बालिश कृत्य करतात.उत्तुंग अशा हिमालयातही अशक्यप्राय वाटणारे सुंदर रस्ते बांधणारे हेच केंद्र सरकार कोकणाकडे का दुर्लक्ष करते?
@victorpaul904
@victorpaul904 10 дней назад
अभी रेल दुर्घटना में सैकड़ो लोग मरते हैं बाद में हजारों मरेंगे सरकार 2 लख रुपए मय्यत फंड बांटकर माफी मांग लेती है।
@vimalchandrakaslay8687
@vimalchandrakaslay8687 11 дней назад
नाशिक ते पुणे हा मार्ग जसा सुरवातीला ठरविण्यात आला होता तशी त्याला मंजूरी देण्यात यावी , व लवकरात लवकर काम सुरु करावे , अन्यथा या मार्गाला किती वेळ लागेल सांगता येत नाही . खर्च ही कमी होईल . 2). त्या नंतर शिर्डी ते या मार्गाला जोडणारा शिर्डी ते (नाशिक ते पुणे ) नविन प्रस्थाव पपाठवावा तो लवकर मंजूर होईल व त्याला खर्च ही कमी येईल असे मला वाटते . 3) उगाच वेळ वाढवू नये व खर्च वाढवू नये ही नम्र विनंती !!!
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 11 дней назад
या प्रोजेक्ट साठी पैसे कसे उभे करणार हे नाही सांगितले आधीच देशावर ८०० लाख कोटी चे कर्ज आहे.
@AnitaGaykvad-c2y
@AnitaGaykvad-c2y 11 дней назад
खुप छान आहे
@NandkumarBhelave
@NandkumarBhelave 12 дней назад
Ati Sundar
@smadhavpatilVs39
@smadhavpatilVs39 12 дней назад
महाराष्ट्रात विदर्भ आहे की नाही.. का विदर्भ देश घोषित करणार आहे.. काहीत विदर्भाला ध्या... सगळ्या पार्टी नी लाजा सोडल्या.m🎉🎉
@mohammadsarfarazshaikh6114
@mohammadsarfarazshaikh6114 12 дней назад
बातमी छान आहे पण fake वाटत आहे
@nikitatelang3871
@nikitatelang3871 12 дней назад
विदर्भात तून विरोधात नही
@vilasmedage7986
@vilasmedage7986 13 дней назад
निवेदन करायला मराठी मुलगी पाहिजे होती
@amolshinde9156
@amolshinde9156 14 дней назад
Waingang पैनगंगा नदी जोड़ प्रकल्प ची khi update ahe का
@manoharchavan9605
@manoharchavan9605 14 дней назад
Batmi Chhan aahe
@anwardeshmukh6094
@anwardeshmukh6094 14 дней назад
महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त रेल्वे मार्ग बांधण्यात यावे रेल्वे गरीब लोकांना परवडणारे असते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रेल्वे मार्गाने जोडण्यात यावा