Тёмный
Modern Farming आधुनिक शेती
Modern Farming आधुनिक शेती
Modern Farming आधुनिक शेती
Подписаться
!! आधुनिक शेतकरी!!
for business enquiries -
Ranhersatish@gmail.com
whatsapp = 8806219648
Комментарии
@sandeepsamarth
@sandeepsamarth 52 минуты назад
तुमचं बोलणं ऐकून एक नवीन ऊर्जा मिळते धन्यवाद
@PapumasureMore
@PapumasureMore 52 минуты назад
संपूर्ण बोकड दाखवत नाही. का?
@Ecoconscious774
@Ecoconscious774 Час назад
पूर्ण वाढ झालेली बकरी असेल तर एका बकरीला दिवसाला एक tray पुरतो का? एका tray चा खर्च किती?
@suryakantolekar336
@suryakantolekar336 Час назад
मला करायचे आहे
@suryakantolekar336
@suryakantolekar336 Час назад
एकदम मस्त माहिती दिली आहे
@user-qm8vu1py6e
@user-qm8vu1py6e Час назад
किती मिली डोस द्यायचा एका शेळीला
@gajanangalandegajanangalan919
Sir mla chalu karach aahe kasha parkare krao maza kade
@shivachaudhari5184
@shivachaudhari5184 2 часа назад
पोलीस ची नोकरी सोडून हा काय धंदा सुरू केला आहे 😂😂
@kisangawalyavalvi284
@kisangawalyavalvi284 3 часа назад
Gooo
@marutipatil9206
@marutipatil9206 4 часа назад
नमस्कार सर माल तुमसे नंबरपटवा
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
8806219648
@omkar489
@omkar489 5 часов назад
संतोष नाशिक कर माझा कुक्कुटपालन छोट्या प्रमाणावर चालू आहे पण माझे मण मला पाप पुण्यात विचार करतो काय करावे.
@mahadevkamaalekar2029
@mahadevkamaalekar2029 5 часов назад
मांसाहार शेतकरी और मांसाहार शेती
@ChandaniKamble-m9e
@ChandaniKamble-m9e 5 часов назад
Mi pn suru krnar ahe kukut plan kshi suruvat kru
@AmanWagmare014
@AmanWagmare014 6 часов назад
व्हेरी नाईस
@maluharyan9517
@maluharyan9517 6 часов назад
खूपच छान माहिती दिली तुम्ही सर,धन्यवाद .
@bhushanraysing148
@bhushanraysing148 7 часов назад
Sir mala 2tre milel ka
@_S_And_Y_
@_S_And_Y_ 8 часов назад
सतिष सर अतिशय सविस्तर माहिती एकदम फिल्ड वर असल्या सारखे वाटत आहे पहाताना आता लवकर प्रशिक्षण झाल्यावर तुमच्या फार्म ला पहाण्याची इच्छा आहे फक्त रविवारी ठेवा सर प्रात्यक्षिक जेणे करून आमह्ला येता येईल 👍 नक्कीच असा शेड उभा करणार सर
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
नक्कीच या
@DhammdipMule
@DhammdipMule 8 часов назад
सर आमच्या शाळेला खूप सर्दी ताप झालेली आहे
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
Netcof किंवा indrotash औषध शेळीच्या वजन नुसार पाजा
@somnathdadas-th2zw
@somnathdadas-th2zw 10 часов назад
Sir सर कुठे भेटेल ते सांगता येईल का
@mahajipatil2431
@mahajipatil2431 10 часов назад
Real problem & Consider Real fact, good experience is better teacher
@DeepakGaud-sd6bg
@DeepakGaud-sd6bg 10 часов назад
सामान्य माणूस v लहान शेतकरी यांना फार छान माहिती आणि मार्गदर्शन ,,धन्यवाद सर,,,
@kalpana-ch9ov
@kalpana-ch9ov 10 часов назад
तुमचा मोबाईल नंबर द्या सर प्लीज
@user-mu2pd3ii6j
@user-mu2pd3ii6j 11 часов назад
Nanded mein bolata Dada
@suniltauro1970
@suniltauro1970 11 часов назад
Lovely video. But we would like to the latest video.
