Тёмный

नागपूर गोवा शक्तीपीठ Expressway | एकूण १३११ शेतकऱ्यांच्या हरकती प्राप्त | Maharashtra Shaktipeeth 

Information Marathi
Подписаться 51 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@InfoMarathi23
@InfoMarathi23 5 месяцев назад
आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚
@vikaspawar3966
@vikaspawar3966 5 месяцев назад
दुष्काळ पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विरोध नाही मूठभर लोकांच्या विरोधा साठी महामार्ग होणारच मोबदला मिळणार च ह्या लोकांचं राजकारण करत आहेत शेतकऱ्याचे विरोध नाही एक्स्प्रेस हायवे१००% होणार सांगली कोल्हापूर वगळा
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 5 месяцев назад
एकीकडे सांगली ला कने्टिव्हिटी नाही म्हणून ओरडायच आणि दुसरीकडे वयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांमुळे अश्या प्रकल्पांना विरोध करायचा😢
@prakashbhosale7564
@prakashbhosale7564 5 месяцев назад
आम्ही सततच्या दुष्काळाला कंटाळलेलो आ हे सोलापूरकर चांगला मोबदला मिळाला तर आम्ही तयार आहे
@ramkachave2908
@ramkachave2908 5 месяцев назад
मार्ग झालाच पाहिजे भरपूर फायदा होतो
@rajeshbile
@rajeshbile 5 месяцев назад
राजकीय पक्षांना ह्या लढ्यात घुसू देवू नका.कोणत्याही राजकीय पक्षाला थारा देऊ नये.
@omkarsutar7545
@omkarsutar7545 5 месяцев назад
Infrastructure changle झालेच पाहिजे
@anilrane5540
@anilrane5540 4 месяца назад
रत्नागिरी नागपूर मार्ग गोवा हायवेला तीन ठिकाणी जोडलेला असताना विनाकारण नवीन मार्गासाठी सह्याद्री चौथ्यानदा भोसकणे म्हणजे सथाधारांची व ठेकेदारांची लूट चालू आहे.
@SunilBalajirao
@SunilBalajirao 4 месяца назад
Any new Developments on Shaktipeeth express way
@hariomgamer9112
@hariomgamer9112 5 месяцев назад
हजारो शेतकऱ्याचा विरोध आहे
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj 5 месяцев назад
या महामार्गाची अजिबात गरज नाही, त्यापेक्षा रत्नागिरी नागपूर हायवे हाच शक्तीपीठ म्हणून आणखी मोठा करावा.
@gopalghadbale2299
@gopalghadbale2299 5 месяцев назад
Kon ahes tu beta
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 4 месяца назад
​@@gopalghadbale2299शेतकरी आहे.शेती गेल्यावर काय करू मी?
@PravinPatil-nv6uz
@PravinPatil-nv6uz 5 месяцев назад
Mahamarg nakoch aahe.
@tybhanse
@tybhanse 5 месяцев назад
Highway zalach pahije
@shahanikkkarad
@shahanikkkarad 5 месяцев назад
ईंजेगाव ता परळी जिल्हा बीड ,गोपीनाथ गड आम्हाला फक्त तिनपट रक्कम मिळणार ,आमी आल्पभुधारक शेतकरी ,आम्हाला फाशी घेऊन मेल्याशिवाय पर्यय काय आहे ,औषधी प्राशन करुन आत्मा हात्या कराव लागत्यान या शिवाय पर्याय काय आहे सांगा
@sureshwagare9111
@sureshwagare9111 5 месяцев назад
समृद्धीमहामार्ग महामार्ग हा कोल्हापूर पासून 25 km दूरवरून तर शक्तीपीठ महामार्ग 20 km दूरवरून जात आहे.हे दोन्ही महामार्ग नॅशनल हायवेवर क्राॅस होतात.कदाचित माझा अंदाज शक्तीपीठ महामार्ग हा साजणी या ठिकाणाहून समृद्धीमहामार्ग महामार्गाला जोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.विरोधाचे माहेर घर हे कोल्हापूर आहे हे प्रत्येक सरकार ओळखून आहे.म्हणून तर कोल्हापूर शहराच्या दूरवरून हे दोन्ही महामार्ग ओळवले आहेत.
@sunilchougule5421
@sunilchougule5421 5 месяцев назад
तुम्हि तुमच्या चॅयनेलच्य माध्यमातून ह्या बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करत आहात का
@mundesudam9542
@mundesudam9542 5 месяцев назад
माझा पण या महामार्गाला विरोध आहे.आणि शेतकऱ्यांना पाठिंबा आहे.
@dhirajchavhan5883
@dhirajchavhan5883 5 месяцев назад
Ha mahamarg radhaj zala pahijet,Karan Paisa Rahat nahi,jamin 1000 vars rahil....
@shashikantbhosale2013
@shashikantbhosale2013 5 месяцев назад
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग असताना परत नागपूर ते गोवा नवीन मार्ग काढण्याची गरज नाही .कोल्हापूर ते गोवा राज्य मार्ग आहे.त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या. व शेतकरी व शेतजमीन वाचवा.
@vishnumaske1229
@vishnumaske1229 5 месяцев назад
महामार्ग झाला पाहिजे त्यामुळे विकासाला गती मिळेल
@hariomgamer9112
@hariomgamer9112 5 месяцев назад
कोणता विकास होणार आहे शेतकरी बर्बाद होणार आहे सुपीक जमीन बर्बाद होणार आहे
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 5 месяцев назад
एकीकडे सांगली ला कने्टिव्हिटी नाही म्हणून ओरडायच आणि दुसरीकडे वयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांमुळे अश्या प्रकल्पांना विरोध करायचा
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 4 месяца назад
​@@amar_shirdavade4031गु खाणार का पुन्हा शेती संपल्यावर?
@hariomgamer9112
@hariomgamer9112 5 месяцев назад
महामार्ग रद्द झलाच पाहिजे
@hayatali7242
@hayatali7242 5 месяцев назад
Sangli , Kolhapur, Solapur waglta iter duskalgrast bhagacha vikas hoil.mahnun ha mahamarg zalach pahije
@amar_shirdavade4031
@amar_shirdavade4031 5 месяцев назад
💯
@ShivshakarBomshete
@ShivshakarBomshete 5 месяцев назад
1:47 1:48
@subhashbabusamala8458
@subhashbabusamala8458 5 месяцев назад
It is better if it goes from Ralegan
@veganboy3414
@veganboy3414 5 месяцев назад
Pn kalamb varun jatoy
@shadows9633
@shadows9633 5 месяцев назад
Solapur madhun samiti pramukhachi nivad kontya shetkaryana vicharun keli
@statusera802
@statusera802 5 месяцев назад
Mahamarga madhe Januarya jaminila bark bark mobadla Milanese apekshit aahe
@amrutpatil7876
@amrutpatil7876 5 месяцев назад
Samrudhi expressway la asach virodh,shetkari bandhvanihi vikasala pradnya dyve tasech sarkarni hi shetkarayanchaya bhavana lakshat ghetlyas mharashtrachya vikasala chalna milel,amrut patil,nashik😊😊
@pandurangtorane1303
@pandurangtorane1303 5 месяцев назад
Radd jhalach pahije
Далее
🎙ПОЮ для ТЕБЯ ВЖИВУЮ!🍁
3:12:31
Просмотров 444 тыс.
Папины Дочки Наоборот!
24:57
Просмотров 483 тыс.
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 1,4 млн
🎙ПОЮ для ТЕБЯ ВЖИВУЮ!🍁
3:12:31
Просмотров 444 тыс.