@maheshpalve9812
@maheshpalve9812 11 часов назад
याचा फायदा काय
@nathajankar1329
@nathajankar1329 11 часов назад
किंमत सांगत जा साहेब
@GaneshDhondge-wo1uf
@GaneshDhondge-wo1uf 12 часов назад
तुमचा no वपाठवा
@rajendrageradi9922
@rajendrageradi9922 12 часов назад
Kude bhetal sir
@baburaosarawade198
@baburaosarawade198 14 часов назад
छा न
@NwaafBhai
@NwaafBhai 14 часов назад
Khach kiting ye eel
@amarpawar1152
@amarpawar1152 17 часов назад
मच्छर खूप झाले आहे तर कोणती फवारणी मारायची आहे ते पण सांगा...
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
Call kara
@amarpawar1152
@amarpawar1152 17 часов назад
माझ्या बकरीच्या गळ्यात गाठी आल्या आहे आणि ती दुपार पर्यंत छान होती नि 6 वाजता मेली हे कोणती बिमारी आहे नि या वर कोणती मेडिसिन द्यायची ?
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
Call kara
@PintuSathe-c8v
@PintuSathe-c8v День назад
🎉❤
@suhasshelke7971
@suhasshelke7971 День назад
धन्यवाद बाळराजे चांगली माहिती देत आहात
@user-lw8ob8hx9m
@user-lw8ob8hx9m День назад
Santosh popete Raigad maharashtra
@rajudeshmukh8742
@rajudeshmukh8742 День назад
कोनीही वाईट कमेंड करनार नाही कारन असे विडीयो पाहीजे कामाचे नंबर ऐकच भावा
@dhanpalkulmethe6996
@dhanpalkulmethe6996 День назад
सतीश साहेब तुम्ही मोलाचे मार्गदर्शन दिल्या बद्दल तुमचे स्वागत खरंच कमी पैशात सुंदर असे शेड तयार केले, सर 20 बाय 32 च्या शेडला किती सिमेंट पोल लागतील please सांगा
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
19 पोल लागतील..21 लावले तर अती उत्तम
@laxmannangre6283
@laxmannangre6283 День назад
तुमचा मोबाईल नंबर टाका
@ArjunWakude-c5p
@ArjunWakude-c5p День назад
बकरी ची डिलिव्हरी झाली पण कासाला घाठ झाली पण थोड दूध येत
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
कास गच्च लागते का
@savataadhav806
@savataadhav806 День назад
छान महीती दिली सर आभिनंदन❤❤
@amolmokase5816
@amolmokase5816 День назад
खूब सुंदर वीडियो बनोला आहे
@user-hb6tw5bn4k
@user-hb6tw5bn4k День назад
सर मला लोन काढायचा आहे माहिती कुठे मिळेल
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
Call kara
@djvickya4538
@djvickya4538 День назад
Camera man lagat asel tar संपर्क करा 🙏
@user-de1qe4xv8l
@user-de1qe4xv8l День назад
सर आसा वेवहार झाला पाहीजे टन टन
@vishwasmore1875
@vishwasmore1875 День назад
धन्यवाद रामेश्वर तुम्ही पारदर्शक व्यवहार करून लोकांना मार्गदर्शन करताय मी तुमचा व्हिडिओ एक महिन्यापासून पाहतोय
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 День назад
किती बाय का किती आहे
@modernfarming298
@modernfarming298 4 часа назад
20 बाय 40
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 3 часа назад
@@modernfarming298 कमेंट ला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद पण माझा एक सर असा प्रश्न होता की आपण जे शेड बनवले आहे म्हणजे जे पोल आहेत त्याची उंची किती आहे मधले आणि साईटचे
@homrajbomble4806
@homrajbomble4806 День назад
❤v nice🎉🎉
@haribhauveerharibhauveer-sn8ls
Sar tumi ka nahi getla Yojanane che labha
@DharmajJadhav
@DharmajJadhav День назад
26:27 26:27 26:28
@DharmajJadhav
@DharmajJadhav День назад
Verygoodsir